#AllIswellchapter3

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • ऑल इज वेल मनातला सक्सेस पासवर्ड हे संदीप काळेंचं एक महत्त्वाचं पुस्तक. हे पुस्तक तब्बल नऊ भाषेमध्ये आलं. अनेक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला लागलं. मागच्या वर्षभरामध्ये या पुस्तकाच्या 22 आवृत्ती आल्यात. आता या पुस्तकावर चित्रपटही येत आहे. संदीप काळे यांनी स्वतः आपल्या या पुस्तकाचं वाचन केले आहे. तुम्हाला #ऑलइजवेलचे तिसरे प्रकरण कसं वाटलं हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. #ऑलइजवेल #संदीपकाळे #पत्रकारसंदीपकाळे
    ……………………………………..
    All Is Well In Your Mind Success Password is an important book by Sandeep Kale. The book came out in nine languages. Many university courses took place. There have been 22 editions of this book in the last one year. Now a film is also coming out on this book. Sandeep Kale himself has read this book. Be sure to tell us in the comment box how you felt about the first episode of #AllIswellchapter1 #sandipkale #journalistsandipkale

КОМЕНТАРІ • 5

  • @gtvnews4000
    @gtvnews4000 Рік тому

    अप्रतिम प्रस्तुती 🎉🎉🎉

  • @sandeepshingne4239
    @sandeepshingne4239 Рік тому

    खूपच छान वाचन व पुस्तक

  • @dhananjaygangal
    @dhananjaygangal Рік тому

    Wah wonderful

  • @jagdishkadam4613
    @jagdishkadam4613 Рік тому

    छान

  • @krushabhrathod1822
    @krushabhrathod1822 Рік тому

    आमचे Yin मार्गदर्शक
    सर तुमी बोलताना एक वेगळी ऊर्जा मिलते 💪