कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या उंचीवरुन मुख्यमंत्री काय म्हणाले? Devendra Fadnavis on Almatti Dam |SP4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025

КОМЕНТАРІ • 38

  • @1-2-3-a-b-c-d
    @1-2-3-a-b-c-d 16 днів тому +24

    त्या धरणाची उंची वाढवण्या पेक्षा ते धरणाच्या वरती महाराष्ट्र मध्ये नदीवर दुसरे 2/3 ठराविक अंतरावर धरण बांधली पाहिजेत

    • @MahavirNaik-t3u
      @MahavirNaik-t3u 16 днів тому

      आपले म्हणणे बरोबर आहे, परंतु नद्यांमुळे येणाऱ्या महापूर आणि सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील होणारी मानव आणि पशुधनाची जीव हानी, कृषीपिके,जमिन-माती नुकसान इ,,चे होणारी अपरिमित हानी बाबत महाराष्ट्र शासन -प्रशासन गंभीर नाहीत.त्यामुळे या २००५पासून आजतागायत याबाबत कोणतीही प्रत्यक्ष कारवाईचं झाली नाही.सर्वात महत्वाचे म्हणजे "आपत्ती नियंत्रण कायदा" प्रथम झाला पाहिजे.(आपत्ती व्यवस्थापन कायद्याची उपयुक्तता फारशी नाही)

  • @nageshvishnukhedkar2778
    @nageshvishnukhedkar2778 16 днів тому +17

    महाराष्ट्रातून पाणी गेलं नाही तर आलमट्टी भरेल कस ....?
    या विषयावर काम करा

  • @MahavirNaik-t3u
    @MahavirNaik-t3u 16 днів тому +11

    दुष्काळी भागात पाणी वळवून महापूर नियंत्रित होईल याची शाश्वती फारच कमी दिसते कोयना,वारणा कडून सांगली शहरापर्यंत येणारे पाणी आणि पंचगंगा व उपनद्यांचे कोल्हापूर शहरापर्यंत येणारे पाणी दोन्ही शहरांच्या मागील बाजूस ईतर नद्यांमध्ये वळविणे अत्यावश्यक आहे.कोल्हापूर ,सांगली, सातारा जिल्ह्यातील सर्व नद्यांचे पाणी महापूरकाळात पात्राबाहेर पडू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत असे वाटते.

  • @AshUtosh0125
    @AshUtosh0125 16 днів тому +3

    कोल्हापूर सांगलीकर :-
    महापूर,पावसाचा मार, नुकसान सर्व आम्ही झेलयचा आणि आयत पाणी कर्नाटक ला द्यायचं...!

  • @PforPrashant-b1d
    @PforPrashant-b1d 9 днів тому +1

    महापूरा वर काहीतरी ठोस उपाययोजना करा.
    स्थलांतरित पूरग्रस्त 😢

  • @KeshavShinde-j4o
    @KeshavShinde-j4o 16 днів тому +5

    तुम्ही नदी जोड प्रकल्प चालू करा

  • @govardhanmane1091
    @govardhanmane1091 13 днів тому

    Nice 👍

  • @mohanpatil6856
    @mohanpatil6856 16 днів тому +13

    ज्यादा पाणी महाराष्ट्रातील दुष्काळ भागाला divert महाराष्ट्र सरकारने करावे

  • @Prathmesh171
    @Prathmesh171 11 днів тому +1

    म्हणजे बुडायच कोल्हापूर, सांगली न आणि पाणी फुकटच कानाडीनी

  • @anilkolekar4719
    @anilkolekar4719 6 днів тому

    एवढे विनाकारण रस्ते बांधण्या पेक्षा पाणी दुष्काळी भागास देण्यासाठी पैसा वापरणे गरजेचे होते

  • @sushantdesai5468
    @sushantdesai5468 15 днів тому +1

    इंदिरा कॅनेल किंवा नर्मदा कॅनेल सारखे कॅनेल बांधून पाणी वाळवून घ्या...बसू दे बोंबलत कर्नाटक

  • @rupalimane5621
    @rupalimane5621 16 днів тому

    Kpti😢😢😢

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal6510 15 днів тому +1

    पाणी वळवून मराठवाडयाला द्या, मग काहीच परिणाम होणार नाहीत

  • @somnathpandhare5286
    @somnathpandhare5286 10 днів тому

    मग इचलकरंजी लवकर च पाण्यात जाणार वाटत आहे

  • @ps8068-z4g
    @ps8068-z4g 16 днів тому +3

    कोयना उपनदी असली तरी मोठ्या प्रमाणात पाणी कोयनेचेच असते.

  • @Rrocky.07
    @Rrocky.07 10 днів тому

    फुकटात पैसे वाटायचं बंद करून कृष्णा भीमा नदी जोड प्रकल्पाची सुरुवात करा

  • @sudinsawant649
    @sudinsawant649 16 днів тому +5

    आपण सर्व हिंदु आहोत कर्नाटकात पण हिंदु राहतात जाऊ द्या त्यांना पाणी वाढऊ द्या उंची बुडु दे आपला महाराष्ट्र. हिंदूंनी हिंदु साठी मारायला काय हरकत आहे? राजकारण घाला चुलीत पहिला आपण हिंदु आहोत.
    🚩जय श्रीराम 🚩

    • @ChetanWaghmare-b9k
      @ChetanWaghmare-b9k 15 днів тому

      डोक्यावर पडलास काय

    • @ajitpatil8378
      @ajitpatil8378 12 днів тому

      ज्याच्या घरात व शेतीपिकात पुराचे पाणी येते त्यालाच कळतो पूर काय आहे ते

  • @udaysb8679
    @udaysb8679 12 днів тому

    दोन्ही राज्याच सरकार मिळून हा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे .. मीही सिमा भागात राहतो महापुराचा भयानक फटका मीही अनुभोवलोय.. हा प्रश्न फार गंभीर आहे ह्याला एकच पर्याय ते म्हणजे कृष्णा नदीचं पाणी महाराष्ट्रच्या दुष्काळा भागाला .. वळवणे पर्याय आहे

    • @ChetanWaghmare-b9k
      @ChetanWaghmare-b9k 11 днів тому

      Karnataka नेहमीच आडमुठी भूमिका घेतय.

  • @anantkininge3222
    @anantkininge3222 13 днів тому

    अलमट्टि पाडा

  • @rameshgugwad4605
    @rameshgugwad4605 16 днів тому +2

    jath la send kra pani bus

  • @manikjadhav1864
    @manikjadhav1864 15 днів тому

    Abyasu netrutva devendra sir🙏🙏🙏

  • @RamkrushnaGhadge
    @RamkrushnaGhadge 17 днів тому +4

    हुशारी नियती व काळाच्या पुढे टिकत नाही

  • @fakatshivsena
    @fakatshivsena 17 днів тому

    Height vadvla tar. Aju baju cha gavala yacha fatka basnar.. karycha he tar ya nadicha last dam kontha ahe. Ta phela vadvala payjhe it means down to top step by step vadvla ahe.

  • @prashantsanadi2886
    @prashantsanadi2886 14 днів тому

    Jath la Pani dya bas study karaych tumach

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 16 днів тому

    Tumi ankhin ek dharan bandha mag te congress cha kalat zale ahe

    • @prathameshkhamkar
      @prathameshkhamkar 15 днів тому +1

      बांधून काय दिवे लावले?? मराठवाडा दुष्काळात आहेत