तुझी सेवा करीन मनोभावे / भजनपंडित - निवृत्तिबुवा चौधरी / bhajan - tuzhi seva kareen manobhave.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 21

  • @ramchandrapatil7366
    @ramchandrapatil7366 5 днів тому

    खुप छान भजन ऐकतच रहावे.

  • @vaidehikotasthane5393
    @vaidehikotasthane5393 Рік тому

    फारच सुंदर. सकाळी सकाळी मन प्रसन्न झाले .आमच्या कोकणातील भजनाची आठवण झाली. शुभेच्छा🙏

  • @manojmanchekar
    @manojmanchekar 11 місяців тому

    अत्यंत सुगम सुरेल
    मनाला आनंद आणि कानाला तृप्तता देणारं गायन
    भजन कसं गावं याचा उत्तम उदाहरण म्हणजे निवृत्ती बुवा यांचं गायन
    अप्रतिम .

  • @vasantgage9402
    @vasantgage9402 Рік тому +2

    बुवा खूप खूप धन्यवाद, खुप दिवसांनी अभंग ऐकायला मिळतात

  • @sujitkoli8186
    @sujitkoli8186 25 днів тому

  • @sanjayband5610
    @sanjayband5610 5 місяців тому

    Man ek dam shant zal Bhajan aaikun❤

  • @vinodbhoir4464
    @vinodbhoir4464 10 місяців тому

    खूपच गोड

  • @NandkumarNikam
    @NandkumarNikam Рік тому

    फारच सुंदर कृपया नोटेशनसह सादरीकरण केल्यास आभारी राहु

  • @VarshaJadhav-d9g
    @VarshaJadhav-d9g Місяць тому

    खूप छान

  • @vishnukshelavale5527
    @vishnukshelavale5527 Рік тому

    गोड

  • @shrinathgurav9533
    @shrinathgurav9533 Рік тому

    जय जय राम कृष्ण हरी 🙏 🚩

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 Рік тому

    बुवा अप्रतिम अभंग सादरीकरण केला आहे धन्यवाद 🙏🏾🙏🏾👌👌👍

  • @singerMamtaGhawre
    @singerMamtaGhawre Рік тому

    अप्रतिम 👌👌

  • @pareshpatil1986
    @pareshpatil1986 7 місяців тому

    ❤❤

  • @anantkamerkar7813
    @anantkamerkar7813 Рік тому

    अप्रतिम सादरीकरण!!!!!

  • @anantsawant3343
    @anantsawant3343 Рік тому

    खूप छान गुरुजी अप्रतिम

  • @sarthakdisle
    @sarthakdisle Рік тому

    सुंदर गायन बुवा

  • @amolmore5498
    @amolmore5498 Рік тому

    तुझी सेवा करीन मनोभावे

  • @madhukarmhatre3820
    @madhukarmhatre3820 Місяць тому

    बाप रखुमा देविवरूविठले हो 6:48

  • @ajayjadhav2621
    @ajayjadhav2621 Місяць тому

    बुवांना सारखं आवाज भुतो ना भविष्यात होने शक्य नाय. निसर्गाची देणगी.

  • @NileshPatil-et2pf
    @NileshPatil-et2pf Рік тому

    खुप सुंदर