मा.न्यायालय निर्णय देणार ते पण योग्य डंके की चोटवर न्यायालयाचे निकाल काही असो शासनाला व संपकरी कर्मचारींना ही मान्य असेल.रिपोर्ट निगेटिव्ह येवो नाही तर पॉझीटिव्ह पण येणारच
साहेब तुम्ही एक नंबर वकील आहात यात काही शंकाच नाही पण तुम्ही अभिनयक्षेत्रात जर काम केलं एक नंबर होईल तुम्हाला व्हिलनची भूमिका खूप मिळतील एक नंबर एक्टिंग एक नंबर डायलॉग👌👌👌💐💐💐
शासनाला असे वाटते की सत्ता आपल्या हातात आहे पण त्या सत्तेवर तुम्हाला जनतेने बसवले आहे हे विसरू नका. तुम्ही जनतेला व एस टी कर्मचाऱ्यांना खूप छळले आहे. त्याची आठवण तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही
प्रत्येक काम अडकावून ठेवायच , लोकांना झुलवत ठेवायच , करायच काहीच नाही,जे केले ते फक्त घोटाळे यालाच महाविकास म्हणायच का ? हाच काॅमन मिनीमम कार्यक्रम आहे का ? वैतागलेले लोक आता निवडणुकीची वाट पाहात आहेत.
काय लावले वाकले वाकले अहवाल द्या कोर्टाने सांगितले म्हणजे विलिनीकरण झाले का फक्त आरडाओरडा करून एस टी कामगारांना उपाशी ठेवलात अगोदर विलिनीकरण जिंकून द्या नंतर म्हणा वाकले वाकले
अगदी बरोबर हे सरकार विलीनीकरण करणार नाही बीजेपी सरकार नक्कीच करेल व एसटी कामगारांना न्याय देईल.बीजेपीच महाराष्ट्रात यायला पाहीजे निवडुन डंके की चोटवर येणार येणार...😭😭
शासनाने विलीनीकरण करून कर्मचार्यांचे आशिर्वाद घ्यावेत. हिच विनंती अाहे,प्रश्न एकच आहे आणी त्याच उत्तर पण एकच आहे, फक्त आणी फक्त विलीनीकरण. अाणी विलीनीकरण करूनच हा विषय सुटेल. मायबाप शासनाकडे हिच कळकळीची विनंती आहे, कि विलीनीकरण करून हा विषय संपवावा..🙏🏻
@@shahajikambale6303 इतर महामंडळांना विलीनीकरण मागायचा प्रश्नच, उरत नाही, त्यांना सातवावेतन आयाेग,पहिल्यापासून लागु करण्यात आला आहे, आणी त्यानुसार वेतन मिळत आहे. म्हणून ते विलीनीकरणाची मागणी करुच शकत नाही.
@@shahajikambale6303 ठीक आहे मग तुम्ही त्या महामंडळ मध्ये जेवढा पगार आहे तो मिळवून देण्याची हमी घेणार का ,आणि आजपर्यंत त्यांना आयोग लागू होता तेंव्हा st महामंडळ ला पण असावा असे नाही का वाटले
एसटी महामंडळ फायद्यात आणण्यासाठी कर्मचारी काय करणार आहेत हे पण न्यायालयात सादर करावे. मी कोणाचे समर्थन किंवा विरोध करत नाही. पण कंपनी फायद्यात असेल तरच कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होतो एवढे अर्थशास्त्र कळते मला
कर्मचारी फायद्यात आणण्यासाठी प्रयत्न करतील ही पण ह्या राजकारणी पुढार्यांनी प्रायव्हेट गाड्या महामंडळात आणून तसेच st मध्ये अनावश्यक सफाई टेंडर ,trimax तिकीट मधील गैरव्यवहार ,स्पेअर पार्ट मधील भ्रष्टाचार यामुळे st महामंडळ तोट्यात आणले त्याच काय
@@rahulmate7450 barobar aahe karan st sagale rajkaran hote shiv shahi karan nastana khajgi gadi aanya ase khup karane sawalat deta mag tyache pise sarkar yojan det te pise tyani st la dyave
सदावरते डंकेची चाेट वर काेरटात तुम्ही म्हणाला की ८४ लाेक मेले त्यामुळे सरकारला वेळ देवु नका, तरी काेरटाने सरकारच्या महने नुसार वेळ दिला, म्हणजे सदावरते काेरटाने डंकेची चाेट वर तुमच काहीही न आयकुन न गेहता, सरकारची बाजूने कौल दिला,मग तुमची डंकेची चाेट कुठे गेली, तुम्ही १ दिवस सुद्धा मुदत देवु नका महनत हाेता तरी सदावरते तुमच काहीही आयकले नाही,, येवड ताेंडावर पडुन देखील,, तुम्हाला त्याच काहीही वाटत नाही,
जनतेला कोणी त्रास दिला व देत आहेत ते जनता समजून आहे. सरकारने पगारवाढ दिली आहे..कितिही देवू देत.पण दीली आहे.स्वता कामावर हजर होत नाही आणि जनतेला पुढे करता काय. जनतेचा तुम्हाला पाठींबा नाही. लोक एसटी ला विसरले आहेत. त्यानी आपली व्यवस्थ्या केली आहे .तुम्ही बसा दुखवटा पाळत.
२२ फेब्रुवारीला विलीनीकरण होवो अगर न होवो पण न्यायालयाचा निकाल सर्वांना राज्यसरकारला व संपकरी कामगारांना दोघांनाही मान्य असेल कामगारांनी पण न्यायालयावर विश्वास ठेवावा.निकाल असा असणार आहे.राज्यशासनात विलीनीकरण करणे कदापी शक्य नसुन वेतनवाढ ७ वे वेतन आयोगाचे धर्चीवर रखडलेले वेतन करार पु्र्ण करून देणे वेतनातील त्रुटी दुर करणे.असा असु शकतो निकाल.
अगदी बरोबर, ह्या st कर्मचारी नी फार वाट लावलेली आहे गाड्या नसणाऱ्या गरीब लोकांची ,गेले ३ महिने पासून बसलेत फक्त विलीनीकरण विलीनीकरण करत ,कामावर हजर झाले नाहीत अणि आता पगार ची अपेक्षा करत आहेत ...
ऊपमुख्यमंत्री... अजित पवारांनी तर सांगितल होत... कोर्टात अहवाल सादर केला त्यातुन... नविन कांही होईल अस वाटत नाही... कामगारांनी कामावर याव............... आता तर....... सरकारन समितीचा अहवाल सादर करण्यासाठी मुदत वाढ मागितली..... मग अजित पवार जे बोलले... त्यावर दोन शब्द..... बोलाव...tv 9 न...
विलीनीकरण झाला नाही तर पुढचा पर्याय काय आपली भूमिका काय राहील खरंच सर्व कर्मचारी काम सोडून देतील का तुम्ही घरात बसा ते उपाशी मरतील पर्याय सुचवा रिप्लाय द्या न्यायालयात पगार वाढवून देण्याची हमी लिहून दिली सर आपण मागे फिरणार आहात का रिप्लाय द्या
आज एस टी वाली नाही तर गावाती शाळेला जाणारे शेतकरी ची मुले प्रवास कसे करणार जेष्ठ नागरिक हाफ टिकट कसे भेटेल माझ्या कोंकण सारख्या दुरगम गावातुन तालुका मध्य येवुन जावुन 35+35=70 लागतात.आणि रिक्षा ला 600 मग कसा प्रवास करनार गरिब आज आपलयाटले आज आपलयाला काय फरक नाही पन गाव पातळी वर खुपच फरक पडत आहे.
सदावर्ते साहेबांना मानाचा जय भिम साहेब खूप कष्ट करत आहात आमच्या महाराष्ट्रातील एसटी खात्यामधील लोकांना न्याय मिळवून देतात हीच खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे
एसटी चे शासनात विलीनीकरण केले तर इतर महामंडळ पण शासनात विलीकरण करावे लागतील महामंडल व कंपनी कायदा एकच त्यामुळेच महामंडल शासनात विलीन होत नाही। न्यायलय महामंडळाचे शासनात विलीकरण करीत नाही।
सरकार साठी हाय कोर्ट ने दिलेले आदेश जर मान्य नसेल तर मग सामान्य लोकांनांच नियम आहेत असेच म्हणावे लागेल . अशाने लोकांचा विश्वास न्यायवियास्थे वरती आणि लोकशाही वरती पण उडून जाण्याची शक्यता आहे . जे देशा साठी खुपच घातक आहे .
रोहित सातपुते तू रिक्षावाल्यांना काय समजतो रे , तुझ्यासारखे रडत तर नाही आम्ही , कष्टाचे खातो , कोणत्या वकिलाला आणि आणि सरकारला बाप तर म्हणत नाही ना आम्ही , तुझा निषे,,,
काय बोंबलत असत़ो... अरे एसटी कामगार महाराष्ट्रातील आणि त्यांची मते प्रत्येक पक्षाला व पुढाऱ्यांना पाहिजेतच मग मागणी पुर्ण करावी लागेल. पैसा हा मुद्दा आहे... केन्द्र सरकार हक्काचे पैसे देत नाही..करोनाने कर तिजोरीत जमा होत नाही..ही खरी अडचण आहे
राज्य सरकारने विलीनीकरण चा अहवाल कोर्टात सादर करण्यास व अंतिम निर्णय , त्यांचे मत कळविण्यास जास्त वेळ घेऊ नये लवकरात लवकर निर्णय घ्यावा ...महाराष्ट्र मधील गाड्या नसलेली जनता फार मोठ्या उत्सुकतेने , आतुरतेने वाट पाहत आहे की, कधी आमची लाल परी, जीवनवाहिनी चालू होईल असल्या प्रतीक्षेत आहे , तेव्हा जास्त प्रतीक्षा लावू नये. ..
संप मिटू नये अजून चालू राहावा म्हणून वकील साहेब मोट्या मोट्या ने बोलत आहेत कर्म चार्यां ना खोटा विश्वास देत आहे मा. न्यायलय जर विलीनी करणाचा आदेश देनार असेल तर कर्म चार्यां ना जुनी पेन्शन लागू करण्याचा आदेश पण सरकारला दयायला पाहिजे
एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे.
Jarur milala pahije driver la first preference than other staff
मा.न्यायालय निर्णय देणार ते पण योग्य डंके की चोटवर न्यायालयाचे निकाल काही असो शासनाला व संपकरी कर्मचारींना ही मान्य असेल.रिपोर्ट निगेटिव्ह येवो नाही तर पॉझीटिव्ह पण येणारच
साहेब तुम्ही एक नंबर वकील आहात यात काही शंकाच नाही पण तुम्ही अभिनयक्षेत्रात जर काम केलं एक नंबर होईल तुम्हाला व्हिलनची भूमिका खूप मिळतील एक नंबर एक्टिंग एक नंबर डायलॉग👌👌👌💐💐💐
खरच खुप छान मुददे मांडतात साहेब डंके की चोटवर
बरोबर
सत्यमेव जयते
शासनाला असे वाटते की सत्ता आपल्या हातात आहे पण त्या सत्तेवर तुम्हाला जनतेने बसवले आहे हे विसरू नका. तुम्ही जनतेला व एस टी कर्मचाऱ्यांना खूप छळले आहे. त्याची आठवण तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही
ऐ स टी कर्मचार्यने सामान्य जनतेला दारीवरधरले आहे
प्रत्येक काम अडकावून ठेवायच , लोकांना झुलवत ठेवायच , करायच काहीच नाही,जे केले ते फक्त घोटाळे यालाच महाविकास म्हणायच का ? हाच काॅमन मिनीमम कार्यक्रम आहे का ? वैतागलेले लोक आता निवडणुकीची वाट पाहात आहेत.
संपूर्ण देशातील लोक वाट बघत आहेत
शर्म नाक, ही शिवसेना बाळासाहेब यांच्या विचारांची नाही... एवढा अन्याय एसटी कामगार बंधू वर झाला नाही. गुंवरते साहेब लढा जिकणार....
काय लावले वाकले वाकले अहवाल द्या कोर्टाने सांगितले म्हणजे विलिनीकरण झाले का फक्त आरडाओरडा करून एस टी कामगारांना उपाशी ठेवलात अगोदर विलिनीकरण जिंकून द्या नंतर म्हणा वाकले वाकले
Aho upashi rahun nahi tr , Sarkar mule 84 mrutu zalet.
अहो सदावर्ते हे बिनबुडाचे सरकार आहे हे कोणत्या कुंभरणे बनविले हे महत्वाचे आहे
अगदी बरोबर हे सरकार विलीनीकरण करणार नाही बीजेपी सरकार नक्कीच करेल व एसटी कामगारांना न्याय देईल.बीजेपीच महाराष्ट्रात यायला पाहीजे निवडुन डंके की चोटवर येणार येणार...😭😭
सदावर्ते साहेब व महाराष्ट्रातील तमाम कष्टकरी यामुळे सरकार झोपले आहे
Hii
डंके की चोट पे... 👍👍👍
साहेब तुम्ही वकिल आहेत वकिला सारखी भाषा बोला रोड छाप सारखे बोलू नका गाढवा सारखे ओरडू नका महाराष्ट्रा व जग पहात आहे
शासनाने विलीनीकरण करून कर्मचार्यांचे आशिर्वाद घ्यावेत. हिच विनंती अाहे,प्रश्न एकच आहे आणी त्याच उत्तर पण एकच आहे, फक्त आणी फक्त विलीनीकरण. अाणी विलीनीकरण करूनच हा विषय सुटेल. मायबाप शासनाकडे हिच कळकळीची विनंती आहे, कि विलीनीकरण करून हा विषय संपवावा..🙏🏻
तुम्हाला विलिनीकरण आणि इतर महामंडळाच्या कामगारांना हवेत सोडायचे काय?
@@shahajikambale6303 इतर महामंडळांना विलीनीकरण मागायचा प्रश्नच, उरत नाही, त्यांना सातवावेतन आयाेग,पहिल्यापासून लागु करण्यात आला आहे, आणी त्यानुसार वेतन मिळत आहे. म्हणून ते विलीनीकरणाची मागणी करुच शकत नाही.
@@shahajikambale6303 ठीक आहे मग तुम्ही त्या महामंडळ मध्ये जेवढा पगार आहे तो मिळवून देण्याची हमी घेणार का ,आणि आजपर्यंत त्यांना आयोग लागू होता तेंव्हा st महामंडळ ला पण असावा असे नाही का वाटले
आपण मागणी फक्त विलिनीकरण आहे एक तर विलिनीकरण नाही तर मसणात
नोकरी राहिली तरी तुम्ही जिंकलात
जास्त बोलून वकिल साहेब,,,कामगाराचा घात करत आहेत
वा सर्वादे साहेब, महविकास आघाडीची मारा,
एसटी महामंडळ फायद्यात आणण्यासाठी कर्मचारी काय करणार आहेत हे पण न्यायालयात सादर करावे.
मी कोणाचे समर्थन किंवा विरोध करत नाही. पण कंपनी फायद्यात असेल तरच कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होतो एवढे अर्थशास्त्र कळते मला
कर्मचारी फायद्यात आणण्यासाठी प्रयत्न करतील ही पण ह्या राजकारणी पुढार्यांनी प्रायव्हेट गाड्या महामंडळात आणून तसेच st मध्ये अनावश्यक सफाई टेंडर ,trimax तिकीट मधील गैरव्यवहार ,स्पेअर पार्ट मधील भ्रष्टाचार यामुळे st महामंडळ तोट्यात आणले त्याच काय
@@rahulmate7450 barobar aahe karan st sagale rajkaran hote shiv shahi karan nastana khajgi gadi aanya ase khup karane sawalat deta mag tyache pise sarkar yojan det te pise tyani st la dyave
शरद पवारांचे नाव घेतल्या शिवाय हा झोपत नाही
डंके कि चोट पे लई दिसाची वाट पाहत होतो 🤣
सदावर्ते एवढंच सांगा अव्हाल जर विरोधात गेला तर सगळ्या एसटी कामगारांना तुम्ही सांभाळणार का? नुसता फायदा उचलू नका ...नंतर तोंड दाखवायला जागा राहणार नाही
एस टी कम॔चारयांना न्या न्याय द्यावाच लागेल डंके की चोटपे विलीनीकरण
सदावरते डंकेची चाेट वर काेरटात तुम्ही म्हणाला की ८४ लाेक मेले त्यामुळे सरकारला वेळ देवु नका, तरी काेरटाने सरकारच्या महने नुसार वेळ दिला, म्हणजे सदावरते काेरटाने डंकेची चाेट वर तुमच काहीही न आयकुन न गेहता, सरकारची बाजूने कौल दिला,मग तुमची डंकेची चाेट कुठे गेली, तुम्ही १ दिवस सुद्धा मुदत देवु नका महनत हाेता तरी सदावरते तुमच काहीही आयकले नाही,, येवड ताेंडावर पडुन देखील,, तुम्हाला त्याच काहीही वाटत नाही,
आमचंच सरकार आमच्याच विरोधात !
जनतेला कोणी त्रास दिला व देत आहेत ते जनता समजून आहे. सरकारने पगारवाढ दिली आहे..कितिही देवू देत.पण दीली आहे.स्वता कामावर हजर होत नाही आणि जनतेला पुढे करता काय. जनतेचा तुम्हाला पाठींबा नाही. लोक एसटी ला विसरले आहेत. त्यानी आपली व्यवस्थ्या केली आहे .तुम्ही बसा दुखवटा पाळत.
२२ फेब्रुवारीला विलीनीकरण होवो अगर न होवो पण न्यायालयाचा निकाल सर्वांना राज्यसरकारला व संपकरी कामगारांना दोघांनाही मान्य असेल कामगारांनी पण न्यायालयावर विश्वास ठेवावा.निकाल असा असणार आहे.राज्यशासनात विलीनीकरण करणे कदापी शक्य नसुन वेतनवाढ ७ वे वेतन आयोगाचे धर्चीवर रखडलेले वेतन करार पु्र्ण करून देणे वेतनातील त्रुटी दुर करणे.असा असु शकतो निकाल.
अगदी बरोबर, ह्या st कर्मचारी नी फार वाट लावलेली आहे गाड्या नसणाऱ्या गरीब लोकांची ,गेले ३ महिने पासून बसलेत फक्त विलीनीकरण विलीनीकरण करत ,कामावर हजर झाले नाहीत अणि आता पगार ची अपेक्षा करत आहेत ...
@@kalpeshlokhande1237 सदावर्ते धोरणात राहा समाजाचा विचार करा शरद पवार ठाकरेसाहेब फडणवीस पेक्षा आपण अभ्यसु नाहीत एसटी कर्मचार्याला वेठिस धरु नका
Very nice Sadavrte saheb 👍👍 me ST karmchari 🙏🙏🙏🙏
पत्रकाराला मानलं भाऊ, मुलाखत घेतांना एकदाही नाही हसला ,इतका कॉमेडीयन वकील होणे नाही🤣🤣🤣
Hasla pn mask mule kalal nhi😎
ऊपमुख्यमंत्री...
अजित पवारांनी तर सांगितल होत...
कोर्टात अहवाल सादर केला त्यातुन...
नविन कांही होईल अस वाटत नाही...
कामगारांनी कामावर याव...............
आता तर.......
सरकारन समितीचा अहवाल सादर करण्यासाठी मुदत वाढ मागितली.....
मग अजित पवार जे बोलले...
त्यावर दोन शब्द.....
बोलाव...tv 9 न...
साहेब बस झालं आता डोक्याच्या वर पाणी गेलं आता फक्त तोड फोड मगच हे सरकार जागे होईल
तोडफोड करणारा ची सूद्धा तशीच तोडफोड केली जाणार
मग केस होतील आणि कायमचे सेवेतून निलंबित होईल. चालेल का?
ऍड.सदावर्ते लय भारी...विलीगिकरण होणार
Viligikrn नव्हे
विलिनीकरण म्हणा
विलीनीकरण झाला नाही तर पुढचा पर्याय काय आपली भूमिका काय राहील खरंच सर्व कर्मचारी काम सोडून देतील का तुम्ही घरात बसा ते उपाशी मरतील पर्याय सुचवा रिप्लाय द्या न्यायालयात पगार वाढवून देण्याची हमी लिहून दिली सर आपण मागे फिरणार आहात का रिप्लाय द्या
सरकारला विचारता येत नाही आम्हाला ?
@@ravindrajadhav1729 मग तर नककीच भुकमरी येईल
S.T employees should get justice.
लबाळ कोल्हा
भीमराज का बेटा गुणारत्न सदावर्ते जिंदाबाद.. जिंदाबाद..!
जय भीम
जय भिम
Jay bhim💙💙
डॉ गुणरत्न साहेब आपको सलाम
महाराष्ट्रातून दोन च मर्द ऐकाकी लढणारे (1) किरीट सौमया (2) गुनरतने सदावर्ते बाकी सगळेच नामर्द....♡♡♡
जय भिम साहेब
बीजेपी चा पाळलेला 😂
आज एस टी वाली नाही तर गावाती शाळेला जाणारे शेतकरी ची मुले प्रवास कसे करणार जेष्ठ नागरिक हाफ टिकट कसे भेटेल माझ्या कोंकण सारख्या दुरगम गावातुन तालुका मध्य येवुन जावुन 35+35=70 लागतात.आणि रिक्षा ला 600 मग कसा प्रवास करनार गरिब आज आपलयाटले आज आपलयाला काय फरक नाही पन गाव पातळी वर खुपच फरक पडत आहे.
संवैधानिक लढा🙏🙏🙏🙏👍👍👍👍
84 लोक मेले त्यांची हाय हाय परब याला लागणारच
डंके की चोट पे तारीख पे तारीख
निवळ बडबड़ .
सरकार ला विचारा की, मुद्दाम चालढकल का करतंय ?
संघटना वाद सोडून दे भाऊ आपलं घर नाही चालविणार
हा वकील कामगारांना संपवल्याशिवाय शांत बसणार नाही
सदावर्ते साहेब तुमचे कौतुक करावे तेवढे कमी खरच गोरगरीब आशीर्वाद देणार तुम्हाला
एस टि कर्मचाऱ्यांना न्याय सदावते साहेबच देऊ शकतील
I support msrtc employees
Kon vakat kalal..pn tu vat lavnar st कर्मचारी chi
सरकार time pass करतंय. नाही फावड्यं वाकड्या गमत चालू आहे.
सदावर्ते चष्मा लयभारी घातले राव
रजनीकांत
डॉ गुणरत्न साहेब यांच्या सारखे खरे रोक ठोक बोलायला सीखा शेवटीं मरण आहे
विलिनीकरन झाले पहिजे !! शिवसेने चे सरकार यानी हायकोर्टत जाउन वाईन विक्री सुपर मार्केट व्हावी बाबत कमिटी का नेमली नाही
विलीकरण होणारच .
ग्रेट सर
परत आला हा 😂 वेल्डिंग वाला
सदावर्ते साहेबांना मानाचा जय भिम साहेब खूप कष्ट करत आहात आमच्या महाराष्ट्रातील एसटी खात्यामधील लोकांना न्याय मिळवून देतात हीच खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे
सत्यमेव जयते जय श्री राम
वंदेमातरम् भारत माता की जय
एसटी चे शासनात विलीनीकरण केले तर इतर महामंडळ पण शासनात विलीकरण करावे लागतील महामंडल व कंपनी कायदा एकच त्यामुळेच महामंडल शासनात विलीन होत नाही। न्यायलय महामंडळाचे शासनात विलीकरण करीत नाही।
सरकार साठी हाय कोर्ट ने दिलेले आदेश जर मान्य नसेल तर मग सामान्य लोकांनांच नियम आहेत असेच म्हणावे लागेल . अशाने लोकांचा विश्वास न्यायवियास्थे वरती आणि लोकशाही वरती पण उडून जाण्याची शक्यता आहे . जे देशा साठी खुपच घातक आहे .
हो. तू लवकर देश सोडून जा
वा सदावर्ते साहेब ,
ह्याला म्हणतात वकील , शेवटी सरकार वाकले
पुढारी ह्या मद्ये शेर्य लाटनार आहेत , साहेब ह्यांच्या पासून सावध राहावा , डकेकी चोट पे
कमी बोंबल रे भाऊ।
St karmachari joparyant hya jocker sadavarte chya nad sodat nahi toparyant tyancha Kalyan honar nahi
खुप छान सर
मरठ्याची वाट यानीच लावली आहे,
🙏🙏
Kadka Saheb
Vilinikaran Honarach 👌👌👌🚩
गु सदावरते ला उगाच महत्व देवू नका
अनिल परब रिक्षा चालवायच्या लायकीचा माणूस ST कर्मचाऱ्यांचे भविष्य ठरवतोय
Very right told
रोहित सातपुते, तुमचा जाहीर निषेध..!! तुम्ही रिक्षा चालकांचा अपमान करत आहात.
@@rajendrapatil8723 माफ करा पण या परबचा खूप राग येतोय
रोहित सातपुते तू रिक्षावाल्यांना काय समजतो रे , तुझ्यासारखे रडत तर नाही आम्ही , कष्टाचे खातो , कोणत्या वकिलाला आणि आणि सरकारला बाप तर म्हणत नाही ना आम्ही , तुझा निषे,,,
चहावाला पंतप्रधान होतो
मग रिक्षा वाला परिवहन मंत्री झाला तर नवल काय
सदावर्दे आज भ्रष्टाचार च्या राजकारणी लोकांच्या मध्ये ST कर्मचाऱ्याचा विजय आहे
सरकारनं मागणी केली होती ती त्यांना मिळालं
काय फजिती?
आम्हा कामगारांची फजिती !
याला हुसकवल ना पण केस वरून. 😂😂😂😂😂
सुंदर अभिनय.
बंगया सदया
काय बोंबलत असत़ो... अरे एसटी कामगार महाराष्ट्रातील आणि त्यांची मते प्रत्येक पक्षाला व पुढाऱ्यांना पाहिजेतच मग मागणी पुर्ण करावी लागेल. पैसा हा मुद्दा आहे... केन्द्र सरकार हक्काचे पैसे देत नाही..करोनाने कर तिजोरीत जमा होत नाही..ही खरी अडचण आहे
आरे आंधळे तु कशाला उगीच बोंब मारतो
अरे ह्या ऐड्याच्या नका नादी लागु रे
गुणरत्न सदावर्ते साहेब तुम आगे बढो बाकी बघून घेऊ.
डाॅ गुणरत्न साहेब तुम्ही फरीसस्ता सारखे आहात आमची दुवा आहे तुमच्या पाटीसी तुम्ही यशस्वी होनारच ङंके की चोट पे
Ha wakil aahe ki नाटकात अभिनय करतो त्याची बोलीभाषा तर एका वाकीला सारखी वाटत नाही काही नौटंकी बाज वाटतो
ह्याला मराठी धड बोलता येत नाही आणि म्हणे मी वकील
Gunratne st karmachyaryana sampawanar he matr nakki.
गुणा ला आवरा नाही तर 📍📍📍फुटेल नमस्कार
Mast
राज्य सरकारने विलीनीकरण चा अहवाल कोर्टात सादर करण्यास व अंतिम निर्णय , त्यांचे मत कळविण्यास जास्त वेळ घेऊ नये लवकरात लवकर निर्णय घ्यावा ...महाराष्ट्र मधील गाड्या नसलेली जनता फार मोठ्या उत्सुकतेने , आतुरतेने वाट पाहत आहे की, कधी आमची लाल परी, जीवनवाहिनी चालू होईल असल्या प्रतीक्षेत आहे , तेव्हा जास्त प्रतीक्षा लावू नये. ..
संप मिटू नये अजून चालू राहावा म्हणून वकील साहेब मोट्या मोट्या ने बोलत आहेत कर्म चार्यां ना खोटा विश्वास देत आहे मा. न्यायलय जर विलीनी करणाचा आदेश देनार असेल तर कर्म चार्यां ना जुनी पेन्शन लागू करण्याचा आदेश पण सरकारला दयायला पाहिजे
गप ये 😂
भाषण बंद करा राव वाईन चा आणि विलिनीकरणाचा काय संबंध आहे एवढेच उत्तर द्या
त्याना म्हणायचेय वाईनचा निर्णय चट कन होतोय...अन् विलिनिकरण आडकलय.
Wine पिनारांचा apaman करतोय
वकील नाही BJP कार्यकर्ता आहे..
Mi S.T. महामंडळा तील कर्मचाऱ्यांना पाठिंबा देतो पण हा सदावर्ते over acting करतो राव😀😀🥰😀😃
S t kaamagaarch 1 dewas tuzi fajiti. Karatil 100'/,
जिंकलस भावा तु
बोगसगिरी वकील साहेब आणि tv9
साहेबराव पवार झोबल्या का गांडीला मिरच्या ?
👍👍👍
Eda zal ka re tu baba
या वकिलाने गरीब लोकांचे हाल केले गरीब अपंग ज्येष्ठ नागरिक यांचे हाल केले प्रवाशी लोकांचे विचार केला नाही
Maha aghadi ne kahich kele nahi ka
मग सरकारन काय केल ?
जोड्याने हाना येड्याला.
शिवशाही कोणाच्या आहे कोणत्या गरीबा साठी आहे त्यात तुमचा वाटा किती गरीबा चे शाळा दवाखाना आता st जात आहे
बली का बकरा आल्ला से कब तक दुवा मांगेगा आशी सरकारची सदावरतेंनी आवस्था करून टाकली आहे
जयभीम सदावरते साहेब✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊
😎
Lay zomat ahe saheb
Ha kay philosophy sangtoy ka.. Reservation gheun vakil zalay vataty
आम्हाला वेठीस धरून तुम्ही कधी सुखी होणार नाही सदावर्ते
कर्मचारी पूर्ण हताश झाला आहे यांच्या नादाला लागू नका उपास मारी होईल
या वाक़िलामुळे st कर्मचार्याची वाट लगली
डके की चोट पे
धन्यवाद. वाघ
He ek te aathwale ek . Kon yana advocate mhnal rao .jra sanka yete
Right