१३ जुलै २०२४ बंगालच्या उपसागरात लवकरच कमी दाबाचे क्षेत्र किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • १३ जुलै २०२४ बंगालच्या उपसागरात लवकरच कमी दाबाचे क्षेत्र किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या
    नमस्कार तुमचं सर्वांचं हवामान अंदाज मधे स्वागत. हवामान अंदाज आणि बातम्या हा एक असा चॅनल आहे जिथे तुम्हाला हवामानाचे अंदाज तसेच महत्वाच्या शेती विषयक बातम्या पाहायला मिळतात .शेतकऱ्यांसाठी काय आहे महत्वाची माहिती. ही माहिती इतर शेतकरी बंधूंना ही पाठवा
    Your Queries
    हवामान अंदाज
    राज्यात वळीव सरी
    बातमी मान्सून ची
    राज्यात पाऊस येईल का
    इंस्टाग्राम लिंक - ...
    फेसबुक लिंक - m.facebook.com...
    ट्विटर लिंक - Check out Havaman andaj ani batmya (@havamanandaj): ha...
    Only for business enquiry mail us - havamanandajanibatmyaofficial@gmail.com
    The images shown in the video are belongs to their respected owner not to me.
    Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
    #havaman_andaj_today #हवामान_अंदाज_आणि_बातम्या #हवामान_अंदाज #marathinews #weather2023 #मान्सून_अंदाज

КОМЕНТАРІ • 81

  • @niarnjankadam8688
    @niarnjankadam8688 Місяць тому +26

    आला आला कमी दाब आता चांगलेच झोडपून काढते मराठवाडा विदर्भ ला 👍👍✌✌👉🔥🔥👉🌧🌧💪😀😀

  • @mohansingtatu7708
    @mohansingtatu7708 Місяць тому +2

    माझ्या चार ते पाच वर्षांच्या अनुभवानूसार किरण सरांचं हवामान अंदाज 80% खरं असतात धन्यवाद किरण सरांचं.

  • @shrikantmohite1274
    @shrikantmohite1274 Місяць тому +1

    भावा नमस्कार .
    तूमचे पावसाबाबतचे अंदाज खरं ठरत आहेत (पंजाबराव डख यांच्या तुलनेत : त्यांचा फक्त दरवर्षी 10 जुलै ते 15 जुलै दरम्यान राज्यात सर्वत्र कमी जास्त नक्की पाऊस पडेल हा अंदाज वगळता जो खरं ठरत आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या अंदाजावार जास्त विश्वास ठेवत बातम्या पाहत आहोत. So, keep it up & thanks a lot.

  • @AbhimanyuSuryawanshi-8158
    @AbhimanyuSuryawanshi-8158 Місяць тому +12

    भाऊ..! तुमची ही माहिती नेहमीच अचूक असते. ते बरोबरच खरे होते. ,.😊. ,,, Thanks

  • @Chaitanyasanap-pi7eget
    @Chaitanyasanap-pi7eget Місяць тому +1

    जो पर्यंत विशाखापट्टणम जवळ कमीदाब बनत नाही तो पर्यंत मध्य महाराष्ट्राच्या आणी पश्चिम महाराष्ट्राच्या भागात मुसळधार पाऊस होत नाही

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 Місяць тому +8

    मध्यम ते हलक्या सरी म्हंटले की पाण्याची श्यक्यता बिलकुल नाही असे समजून घ्या

  • @Chaitanyasanap-pi7eget
    @Chaitanyasanap-pi7eget Місяць тому +2

    कमी दाबाचा प्रभाव फक्त विदर्भ आणि मराठवाडा ऊत्तर भाग आणि ऊत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होतो पश्चिम महाराष्ट्रात पाऊस होत नाही अहमदनगर सोलापुर पुणे सातार सांगली या भागात

  • @kalpeshdessai526
    @kalpeshdessai526 Місяць тому +3

    गोव्यात आज सकाळपासून मूसळदार तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आणि आता पण कायम आहे गडगडाट पण होत आहे गोवा तालुका केपे

  • @vaibhavchoudhari9079
    @vaibhavchoudhari9079 Місяць тому

    Saheb!!! Bengal chya kami dabavachya pattya mule Nagpuraat and Bhandara/Gondia madhe Changala paus nahi honar ka?
    Khari pausachi garaj tar amchya Districts madhe aahe....West Vidarbha madhe kami pramanaat asla tari Paus zala aahe....Matra Nagpur/Gondia/Bhandara madhe tar jabardast Deficit aahe

  • @Vkofficial204
    @Vkofficial204 Місяць тому

    सिंधुदुर्ग खुप पाऊस पडतो वारा पण खूप लागतो जरा कमी झाला पाहिजे आम्हाला झोप लागत नाही भिती वाटते

  • @ganeshrupnawar9198
    @ganeshrupnawar9198 Місяць тому

    Nice information भाऊ साहेब

  • @Dnayneshwargavande
    @Dnayneshwargavande Місяць тому +1

    Kannad jordar sar yeun geli pachim pabhat aardha tas

  • @rajendramore9575
    @rajendramore9575 Місяць тому +2

    विदर्भ सोडला तर बाकी विभागात पाऊस कमीच राहील कारण कमी दाबाचे पट्टे शक्यतो उत्तरे कडे च सरकतात आणि हा कमी दाबाचा पट्टा भुवनेश्वर च्या किनारपट्टी जवळ तयार होऊन तो महाराष्ट्रात येण्याचे संकेत कमीच वाटतात

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 Місяць тому

    धन्यवाद भाऊ !🙏🏼

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni5117 Місяць тому +1

    सिंधुदुर्गात आपण सांगितल्याप्रमाणेच पाऊस पडतोय. धन्यवाद

  • @ganeshpise3664
    @ganeshpise3664 Місяць тому +2

    सर आज भोकरदन जालना, भोकरदन जाफराबाद हलका ते मध्यम पाऊस झाला, पिकांना जीवदान मिळाले...

  • @ganeshjadhav1570
    @ganeshjadhav1570 Місяць тому

    Kiran sir ji hare rang se ab bu aarahi he ab nagar me😢😢😢

  • @RajendraMore-mg1kq
    @RajendraMore-mg1kq Місяць тому +1

    तुळजापूर तालुक्यातील सलगरा मड्डी येथे थोडा पाऊस झाला आणखी पावसाची गरज आहे

  • @parasramdeshatwad1181
    @parasramdeshatwad1181 Місяць тому

    Atapryant nanded jilhyat changla paus zala nahi

  • @angadsontakke1201
    @angadsontakke1201 Місяць тому

    परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात8ते9ऐक तास मोठा पाऊस पडला तुमचा अंदाज चुकीचा झाला

  • @MdAbuzar-j5y
    @MdAbuzar-j5y Місяць тому

    Changla paus padat aahe jintur jilha parbhani

  • @ViP_08-cp7cv
    @ViP_08-cp7cv Місяць тому +3

    रत्नागिरी जिल्हा-मुसळधार पाऊस सुरू आहे.

  • @SatishTarawade
    @SatishTarawade Місяць тому +3

    14 तारखेला तयार होणाऱ्या कमी दाबामुळे नगर जिल्ह्यात पाऊस होईल की नाही,झालाच तर किती तारखे पासून होईल आणि किती प्रमाणात होवू शकतो ?

    • @AshishMhaske-yd4vf
      @AshishMhaske-yd4vf Місяць тому

      @@SatishTarawade nahi honar

    • @SatishTarawade
      @SatishTarawade Місяць тому

      @@AshishMhaske-yd4vf बुर बुर होईल ना.

  • @MBkkkll-st9po
    @MBkkkll-st9po Місяць тому +3

    Tuljapur. दक्षिण.itkal.इथे.खूप. पाऊस.झाला.आहे

  • @user-nf1ki8ku3s
    @user-nf1ki8ku3s Місяць тому +3

    सिल्लोड उत्तर जोरदार पाऊस

  • @babasahebjangle3139
    @babasahebjangle3139 Місяць тому +2

    आमच्या कडे चालु आहे रिपरिप सारोळा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर

  • @AshishMhaske-yd4vf
    @AshishMhaske-yd4vf Місяць тому +16

    नाशिक अहिल्यानगर सांगलीला नेहमी हिरवा रंग

    • @rahulgarkal3940
      @rahulgarkal3940 Місяць тому +1

      Pune pn

    • @ganeshjadhav1570
      @ganeshjadhav1570 Місяць тому

      Hirva nko re bhava bhagva pahije❤❤❤

    • @AshishMhaske-yd4vf
      @AshishMhaske-yd4vf Місяць тому

      @@ganeshjadhav1570 ho khara lal kiwa bhagwa pahije

    • @santoshsalagre5020
      @santoshsalagre5020 Місяць тому

      सांगली जिल्हा . नाशिक जिल्हा . सप्टेंबर आणि ऑक्टोबर पाऊस राहनार

  • @amboreshyam5444
    @amboreshyam5444 Місяць тому +1

    ताडकळस तालुका पूर्णा जिल्हा परभणी एक तासापासून पाऊस पडत आहे

  • @SachinTangade-zn4ei
    @SachinTangade-zn4ei Місяць тому +2

    सिल्लोड येथे मध्यम ते हलक्‍या सरी सक्रिय झाले आहे

  • @rahultilekar259
    @rahultilekar259 Місяць тому +1

    sarkha sarkha kokanach sangta kokan sodun pachim maharashtra purv bhag aani maratwadyacha andaj sanga special video banva

  • @GorakhTeli-ld4bo
    @GorakhTeli-ld4bo Місяць тому +1

    फलटण बारामती आसू पाऊस नाही कधि हेईल

  • @ladappabandichode2449
    @ladappabandichode2449 Місяць тому

    धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुकामधे चांगल पाऊस झाला 4 ते 6 दरम्यान.

  • @patilritesh8093
    @patilritesh8093 Місяць тому +1

    लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील आचवला परिसरात मध्येम पाऊस झाला

  • @naganathgodase6752
    @naganathgodase6752 Місяць тому +1

    पंढरपूर तालुका ढगाळ हवामान व वारा आहे, कुठे कुठे तुषारसिंचन होत आहे

  • @vinodmule2235
    @vinodmule2235 Місяць тому +2

    जूनोनी ता धाराशिव कंटाळा आला पाऊसचा

  • @manoharthakare2196
    @manoharthakare2196 Місяць тому

    Vare khup vahat Ahe kshache ahe

  • @vikasthorat8051
    @vikasthorat8051 Місяць тому +1

    Vaijapur sambhajinagar halka paus 7pm

  • @gorakhnathholkunde9892
    @gorakhnathholkunde9892 Місяць тому +4

    लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कासार सिरसी परिसरात आज दुपारी अडीच ते पाच वाजेपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस झाला

    • @hiraghodke6011
      @hiraghodke6011 Місяць тому

      कसारशिरश ला पाऊस पडतो आणि लामजना सोडतो

  • @DhananjayDhumatkar
    @DhananjayDhumatkar Місяць тому

    राम राम सर विदभ वरूड

  • @shampatil9614
    @shampatil9614 Місяць тому +1

    Perfect andaj bhau ❤❤❤❤

  • @jagnathradkar8953
    @jagnathradkar8953 Місяць тому

    परळी वैजनाथ येथे झाला पाऊस चांगला पन सर सर्वशाम कधी पडले पाऊस

  • @bharatkankhar1438
    @bharatkankhar1438 Місяць тому

    चिखली तालुक्यातील बहुतांश ठिकाणी ज्ञलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे

  • @gokulshinde399
    @gokulshinde399 Місяць тому +1

    केकतपागरीमधेंजोरदारपाऊसझाला

  • @anilbachhav4245
    @anilbachhav4245 Місяць тому

    नंदुरबार शहरात जोरदार पाऊस कधी होणार.. सर 🤔

  • @kadubagawali4982
    @kadubagawali4982 Місяць тому

    पहिले च बुलढाणा पश्चिम या भागत ज्यास्त pauus जालेला आहे आणि आता जर पावसाचा जोर जर या pauus जाला तर मग पीके गेली म्हणून समझा 😢😢😢😢😢

  • @ddk3064
    @ddk3064 Місяць тому

    बनसारोळा ता केज बीड येथे दुपार २-३०ते३-३०दरम्यान मध्यम पाऊस झाला

  • @BhagwatGadekar-wx8hj
    @BhagwatGadekar-wx8hj Місяць тому +1

    चिखली तालुक्यात. पाऊसचा जोर कमी आहे

  • @PrashantJadhav-ov4md
    @PrashantJadhav-ov4md Місяць тому

    लातूर मध्ये निलंगा तालुक्यातील पूर्व भागात मध्येम्म झाला पहुस नाही कस म्हणता बर

  • @astikchaudhari5763
    @astikchaudhari5763 Місяць тому

    पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात हलक्या मध्येम पाऊस चालू आहे

  • @vijaykumarshinde669
    @vijaykumarshinde669 Місяць тому

    नाशिक जिल्हा नांदगाव तालुक्यात पाऊस आहे की नाही ते आपण सांगा

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 Місяць тому +1

    बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात पाऊस अजिबात झालेला नाही

  • @ShrvanMane
    @ShrvanMane Місяць тому

    Sir puracha dhoka ahe ka panchganga Ani krushna नदी

  • @bharteshkomling9018
    @bharteshkomling9018 Місяць тому

    Belgav sa viasru naka Kiran sir Roja sanga ami tumche vidio sakali Ani sandykali Roja bagato

  • @sagarnale9416
    @sagarnale9416 Місяць тому

    राहाता तालुका मोठ्या प्रमाणात ऊन आहे

  • @nambhor5091
    @nambhor5091 Місяць тому

    अकोले तालुका आज दिवसभर पावसाची रिपरिप चालू आहे

  • @anilkarale6886
    @anilkarale6886 Місяць тому +1

    परभणी ता पालम हलकी पाऊस पडला

  • @ramdalrajput3384
    @ramdalrajput3384 Місяць тому

    जालना 7.30 P.M वाजता हलका मध्यम पावूस झाला

  • @rajendramore9575
    @rajendramore9575 Місяць тому

    2024. शक्यतो दुष्काळ च राहील लक्षण काही बरे दिसत नाहीत

  • @kailasjamkar4214
    @kailasjamkar4214 Місяць тому

    अहिल्यानगर हवामान अंदाज सांगा

  • @karansingal958
    @karansingal958 Місяць тому

    manoor vsijapur psus zsla

  • @DipakDongarePatil-of2ff
    @DipakDongarePatil-of2ff Місяць тому

    आंबेजोगाई‌ दक्षीण‌ भाग‌ हालका‌ मध्याम‌ पाऊस‌ पडला‌ आणी‌ पश्चीम‌ ऊत्तर‌ भाग‌ चांगला‌ पाऊस

  • @VilasNehe-tl3gx
    @VilasNehe-tl3gx Місяць тому

    😂😂😂😂आगढीय

  • @pramodpatil2071
    @pramodpatil2071 Місяць тому +1

    राम ram

  • @PrashantJadhav-ov4md
    @PrashantJadhav-ov4md Місяць тому

    Sorry sir ata purn bgtelo video saigtel tume sir 😮

  • @VilasNehe-tl3gx
    @VilasNehe-tl3gx Місяць тому

    ठसथथभढत😂😂😂😂😂

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 Місяць тому

    नमस्कार सर

  • @yogeshghorpade1437
    @yogeshghorpade1437 Місяць тому

    First

  • @VilasNehe-tl3gx
    @VilasNehe-tl3gx Місяць тому

    😂😂😂😂😂😂ठभचरल

  • @VilasNehe-tl3gx
    @VilasNehe-tl3gx Місяць тому

    ब😂😂😂😂

  • @pravinrajput7857
    @pravinrajput7857 Місяць тому

    ....

  • @satishdongare8403
    @satishdongare8403 Місяць тому

    जुन्नर नारायणगाव पाऊस चालू आहे

  • @hanumanvaishnav5157
    @hanumanvaishnav5157 Місяць тому

    जुन्नरला पाऊस झाला

  • @RajendraMore-mg1kq
    @RajendraMore-mg1kq Місяць тому

    तुळजापूर तालुक्यातील सलगरा मड्डी येथे थोडा पाऊस झाला आणखी पावसाची गरज आहे