लहान मुले ही करू शकतील इतका सोप्पा आंब्याचा रवा केक ह्या सीझन मध्ये जरूर ट्राय करून बघा | Rava Cake
Вставка
- Опубліковано 11 тра 2022
- Masti ki pakshala
Mango Rava Cake
रवा १ १/२ वाटी
साखर १ वाटी
आंब्याचा रस १ वाटी
तेल १/४ वाटी
मीठ १ चिमुट
दूध १/२ वाटी आणि १ चमचा (तरीही दूध अंदाज घेऊन घालावे)
Eno १ pouch(Eno वापरायचं नसेल तर त्याऐवजी १ Tsp बेकिंग पावडर आणि १/४ Tsp बेकिंग सोडा वापरावा)
टुटी फ्रुटी सजावटीसाठी
@Masti_ki_pakshala #ravacakewithoutoven #ravacake #ravacakerecipe #cak#caketutorial #cakerecipe #mangorecipe #mangocake #mangoravacake #easycake #easyrecipe #fastrecipe #spongycakerecipe #spongecake #youtube
Rava Cake recipe
• सोपा कोणालाही सहज करता...
Do Like , Share and Subscribe :)
#mastikipakshala
मी संदीप सुहास कुलकर्णी. मी स्वतः ही रेसिपी केली आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. धन्यवाद. घरी सगळ्यांना आवडली. खुप खुप धन्यवाद
अरे वाह! छान... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा👍😊
Thank you
खूप छान
Thanks 😊👍
सुंदर आणि सोपे.
धन्यवाद.
Thanks 🙏
Khup chhan
Thanks 👍😊
Very nice kek ?👌👌👌
खूप खूप धन्यवाद 🙏 रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊❤️
Wow.👌
Thanks 🙏
खूप छान आणि सोपी पद्धत आहे.
खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️
अगदीच छान👌👍💐💐--शीतल
Thanks 👍😊
खूप छान 👌👌👌👌👌
Thanks 😊👍
Nice cake
Thanks 😊👍
व्हा सुंदर खरच.
Thanks 😊👍
Khup chaan sagiltal tai thank u
खूप खूप धन्यवाद 🙏...... रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा 😊
Khup chan
Thanks 👍😊
खुप खुप सोपी 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻 रेसिपी आहे ताई.... ❤️
Thanks 👍😊
खूप छान.
Thanks 👍😊
Mast👌👌👌
Thanks 👍😊
लय भारी वाटला...आम्ही बनवला पन... खुप छान आणि स्वादिष्ट झाला होता 👍🎂
धन्यवाद 🙏
खूप खूप छान 👍👌👌👌😋😋
Thanks 👍😊
Kup.chan.zala.ahe.cake
Thanks 😊👍
खुपच मस्त
👌👌
Thanks 👍😊
Very very tempting.
Thanks 🙏😊
Khup chaan. Dhanyavad.❤🙏
Thanks 👍😊
Very nice 👌👌👌
Thanks 👍😊
छान
Thanks 👍😊
आवडला केक!
Thanks 👍😊
Khup chhan,aaj ch try keli mi,khup chhan zala ,thanks dear
अरे वाह! छान👍😊
छान होतो केक ! रंगही छानच !
धन्यवाद 🙏👍
Looking delicious. I will try this ❤.
🙏😊❤️
खूप छान रेसिपी. खूप छान झाला.
धन्यवाद 🙏🌹🌹
Thanks 😊👍
खूप छान ताई
धन्यवाद 🙏😊
Mast
Thanks 🙏
मस्त आहे
Thanks 😊👍
@@Masti_ki_pakshala मी रव्याचा केक बनवते आता हा केक करुन बघणार आहे.
@@sadhanarawte7396 Nakki Karun Bagha👍
Wawa👍🏼
Thanks 👍😊
खूप खूप सुंदर आहे केक ❤
Hi tai... Super awesome
Thank you for sharing this 🙏🏻❤️👍🏻
Thanks 👍😊
Khupach Mast
Thanks 👍😊
केक खूप छान झाला आहे
Thanks 👍😊
अतिशय सोपा आणि झटपट होणारा
No baking powder ani no soda
Tyamule चुकणार नाही
Yess 👍😊
Chan
Thanks 🙏
Khup chan recipe ahe tai kadhi hi banvu shakto apan ha cake thank you di❤
खुप खुप धन्यवाद..🙏 रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊❤️
Amazing cake. Must try today thank u so much
Thanks 👍😊
nice😊
Thanks 😊👍
मस्त!!👌
Thanks 👍😊
❤❤
❤️🙏
मस्त आहे कैक मी नक्की करून बघेन बघितल्यावर तुम्हाला कमेंट्स द्वारे सांगेन सांगितल्या बद्दल धन्यवाद ❤😮
हो नक्की सांगा👍😊❤️
बनवून बघितला की नाही अजून
Thank you for this awesome recipe we did it on our grandma's birthday
Ohh...Great...Glad to know 👍😊
Wa kiti chhan mi karun baghte. Maghya kade 5,6 prakarche ambe ahet shetatil
Ho nakki karun bagha👍😊
👌👌I love ur channel's name❤️😍😘
Thanks 👍😊
Very nice and simple recipe. TKS .but ENO safe aahe ka Milk and Mango madhe mix karne?
Thanks 🙏... हो काहीच प्रॉब्लेम नाही👍
दिड वाटी म्हणजे वजनानी किती रवा घेतला अहे ते कळवावे . त्याच मापाने साखर , दूध व आंबारस मापले आहे का?
आम्ही try केला,मस्त केक झाला होता . असेच बाकीच्या fruit flavour मध्ये पण करता येइल का ... Exa :- Pineapple, orange, Banana, strawberry
हो करता येईल ना
0ilpeksha ghee use karu shakto ka
हो चालेल ना 👍😊❤️
tai maida cha cake cha video kara n please
हा मी एक मैद्याचा केकची रेसिपी टाकली आहे तुम्ही चेक करू शकता.
ua-cam.com/video/bZ8izgsrrKU/v-deo.html
@@Masti_ki_pakshala ok tai thank you
Dudhaivji pani vaprle tar chalel ka
चालेल
Kadhai madhe panni nahi takayaxcha....🤔🤔🤔
Nahi
Cake oven madhe banvaay che asel tar pls timings and temperature samgaal ka
180°c Temperature var 30 te 35 minutes bake kara
तेलाच्या जागे बटर किंवा खायचा तूप वापरला तर चालेल काय
Ho chalel na😊
@@Masti_ki_pakshala thank you so much
Dahi vaparaych nahi ka?
Nahi
प्रमाण सांगा लिहून द्या
Description box मध्ये दिले आहे pls चेक करा
आज केक बनवला छान झाला
तो किती दिवस बाहेर राहू शकतो
अरे वाह छान👍 जास्त दिवस नका ठेऊ..लवकर संपवा.
@@Masti_ki_pakshala pan २ divas baher rahu shakto ka
Thank you
इनो न वापरता सोडा वापरला तर चालेल का
Ho chalel pan soda kami vapra
एक कप किती ml
200 की 250 ml
250 ml
Yacht tumhi dahi nahi takla
Nahi
I just tried this but i didn't like the taste.
निळा इनो नाही भेटला 😢😢
Dusra kuthlahi eno vapra
लेमनच आंबट असतो ना मग केकपण आंबट होईल ना
माझ्या मुलाचा उद्या वाढदिवस आहे मला तुमचा केक खुपच आवडला पण लेमन चा इनो वापरले तर आंबट होईल ना
@@nishadiwan6486 नाही होणार आंबट पण थोडा लिंबाचा वास येऊ शकतो....किंवा तुम्ही eno chya ऐवजी 1 चमचा बेकिंग पावडर आणि 1/4(पाव) चमचा खाण्याचा सोडा घालू शकता.
सोडा आणि बेकिंग पावडर चं प्रमाण सांगा प्लिज,इनो आम्ही वापरत नाही,त्रास होतो
Eno वापरायचं नसेल तर त्याऐवजी १ Tsp बेकिंग पावडर आणि १/४ Tsp बेकिंग सोडा वापरावा.
खूप छान
Thanks 👍😊
छान
Thanks 😊👍
खूप मस्त
खूप छान
Thanks 👍😊
खूप छान झाला