तसे काही नाही होते फक्त कुणाल पाटील पडायला प्रत्येक गावातील कार्यकर्ते यांनी आणि त्याच्या नातेवाईक यांना नोकरी दिली गरिबांच्या मुलांना सोडून स्वतः चे नातेवाईक लावले म्हणून प्रत्येक गावातील कार्यकर्ते नाराज
90 % मतदारसंघातले लोक (with proof) 10% नातेवाईक हे जवाहर संस्थेमध्ये काम करत आहेत. यात चुकीचं काही नाही. लोकांचं दिशाभूल करून चुकीचे संग्राम विरोधी केले आहे हे शंभर टक्के खरे आहे. 💯
पूर्ण मुलाखत ऐकली सर अभ्यासपूर्ण विश्लेषण केलेलं आहे पण कार्यकर्त्यांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत परिश्रम करणारे कार्यकर्ते एका गुप्त शक्तीने दूर सारले आणि घरभेदी चमचे बाबांच्या जवळ आले कुणाल बाबा यांचं काम कोणीही नाकारू शकत नाही झुंडशाही आमच्याही गावात आली हे निकालाने सिद्ध केले आपला अभ्यास प्रचंड आहे आपण केलेली मांडणी योग्य मांडणी आहे तरी कुणाल बाबा समाज कार्य सोडणार नाहीत कार्यकर्त्यांना अंतर देणार नाहीत याचा मला पूर्ण विश्वास आहे
अगदी सटिक विश्लेषण, तुम्ही सांगितल्या प्रमाणे कुठं तरी पदाधिकारी लोकांनी कार्यकर्त्यांना किंवा गरीब जनतेला कुणाल बाबा पर्यंत पोहचुच दिलं नाही आणि हेच पराभवाचे प्रमुख कारण ठरले.
धुळे लोकसभा निवडणुकीत धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातून भाजपाचे खासदार सुभाष बाबा भामरे साहेब यांना ७५००० हजार मतदानाची आघाडी होती तेव्हाच पासून काँग्रेसला धोक्याची घंटा होती.
कुणाल बाबा नाही खूप गावा मधून बाहेर काढण्यात आले होतो त्यांनी काम केले नव्हते खूप गावा मध्ये. कुणाल बाबा चागले आमदार होतो पण पहिले सारखे काम करत नव्हते. म्हणुन लोकांनी नवीन चेहरा बागितला राम दादा हे त्याचा कार्य वर खरे उतरतील
वीस वर्षांपूर्वी अक्कलपाडा धरण झाले आहे परंतु अद्याप पूर्ण क्षमतेने भरले नाही डाव्या कालव्यातून पाणी फक्त राजकीय पुढार्याच्या शेता जवळपास असलेल्या तलाव भरणं व सुट्रेपाडा फॅक्टरी पुरतेच सोडलं
अनिल चव्हाण सर, आपला सर्वसमावेशक राजकीय अभ्यास आपल्या विवेचनात दिसून येते. आवडले. पुढेही वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चात्मक भाष्य करावे. ही नम्र विनंती.
प्राध्यापक भरतीत लोकांकडून ५५,६० लाख रुपये घेऊन सहा महिने वापरून नंतर ऐनवेळी दूसर्याकडून जास्त पैसे घेऊन ऐनवेळी लोकांशी गद्दारी केली ,थुंकून चाटले म्हणून पडला कृणाल पाटील मी साक्षीदार किंबहुना व्हिक्टीम आहे,लोकांचा तळतळाट नडला, रोहीदास दाजी चांगला माणूस होते
जवाहार ग्रुप म्हणजे कुणाल बाबा च एक कुटूंब आहे अण कुटूंबावर जातीने लक्ष ठेवणे हे बाबाचं काम आहे पण गेल्या पाच वर्षा पासुन बाबा हि गोष्ट आजीबात लक्षात घेत नाय . कुटुंबात झालेले मत भेदा ची किमत या वेळेस खुप मोठा प्रमाणात बाबाना मोजावी लागली .
मतदान हे जातीच्या धर्माच्या नावाने करायला नको . मतदान हे विकासावर करायला पाहिजे . फक्त लाडकी बहीण योजना निर्णायक आहे . बाक्की काही नाही. पन कामाचा विचार केला तर कुणाल बाबा हेच योग्य आहे . आता बघू राम दादा ची कामाचा स्टाईल .
@@profsagarpotdarmanet4631 कोण बोललं ही माहिती नाही पण महाराष्ट्रात सरकार भाजपाची होती, शिक्षण मंत्री भाजपाचे होते हे तुम्ही लक्षात असू द्या ... #prof😂
दादा सर्वे नोकऱ्या लावलेल्या कार्यकर्तेत झालेआहेत कुणाल पाटील काय रोहिदास पाटील काय नोकऱ्या लावल्यामुळे त्यांना त्यांना पूर्ण मतदार संघ पाय पडत फिरायलालावला आहे
तसे काही नाही कुणाल पाटील हे गरीबांचे काम करत नाहीत जसे रोहीदास दाजी हे गोरगरीब चे काम करत होते म्हणून कुणाल पाटील यांच्या पराभव झाला गावा गावात कार्यकर्ते त्यांना भेटू देत न होते
कुणाल पाटील हे धुळे जिल्ह्याचे भावी कॅबिनेट मंत्री बनतील पन धुळे ग्रामीण चे लोक त्यांना पाडून टाकता... रोहिदास पाटील देखील मुख्यामंत्री बनले असते 2009 ला तेव्हा पन पाडून टाकलं.....
पुढील पाच वर्षांत समजेल कुणाल बाबा पाटील काय व्यक्ती महत्त्व होते असं पर्याय नाही कुणाल बाबांन शिवाय... एक वेळेस मतदार संघात बदल झालेलं आहे पण काही आमूलाग्र बदल घडला नाही तीच आज पुनरावृत्ती मतदार संघात झालेली आहे याच्यातून देखील जनतेला काही मिळणार नाही हे नक्की...
Ram bhadane aani Kunal babanna compare kelach jau shekat nahi .....lokkana Mahiti he kon changla neta aahe aani kon kam karu shekto dogh gharancha itihas bagha...lagech changal kon kadel.
धुळे ग्रामीणच्या जनतेला कुणाल बाबां शिवाय पर्याय नाही..एक अभ्यासू नेतृत्व म्हणुन कुणाल बाबांनकडे बघितले जाते..जय पराजय हा राजकारणात चालु असतो..परन्तु याने कुणाल बाबा खचून जाणार नाही..पुन्हा एकदा दिमाखात राजकारण गाजवतील..
@@DipaliPatil-sz2gm बेरोजगारी हा मुद्दा धुळे ग्रामीण साठी नव्हे तर संपूर्ण भारतासाठी महत्वपूर्ण आहे. धुळे जिल्ह्यात सर्वाधिक रोजगार देणारे कुणाल बाबत आहेत 💯
तसे काही नाही होते फक्त कुणाल पाटील पडायला प्रत्येक गावातील कार्यकर्ते यांनी आणि त्याच्या नातेवाईक यांना नोकरी दिली गरिबांच्या मुलांना सोडून स्वतः चे नातेवाईक लावले म्हणून प्रत्येक गावातील कार्यकर्ते नाराज
90 % मतदारसंघातले लोक (with proof)
10% नातेवाईक
हे जवाहर संस्थेमध्ये काम करत आहेत.
यात चुकीचं काही नाही.
लोकांचं दिशाभूल करून चुकीचे संग्राम विरोधी केले आहे हे शंभर टक्के खरे आहे. 💯
तुमचा बाकीचा मतदार संघाचा अभ्यास असेल तर नक्की सांगा इतक्या प्रमाणात रोजगार देणारा आमदार कोण असेल तर नक्की सांगा.
रोजगार फक्त धुळे ग्रामीण साठी नव्हे तर संपूर्ण भारतासाठी प्रमुख मुद्दा आहे.
भारत जास्त दूर होतो फक्त महाराष्ट्र जरी बघितला तरी हरकत नाही @@darshanpatil6574
हे आमदार लोकं घरचं बघतील तो पर्यंत दुसऱ्याचं काय बघणार त्यांना फक्त निवडणुकीच्या वेळेस जनतेची आठवण येते
पूर्ण मुलाखत ऐकली सर अभ्यासपूर्ण विश्लेषण केलेलं आहे
पण कार्यकर्त्यांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत
परिश्रम करणारे कार्यकर्ते एका गुप्त शक्तीने दूर सारले आणि घरभेदी चमचे बाबांच्या जवळ आले
कुणाल बाबा यांचं काम कोणीही नाकारू शकत नाही
झुंडशाही आमच्याही गावात आली हे निकालाने सिद्ध केले
आपला अभ्यास प्रचंड आहे आपण केलेली मांडणी योग्य मांडणी आहे
तरी कुणाल बाबा समाज कार्य सोडणार नाहीत
कार्यकर्त्यांना अंतर देणार नाहीत याचा मला पूर्ण विश्वास आहे
ग्रेट चव्हाण साहेब ,आपले निवडणुकी बाबतीतले विश्लेषण फारच मनाला भावेल असेच आहे .
धुळे ग्रामीण मध्ये एकच वादा राम दादा भदाणे❤❤❤❤❤❤
अतिशय सुरेख विश्लेषण असेच प्रत्येक मतदारसंघांचा
कुणाल बाबांचा विजय असो बचेंगे तो और भी लडेग
कुणाल बाबा चे काम शून्य आहे .. फक्त गुंड्यांची ची साथ म्हणजे कुणाल बाबा
अगदी सटिक विश्लेषण, तुम्ही सांगितल्या प्रमाणे कुठं तरी पदाधिकारी लोकांनी कार्यकर्त्यांना किंवा गरीब जनतेला कुणाल बाबा पर्यंत पोहचुच दिलं नाही आणि हेच पराभवाचे प्रमुख कारण ठरले.
मधुकर भाऊसाहेब यांनी इतके प्रामाणिक काम करणाऱ्या माणसाला देखील त्यांना न्याय दिला नाही. ....कुठे नाव देखील घेतले नाही. ..
भाऊसाहेबांनी हटकर समाजाची धुळे शहरातील जागा स्वतःच्या नावावर करून . समाजाचे हे काम खूप प्रामाणिक आहे.
धुळे लोकसभा निवडणुकीत धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातून भाजपाचे खासदार सुभाष बाबा भामरे साहेब यांना ७५००० हजार मतदानाची आघाडी होती तेव्हाच पासून काँग्रेसला धोक्याची घंटा होती.
बरोबर
इतर समाजातील लोकांना तुच्छतेची वागणूक दिली होती.
कुणाल बाबा नाही खूप गावा मधून बाहेर काढण्यात आले होतो त्यांनी काम केले नव्हते खूप गावा मध्ये. कुणाल बाबा चागले आमदार होतो पण पहिले सारखे काम करत नव्हते. म्हणुन लोकांनी नवीन चेहरा बागितला राम दादा हे त्याचा कार्य वर खरे उतरतील
Right.
कुणाल पाटील हे ओ बी सी समाज यांच्या कडे दुर्लक्ष केले होते म्हणून कुणाल पाटील यांना जागा दाखवून दिली
लोकनेता राम दादा ❤
अत्यंत प्रतिभावान, निष्पक्ष व सुविद्य पत्रकार अनिल भाऊ आपणांस नमस्कार 🙏
परखड, निष्पक्ष व समावेशक विश्लेषण 🙏
वीस वर्षांपूर्वी अक्कलपाडा धरण झाले आहे परंतु अद्याप पूर्ण क्षमतेने भरले नाही डाव्या कालव्यातून पाणी फक्त राजकीय पुढार्याच्या शेता जवळपास असलेल्या तलाव भरणं व सुट्रेपाडा फॅक्टरी पुरतेच सोडलं
बरोबर बोलले सर
जय श्रीराम, प्रा.अनिलजी धुळे जिल्ह्यातील एक ज्येष्ठ पत्रकार व झेप च्या माध्यमातून राजकीय विश्लेषण करून जनमत जिल्ह्यात पोहचवल म्हणून आपले आभार
अनिल चव्हाण सर, आपला सर्वसमावेशक राजकीय अभ्यास आपल्या विवेचनात दिसून येते. आवडले. पुढेही वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चात्मक भाष्य करावे. ही नम्र विनंती.
अगदी clear cut 👍🔥
प्राध्यापक भरतीत लोकांकडून ५५,६० लाख रुपये घेऊन सहा महिने वापरून नंतर ऐनवेळी दूसर्याकडून जास्त पैसे घेऊन ऐनवेळी लोकांशी गद्दारी केली ,थुंकून चाटले म्हणून पडला कृणाल पाटील मी साक्षीदार किंबहुना व्हिक्टीम आहे,लोकांचा तळतळाट नडला, रोहीदास दाजी चांगला माणूस होते
जनतेचा मनातील आमदार कुणाल बाबा पाटील 🫶👑
खूप छान विचार मांडले धुळे ग्रामीण वास्तव वादी विश्लेषण
जवाहार ग्रुप म्हणजे कुणाल बाबा च एक कुटूंब आहे अण कुटूंबावर जातीने लक्ष ठेवणे हे बाबाचं काम आहे पण गेल्या पाच वर्षा पासुन बाबा हि गोष्ट आजीबात लक्षात घेत नाय . कुटुंबात झालेले मत भेदा ची किमत या वेळेस खुप मोठा प्रमाणात बाबाना मोजावी लागली .
सर, खूप छान विश्लेषण केले आहे.
मतदान हे जातीच्या धर्माच्या नावाने करायला नको .
मतदान हे विकासावर करायला पाहिजे .
फक्त लाडकी बहीण योजना निर्णायक आहे . बाक्की काही नाही. पन कामाचा विचार केला तर कुणाल बाबा हेच योग्य आहे . आता बघू राम दादा ची कामाचा स्टाईल .
संस्थेत काम करायचं असलं तर पैसे मागतात गरिबाकडून पडणार नाही तर काय होणार
Bhau mala 1 ru न घेता नोकरीला लावले आहे.
मलाच नाही खूप लोकांना रोजगार दिला आहे
@@darshanpatil6574ho bhau tu patil ahes mhnun amchya गावातील 3 janache काम नाही केले या वेळेस प्रोफेसर भरती मध्ये
स्वतः त्यांचा कार्यकर्ता बोलला पैसे दिल्याशिवाय काम नाही होणार
@@profsagarpotdarmanet4631 कोण बोललं ही माहिती नाही
पण महाराष्ट्रात सरकार भाजपाची होती, शिक्षण मंत्री भाजपाचे होते
हे तुम्ही लक्षात असू द्या ...
#prof😂
@@darshanpatil6574संस्था कुणाल पाटील साहेबांची साहेब मंत्री काय करतील
दादा सर्वे नोकऱ्या लावलेल्या कार्यकर्तेत झालेआहेत कुणाल पाटील काय रोहिदास पाटील काय नोकऱ्या लावल्यामुळे त्यांना त्यांना पूर्ण मतदार संघ पाय पडत फिरायलालावला आहे
सर्वात मुख्यकारण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. दुसरं तरुण वर्गात राम भधानेंची क्रेज होती.
खूप छान 👌👌
हिंदू राष्ट्र करायचं म्हणतात माझ्या छातीत कड निघते, या विधानामुळे कुणाल पाटील हरले
परिवार काँग्रेस म्हणा. ते कुणाला पुढे जाऊ देत नाही
एकच नंबर चव्हाण साहेब
तसे काही नाही कुणाल पाटील हे गरीबांचे काम करत नाहीत जसे रोहीदास दाजी हे गोरगरीब चे काम करत होते म्हणून कुणाल पाटील यांच्या पराभव झाला गावा गावात कार्यकर्ते त्यांना भेटू देत न होते
मालेगावला जे सागता आहेत तेच झाल
गजानन पाटीलचे चिन्ह उगवता सुर्य नव्हते तर घड्याळ होते चूक सुधारा
कुणाल पाटील हुशार व मनमिळाऊ माणूस
चांगल झाल कुणाल पडला
कुणाल पाटील हे धुळे जिल्ह्याचे भावी कॅबिनेट मंत्री बनतील पन धुळे ग्रामीण चे लोक त्यांना पाडून टाकता... रोहिदास पाटील देखील मुख्यामंत्री बनले असते 2009 ला तेव्हा पन पाडून टाकलं.....
Ani hech Ani nantr manta dhule Talukacha vikas hot nai 🤣
❤
जातीयवादी भुमिका कुणाल बाबांना नडली.
बरोबर दादा
शेतीला पाणी नाही
बाबा ण वीषय खुप छान वकतवे केलं दनेवाद
दुसरी काहीच नाही फक्त काँग्रेस लोकांना चालत नव्हते त्यामुळे कुणाल पाटील ला मती दिले नाहीत
पुढील पाच वर्षांत समजेल कुणाल बाबा पाटील काय व्यक्ती महत्त्व होते असं पर्याय नाही कुणाल बाबांन शिवाय...
एक वेळेस मतदार संघात बदल झालेलं आहे पण काही आमूलाग्र बदल घडला नाही तीच आज पुनरावृत्ती मतदार संघात झालेली आहे याच्यातून देखील जनतेला काही मिळणार नाही हे नक्की...
Magche 10 years mdhe ky farak I padla nhi aamdar rahun 😂
Ram bhadane aani Kunal babanna compare kelach jau shekat nahi .....lokkana Mahiti he kon changla neta aahe aani kon kam karu shekto dogh gharancha itihas bagha...lagech changal kon kadel.
दमदार आमदार पाणीदार आमदार म्हणजे कुणाल बाबासाहेब पाटील
बाबासाहेब पडले तरी आमचे प्रेम बाबासाहेब वर कमी होणार नही ओन्ली बाबासाहेब ✋✌️
😂😂😂
अरे अवधान गाव नगरपालिकेत आहे तेथे भाजप प्रवीण अग्रवाल सत्ता चालते
भरपूर कर्मचारी फिरता मतदान मागताना आमच्या गावात सर्व कर्मचारी फिरता प्रत्येक वेळी माहिती घ्या कर्मचारी फिरता का नाही ते
वक्फ बोर्ड व फतवाच्या मागण्या नडल्या
एकच नाव कुणाल बाबा पाटील. मनमिळाऊ स्वभावाचे आमदार .ग्रामीणचे खरे दावेदार बाबा साहेब
धुळे ग्रामीणच्या जनतेला कुणाल बाबां शिवाय पर्याय नाही..एक अभ्यासू नेतृत्व म्हणुन कुणाल बाबांनकडे बघितले जाते..जय पराजय हा राजकारणात चालु असतो..परन्तु याने कुणाल बाबा खचून जाणार नाही..पुन्हा एकदा दिमाखात राजकारण गाजवतील..
EVM Chi Krupa baki kahi nahi
Babasaheb fix aamdar hote❤
😂
😅😅😂😂
💯
चव्हाण साहेब तुमचे मत आवडले बाकी
Ram dada
Yang ganration la Kam nahi
Berojgari.
Me त्यांच्या संस्थेत गेलो तरी काम नाही केलं मतदार संघातल आहे मी पैसे मागितले
@@DipaliPatil-sz2gm बेरोजगारी हा मुद्दा धुळे ग्रामीण साठी नव्हे तर संपूर्ण भारतासाठी महत्वपूर्ण आहे.
धुळे जिल्ह्यात सर्वाधिक रोजगार देणारे कुणाल बाबत आहेत 💯
Undoubtedly Only and only EVM Scam. Sir, Kunal Baba che kaam tumahala mahiti nhi ka?
Ramdada
Tyanchya Shansthe Madhe Kaam Karnarya Karmachari Lokancha pagar Det Nahi He
Private balete paper pr vote karo aur wo data news pr do
सर आपलं काहीतरी चुक झाली धुळे मद्ये हिंदू मुस्लिम कार्ड चालले आहे
Hindutavachi hava hoti lok sagtil vicharun bagha
Kunal baba hushar aahet mag padle ka. I'm sakri taluka
Ate ram kay karas te dakjyat
हिंदू फेक्टर
वध
Family clashes
यात ईव्हीएम घोटाळा असू शकतो काय ??
Satta kalsi rohidas bhrast neta javahar found collage madhe paisa gola kela congress neta Rahul Pinki me parabhav zala