विरोधकांच्या दबावानंतरही मुंडेंचा राजीनामा नाहीच.., मुख्यमंत्र्यांनीही स्पष्ट केली भूमिका.. | SP3

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • Ajit Pawar Devendra Fadnavis on Dhananjay Munde Resignation : विरोधकांच्या दबावानंतरही मुंडेंचा राजीनामा नाहीच..मुख्यमंत्र्यांनीही स्पष्ट केली भूमिका..
    #dhananjaymunde #ajitpawar #devendrafadnavis #walmikkarad #beed
    Lokmat Marathi News LIVE | Beed | Ajit Pawar | Munde | Jarange | Fadnavis | Karad | Raj Thackeray | MNS
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 56

  • @Bhambere-m8r
    @Bhambere-m8r 7 днів тому +15

    देवेंद्र फडणवीस आणि अजीत पवार हेच खरे आरोपी असले पाहिजे

  • @vijayshinde246
    @vijayshinde246 7 днів тому +4

    लोकशाही ची क्रूर थट्टा चालवलीय या सगळ्यांनी मिळून अहो दादा कागद पत्र देऊनकाही उपयोग नाही नालायकानो तुम्हांला पुढच्या निवडणुकीत याचा दणका दिसेल

  • @Bhambere-m8r
    @Bhambere-m8r 7 днів тому +2

    याचें कार्यकर्ते तर न्यायालय पण विकत घेणार आहेत

  • @VitthalAmale-nw8vc
    @VitthalAmale-nw8vc 3 дні тому

    CM साहेब आपल खर हे मत नाही हे सरपंच संतोष देशमूख आपले होते

  • @keshavshirse3580
    @keshavshirse3580 7 днів тому +3

    जे अगोदरच मिंधे आहेत ते काय राजीनामा घेणार

  • @shivajisonawane5143
    @shivajisonawane5143 7 днів тому +2

    लोकशाही राज्य राहिलेले नाही इथे सर्व न्यायालयापासून प्रशासनापर्यंत सगळी गुंडशाही चालू झालेली आहे

  • @DilipNagare-cx9ys
    @DilipNagare-cx9ys 7 днів тому +5

    मुंढे ना सरकार मधुन काढून टाकने पवार फडणवीस याना परवडणारे नाही कारण एकाच दगडाखाली सगळ्याचें हात अडकले आहेत 😊

  • @jagannathswami948
    @jagannathswami948 7 днів тому

    यांना संतोष देशमुख ला न्याय द्यायचा नाही

  • @Ishandattaghuteap
    @Ishandattaghuteap 7 днів тому

    शिंदे साहेबांना बाजूला सारून अजित पवारांना जवळ करायचे आहे म्हणून सगळं सहन करायचा आहे आर्थिक फायदा भरपूर आहे

  • @Kop-g8q
    @Kop-g8q 7 днів тому

    निर्लज्जम सदा सुखी

  •  7 днів тому

    दमानियांनी हे पुरावे कोर्टातुन आदेश आणुन या सरकारची नाचक्की करावी.

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 5 днів тому

    सरकारच अपयशी ठरले आहे कराड गुतला की धनंजय, धनंजय गुतला की अजीत आणि आजीत गुतला की मी पुन्हा येईल

  • @shivajigalphade5077
    @shivajigalphade5077 6 днів тому

    लोकशाही वाचली पाहिजे असे वाटते पण चालविणारे चांगले असले पाहिजेत सगळे मिळून आहेत काय असे वाटते

  • @sandipangopalghare8443
    @sandipangopalghare8443 5 днів тому

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे डी एम साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत काळजी करण्याचे काही कारण नाही

  • @dhanshreechate5861
    @dhanshreechate5861 7 днів тому

    Only DM boss ani Ajit dada💯

  • @vikramwalke2500
    @vikramwalke2500 7 днів тому +4

    अहो अजित दादा सखोल चौकशी केली तर कारवाई होईल नुसतं बोलून चालत नाही

  • @jagannathswami948
    @jagannathswami948 7 днів тому +1

    कशाची चौकशी काय पुरावे पुसून टाकलेले आहेत

  • @ShantiramKanade
    @ShantiramKanade 7 днів тому

    देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घेतला तर अजित पवार सत्तेतून बाहेर पडतील याची भीती आहे

  • @siddhanathshinde704
    @siddhanathshinde704 7 днів тому +1

    तुम्ही दोघेही मिंधे आहात मुंढे चे त्यामुळेच जनतेला न्याय देऊ शकत नाही मुंढे यांचे काम इमाने इतबारे करत आहात दोघेपण

  • @vilasupase3040
    @vilasupase3040 7 днів тому +3

    कॉमेंट करण्यासारखं काय उरलं?

  • @samadhangawali5955
    @samadhangawali5955 7 днів тому

    यांच्याकडून कसलीच अपेक्षा करू नका बीड जिल्ह्याला विनंती आहे

  • @SanjayJawle
    @SanjayJawle 7 днів тому

    संतोषभाऊ.देशमुख.हत्याचा.न्याय.कोनाकड.मागताय
    चोराला.रस्ता.विचाराल.सारख.आहे

  • @Phadtare-deshmukh
    @Phadtare-deshmukh 7 днів тому

    अनिल देशमुख गृह मंत्री होते त्यावेळी त्यांना का राजीनामा द्यायला लावला

  • @Prarthan_vasekar
    @Prarthan_vasekar 7 днів тому +1

    अरे तूझ्या घरच कोण तरी मेले असत तर तु काय केल असत टरबुजा

  • @BalasahebMawale-x6s
    @BalasahebMawale-x6s 7 днів тому

    Are ghe rajinama

  • @SleepyCheckers-nu5os
    @SleepyCheckers-nu5os 4 дні тому

    डी एम ची चौकशी दादा करूच देणार नाही मग सत्य कसं बाहेर येणार

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 5 днів тому

    भाजप ने मिंध्याला हाताशी धरून प्रथम लोकांना पैसे देऊन लाचार केले आणि आता संपूर्ण महाराष्ट्र कंगाल केलाय आता बसा बोंबलत

  • @nitinkhadam3390
    @nitinkhadam3390 4 дні тому

    अजित पवार आणि मुख्यमंत्री फडवणीस हे धनंजय मुंडेला पाठीशी घालतात

  • @DavidKini-z8o
    @DavidKini-z8o 7 днів тому

    नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री साहेब वेंडे झालें का ? शंका येउ लागली आहे,बैल गाड़ी भर पुराने पाहीजे का ?तुमच्याने काही होणार नाही, तुम्हीं पण दोषी आहात काय ?

  •  7 днів тому

    चोर चोराचाच बचाव करणार.

  • @JivanKalyankar
    @JivanKalyankar 7 днів тому

    आनखि काय पूरावा पाहीजे दादा तूमहाला काहीच करायचे नाही

  • @dividasgolhar4981
    @dividasgolhar4981 7 днів тому

    ताई आता पोत पोत तुम्हाला डीएम चालत होता आता काय एवढं पोटात दुखतय ताई तुमच्या

  • @jagannathswami948
    @jagannathswami948 7 днів тому

    यांनीच कृष्णा आंधळे ला लपवला आहे

  • @arunapatil1546
    @arunapatil1546 7 днів тому

    फडणवीस संरपचाच्या जागी तुम्हाला उभा करा तुमच्या मुलीचे काय होणार हे लक्षात घ्या तुम्हाला अज्या पवार शिंदे नरकात जागा नाही नरकाच्या खाली जाणार😜😜😜😜

  • @anagharajiwadekar2746
    @anagharajiwadekar2746 7 днів тому +1

    Fdnis tech tech बोलतात.doghehi teñshn मधे.

  • @jagannathswami948
    @jagannathswami948 7 днів тому

    कशाची चौकशी काय

  • @jagannathswami948
    @jagannathswami948 7 днів тому

    मला काहीच करायचं नाही

  • @jagannathswami948
    @jagannathswami948 7 днів тому

    पुरावे पुसून टाकले तर

  • @ashokmagdum6962
    @ashokmagdum6962 7 днів тому

    CM kashyasathi ahet ithe

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv 7 днів тому

    Bolayla shika on fe.ales tine paper dile mhantoy da

  • @suchitasawant3384
    @suchitasawant3384 7 днів тому

    Sambandh yacha arth yana vichara evdhe purave deun pan Sambadhach shodhtahet.

  • @Babaadam8459
    @Babaadam8459 7 днів тому

    Only DM munde bolte acche ko achhe ko kolte

  • @Ashu-o8j
    @Ashu-o8j 7 днів тому

    Te rajinama ghet nahi aani det bi nahit.... Khud wait challay maharashtrat.... Jagav ki nahi asach wattay

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv 7 днів тому

    U offer ur resign on some 1s behalf as u hav not accepted resign who has connection n blams of crimes.

  • @GayatriNavin
    @GayatriNavin 7 днів тому

    Tagya chi khandani toli....

  • @dhanshreechate5861
    @dhanshreechate5861 7 днів тому

    Ti Anjali tuji kahicha awokat nahi 😊 khapar tode tu pagal ahes tu kay dhanuwar tuja dola ahe to dm Boss to obc hiro ahe

  • @NikilKadam
    @NikilKadam 7 днів тому

    Ha davndea la v ajait dada pawar la tanche layake aata dakavala lagal ha sarv eak ch aahat tay mula all mahshatra tel lokane ya puda kontahe ealshion la bjp v ncp ajait dada pawar la mara parent voting karu naka yancha uabhata paksha yancha supada saf zala paheja

  • @ashokmagdum6962
    @ashokmagdum6962 7 днів тому

    Kuthe neun thevalat maharashtra maza

  • @SanikaKadam-v4o
    @SanikaKadam-v4o 5 днів тому

    Sq(😊😊

  • @PramodIngale-u2s
    @PramodIngale-u2s 7 днів тому

    Are ha samil ahe ha kon purve magnara saglyana mahit ahe tari ha natak kartoy nidhi ghetala asel bharpur doghe hi tolva tolvi kart ahe ya doghancha rajinma ghetala pahije jan andolan tivra karv lagel thevha hyana sajel jantechi takad kay aste te