Artificial Intelligence Farming : बारामतीतील शेतकऱ्यांचा उत्पन्नात होणार ३० टक्के वाढ?| ॲग्रोवन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 січ 2024
  • #Agrowon #ai #artificialintelligence
    आजवर तुम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाबद्दल फक्त ऐकलं असेल. पण आता या तंत्रज्ञानाच्या मदतीनं भारतात नव्हे तर आपल्या महाराष्ट्रातील बारामती येथे शेती केली जात आहे. या तंत्रज्ञानामुळे शेती उत्पन्नात ३० टक्के वाढ होईल, असा दावाही करण्यात येत आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, नेमकं तंत्रज्ञान आहे तरी काय? तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? त्याचा शेतात कसा वापर केला जातो? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा हा खास ग्राऊंड रिपोर्ट पाहूया.
    So far you have only heard about artificial intelligence technology. But now with the help of this technology, farming is being done not in India but in Baramati in Maharashtra. It is also claimed that this technology will increase the agricultural income by 30 percent. So now you may be wondering, what is the actual technology? So what is artificial intelligence? How is it used in the field? So let's see this special ground report that answers all these questions.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal.com/
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

КОМЕНТАРІ • 12

  • @uttampune9431
    @uttampune9431 6 місяців тому +2

    उत्पादनात वाढ होऊ शकेल,खर्च ही आहेच की.पणं उत्पन्न कसे वाढणार ? त्याला भाव च मिळायला पाहिजे.

  • @anilpatil8987
    @anilpatil8987 6 місяців тому

    Very good.

  • @amityewale1147
    @amityewale1147 6 місяців тому +1

    ज्या दिवशी शेतकऱ्याच्या शेत मालाला भाव मिळेल त्या दिवशी कोणत्याही टेकनॉलॉजि च काम पडणार नाही

  • @subhashdhokale8609
    @subhashdhokale8609 Місяць тому

    उत्पादन कमी मिळाले तरच शेती मालाच्या किमती वाढेल

  • @kishorwarade9982
    @kishorwarade9982 6 місяців тому +1

    डांळिबा साठि चालू शकते हे तञ़ज्ञान

  • @vid553
    @vid553 6 місяців тому

    उत्पादन सांगा किती आहे,, सामान्य शेतकरी यांना परवडणारे आहे का हे पण सांगा

  • @rushikeshkolhe5581
    @rushikeshkolhe5581 6 місяців тому +1

    Cost Kay aahe

  • @rajeshshinde6212
    @rajeshshinde6212 6 місяців тому

    हे कुठे मिळेल. किंमत किती.

  • @user-sk5ts7pf9n
    @user-sk5ts7pf9n 6 місяців тому

    किंमत सांगा

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 6 місяців тому

    Mob no.