रोजची गवारीची भाजी टेस्टी होण्यासाठी रेसिपी | Easy n Tasty Gavarichi Bhaji | Kanchan Bapat recipes |
Вставка
- Опубліковано 5 жов 2024
- #श्राद्धपक्षासाठीगवारीचीभाजी #gavaricheebhaaji #गवारीचीभाजी #Kanchanbapatrecipes #gawareechibhaajirecipe #gawarbhaji #gavarbhajirecipe #clusterbeansrecipe @KanchanBapatRecipes #traditionalmarathifood #कांचन_बापट_रेसिपीज #healthyfood #marathirecipe #traditionalmarathifood #पारंपरिकरेसीपी #festivalrecipes #Shradhapaksha #पितृपक्षरेसिपी
How to make gvarichee bhaaji, गवारीची भाजी कशी करायची, gavar bhajee recipe, marathi recipe, traditional maharashtrian recipes, traditional maharashtrian veg recipe, Kanchan Bapat recipes, गवारीची भाजी करण्याची सोपी रेसिपी, टेस्टी गवारीच्या भाजीची रेसिपी,
ताई ,आपण खूप छान बोलता ,आवाज गोड असल्याने कथा ऐकायला खूप आवडेल असा टोन आहे👌👌👍👌
Thanku so much 😊👍
खूप छान शिकवता तुम्ही काकू...
Thanku so much 😊👍
सौम्य आणि घरगुती पध्दतीने भाजी केली . छान.निवेदन योग्य 👌
Thanku so much 😊👍
Wow....we also prepare like this ..only one thing different we fry besan ball.
Sometimes we use bhajani for making balls..they also makes tasty bhaji
Ohhk.. Good suggestion... Wl try sometimes.. Anyways I love bhajani.. I use it in many recipes
Chan ahe receipe
Thanku so much !
आजच अशी भाजी केली,मस्त झाली..
अरे व्वा छान 👍😊
मी आज अशीच भाजी करत आहे .
खरंच कांचन ताई तुम्ही दाखवलेल्या रेसिपी खूपच छान होतात.
धन्यवाद ताई .
नवीन पद्धत आहे , आवडली👌 तुमच्या साध्या सोप्या रेसिपीज खूप आवडतात..
Thanku so much !
Kanchan tai, aaplya paramparik receipe khup chan. Aaplya wattat. you are great.
Thanku so much 😊👍
अशाच पारंपरिक रेसिपीज दाखवण्याचा प्रयत्न करत राहीन.. 🙏
कांचन ताई तुम्ही दाखवलेल्या रेसिपी खूपच छान असतात . करायला सोप्या. खायला अप्रतिम
Thanku so much 😊👍
मस्त. साधी आणि चविष्ट.आपण भाजीसाठी उन्हाळ्यात डाळीचे सांडगे करतो,ते घालून सांडगे गवार भाजी सुध्दा अगदी टेस्टी होते.सोपी असते.
Thanku so much !
हो मलाही आवडेल सांडगे घालून.. Wl try sometimes
Very nice and different healthy testy easy instant thanks
Thanku so much !
Wow..unique recipe
Thanku so much ! 😊👍
Hi gujarati paddhat aahe .. guvar dhokli asa mhantat
Ohhk.. माझी आई करायची आम्ही लहान असताना
नक्की करून बघणार👍
व्वा छानच 😊👍
Waah
Thanku !
खुप छान सोप्पी आणि चविष्ट रेसिपी.
Thanku so much !
छानच
Thanku 👍
मस्त भाजी गोवारीची . ताई आम्ही पण ओवा घालतो ह्या भाजीत. ,पण फोडणीलाच घालतो.बाकी ही गोळ्यांमुळे भाजीची चव द्विगुणीत होत असेल, हे नक्की. खूपच सुंदर भाजी !
हो खुप टेस्टी लागते.. Thanku so much 🙏😊
Superb recipe Kanchanji
Thanku so much 😊👍
Chhan
Thanku !
I am a new subscriber and love your recipes.
Thanku so much !
मस्तच,नक्की करून बघते 🙏🌹
Very innovative!! Kids will surely luv this recipe!👍😊
@charu thanks
@Sunita.. That's great.. Please try it.. Thanks !
छानच 👌👌
Thanku so much !
Wow super yummy 😋
Thanku so much !
छान आहे,दाण्याचं कूट न वापरता,अशी भाजी मी खाईन आणि आवडेल बहुतेक,😊अरूणा (पटवर्धन)पाटील
व्वा छानच.. Please ट्राय करून पहा
Hee gujarati paddhhat ahe.
Ohhk..असू शकेल.. माझी आई लहानपणापासून करते..
Very nice.
Thanku so much !
Mast 😅
Thanku 😊👍
amhi same ovyachi fodni deunach bhaji karto minus the besan balls.tyaevji lal bhopla kivva batata asto. plz ashyach sadhya bhajya dakhwa , kaachrya [ batata, tondlyachya, vangyachya], fal bhajya, pale bhajya.Dhanyawaad, gharguti recipes la khu appreciation yeil.🙏
Thanku so much for the suggestion... नक्की दाखवेन मी साध्या Recipes 😊👍
गवार भाजी रेसिपी छान आहे करायला सोपी आणि चवीष्ट ताई तोंडली,गवार सुकी भाजी करताना हळदीचा रंग छान रहण्यासाठी काही तरी युक्ती सांगा
Thanku so much !
Ok.. सांगेन लवकरच
सहजच गवारीच्या भाजीसाठी काही वेगळी रेसीपी आहे का तीसुद्धा ब्राम्हणी पद्धतीची म्हणजे कांदा- लसूण विरहीत पण काहीतरी वेगळी , तर हा व्हीडीओ दिसला... आजच करून बघते आणि नंतर अभिप्राय देते 😊
nakki karen...
व्वा छान
मी गवारीच्या भाजीत शीजताना थोडं दूध घालते त्यामुळे गवार मऊ शिजते
हो.. मी पण घालते कधी कधी दूध.. छान लागतं