नमस्कार ताई खुप छान रेसिपी मस्त उडदाचे लाडू शक्ती वर्धक आहे अप्रतिम पोषटीक आम्ही पण करतो चवीला मस्त सगळ्यांना आवडतात फार सुंदर धन्यवाद ताई बाय बाय 👌 एक आजी सोलापूर
गोडंबी हे बिब्याचे फुल असते .ते किराणा शॉप मध्ये मिळून जाते. त्याचे भरपूर औषधी गुणधर्म आहेत. जे आपल्या शरीरास उपयुक्त आहेत. म्हणून वर्षातून एकदा बनविल्या जाणाऱ्या मेथीच्या लाडू मध्ये आपण गोडंबी चा उपयोग केला पाहिजे
प्रणिता ताई नमस्कार . मी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात आजच उडीदाचे लाडु केले . अप्रतिम चव . सगळ्यांना खुप आवडले धन्यवाद . 🙏
Thank you so much for your valuable comment 😊🙏
मस्त उडीदाचे पौष्टिक लाडू 👌👍
Thank you 🙏
👌👌👍
Khup chhan tai thank u😊❤
🙏🙏😊
Khup chan aahe he recipe👍👍 me phanda her recipe phele mam very great recipe👍👍 Dakavala badalne thanks mam
Thank you 🙏
खूप छान व्हिडिओ ..मस्त पोष्टीक लाडू
Thank you so much 😊🙏
खूप छान माहिती.
Thank you 😊
खुपच छान रेसिपी आहे ताई
हो, Thank you 😊🙏
ताई खूपच छान लाडू दाखवले
Thank you 🙏
Rx.
Big lk 9
Bahut achcha tasty yummy hai
Thank you 🙏
खूप छान व पौष्टीक लाडू
Thank you 😊
खुप छान लाडू बनवले धन्यवाद
Thank you 😊🙏
मस्त खूप छान आम्ही करतो पण गावाचे जाडसर पीठ वापरतो
धन्यवाद 🙏
ह्यात गुळ घातला तर अधिक पौष्टिक व खमंग लागेल.
नक्कीच 👍🙏😊
नमस्कार ताई खुप छान रेसिपी मस्त उडदाचे लाडू शक्ती वर्धक आहे अप्रतिम पोषटीक आम्ही पण करतो चवीला मस्त सगळ्यांना आवडतात फार सुंदर धन्यवाद ताई बाय बाय 👌 एक आजी सोलापूर
खूप खूप धन्यवाद आजी तुमचे 🙏😊
Kupach chan tai recipe 😊
Thank you 😊
Khoopach recepie mala khoop awadali
Thank you 🙏
👌
खुपच छान👌👌👌
Thank you 🙏
❤❤❤🎉🎉
🙏🙏
अतिशय छान व पौष्टिक लाडू ताई👌👌👍👍
Thank you 😊
खूप पौष्टिक लाडू 👌👌
Thank you 🙏
खूप छान बनवला उडदाचे लाडू मला खूप आवडले
Thank you 🙏
रेसिपी छान आहे
Thank you 😊 to
Healthy laddu 👍👍👌🏻👌🏻😋😋
Thank you 😊
Khup chan
Thank you 🙏😊
खूप छान रेसिपी आहे यात गूळ घालून लाडू तयार केले तर चालेल का?
हो चालतील ताई,करून बघा😊🙏
अतिशय छान व पौष्टीक लाडू .घरी एकदा बनवलेच पाहिजे 👍👍👍
Thank you 🙏
@@PranitasRecipeMarathi pl0
UV
So sweet Tai Tumi banoli Ladu Khoob Chhan jhale aaheit
Thank you 🙏
Khupchan mast 😲
Thank you 🙏
खुपच छान आहेत,👍👍👍
Thank you 😊
Very very nice
Thank you 🙏😊
खूप खूप छान ताई 👌👌👌👌👌👌
Thank you 🙏
खूप छान रीतीने सांगता ताई
Thank you dear 🙏😊
Mast ladu
Thank you 😊
Thanks
🙏😊
खुप छान
Thank you 🙏
Very Nice 👌👌
Thank you 😊
Thandiche divasache ati sundar sundar sundar sundar sundar sundar sundar sundar sundar sundar sundar sundar ladoo 👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹
खूप छान सांगितले तुम्ही . आम्हीही उडीद लाडू बनवतो . यातच मेथी पावडर टाकले तर जमेल का ? म्हणजे लाडू अजून पौष्टिक होतील .
हो नक्कीच.करून बघा 😊🙏
👍👍👍
👍
बोहतबडिया
Thank you 🙏
मस्तच
Thank you 😊
Mast
Thank you 😊
Wow khuf chan 👍👍👍
Thank you 🙏
गुळ नाही चालत का
Mazi aai banvayachi asech udid ladu, khup chan ani healthy ahet udid ladu😄👌👌👌
Thank you 😊
Nice
Thanks😊
Receipe khup avadali ahai mala👌🌹👌🌹👌🌹👌👌🌹👌👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌Thankyou Thankyou Thankyou receipe share kelay bhadhal👌🌹👌🌹👌👌🌹👌
👌👌👌👌
🙏🙏
Udid dal che pith kup barik krayche ka ? Ki thod jadsar rahu dyayche
मिक्सरमध्ये दळायच थोडे रव्यासारखं जाडसर ठेवायचे 🙏😊
Me madhe khalle tar chalel ka
हो चालतील 👍
तूपा ऐवजी तेल वापरले तर चालेल का
हो
Channnn
🙏😊
Very nice recipe
Thank you 😊🙏
👍👍👌
🙏🙏
ताई डालडा घातला तर चालेल का
हो चालेल
Very good 👌👌
Thank you 😊
ताई लाडू खूपच छान झालेत👌👌👌
Thank you 😊
Wows that's a great👍👍 very nice and very good recipe👍👍 mam
Thank you so much 😊🙏
Khupach chhan 👌👌
Thank you 🙏😊
खूप छान ताई पण गूळ वापरला तर चालेल का
हो चालेल ताई🙏😊
Gul ghalu shakto ka ardha kilo la
Ho ghalu shakta gul pn👍😊
🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹Khup postik ani healthy laduu banavle bhagatach khane chi icha man honare ladoo khupach ani atisay sundar sundar sundar sundar sundar sundar sundar sundar sundar sundar sundar sundar ladoo 🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌
Thank you 🙏😊
गोडांबी म्हणजे काय
गोडांबी म्हणजे बिब्याचे फुल,जे औषधी गुणधर्म युक्त असते👍😊
लाडू गूळाचे करायचे तर गूळ कसा घालायचा
एकतर थोड्या तुपात विरघळून घाला नाहीतर गूळ किसून घाला,चांगले एकजीव होण्यासाठी मिक्सर मधून थोडे थोडे फिरवून घ्या 😊🙏
Mst
Thank you 🙏
लाडु खुप छान
Thank you 🙏
खूप चागलेआहेत❤❤❤
Thank you 🙏
गूळ घातला तर चालेल का?
हो आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये गोड सुद्धा बारीक किसून घालू शकता 🙏😊
Healthy receipe,Godambi mhanje? Gul ghalu shakto ka?
Ho gul ghalun hi banvu shakta.गोडंबी म्हणजे (काळ्या)बिब्याचे फूल🙏😊
@@PranitasRecipeMarathi thanks
@@PranitasRecipeMarathi में
ताई खूप छान बनवून दाखवलेत मस्तच हेल्दी आजारी माणूस उठून धावायला लागेल एवढे पौष्टिक
Gul ghatla tr kiti ghyava lagel?
P
Mast..ladu..aahe..
Thank you 🙏
मस्त लाडु
Thank you 🙏
गोडांबी काय आहे
गोडंबी हे बिब्याचे फुल असते .ते किराणा शॉप मध्ये मिळून जाते. त्याचे भरपूर औषधी गुणधर्म आहेत. जे आपल्या शरीरास उपयुक्त आहेत. म्हणून वर्षातून एकदा बनविल्या जाणाऱ्या मेथीच्या लाडू मध्ये आपण गोडंबी चा उपयोग केला पाहिजे
खुप छान.पण गोळंबी म्हणजे काय?
माझी आई पण बनते लाडू
गूळ घातला तर, बाकी रेसिपी एकदम मस्त
हो चालेल 🙏😊
L
छान कले मस्त पण तूमी ळचया ठिकाणी ड काबर
आमच्या विदर्भात काही भागात ळ ची ऐवजी ड किंवा य चा वापर होतो बोलीभाषा आहे समजुन घ्या उदाहरणार्थ तुम्ही डाळ म्हणता आम्ही दाळ ,दाय असे उच्चारतो
Thank you 🙏
तुम्हाला काय म्हणायचे ते समजले नाही.
हो मी पण समजू शकते, त्यांच्या वाक्याचा अर्थ नीट लागत नाही.🙏😊
गुळ घातला तर चालेल का ताई आणि किती घेयचा
खुपंछानरेसिपीआहेयातगुळघातलातरचालेलक,का?
हो चालेल😊🙏
Hi
मेथीच्या लाडु रेसीपी पाठवाना ताई,
1)आईच्या पारंपारिक पद्धतीने पौष्टिक मेथीचे लाडू
ua-cam.com/video/_u1hNcFiGdc/v-deo.html
2) मेथीचे लाडू रेसिपी
ua-cam.com/video/mbXeoqwpDbA/v-deo.html
गोडांबी म्हणजे काय आहे..?
Godambi म्हणजे काळ्या बिब्यातील फुल,हे खूप पौष्टिक असते
गरोदर स्त्री खाऊ शकते का
हो खाऊ शकतात,🙏😊
तेल टाकलं तर चालेल का
हो चालेल 😊
खुप खुप छान🎉
Thank you 😊