अतिशय सुंदर प्रवचन मेजर महाराजांनी केले.आई वडिलांची सेवा करा असा संदेश तरूणांना देत तसेच वडिलांचे महत्त्व अनेक दाखल्याची पेरणी करत केले.अनेकांच्या मनाचा ठाव घेत अतिशय सुर तालात प्रवचन सेवा केली.तरूणांना सुयोग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला.धन्यवाद महाराज.