पवित्र तो देह वाणी पुण्यवंत ।अभंगावरील सुंदर किर्तन नक्की ऐका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • पवित्र तो देह वाणी पुण्यवंत ।
    जो वदे अच्युत सर्व काळ ॥१॥
    तयाच्या चिंतनें तरतील दोषी ।
    जळतील रासी पातकाच्या ॥ध्रु.॥
    देव इच्छी रज चरणींची माती ।
    धांवत चालती मागें मागें ॥३॥
    काय त्यां उरलें वेगळें आणीक ।
    वैकुंठनायक जयां कंठीं ॥४॥
    तुका म्हणे देवभक्तांचा संगम ।
    तेथें ओघ नाम त्रिवेणीचा ॥५॥
    #भक्ती #ज्ञान #वेदांत #अध्यात्म #अभंग #किर्तन #वारकरी #सांप्रदायिक #वारकरी_कीर्तन_रंग #वारकरी_चाली #तुकारामगाथा #तुकाराममहाराज #किर्तन_चाली #किर्तनकार #bhakti #adhyatma #vedanta #varakari #varakarichali #sampradayam #kirtan #kirtansamagam #tukarammaharaj #shorts #shortsvideo #shortvideo #shortsviral

КОМЕНТАРІ • 5

  • @namdevhavale5721
    @namdevhavale5721 5 днів тому +3

    राम कृष्ण हरी वासुदेवायः

  • @sanjaykauchale5742
    @sanjaykauchale5742 5 днів тому +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @pratikgomanache
    @pratikgomanache 6 днів тому +1

    Ramkrishna hari. Guruji

  • @SunilSunil-u3s
    @SunilSunil-u3s 5 днів тому +2

    पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरी

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 6 днів тому +1

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा