Chitale Bandhu : 'चितळे बंधू यांच्या विस्ताराची कहाणी बघा... | LetsUpp Marathi
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- पुण्यातील चितळे बंधूचे मॅनेजिंग पार्टनर इंद्रनील चितळे यांनी लेट्सअप मराठीच्या Business Maharaja मध्ये मुलाखत दिली. त्यात त्यांनी चितळेंच्या खाद्यपदार्थ्यांचा जगभर विस्तार कसा झालाय, नवे तंत्रज्ञान कसे वापरतायत, याचा उलगडा केलाय.
-
#pune #punekar #chitalebandhu #chitalebandhumithaiwale #indraneelchitale #businessmaharaja #sweettreats #sweetshop #ExclusiveInterview #chitalesweets #LetsUppMarathi #MaharashtraNews #maharashtra #LetsUppNews
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/...
चितळे यांनी ज्या काही भावनिक जाहिराती गेल्या 3 ते 4 वर्षापासून केल्या आहेत त्या सुध्दा मनाला भावत आहेत. क्वालिटी बाबत कुठे फरक पडलाय असं वाटत नाही. चितळे यांनी भारतात no.1 बनण्यासाठी अनेक शुभेच्छा.❤❤
चितळे बंधू यांच्या व्यवसायाला आणि त्यांच्या madatkaryala प्रामाणिक कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा आम्हाला यांचा खूप अभिमान आहे बाजीराव रोडला त्यांच्या दुकान जवळच तीस वर्षे राहत होतो अजूनही कोथरूड मध्ये चितळ्यांच्या जवळच राहतो मयूर कॉलनी मध्ये ❤
चितळ्यांची बाहेर मिळणारी भाकरवडी जी आहे... त्यांच्या स्टोअरच्या बाहेर मिळणारी .. ही कोरडी असते त्याची क्वालिटी त्यांचे स्टोअर मध्ये मिळणाऱ्या भाकरवडी सारखी नसते...❤
छान मुलाखत, भविष्याकरीता हार्दिक शुभेच्छा.
उत्तम माहिती..... खूप अभिमान वाटतो.
चितळे बंधू ना खूप खूप शुभेच्छा 😊
Respect for Chitale group is increasing day by day. Would like to see you as No.1 food brand in India.🙏👌
चितळे उद्योग समुहा ला खूप शुभेच्छा 🌹🌹
मराठी माणूस मराठी माणसाला पुढे जायला प्रोत्साहन देऊ लागलाय.ही आनंदाची गोष्ट
मुलाखतीतून उद्योग समूहाबद्दलl खूप छान, आणि नवीन उद्योगकांसाठी अनुकरणीय माहिती मिळाली. पुढील योजनांसाठी मन:पूर्वक शुभेच्छा.
🌿🌷🌷🌿
It will be better if you start at least one branch in Dubai.
We love all Chitale products
💯 Marathi manasati motivational
Nowadays Chitale has changed in terms of variety of products , timings with the same quality. It's an ethical company. All the best 🎉
Haldiram already खुप मोठा झाला ...
Best of luck.. Sachin's image will take you global ..🙏
मस्त.
🎉🎉🎉🎉 superb quality product....
Always advisable to change with the times and expand your base....
All the best
Baghun phaar chhaan vatatay Marathi Udyog atishay uttam prakare chaalavinyache kaam karat aahet Chitale Bandhu.
Chitale Bandhu ❤
मी चितळे मध्ये असताना जे व्हिजन दिले होते तेच तुम्ही सांगताय, असो काही वेगळी गोष्ट नाही आहे. तरीही ज्या पद्धतीने ज्या प्रमाणे ते ह्यायला पाहिजे होते ते होताना दिसत नाही आहे. व्हिजन अजूनही दिसत नाही आहे
तुम्हाला चितळे ने कामावरून का काढलं या बद्दल महिती द्या...कारण तुमचं व्हिजन छान होत...
Super quality health sathi
Great brand
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 best
🥳🥳🥳
🎉🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤❤❤
I understand little about this business however Chitale shouldn't highlight automation although it's inevitable...people like homecooked food ..should consider brand consultants for this ...I am a well wisher of them ...
Why do not Chitale Bandu
Start store on railway stations
People like their product but every time people travelling on stations in through trains can not reach to their shop
If you start it on railway stations like Haldiram
It will be good for people
मी महाराष्ट्राच्या बाहेर रहातो, पुण्यात मात्र येण जाण असतं, चितळे बंधू याचा नियमित ग्राहक आहे. चितळे बंधू यांच्या मिठाया बाकरवडी online कसे मागवायचे हे कृपया सांगावे.
This is just for info. Please note I do NOT benefit in any way by sharing this information.
नजर लागेल interview deu nka, bramhn samajche lok mothe hoyla lagle ki jalte लोकांची , dsk cha game kela
@@nikhilkulkarni3858 ब्राह्मण नाही रे मराठी माणूस धंदा करायला लागला आणि धंद्यात पुढे जायला लागला किबत्याला मागे खेचण्यात आपलेच पुढे असतात
@@nikhilkulkarni3858 mhanje brahman, kahi pan karel te yogya ani kaydeshirach asta asa ahe ka? Brahman, Maratha, OBC, Dalit aslyame dvesh karne he ayogyach... Pan aplya Hindu madhe hi keed lagliye jeetiye chashmyatun sarva pahanyachi and karnyachi suddha... Kuthe Janmala alay tyat abhiman nahi... Kay kartay tyat abhiman ahe
Chitale Bakarwadi ❤
मुख्य प्रश्न चितळे साहेबाना असा आहे की जर तुम्ही दूध आणि दही पिशवी त देऊ शकता तर बासुंदी आणि तूप यासाठी डब्याशिवाय देत नाही ही भूमिका चूक नाही का? येणारा प्रत्येक ग्राहक हा घरूनच येतो असा समज आहे का?
आणि ऑनलाईन जर ऑर्डर केली तर तुम्ही डबा courier ने पाठवा तरच तूप देऊ असे सांगणार का?
🎉🎉🎉🎉
Vietnam la nahi yet
mazya ayushyat pahilach video 0.75x ne pahila.
❤
Chala ushira ka hoina, ali😂
Quality madhe khup farak zala aahe aata 😢
अगदी बरोबर
त्यांनी काही जास्ती फरक पडला नाही..... Mannually पदार्थ बनवणे आणि mechanically पदार्थ बनवणे ह्यात फरक होणारच.... त्यासाठी उगीचच टीका करणे आणि नाक मुरडण्यात अर्थ नाही....
कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा..
Quality is poor..there focus on publication only...
Except Bhakarwadi, All other products quality is at all time low!
Franchise model will destroy the great brand for sure!!
❤❤❤❤❤❤
❤❤❤❤