अतिशय सुंदर आवाजातील ताईंनी गायली गौळण:- आवरेना तुझी बासरी |कान्हा कैसी ये जाऊ मी घरी| kanha kaisee

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лис 2024

КОМЕНТАРІ • 8

  • @Sapkaltairecipes
    @Sapkaltairecipes Рік тому +2

    👌👌👌

  • @swarupgaikwad1667
    @swarupgaikwad1667 Рік тому +2

    खुप सुंदर

  • @chayamalekar8151
    @chayamalekar8151 9 місяців тому +1

  • @dinkarmokalkar2172
    @dinkarmokalkar2172 Рік тому +2

    Nice😊

  • @vasantgarad4903
    @vasantgarad4903 11 місяців тому +1

    सोड हरी जाऊ दे घरी-आवडेना तुझी बासरी×2
    माझ्या घरात काम भारी सासु- सासरे जाच करी.
    सोड हरी जाऊ दे घरी-आवडेना तुझी बासरी×2
    नंदा जावा हो गेल्या दुरी-तान्हे बाळ रडते हो घरी×2
    सोड हरी जाऊ दे घरी-आवडेना तुझी बासरी×2
    एका जनार्धनी श्रीहरी-गोकुळात हो राज करी×2
    सोड हरी जाऊ दे घरी-आवडेना तुझी बासरी×2
    माझ्या घरात काम भारी सासु- सासरे जाच करी.
    सोड हरी जाऊ दे घरी-आवडेना तुझी बासरी

  • @onlyfarmning2636
    @onlyfarmning2636 3 місяці тому +1

    आवाज छान आहे पण उच्चार व्यवस्थित कळत नाही