धनगरी जीवनातील आस्था, करमणूक व विरंगुळा 🥰🙏🏻| रंगली स्पर्धा 👍😊| dhangari jivan | sidu hake | balumama
Вставка
- Опубліковано 5 жов 2024
- धनगरी जीवनातील आस्था, करमणूक व विरंगुळा 🥰🙏🏻| रंगली स्पर्धा 👍😊| dhangari jivan | sidu hake | balumama
#balumama #gajinrutya #dhangarijivan #siduhake #banaihake #banai #dance
❤👌👌 1 namber गजी नृत्य ❤
बाळूमामाच्या
नावानं चांगभलं😊😊 व्हिडिओ एकच नंबर मस्तपैकी नृत्य
खूप छान माऊली जय हरी माऊली❤❤❤
बाळू मामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏
Video खूप छान 🙏👍👍
सर्व मनोरंजन नृत्ये एक नंबर आहेत.पहिलं नृत्य एक नंबर 🙏👍
नाचता नाचता योगासन शारीरिक लवचिकता खूप छान आहेत सर्व जण
तुमचे विडिओ पाहून आवडत्या पदार्थ खाताना जसे वाटते की पोट भरते पण. मन भरत नाही तसेच वाटते. मस्तपैकी विडिओ
धन्यवाद 🙏🏻
आपण सर्वांनी मिळून एक नंबर नॄत्य सादर केले धन्यवाद
बाळूमामाच्या नावानं चांगभलं🙏🏻👌🏻🌹🌹
अप्रतिम प्रस्तुती. सुंदर गजी नृत्य. 1नंबर सगळ्यांनाच. आनंदाने एक झालेले तुमचे samajbhandhav सगळेच ग्रेट. 🌹🌹🙏🙏बाळूमामाच्या नावाने चांगभलं. 🚩🚩
बाळू मामाच्या नावानं चांगभलं
अति सुंदर पारंपारिक नृत्य..प्रत्येक व्हिडिओ व्लॉग अप्रतीम ..तुमची प्रत्येक जीवनशैली बघायला आवडते ..सर्वोत्तम चॅनेल 😊
🔥🔥🔥 काय एनर्जी आहे ओ कमालच👌👏👏👏👏👏🙏🌹🙏
सुपर सुपर सुपर से भी ऊपर आहे वीडीओ ❤
🙏🏻
Mast
सगळ्यात पहीले ते गुरु शिकवत होते ते खुपच प्रमाणबद्ध होते....त्यांना सर्वांनीच गुरुपद द्यावे.....❤
बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏
व्यायामासाठी नृत्य आहे खूपच छान नृत्य आहे मी सुनंदा घोंगडे बोलते😊 बाळूमामाच्या नावानी चांगभलं
खूप खूप सुंदर गजिनृत्य
मस्त बाळू मामाच्या नावानं चांगभलं
❤❤ बाळू मामाच्या नावानं चांग भल
बाळुमामा च्या नावाने चांगभले😊😊
बाळू मामा च्या नावाने चांग भले 🙏
आजचा व्हिडिओ खूप खूप छान दादा सर्व नुत्य आवडले ते वयस्कर दादा नी खूप छान नृत्य केलं छान परंपरा सण वर जपणारा समाज सर्व ना एकत्र बांधून ठेवणार समाज 🎉🎉🎉
बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏
जय बाळुमामा
❤❤ बाळूमामाच्या नावानं चांगभले जय सद्गुरू❤❤
अतिशय सुंदर लोकनृत्ये.
खुप छान खुप सुंदर एकचं नंबर 👌👌👍👍❤❤❤
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान दादा धनगरी नृत्य खूप छान व्हिडिओ दादा सासवड
बाळू मामाच्या नावानं चांगभलं जय बाळू मामा
राम कृष्ण हरी
दादा तुमचे धनगरी नृत्य आवडणार नाही अस कोण नाही. मस्तचं आहे नृत्य. संस्कृती जपता तुम्ही
बाळू मामाच्या नावानं चांगभल
बाळूमामाच्या नावानं चांगभलं❤❤❤❤❤
आम्हाला सगळेच नृत्य आवडले.एका पेक्षा एक चांगल नाचत आहेत.
Jay balu mama
Sarvch nrutya prakar chanch. Avhdhe nachle tar vegle vyayam karayla nakoch ek number, ly bhari.
खुप सुंदर गजा व धनगरी परंपरा
😊Waaa kiti sundar नृत्य Aahe tumhi kiti sundar sadrikarn kele Aahe Sagle kiti Uchahi distat ,nahitar Ekade Sh hrat devachya navakhali nusta paishacha maj Aahe ❤बाळूमामाचया नावाने चानभल
गजी नृत्य एक नंबर तुमचे वडील गजी नृत्य खेळतात का खेळताना दिसत आहेत
सर्वच नृत्य खूपच सुंदर !
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
🌹🙏🙏🕉🙏🙏🌹
Ekch no. Video 🙏👌👌ani dance pn😘🙏👌👌👌👌👌
बाळूमामाच्या नावानं चांगभलं.
सगळेच नृत्य सुंदर आहेत. दादा तुमचे व्हिडिओ बघतच बसावं वाटत तुमचे व्हिडिओ 1. च नंबर आहे.❤
सर्वच नृत्य खुप छान आहे
दादा चा Dance 👌
बाळू मामा नावे चांगभलं भाव🎉🎉
फारच सुंदर नृत्य.
बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏
खुप छान आहे गजी नॄत्य 🥰🥰
एकच नंबर 🎉🎉🎉🎉🎉
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🎉
जय बाळु मामा
खूप छान व्हिडिओ दाखवला
🙏राम कृष्ण हरी 🙏🛕👍⚘
एकच नंबर महानगर वस्ती
Ek no
मस्त 👌👌
Khupch sunder nrutya,aajoba tar Kay nachle tarunala laj watel ase nachle great ekdum❤
सगळेच, 1नंबर 🙏👌👍💯🎉
एक नंबर video ahe आता video येणे कमी झाले दादा नवरात्र चया शुभेच्छा आपणास
खुप छान 👌👌
जय,बाळुमाम ❤
बळूमामाच्या नावानं चांगभलं
Kup zan 🙏🙏balu mama chy Navneet changeling 2🙏🙏🙏🙏🙏🙏
Super performance 🎉❤
सर्वांनी छान नॄत्य सादर केले🎉🎉❤❤
Balumamachya नावानं चांगभलं
जय बाळू मामा🙏🙏🙏
खूप छान नृत्य आहे हे. सगळे आनंदाने नाचत आहेत. तुमच्या कडे गरबा नसतो का दादा. असेल तर दाखवा.
खुप छान दादा एकच नंबर
खुप छान 🙏🙏
Khup Sundar 🙏.
Khup👍🏻 छान, ❤
खुपच छान व्हिडिओ🎉🎉🎉
Lay Bhari🎉
जय बाळु मामा,
सर्व नृत्य छान
आजचा व्हिडिओ खुप छान ❤❤❤😂
सगळे नुरूत्य एक नंबर 👌👌
Khup chan dada
अवघड नृत्य आहे पण खुप छान नाचतात.
व्हिडिओ छानचं बनवला......👌💐
Khupach chan balu mamachy navan changbhale ❤❤
सगळे कसे एकदम मस्त आहे
तीन नंबरच्या नाच आवडला
बाळु मामाच्या नावाने चांगभलं खूप छान ह्वीडोओ दादा
खूप छान
खूप च छान 😊
First time ase vartat ahe ki UA-cam mule tumche chaan videos bagayla miltat 😊
Amach manoranjan ahe tumcha vedeio😊 vedeio👌👌👍👍
एक नंबर दादा
🙏🏼🙏🏼🙏🏼
अजूनही समाज आपल्या परंपरा जोपासत आहे त्याबद्दल आभार 🙏
सगळे नृत्य प्रकार आवडले. बालपणी च्या आठवणी जाग्या झाल्या ❤
खूप छान व्हिडिओ❤❤
Chan
Lay Bhari
मस्त ,खुप छान न्रुत्य🎉❤
गाजी नॄत्य पण खूप छान🎉🎉❤❤
सुपर एकच नंबर
Sarv nrutya Chan hote👍 amhi pahilyanda ch pahile😊