वारीचा संकल्प... माझा परिसर. प्रभाग सुरवाचा करीन... चरितं रघुनाथस्य.... डॉ. बू वा चारूदत आफळे नमस्कार, खूप आनंद झालाय आम्हाला किती लक्षात ठेवायला लावता . हो!!!! तबला, पेटी.... अप्रतिम
अनेक संतांच्याबद्दल आम्हाला माहिती देत आहात.ऐतिहाशिक बर्याच गोष्टी समजतात त्या सत्य घटना व संतचरित्र आपण आमच्या पर्यंत आपल्या रसाळ आणि गोड वाणीतून पोहोचवता.पदवंदन.
विद्यावाचस्पती श्री आफळे महाराजांचे अभिनंदन आणि शुभेच्छा तसेच आपणास प्रत्यक्ष भेटीचा योग येईल हे सांगणे अश्यक्य आहे म्हणून युट्युब माध्यमातून ऐकायला मिळते हे आमचे भाग्य समजते. महाराज शत शत वंदन आपणास 🙏🙏💐💐
आजकालच्या सासू व सूनेनी अर्थात जेथे विसंवाद आहेत अश्यानी ऐकून संवाद तेवावा आणि आणखी न. छान ज्ञानातमुक प्रबोधन आहे प्रतेकानी अनुकरण करावे ही अपेक्षा तरच या ऐकण्याचा उपयोग होईल
संसार सुखाचा करण्यासाठी मुलांनी काय करावे? मुलांच्या आई वडिलांनी काय करावे? हे नाही सांगितले... मुलगा आणि मुलगी समान नाही का?मुलगा चहा का करत नाही? खूपच पुरुषप्रधान वाटला प्रारंभ.घरातल्या सर्वांनी सर्व कामे करावीत तरच आजच्या काळातला संसार सुखाचा होईल.फक्त सूनेनी नाही.असे वाटते
विद्यावाचस्पती ह भ प चारुदत्तबुवा आफळे गुरुं चे खूप खूप अभिनंदन आणि आपल्या चरणी साष्टांग
नमस्कार !!
विजय बिवलकर , गोरेगावं पू मुंबई
नमस्कार बुवा अतिशय सुंदर किर्तन जयजय रघुवीर समर्थ
वारीचा संकल्प...
माझा परिसर. प्रभाग सुरवाचा करीन...
चरितं रघुनाथस्य....
डॉ. बू वा चारूदत आफळे
नमस्कार, खूप आनंद झालाय
आम्हाला किती लक्षात ठेवायला लावता . हो!!!!
तबला, पेटी.... अप्रतिम
श्री आफळे गुरूजींचे मनापासून अभिनंदन.सुंदर कीर्तन ऐकायला मिळाले.
😊
नमस्कार आफळे गुरुजी तुमचे अभिनंदन, तुमच्या कीर्तनाची आम्ही वाट पाहत असतो. कीर्तन खूप सुंदर झाले.
atishay stutya upkram ...sunder kirtan sewa ani sunder sath sangat....Aphale buwa khup khup abhinanadan
आफळे गुरुजींचे अभिनंदन .अप्रतिम कीर्तन आणि साथ संगत
अनेक संतांच्याबद्दल आम्हाला माहिती देत आहात.ऐतिहाशिक बर्याच गोष्टी समजतात त्या सत्य घटना व संतचरित्र आपण आमच्या पर्यंत आपल्या रसाळ आणि गोड वाणीतून पोहोचवता.पदवंदन.
नमस्कार बुवा.अतिशय सुरेख
वाह बुवा वाह शेवटी पांडुरंग चा आरती मधे
खुब मना आनंद झाला
बुवांच अभिनंदन अखिल भारतात जुन्या व सुप्रसिध्द अशा मुंबई विद्यापिठाकडुन विद्या वाचस्पती गाैरविल्याबद्दल
विद्यावाचस्पती श्री आफळे महाराजांचे अभिनंदन आणि शुभेच्छा तसेच आपणास प्रत्यक्ष भेटीचा योग येईल हे सांगणे अश्यक्य आहे म्हणून युट्युब माध्यमातून ऐकायला मिळते हे आमचे भाग्य समजते. महाराज शत शत वंदन आपणास 🙏🙏💐💐
आफळे बुवाचे किर्तन अप्रतिम हा उपक्रम अभिनंदनीय आम्ही रोज ऐकणार
आजकालच्या सासू व सूनेनी अर्थात जेथे विसंवाद आहेत अश्यानी ऐकून संवाद तेवावा आणि आणखी न. छान ज्ञानातमुक प्रबोधन आहे प्रतेकानी अनुकरण करावे ही अपेक्षा तरच या ऐकण्याचा उपयोग होईल
किर्तन ऐकण्याचा योग घरी बसून मिळाले खूप समाधान झाले
Vhaa far sundar kirtan dhanyawad bua from Shri Narayan B Hoble Haldanwadi Mayem Bicholim Goa
फारच सुंदर कीर्तन महोत्सव यू ट्यूब वर पाहावयास मिळाले सर्वांचे अभिनंदन
🙏विद्यावाचस्पती श्री. आफळे बुवा. आपले अभिनंदन. शुभेच्छा. 💐💐सुंदर कीर्तन. "राम कृष्ण हरि."🙏
आफळे बुवांचे किर्तन म्हणजे आमच्या करिता पर्वणीच.धन्यवाद
किर्तन खूप सुंदर झाले दोन्ही साथीदार छान आहे
वाणीत अतिशय वाणीत अतिशय सुरेख गोडवा
सुरेख सुरेख किर्तन
किर्तन छान आफळे बुवा अजून किर्तने ऐकायला हवी आहेत.
👍
सुरेखच बुवा जय पांडुरंगहरी वासुदेव हरी🎉🙏🙏🙏
विद्यावाचस्पती श्री. आफळे बुवा यांचे खूप अभिनंदन
विद्यावाचस्पती चारुदत्त आफळे बुवांचे कीर्तन आवडले.
बुवा आपल्याला नमस्कार आणि शुभेच्छा.
*विद्यावाचस्पती* आदरणीय श्री.आफळे बुवा... दंडवत
विद्यावाचस्पती श्री आफळे बुवांचे खुप खुप अभिनंदन.
अप्रतिम कीर्तन,,,आणि गुरुजींचे अभिनंदन,,,खरे तर हा शब्द ही कमीच आहे,,,आमच्याकडुन आम्ही तुम्हाला फक्त नमस्कार करू शकतो,,
3 divas khup chan keertan zale. Dhanyavaad
खुप छान च उपक्रम सुरू केला आहे व तुमच्या दोघा उभयंतचे कीर्तन खुप छान झाले
Jai jai ramkrushna Hari....
सुंदर आणि विचार करत कृती करायला लावणारी किर्तेन माला
Apratim, sundar ani khup changala upkram ahe ya mule far anand ani samadhan zale, thanks to all time. Ramkrishna hari....🙏🙏🙏
।।जय जय रामकृष्ण हरि।।
💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐
Khuach sundar🎉
Namaskar buwa. Abhinandan aple.
अतिशय सुमधुर किर्तन
वाह बुवा वाह खूब छान
किर्तन खुप छान झाले
Keertan satat ikat rahave asech ahe
अप्रतिम किर्तन नमस्कार बुवा
आभिनंदन आफडे गुरुजी,
अप्रतिम. 🙏🙏आफळे महाराजांचे मनापासून हार्दिक अभिनंदन. 🌹🌹👍
🌷🌷श्रेयस बुवा, स्तुत्य उपक्रम!धन्यवाद हर्षल!अभिनंदन सर्वांचे!🌷🌷
Petichya continuety mule Buvanch Nirupanacha Aaswd Gheta Aala Naahi 🙏🙏
अत्यंत श्रवणीय व तल्लीन होणारे किर्तन
फार फार सुंदर
अप्रतिम कीर्तन, नमस्कार🎉🎉
जय हरी आपण या माध्यमातून खुप चागले काम करून संप्रदाय प्रसार केला आपला खुप आभारी
अभिनंदन आफळे गरुजींचे
Khup Sunder upakram Dhanyawad
Abhinandan aaphle sir
मना मधे खुब भरुन आले
Very nice information
राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹
जय जय रघुवीर समर्थ
राम कृष्ण हरी ❤
अभिनंदन बुवा
Ramkrishna Hari
"सर्व मा, कीर्तनकारांनासविनय प्रणामत्यांच्या रूपानेआम्हालापांडुरंगांचे साक्षात दर्शन झाले,भक्तिचा,शक्तिचाआणिसंघर्षकरा अन्याय सहन करूनका व्वाअसेचसदैव श्रवण भक्तीचा आनंद मिळावा धन्यवाद त्रावार
Bolan Chalu Astana
Peti Bandh Thevavi
Buvanch Boln Aiknyan Disterb Hoto Hi Namr Vinanti 🙏🙏🙏🙏🌷
...... " जय केशवदास चांगा महाराज की जय ❤❤"!!!
Jay Shri Ram.
खुप छान उपक्रम
Shree ram.
गुरुजींच्या आवाजामध्ये ऑर्गन चा आवाज मिसळला तरच कथा किंवा निरुपण ऐकायला छान वाटते ऑर्गन चा आवाज जास्त नाही तर अती आहे
🙏🙏🙏 अप्रतिम.
राम कृष्ण हरी 🎉
अतिशय सुंदर ❤
Buvanna dr. Degree kadhi milali, congratulations buva 🎉
संसार सुखाचा करण्यासाठी मुलांनी काय करावे? मुलांच्या आई वडिलांनी काय करावे? हे नाही सांगितले... मुलगा आणि मुलगी समान नाही का?मुलगा चहा का करत नाही? खूपच पुरुषप्रधान वाटला प्रारंभ.घरातल्या सर्वांनी सर्व कामे करावीत तरच आजच्या काळातला संसार सुखाचा होईल.फक्त सूनेनी नाही.असे वाटते
नमस्कार आफळे बूवा
खूप स्तुत्य उपक्रम.
डाक्टरेट ही पदवी प्राप्त झाल्या बद्द्ल श्रीयुत चारुदत्त आफळे बुवांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा
दिवसाच्या 16 तासांमध्ये गुरुजींचे दोन शब्द कानावर पडावे असे वाटते न पडल्यास काहीतरी विसरले सारखे वाटते
मी वेडा आहे
🙏🏻🙏🏻
जय श्रीराम ❤
पंढरी....हेच माहेर! वाह!
Repeated Poorvrang 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🎉🙏💐🙏
थोड़ा तानपुरा चा आवाज कमी ठेवावा अस मला। वाटत आहे
Harmoniam ch Aavaj Jast aahe
नमस्कार!
अभिनंदन आफळे सरांचे🙏🙏🙏🎪🌹
मुझिक कमी करा
थोड़ा तानपुरा चा आवाज कमीअसता तर चालले असते