श्री स्वामी समर्थ! मी चेंबूरच्या या स्वामी मठात बऱ्याचवेळा जाते .माझ्या ,"श्री साई समर्थ भजनी मंडळातर्फे ."."श्री स्वामी प्रकट दिनाच्या उत्सवात"अनेकवेळा स्वामी कृपेने भजनसेवा स्वामींनी करवून घेतली."श्री स्वामी समर्थ. "
सन्माननीय मिलिंद पिळगावकर जी आपण चेंबूरच्या मठात जावून स्वामी सुल्तान च्या पिढी कडून स्वामी भक्तांना महत्त्वाची माहिती दिलीत, त्यासाठी आम्ही आपले ऋणी आहोत.
मिलिंद काका खूप छान होता हा विडिओ खरच तुमच्यामुळेच आज आम्हाला छान सैवेकरी आणि स्वामींची वेगवेगक्षळी माहिती व स्वामींच्या सहवासात राहिलेली स्वामींची भक्त मंडळी खूप भाग्यवान आहोत आम्ही 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
हा जयंती सोहळा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सण असतो खुप प्रसन्न वाटते मी जयंतीच्या सोहळ्यात उपस्थित राहते व पालखीचा आंनद घेते व आर्शिवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामीसुत महाराज की जय🙇🙏🙏🌹🌹
खूप छान अचानकपणे हे बरेच व्हिडिओज मी ऐकले, आणि मन मुळी नंतर वेडच झालं , या व्हिडिओज मुळे सर्व साधकांची महती समजली, सर्वांबद्दल कृतज्ञता निर्माण झाली. मनामध्ये भाव निर्माण झाला सर्वांना खूप खूप धन्यवाद ...नमस्कार..,
हा व्हिडीओ खूप खूप आवडला अगदी मनापासून अक्षरश डोळ्यांतून पाणी ओघळू लागले आणी विजू दादांनी खूप छान माहिती सांगितली लोणीखेळा बद्दल ऐकून खूप बर वाटलं. स्वामींचे पसायदान ही खूप छान आहे. असे वाटले की स्वामींपर्यंत मी पोहचले .धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌
अतिशय सुखद अनुभव आला. मी दोन महिन्या पूर्वी चेंबूरच्या श्री स्वामी समर्थानच्या मठात जाण्याचा योग आला. तसा मी चेंबूर हायस्कूल चा विद्यार्थि रोज चेंबूर स्टेशन वरून चालत शाळे मध्ये जात असे पण आज ६८ व्या वर्षी मला स्वामींच्याच आदेशाने जाण्याचा योग आला. हा खरोखरच योगायोग चेंबूर गावठाण मध्ये माझे शाळेतील मित्र मैत्रिणी राहतात. मठा जवळच लाकडाची वखार होती. हरीभाऊ नलावडे हे जनसंघाचे उमेदवार होते. माझं गावं ट्रॉम्बे कोळीवाडा त्या मुळे त्यांचा परिचय होता. पण तरी देखील इतके वर्ष असुनही जाणं झालं नाही. पण आज श्री साईबाबा मंदिर विटावा, ठाणे येथे अक्ककोटहुन आ. अण्णू महाराज आणि अरुण दादा यांनी कुशामृत ... तिर्थाची सेवा दिली. आणि हे सर्व घडून आले. ही स्वामी समर्थ महाराजांची कृपाच आमच्या कुटुंबावर झाली. हे सत्य आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
आपल्याला एपिसोड आवडला हा आमच्या साठी खूप मोठा आनंद आहे. माझा आभार नका मानू देवा,....मी स्वतः याचक आहे. सर्व काही श्रीस्वामी महाराज करून घेत आहेत. कौतुक सुद्धा त्यांचेच करा. 🙏🙏🙏🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🙏 Apale Kup Kup manspasune abhar👏👏far far samadhan vatale kup chan Swamisothathchi Mahiti sagili Kup Kup thanks 🙏 Shree Swami Samarth 🙏🙏 Shree Swami Samarth 🙏🙏.@@ShreeSwamirajMaulee21 d
हा मठ बघून मला सुद्धा खूप आनंद झाला आहे असे वाटते फि कधी येतेय बघू या स्वामी समर्थ कधी बोलावतात आणि या माहीत नसलेल्या मठा बदल माहिती दिल्या बदल धन्यवाद अशीच स्वामीच्या नव्यानव्या मठा बदल माहीती दा
Khup सुंदर, आहेत सगळे एपिसोड, अजून आम्ही स्वामींच्या जवळ जातो .ह्या सगळ्या मुले कळते स्वामी सेवा कशी आली पाहिजे कशी केली पाहिजे. Swaaminvaril प्रेम दिवसेंदिवस वाढतच आहे.स्वामी आई तुझा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असुदेत 🙏🙏🙏🌹एपिसोड च्या शेवटी जे पसायदान म्हटले जाते ते खूप छान आहे. मन भरून येत, कंठ दाटून येतो. 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
श्री स्वामी समर्थ🙏 खूप खूप छान सुदंर असे स्वामी महाराज आई गुरू माउली तुमच्या चरणी सासष्ट्रागं नमस्कार🙏🙏 सर तुमचेही मनापासून आभार🙏💕 तुमच्या मुळे सर्व माहिती मिळाली धन्यवाद
श्री स्वामी समर्थ . खूप छान माहिती मिळाली. मन प्रसन्न झाले. मठाचा पत्ता आणि मठ उघडण्याची वेळ सांगितली तर बरे होईल . धन्यवाद. श्री स्वामी समर्थ महाराज की जय .
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी सुत महाराज श्री दादा महाराज, श्री सिद्धामाई महाराज चरणी कोटी कोटी प्रणाम मिलिंद पिळगावकर दादा , श्री स्वामी महाराज श्री स्वामीसुत महाराजांविषयी परिपुर्ण अशी माहिती देता , कि भक्तीचा पुर च येतो आपण सादर केलेल्या कथा ऐकताना डोळ्यातुन कधी गंगायमुना वाहायला लागतात कळतच नाही , पसायदान ऐकताना तर हुंदके च येतात, खरंच श्री स्वामी समर्थांची महंती तुम्ही आमच्या पर्यंत पाठवता , तुमच्या ह्या सेवेला मनापासून आभार 🙏🙏
मिलिंद दादा खुप छान माहिती दिली एपिसोड सुरु होयच्या अगोदर जी महाराजांना जी साद घातली आहे ती काळजाला भिडते 🙏 मलाही माहित नव्हतं त्यावेळेस स्वामींसुतांच्या मठात पादुकाच्या दर्शनासाठी गेली तेव्हा समजलं कि त्या पादुका चेंबूर ला आहे मग चेंबूर ला येऊन दर्शन झालं. 🙏श्रीस्वामी समर्थ 🙏
2022 च्या मे महिन्यात अनपेक्षित पणे चेंबूरच्या या मठात जायचा योग आला. मी आणि माझा मुलगा अभिजीत आम्ही सहज काही कामा निमित्ताने सहकार भांडार पर्यंत गेलो होतो. चौकशी केली असता मठ जवळच असल्याचे कळले. या अगोदर चेंबूरला मठ आहे असे ऐकले होते त्यामुळे कदाचित स्वामी महाराजांच्या इच्छेनुसार आम्ही मठापर्यन्त पोहोचलो. दर्शन झाले आणि नेमके त्याच वेळी विजय दादा यांनी पूजा झाल्यावर पादुका दर्शना साठी बाहेर काढल्या होत्या , आमचे दोघांचे भाग्य एवढे की प्रथमता गेलो आणि त्याच वेळी त्या पवित्र आत्मलिंग पादुकांचे दर्शन झाले आणि आमच्या मस्तकी सुद्धा लागल्या व आम्ही धन्य झालो.. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
मिलिंदजी खूप छान माहिती मिळाली. श्री विजूदादांची अगदी छान विस्तृत मुलाखत आपण घेतलीत. त्यांतून अनेक गोष्टींची माहिती मिळाली. त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार!
श्री स्वामी समर्थ महाराज की जय आईसाहेब अंबा भवानी माता की जय श्री गुरु माऊली की जय श्री स्वामी सुत महाराज की जय स्वामी आई सदैव आमच्या हातून स्वामी समर्थ सेवा घडावी हे च चरणी प्रार्थना
Khup chan watata Chembur Matha madhe Yeun. Mi 1989 pasun ta matha madhe jatey. Swami ni pratyek weli khup khup ashirwad dile Ani margadarshan kelay. Swami chi Krupa ashich asu de shewat paryanta. Shri Swami Samartha ❤🙏💐🙏💐🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय चांगली माहिती देता धन्यवाद पिळगांवकर
श्री स्वामी समर्थ! मी चेंबूरच्या या स्वामी मठात बऱ्याचवेळा जाते .माझ्या ,"श्री साई समर्थ भजनी मंडळातर्फे ."."श्री स्वामी प्रकट दिनाच्या उत्सवात"अनेकवेळा स्वामी कृपेने भजनसेवा स्वामींनी करवून घेतली."श्री स्वामी समर्थ. "
🌹🌹🌹🌹🌹❤️🙏🙏🙏🙏🙏 जय जय श्री स्वामी समर्थ मालक जय जय श्री स्वामी सुत महाराज
Shree swami samarth 🙌🌹
Shri Sami Samartha mazehi bhagya thor swamisut mathache darshan zale. Khup prasanna watale,,
मला खूप अनुभव आले ह्या मठात. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
सन्माननीय मिलिंद पिळगावकर जी आपण चेंबूरच्या मठात जावून स्वामी सुल्तान च्या पिढी कडून स्वामी भक्तांना महत्त्वाची माहिती दिलीत, त्यासाठी आम्ही आपले ऋणी आहोत.
खूप धन्यवाद मिलिंद जी तुमच्या मुळे आज त्या मठाचे दर्शन झाले खूप खूप धन्यवाद
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
खूप छान
मिलिंद काका खूप छान होता हा विडिओ खरच तुमच्यामुळेच आज आम्हाला छान सैवेकरी आणि स्वामींची वेगवेगक्षळी माहिती व स्वामींच्या सहवासात राहिलेली स्वामींची भक्त मंडळी खूप भाग्यवान आहोत आम्ही 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
खूपच छान वाटते सर्व ऐकायला मन प्रसन्न झाले.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खूप छान आहे.डोळ्यांतून आनंद अश्रू आले एपिसोड पाहून .श्री स्वामी समर्थ महाराज की जय
हा जयंती सोहळा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सण असतो खुप प्रसन्न वाटते मी जयंतीच्या सोहळ्यात उपस्थित राहते व पालखीचा आंनद घेते व आर्शिवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामीसुत महाराज की जय🙇🙏🙏🌹🌹
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏
Shree swami samarth 🙏🙏 स्वामीसुत महाराज कि जय
Jay 2 shri swami smarth .
श्री स्वामी समर्थ❤🙏❤🌹🌹🌹
shree swami samarth swamisut maharaj ki jai. 🌹🙏🙏🌹
सर्वच आवडले सगळयाना नमस्कार आणि धन्यवाद श्री स्वामी समर्थ
मठाचेदर्षनकेवांहोइलश्री स्वामी समर्थ
छान आहे श्री स्वामी समर्थ
खूप छान अचानकपणे हे बरेच व्हिडिओज मी ऐकले, आणि मन मुळी नंतर वेडच झालं , या व्हिडिओज मुळे सर्व साधकांची महती समजली, सर्वांबद्दल कृतज्ञता निर्माण झाली. मनामध्ये भाव निर्माण झाला सर्वांना खूप खूप धन्यवाद ...नमस्कार..,
मिलिंद जी तुमच्या स्वामी सेवेला कोटी कोटी प्रणाम ❤❤❤❤
ॐ श्री सदगुरू अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🚩🚩🌺🌺🌺💐💐☘️❤️❤️
Fantastic
Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth tumacha ashirvad rau Dya 🌹🙏🙏🌹♥️
Khup Khup chhan ❤
खूप छान. स्वामीसुता च्या वंशातल्या व्यक्ती कडून काही गोष्टी समजल्या त्यामुळे खरंच अजूनच चेंबूर मठामधली ओढ दुप्पट वाढली. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
🌹श्री स्वामी समर्थ 🙏🏻
हा व्हिडीओ खूप खूप आवडला अगदी मनापासून अक्षरश डोळ्यांतून पाणी ओघळू लागले आणी विजू दादांनी खूप छान माहिती सांगितली लोणीखेळा बद्दल ऐकून खूप बर वाटलं. स्वामींचे पसायदान ही खूप छान आहे. असे वाटले की स्वामींपर्यंत मी पोहचले .धन्यवाद
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌
Khupachan shree swami sut ani tyanchi kanya shree sidhamata hyachya vishai kalale. Je itke mahiti navte. Khup dhanyavad. Shree swami samarth.
श्री स्वामी समर्थ!
खुपचं छान माहिती दिली
अतिशय सुखद अनुभव आला. मी दोन महिन्या पूर्वी चेंबूरच्या श्री स्वामी समर्थानच्या मठात जाण्याचा योग आला. तसा मी चेंबूर हायस्कूल चा विद्यार्थि रोज चेंबूर स्टेशन वरून चालत शाळे मध्ये जात असे पण आज ६८ व्या वर्षी मला स्वामींच्याच आदेशाने जाण्याचा योग आला. हा खरोखरच योगायोग चेंबूर गावठाण मध्ये माझे शाळेतील मित्र मैत्रिणी राहतात. मठा जवळच लाकडाची वखार होती. हरीभाऊ नलावडे हे जनसंघाचे उमेदवार होते. माझं गावं ट्रॉम्बे कोळीवाडा त्या मुळे त्यांचा परिचय होता. पण तरी देखील इतके वर्ष असुनही जाणं झालं नाही. पण आज श्री साईबाबा मंदिर विटावा, ठाणे येथे अक्ककोटहुन आ. अण्णू महाराज आणि अरुण दादा यांनी कुशामृत ... तिर्थाची सेवा दिली. आणि हे सर्व घडून आले. ही स्वामी समर्थ महाराजांची कृपाच आमच्या कुटुंबावर झाली. हे सत्य आहे.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
मिलिंदजी आपले खूप खूप आभार आपण आम्हाला साक्षात् स्वामींच्या दरबारात घेऊन गेलात.आपल्या कार्याचे खूप कौतुक वाटते. 👌🙏🙏🙏🌹🌹🌹
आपल्याला एपिसोड आवडला हा आमच्या साठी खूप मोठा आनंद आहे.
माझा आभार नका मानू देवा,....मी स्वतः याचक आहे. सर्व काही श्रीस्वामी महाराज करून घेत आहेत. कौतुक सुद्धा त्यांचेच करा.
🙏🙏🙏🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🙏
Apale Kup Kup manspasune abhar👏👏far far samadhan vatale kup chan Swamisothathchi Mahiti sagili
Kup Kup thanks 🙏
Shree Swami Samarth 🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🙏.@@ShreeSwamirajMaulee21 d
Shree swami samarth🙏
हा मठ बघून मला सुद्धा खूप आनंद झाला आहे असे वाटते फि कधी येतेय बघू या स्वामी समर्थ कधी बोलावतात आणि या माहीत नसलेल्या मठा बदल माहिती दिल्या बदल धन्यवाद अशीच स्वामीच्या नव्यानव्या मठा बदल माहीती दा
खूप सुंदर ..आम्ही चेंबूर मध्ये राहतो .. आई नेहमी मठात येते ...मी पण एकदा आले होते .खूप प्रसन्ना मठ ...जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
Khup Khup Dhanyawad 🌹🙏
खूप छान. वाटलं श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ
श्रीं स्वामी समर्थ हा विडियो मि आज पाहिल खुप छान तुम्हीं जी माहिती देता ति मनाला पटन्या सारखि असते
Khup chan mahiti
Khup सुंदर, आहेत सगळे एपिसोड, अजून आम्ही स्वामींच्या जवळ जातो .ह्या सगळ्या मुले कळते स्वामी सेवा कशी आली पाहिजे कशी केली पाहिजे. Swaaminvaril प्रेम दिवसेंदिवस वाढतच आहे.स्वामी आई तुझा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असुदेत 🙏🙏🙏🌹एपिसोड च्या शेवटी जे पसायदान म्हटले जाते ते खूप छान आहे. मन भरून येत, कंठ दाटून येतो. 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
श्री स्वामी Samarth
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ चिंतन तुमच्या मुखातुन नित्य श्रवणास मिळावा अशी श्री स्वामी समर्थ यांना नम्र विनंती
श्री स्वामी समर्थ🙏 खूप खूप छान सुदंर असे स्वामी महाराज आई गुरू माउली तुमच्या चरणी सासष्ट्रागं नमस्कार🙏🙏 सर तुमचेही मनापासून आभार🙏💕 तुमच्या मुळे सर्व माहिती मिळाली धन्यवाद
Shree Somi Samarth Jay Jay Somí Samarth ❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ . खूप छान माहिती मिळाली. मन प्रसन्न झाले. मठाचा पत्ता आणि मठ उघडण्याची वेळ सांगितली तर बरे होईल . धन्यवाद. श्री स्वामी समर्थ महाराज की जय .
Shree Swami sut Maharaj ki Jai 🙏🌹🙏
❤श्री स्वामी समर्थ ❤
Very nice👍👏 🙏🙏🌹🙏🙏
Majhe Swami parbhat jhale ❤❤
श्री स्वामी समर्थ तुमचा व्हिडिओ पाहून मठात येण्याची ओढ झालेली आहे
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी सुत महाराज श्री दादा महाराज, श्री सिद्धामाई महाराज चरणी कोटी कोटी प्रणाम
मिलिंद पिळगावकर दादा , श्री स्वामी महाराज श्री स्वामीसुत महाराजांविषयी परिपुर्ण अशी माहिती देता , कि भक्तीचा पुर च येतो आपण
सादर केलेल्या कथा ऐकताना डोळ्यातुन कधी गंगायमुना वाहायला लागतात कळतच नाही , पसायदान ऐकताना तर हुंदके च येतात, खरंच श्री स्वामी समर्थांची महंती तुम्ही आमच्या पर्यंत पाठवता , तुमच्या ह्या सेवेला मनापासून आभार 🙏🙏
🙏🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏खूप सुंदर मन प्रसन्न झाले
खूप खूप धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली
अस वाटत आहे की चेंबूर येथील ह्या मठात जाऊन पादुकांचे दर्शन घ्यावे
श्री स्वामी समर्थ
खूप छान माहीती
श्री स्वामी समर्थ
Khup Chan Shree Swami Samarth pranam Swamiji 🙏🙏🌹🌹
🌷श्री स्वामी समर्थ 🌷🙏🙏खूप खूप धन्यवाद मिलिंद जी 🙏 तुमच्या मुळे खूप छान माहिती स्वामिन बद्दल कळतेय 🙏
खूपच छान माहिती मिळाली काका तुमचे खूप खूप धन्यवाद🙏🙏
!!श्री स्वामी समर्थ!!🌹🌹
ॐ श्री स्वामी समर्थ ❤
खूपच छान सोहळा होता, स्वामी आणि स्वामी सुतांच अस्तित्व जाणवले
Khup chan shree swami samarth
श्री स्वामी समर्थ।।
खूपच छान वाटले,,,श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी सुत महाराज🙏🏻🌹🌷
🌹श्री स्वामी समर्थ 🙏
मन भरुन आले,ऐकुन आनंद झाले,धन्यवाद
सौ.अनघा चव्हाण
खूपच छान.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
मठा विषयी खूप छान माहिती मिळाली श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
खूप खूप धन्यवाद श्री मिलिंदजी💐🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ
दादा धन्यवाद तुमच्या मूळे खूप छान माहिती मिळाली
खुपच छान....श्री स्वामी समर्थ...🌺🌺🙏🙏
मिलिंद दादा खुप छान माहिती दिली
एपिसोड सुरु होयच्या अगोदर जी महाराजांना जी साद घातली आहे ती काळजाला भिडते 🙏
मलाही माहित नव्हतं त्यावेळेस स्वामींसुतांच्या मठात पादुकाच्या दर्शनासाठी गेली तेव्हा समजलं कि त्या पादुका चेंबूर ला आहे मग चेंबूर ला येऊन दर्शन झालं.
🙏श्रीस्वामी समर्थ 🙏
खूप सुंदर माहिती मिळाली.
श्री स्वामी समर्थ l श्री स्वामी सुत महाराज की जय l
खुपच सुंदर माहिती दिली आपण. मन प्रसन्न झाले. श्री स्वामी समर्थ🙏 जय जय स्वामी समर्थ🙏
खुपच सुंदर
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🔱
मनाला आनंद, उत्साह आणि विश्वास देणारा आहे.अनुभूती वर्णन करण्यास शब्द नाहीत.
श्री स्वामी समर्थ
.
प्रकाशदादा,...खरा आहे ....श्रीस्वामी महाराज नेहमी आपले अंतःकरण शांत करतात,....परमोच्च आनंद देतात. आपल्याला हा घेता आला पाहिजे...
2022 च्या मे महिन्यात अनपेक्षित पणे चेंबूरच्या या मठात जायचा योग आला. मी आणि माझा मुलगा अभिजीत आम्ही सहज काही कामा निमित्ताने सहकार भांडार पर्यंत गेलो होतो. चौकशी केली असता मठ जवळच असल्याचे कळले.
या अगोदर चेंबूरला मठ आहे असे ऐकले होते त्यामुळे कदाचित स्वामी महाराजांच्या इच्छेनुसार आम्ही मठापर्यन्त पोहोचलो. दर्शन झाले आणि नेमके त्याच वेळी विजय दादा यांनी पूजा झाल्यावर पादुका दर्शना साठी बाहेर काढल्या होत्या , आमचे दोघांचे भाग्य एवढे की प्रथमता गेलो आणि त्याच वेळी त्या पवित्र आत्मलिंग पादुकांचे दर्शन झाले आणि आमच्या मस्तकी सुद्धा लागल्या व आम्ही धन्य झालो..
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
श्री.स्वामी.समर्थ.दादा.खुप.छान.माहिती.दिली.तुमच्या.मुळे.खुप.छान.माहिती.स्वामीन.बदल.समजते.श्री.स्वामी.समर्थ.
Chembur naka shree swami samarth Nice ❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹👏
Shree Swami Samartha Jay Jay Swami Samartha 🌺🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🌺
🌺Shree Swami Samarth🌺
खूपच छान.
श्रीस्वामी समर्थजयजयस्वामीसमर्थ
मिलिंदजी खूप छान माहिती मिळाली. श्री विजूदादांची अगदी छान विस्तृत मुलाखत आपण घेतलीत. त्यांतून अनेक गोष्टींची माहिती मिळाली. त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार!
Shree swami samarth 🙏🙏🌹🚩🕉️🥭🍐🍈🍐🍈🍐🍎🥭
खूप छान
श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🌺🌹🙏🌹🌺
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth
Khup chan video
Khup chan mahiti milali
खुप सुंदर, रसाळ माहिती
Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chan mahiti milali.shree swam i samartha
Shri swami samarth jai jai swami samarth
श्री स्वामी समर्थ महाराज की जय आईसाहेब अंबा भवानी माता की जय श्री गुरु माऊली की जय श्री स्वामी सुत महाराज की जय स्वामी आई सदैव आमच्या हातून स्वामी समर्थ सेवा घडावी हे च चरणी प्रार्थना
Khupch sundar 😊
Shree swami samarth🌹 🙏🌹
खुप खुप छान एकूण खुप खुप समाधान समाधान धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏
Milindji khup khup aabhar. Khupach chan Swami darshan ghadavlet aamhala. Parat parat aaple khup khup aabhar. 🙏 Shree Swami Samarth🙏
Khup chan chan vatla
Khup chan watata Chembur Matha madhe Yeun.
Mi 1989 pasun ta matha madhe jatey.
Swami ni pratyek weli khup khup ashirwad dile Ani margadarshan kelay.
Swami chi Krupa ashich asu de shewat paryanta.
Shri Swami Samartha ❤🙏💐🙏💐🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
परवनीच आहे धन्यवाद धन्यवाद आभारी योग्य मार्गदर्शन मिळत आहे. श्री स्वामी समर्थ.
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹 🙏
बरं वाटलं