नको देवराया अंत असा पाहू - अभंग | nako devaraya ant asa pahu - abhang | अभंग नोटेशन |abhang noteshan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
    संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
    हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
    २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
    आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
    [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
    ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
    2) अभंग नोटेशन-
    आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
    1) भजनाची पंचपदी- 5
    2) अभंग- 50
    3) गौळणी- 7
    4) गोंधळगीते- 23
    5) पोवाडे व शिवगीते- 14
    6) राम व हनुमान गीते- 14
    7) कव्वाली व साईगीते- 17
    हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
    3)राग माहिती-
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ➡️ पुस्तकाची किंमत-
    एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
    दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
    पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
    ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
    आपले पूर्ण नाव...
    संपूर्ण पत्ता व पिनकोड..
    आपला मोबाईल नंबर
    [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
    ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
    मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
    १)CENTRAL BANK OF INDIA
    ARJUN SHREEDHAR JADHAV
    Ac. no. - 5146361443
    IFSC code- CBIN0284927
    branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
    2) google pay
    7030434051
    3)phon pay
    7030434051
    4) माझा अड्रेस-
    कल्पेश अर्जुन जाधव,
    H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
    पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
    ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
    ➡️ माझी विनंती-
    मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी.
    #हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
    आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
    [ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
    1] हार्मोनियम मित्र - 28
    chat.whatsapp....
    2] हार्मोनियम मित्र - 29
    chat.whatsapp....
    3] हार्मोनियम मित्र - 31
    chat.whatsapp....
    4] हार्मोनियम मित्र - 32
    chat.whatsapp....
    5] हार्मोनियम मित्र - 33
    chat.whatsapp....
    6] हार्मोनियम मित्र - 34
    chat.whatsapp....
    7] हार्मोनियम मित्र - 35
    chat.whatsapp....
    ह्या गाण्याचे पूर्ण श्रेय हे, मूळ गायक , संगीतकार व कॅसेट कंपनी यांचेच आहे. त्यांनी मेहनत घेऊन तयार केलेले हे गाणे महाराष्ट्रातील असंख्य संगीतप्रेमी मंडळींना वाजवता/गाता यावे यासाठी नोटेशन काढून दिले आहे. या गाण्याचा प्रचार व प्रसार करणे हाच शुद्ध हेतू माझा आहे.
    माझ्याकडून काही चुकले असेल तर कृपया माफी असावी.
    आपल्या निवडक अभंगांच्या लिंक -
    • देवा तुझा माझा कारे वै...
    • नवीन अभंग नोटेशन
    हार्मोनियम मित्र सराव व माहिती लिंक -
    • अलंकार - १ | alankar -...
    traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
    • Video
    काही निवडक किल्ले व्हीडीओ
    • दुर्ग भ्रमंती
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    #kalpeshjadhavharmoniunmitra
    #marathibhajan
    #harmoniumnotations
    #navinabhang
    #abhangwani
    #कल्पेशजाधवअभंग
    #हार्मोनियमनोटेशन
    #मराठीभजन
    #नवीनअभंग
    #अभंगवाणी
    #संतवाणी

КОМЕНТАРІ • 42

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 3 роки тому +1

    खूपच सुंदर सर सर्व चाली अप्रतिम सुंदर आहे खूप खूप धन्यवाद नमस्कार सर

  • @ravindramhaskar2568
    @ravindramhaskar2568 4 роки тому +1

    राम कृष्ण हरी महाराज खुप छान आपले विचार धन्यवाद

  • @subhashautade6740
    @subhashautade6740 3 роки тому +1

    My Fevret good gaik mr Kalpesh pa Jadhav

  • @jyotideore6288
    @jyotideore6288 4 роки тому +1

    खुपच छान माऊली 🙏🙏🌺🌺

  • @moreshwarpophale9549
    @moreshwarpophale9549 4 роки тому +1

    जय श्रीराम
    आपले सगळे अभंग खूप छान

  • @kailasborase6080
    @kailasborase6080 4 роки тому +1

    खूपच छान

  • @rameshpatil3457
    @rameshpatil3457 4 роки тому +2

    सर खुप खुप सुंदर अभंग आहे.त्याची चाल खुपच सुंदर आहे

  • @aartimahajan3558
    @aartimahajan3558 4 роки тому +1

    फारच सुंदर, आवाज पण खूपच छान आहे, धन्यवाद

  • @asha6365
    @asha6365 3 роки тому +1

    Very nice Sir we learn hormonium through your notation 💐🙏💐

  • @chandrashekharmaharajmhask8667
    @chandrashekharmaharajmhask8667 3 роки тому +2

    छान

  • @parmanandgavade7426
    @parmanandgavade7426 Рік тому

    🙏🙏🚩🚩

  • @vikasmane
    @vikasmane 4 роки тому +1

    खूप सुंदर सर

  • @ranjanashelar5252
    @ranjanashelar5252 4 роки тому +2

    सुंदर माहिती

  • @nivrittidudhalmal6688
    @nivrittidudhalmal6688 4 роки тому +1

    फार छान आवाज आहे समजून पण छान दिले.

  • @mangalavhad5174
    @mangalavhad5174 4 роки тому +1

    Beautiful aekadma

  • @meenachapule6706
    @meenachapule6706 4 роки тому +1

    Khupch chan sir...

  • @Anandeducation.
    @Anandeducation. 2 роки тому +1

    nice

  • @pawarmaheshkashinath4330
    @pawarmaheshkashinath4330 4 роки тому +1

    सुंदर नोटेशन सर👌👌🌹 जनाबाईच्या ओवीचे नोटेशन दया सरबा विठ्ठला नामा सांगे विनऊ नी ही चोरी करणार नाही जनी ओवीचे बोल सर🙏🙏

  • @sanjayhindurao3968
    @sanjayhindurao3968 Рік тому

    Nice

  • @mugutraoshinde9070
    @mugutraoshinde9070 4 роки тому +1

    Very very Nice

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 4 роки тому +1

    कल्पेशजी अभंग छानच आहे. जरा बाजूला ठेवला होता कारण मालकंस रागातला माझ्याकडे होता. आता आर्धा आहे वगैरे सांगण्यात मजा नाही कारण आता आपण सर्वानी बरीच मजल मारली
    आहे. धन्यवाद.

    • @kalpeshjadhav1986
      @kalpeshjadhav1986  4 роки тому

      ही चाल सुद्धा आर्त आहे. बसवू बघा

    • @kalpeshjadhav1986
      @kalpeshjadhav1986  4 роки тому

      माझ्याकडे शिवरजनीतील सुद्धा आहे पण कलावती मधील, गायन करतांना छान वाटते

  • @swapnilhepat2703
    @swapnilhepat2703 4 роки тому +1

    Tukdoji mharajanche gani ghya sir

  • @sskhambekar
    @sskhambekar 4 роки тому +1

    Original Chal ch Changali watate. Tya chaliche Notation Dya.

    • @kalpeshjadhav1986
      @kalpeshjadhav1986  4 роки тому

      ती चाल picture ची आहे माऊली

  • @kanopatrasoudagar465
    @kanopatrasoudagar465 4 роки тому +1

    Sar purn notation dy na p🙏🙏🙏

  • @maheshminmine2051
    @maheshminmine2051 4 роки тому +1

    सर या अभंगाचे बाकी नोटेशन तेच आहे का 🙏

  • @swapnilhepat2703
    @swapnilhepat2703 4 роки тому +1

    Ekachi chalivr vatatat sarv gani

    • @kalpeshjadhav1986
      @kalpeshjadhav1986  4 роки тому +1

      हो का

    • @swapnilhepat2703
      @swapnilhepat2703 4 роки тому +1

      @@kalpeshjadhav1986 mla mahiti ya video mage tumchi mehnt khup ahe pn je mla vatl te sagitl
      Sorry

    • @kalpeshjadhav1986
      @kalpeshjadhav1986  4 роки тому

      ऐकणाऱ्याला त्या एकाच चालीच्या वाटतात पण तुम्ही वाजवून बघितलेत तर कळेल त्यातील व्हेरिअशन

  • @mukundakharade8425
    @mukundakharade8425 4 роки тому +1

    Sir group tr sarv full ahet

  • @kailasmore7178
    @kailasmore7178 3 роки тому +1

    छान

  • @rameshpatil3457
    @rameshpatil3457 4 роки тому +1

    Nice

  • @manishlingayat4309
    @manishlingayat4309 4 роки тому +1

    सुंदर