हृदयाच्या तालावर नाचे गणेशू ...........

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ • 14

  • @meenakashikhamkar9204
    @meenakashikhamkar9204 3 місяці тому

    खूप छान गणपती बाप्पा भजन 🙏🙏 अप्रतिम सादरीकरण 👌 एवढ्या भगिनी असतानाही स्पष्ट उच्चार ऐकायला मिळाले 😊 खूप खूप अभिनंदन माझ्या माऊलींचे🙏🙏🙏🙏 तुम्हाला सपोर्ट करत आहे ✅🎁🎊

  • @shamraogoilkar3987
    @shamraogoilkar3987 6 місяців тому

    सर्व भगिनीचें अभिनंदन, अतिशय सुंदर आवाज.

  • @vijayajoshi4075
    @vijayajoshi4075 4 місяці тому

    Khup chan

  • @sosososohamroster8113
    @sosososohamroster8113 3 місяці тому

    भजन खूप छान आहे शब्द लिहून पाठवा

  • @meenakashikhamkar9204
    @meenakashikhamkar9204 3 місяці тому +1

    डीस्क्रीपशन बॉक्समध्ये भजन टाकत जा... तुमच्यासोबत आम्ही पण प्रयत्न करु 🙏🙏🙏🙏🤗

  • @vaibhavijoshi2128
    @vaibhavijoshi2128 6 місяців тому +1

    खूप सुंदर 🎉

  • @MagalaTibe-o8i
    @MagalaTibe-o8i 2 місяці тому

    गाणं खूप छान आहे पण शब्द कळत नाही लिहून लिरिक्स लिहा

  • @smitapalkar7074
    @smitapalkar7074 6 місяців тому +1

    छान छान

  • @sosososohamroster8113
    @sosososohamroster8113 3 місяці тому

    कृपया लिहुन पाठवा छान आहे

  • @shubhangitembe5309
    @shubhangitembe5309 6 місяців тому +1

    प्लीज शब्द पण पाठवा. भजन छान आहे.

    • @Nitawold
      @Nitawold  5 місяців тому

      ॥श्री साई॥
      हृदयाच्या तालावर नाचे गणेशू निनादती पैंजणे उजळली त्रीभुवने प्रकाशली सारी मने छंद घुमे दे आनंदाचा आSSSज || धृ ||
      सात स्वरांनी केली प्रार्थना गणराया तुम्ही यावे नर्तना रंगमंचुकी या विश्वाच्या ताल घुमुदे भिडूदे प्राणा ठरारती दाही दिशा चकित हो उषा निशा गगनात भिडे पखवाSSSज
      ||1||
      हलवित शुंडा झुलावित शेला किणकिण करिते सोंनमेखला
      कांचन मुगुटी कौस्तुभ सुंदर झळकुन उठले आज चराचर गण नाचे नमनाला रंग भरे नुपुराला हृदयात व्याप स्वरसाSSSज ||2 ||
      नेत्र कटाक्षे त्रीभुवन झुलते
      तारांगण हे रुपास भुलते रविचंद्राची होय निरांजने, तेजाने त्या तनमन न्हाते सोहळा हा जागलासे, रिद्धी सिद्धी पुजितासे भक्ती रंगी रंगे गणराSSSज ॥3||

  • @pramodinijog821
    @pramodinijog821 8 місяців тому

    कृपया लिरिक्स पाठवा,शब्द कळत नाहीत

    • @Nitawold
      @Nitawold  5 місяців тому

      ॥श्री साई॥
      हृदयाच्या तालावर नाचे गणेशू निनादती पैंजणे उजळली त्रीभुवने प्रकाशली सारी मने छंद घुमे दे आनंदाचा आSSSज || धृ ||
      सात स्वरांनी केली प्रार्थना गणराया तुम्ही यावे नर्तना रंगमंचुकी या विश्वाच्या ताल घुमुदे भिडूदे प्राणा ठरारती दाही दिशा चकित हो उषा निशा गगनात भिडे पखवाSSSज
      ||1||
      हलवित शुंडा झुलावित शेला किणकिण करिते सोंनमेखला
      कांचन मुगुटी कौस्तुभ सुंदर झळकुन उठले आज चराचर गण नाचे नमनाला रंग भरे नुपुराला हृदयात व्याप स्वरसाSSSज ||2 ||
      नेत्र कटाक्षे त्रीभुवन झुलते
      तारांगण हे रुपास भुलते रविचंद्राची होय निरांजने, तेजाने त्या तनमन न्हाते सोहळा हा जागलासे, रिद्धी सिद्धी पुजितासे भक्ती रंगी रंगे गणराSSSज ॥3||

  • @shirishmaske455
    @shirishmaske455 7 місяців тому

    भजन छान वाटलं
    शब्द पाठवा