नाना आज सकाळी 07:15 वाजता दि 10 जूलै रोजी हिंगोली परभणी आणि नांदेड जिल्ह्यामध्ये भूकंप झाला . पंजाब डंख म्हणतात ज्या वर्षी भूकंप होतो त्या वर्षी पाऊस खूप पडतो , यावर तुमचं काय मत आहे नाना. माझ्या मते पावसाचा आणि भूकंपाचा काही ही संबंध नाही . 1993 भूकंप झाला आणि त्या वर्षी पावसाळा जास्त होता हा एक योगायोग आहे असं माझं मत आहे. समुद्रामध्ये मोठा भूकंप झाल्यास सुनामी लाटांमुळे 10-15 दिवस पावसावर परिणाम होऊ शकतो असे माझे मत आहे. समुद्राच्या व्यतिरिक्त जमिनीवर भूकंप झाल्यास वातावरणसी कुठलाही सबंध नाही असे माझे मत आहे नाना. मला तुमचा नंबर मिळेल का
💓💓💓💓
❤️❤️❤️❤️
🙏🙏🙏🙏
💞💞💞💞💞
राम राम नाना भाऊ
दुपारा पेरणीचं संकट आहे शंकर नाना सिल्लोड तालुक्यात
😭😭
👌👌👌👌🤝🙏❤️💞💓
🙏राम नाना ता. मुर्तिजापूर मध्ये पाऊस पडला नाही पेरणी झाली नाही
😭😭
गुडगा बंरा आहे कां पूर्ण बंरा आहे का
पाऊस नाही झाला आणि परतं अलर्ट महणाले 😂😂😂😂😂
नाशिक नांदगाव पाऊस नाही
नाना लय दिवसांनी व्हिडीओ टाकला हो?
🙏🏻
Zade lava zade jagva pause automatic yeil havamanvale vicharache Kam nahi
🙏🏻
आमच्या ईकडे भरपूर पाऊस झाला बीड मध्ये 😊
आमच्या कडे पण पाऊस नाही नाना अमरावती ९० % पेरणी झाली
😭😭
आज नाशिक जिल्हा मध्ये सकाळ पासून जोरात पाऊस आहे
🙏🏻🙏🏻
राम राम नाना
राम राम
नाना आज सकाळी 07:15 वाजता दि 10 जूलै रोजी हिंगोली परभणी आणि नांदेड जिल्ह्यामध्ये भूकंप झाला .
पंजाब डंख म्हणतात ज्या वर्षी भूकंप होतो त्या वर्षी पाऊस खूप पडतो , यावर तुमचं काय मत आहे नाना.
माझ्या मते पावसाचा आणि भूकंपाचा काही ही संबंध नाही .
1993 भूकंप झाला आणि त्या वर्षी पावसाळा जास्त होता हा एक योगायोग आहे असं माझं मत आहे.
समुद्रामध्ये मोठा भूकंप झाल्यास सुनामी लाटांमुळे 10-15 दिवस पावसावर परिणाम होऊ शकतो असे माझे मत आहे.
समुद्राच्या व्यतिरिक्त जमिनीवर भूकंप झाल्यास वातावरणसी कुठलाही सबंध नाही असे माझे मत आहे नाना. मला तुमचा नंबर मिळेल का
असं काही नसेल
@@gavthishankarnana नाना या विषयावर व्हिडिओ टाकला मी पाहा तुम्ही.
तुमच्या रिप्लाय ची वाट पाहतो .
Nahi zala😊
🌧️🌧️😭😭😭
नाना कर्जमाफी होईल का😊
शक्यता कमी आहे
Bilkul dada nahi zhala
😭😭🌧️🌧️🌧️
Barober Nana tumacha pausa yet nahi te pajaberao labada ladaga ahe
बरोबर