Mumbai To Konkan Bike Ride/Mumbai Goa Highway/ Road Conditions/Royal Enfield Himalayan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024
  • Mumbai To Konkan is One of my Dream Ride.
    हा अनुभव मी प्रथमच घेत असल्याने मी खूप exited होतो,
    वडखळ ते माणगाव रस्ते खराब होते, प्रशासन ह्या वर नक्की लक्ष देईल अशी अपेक्षा आहे..
    कोंकणात बाईक राईड करणे ह्याची मजा काही औरच आहे मित्रानो तुम्ही सुद्धा एकदा करून पहावे असे मला वाटते.
    माझा अनुभव संपूर्ण राईड चा खूप छान होता...
    व्हिडीओ संपूर्ण पाहा..आवडल्यास लाईक, शेअर आणि subscribe करायला विसरू नका..
    Instagram: so_i_travel_18

КОМЕНТАРІ • 77