Pune Bonas Pakit Chori | बोनसचं पाकीटचं चोरट्यांनी पळवलं! महिलेने मॉलमध्येच फोडला हंबरडा..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 94

  • @karishmainamdar7466
    @karishmainamdar7466 11 місяців тому +54

    अशी बातमी देण्यापूर्वी जेणेकरून त्या महिलेला मदत होईल या दृष्टीने एखादे Qr code किवा हेल्प लाईन नंबर देत जावा. प्रत्येकाने आपल्या परीने मदत केली असती. त्या ताईची जेणेकरून आनंदाची दिवाळी आनंदात गेली असती.

  • @kailasrahane1036
    @kailasrahane1036 11 місяців тому +33

    ,ताई सगळीकडे चोरांचा सुळसुळाट आहे.खरेदी करताना कायम सावध रहाव . सर्वांनीच काळजीपूर्वक खरेदी करावी.आणि चोरांपासून सावध रहावे.

    • @narayanp4256
      @narayanp4256 11 місяців тому

      आणि चोऱ्या करणारे बहुसंख्य तुमचे हिंदू , भारतीय बांधव असणारं ना. सारे भारतीय बांधव आहेत ना. मग शांत बसा.

  • @Khar_bolnar
    @Khar_bolnar 11 місяців тому +27

    असे पैसे कसे काय पाचातात काय माहित एवढा तळतळाट घेऊन...

    • @narayanp4256
      @narayanp4256 11 місяців тому +2

      तो चोर पैसे थोडेच खाणार आहे न पचायला. तो कपडे घेईल, फराळ बनवेल आणि खाईल जे व्यवस्थित पचेल त्याला.

    • @bharatmokashi2573
      @bharatmokashi2573 11 місяців тому

      मोठं मोठ्या नेत्यांना पचतात या भुरट्याला का नाही पचनार

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 11 місяців тому +14

    CC TV footage नाही का?

  • @2111hemant
    @2111hemant 11 місяців тому +9

    गर्दीच्या वेळेला रोख ठेवता कशाला? पैसे बँक खात्यावर भरायचे आणि यूपीआय वापरायचे. डेबिट कार्ड वापरायचे.

  • @santoshhinge3728
    @santoshhinge3728 11 місяців тому +7

    प्रारब्ध कोणालाही सोडत नाही

  • @Gentleman.1392
    @Gentleman.1392 11 місяців тому +5

    लहान व्यापाऱ्यांकडून खरेदी केली पाहिजे, फुकटची शान मारायला मोठ्या माल मध्ये कशाला जाता, 😮

    • @ashwindabholkar5590
      @ashwindabholkar5590 11 місяців тому +2

      लहान व्यापारी माल मोफत देतो का

  • @rajabhausopal478
    @rajabhausopal478 11 місяців тому +5

    Very sad. Every individual should take care.

  • @pramodsandankar428
    @pramodsandankar428 11 місяців тому +4

    आधार कार्ड ,मुलीचे आधार कार्ड., एटीएम कार्ड,क्रेडिट कार्ड, पँनकार्ड मिस्टरांचे एटीएम कार्ड महत्त्वाचे ओरीजनल पेपर..... ताई खरेदी करायला जाताना एवढे नेलेत विश्वास बसत नाही... माँल मधे एवढेपेपर घेऊन गेलात.... आम्हाला मोबाईल संभालताना भिती वाटतय....सावरा स्वतःला.

    • @SAU1254
      @SAU1254 11 місяців тому +1

      Thank god 😂someone got it right

    • @pramodsandankar428
      @pramodsandankar428 11 місяців тому

      @@SAU1254 thanks

  • @mangalanayakwadi5443
    @mangalanayakwadi5443 11 місяців тому +2

    इतक्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी कधी ही एकाच बॅगेत एकत्रित ठेवायच्या नसतात. वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल तर
    काही गोष्टी तरी सुरक्षित रहातात.

  • @statuscreatorkzgraphicsdes2890
    @statuscreatorkzgraphicsdes2890 11 місяців тому +1

    खूप वाईट वाटले . हे पाहून....

  • @umeshborse3491
    @umeshborse3491 11 місяців тому +10

    चोरांना पोलीसच असं असतं

    • @anilkale1575
      @anilkale1575 11 місяців тому +3

      अगदी बरोबर,मला आलेला अनुभव

  • @pura.andar..
    @pura.andar.. 11 місяців тому +1

    ताई मग सेलेरी असेल न ती वापरा आता फुकटचा बोनस गेला फुकटच

  • @ArunLokhande-w1n
    @ArunLokhande-w1n 11 місяців тому +1

    कशाला आपली घालायची D मार्ट मध्ये गल्लीतल्या किराणा दुकानात खरेदी करायची रुबाब झाडायला पाहिजे बस बोंबलत आत्ता नवरा घरात गेल्यावर हिचा बाजार करणार आत्ता 😀😀

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 11 місяців тому +2

    पोलीस जी तिचे कागदपत्रे महत्वाची आहे,सोबत तिच्या आनंद आणि तिची त्या वेळी झालेली अवस्था हा विचार केला तरी मन हेलावून गेले....

  • @ganeshgaykwad1886
    @ganeshgaykwad1886 11 місяців тому

    खुप च वाईट

  • @nasirakhan8541
    @nasirakhan8541 11 місяців тому +4

    Dmart security guard not doing their job properly, that's why this happened in the Dmart. Now,when we are going to Dmart we should alert at shopping time.

    • @Gentleman.1392
      @Gentleman.1392 11 місяців тому +1

      डी मार्ट ला जायचच कशाला, इतर लहान व्यापाऱ्यांकडून खरेदी करा ना..

  • @prakashghadi3264
    @prakashghadi3264 11 місяців тому +5

    रोख पैसे D mart सारख्या ठिकाणी नेऊ नये डेबिट कार्ड युज करावे

    • @ganeshpalav8343
      @ganeshpalav8343 11 місяців тому

      Brobr aahe pn transaction vr charges pn ghetls jatat

  • @kajshjajsj
    @kajshjajsj 11 місяців тому +4

    पोलीसांचा हात असल त्या त

  • @dnyadevpawar3574
    @dnyadevpawar3574 11 місяців тому +1

    चोराला सहा महिन्यांत वाईट अनुभव येईल.या ताईना डबल भेटेल पण एक वर्ष लागेल कारण कष्टाचं पैसे आहेत. चोरीचा माल शांत झोप येउ देत नाही.

  • @jivandhuru1243
    @jivandhuru1243 11 місяців тому +1

    Tai , our sympathies are with you. You will get much more in future. Accept this loss as God's will and forget it. You will receive ten times more. Have faith in God. Do not think over it. God wanted it that way !

  • @dineshkamble6499
    @dineshkamble6499 11 місяців тому +1

    आपली म्हत्वाची कागदपत्रे घरीच ठेवावी.एकच ATM स्वताजवळ ठेवावं. गर्दी असेल तर खरेदी टाळावी.बाकीचे सर्व ATM Cardit card आवश्यकता नसेल तर घरी ठेवावी. DMART च्या आतमध्ये चोरी झाली आहे. त्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे.

  • @ganeshkate-t9f
    @ganeshkate-t9f 11 місяців тому

    Very sad

  • @pandagaikwad1082
    @pandagaikwad1082 11 місяців тому +1

    😢

  • @dadabhaunarsale3477
    @dadabhaunarsale3477 11 місяців тому +7

    गहखाते जाबादार???????

  • @mukeshkadam2681
    @mukeshkadam2681 11 місяців тому

    ताई तुझे पैसे तुला पुन्हा भेटतील, स्वामी तुझा मागे उभे आहेत

  • @pavanmarademarade9465
    @pavanmarademarade9465 11 місяців тому +2

    पोलीस काय करतात

  • @vivekvivek9101
    @vivekvivek9101 11 місяців тому

    home minister pls look in to this matter

  • @kumudpawar753
    @kumudpawar753 11 місяців тому

    D Mart फक्त कोणी त्या त चोरी केली की पोलिस बोलवतात बाकी आपली चोरी झाली की लक्ष देत नाही . म्हणून D Mart ने त्या चया पिशवी त पाकीट घालु नये तर फक्त पिशवी बाहेर ठेवायला सांगुन त्या चा नंबर द्या वा.

  • @dilippatil8989
    @dilippatil8989 11 місяців тому

    Tai tumche pakit police shodhun antil thoda tamba sadya police mothya choranchy security madhe adkale ahet.

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 11 місяців тому

    कॅश का सोबत नेली. मोदीजी चे डिजिटल इंडिया प्रगती माहिती नाही की विश्वास नाही.
    जीपे फोनपे ने दुनिया कुठे गेली आणि तुम्ही कुठे?
    अरे कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा.

    • @ganeshpalav8343
      @ganeshpalav8343 11 місяців тому

      Ooo Modi bhakt.. jyacha tyacha prashn ahe . Ani rahila sawal gpay phonepe cha tr kdhi kdhi te chalat nhi or kdhi kdhi dmart cha UPI bnd ast. Tya mule cash hach ek paryay urto. Debit or ATM card ch mhnal tr tyavr transaction charges ghetle jatat

  • @shashikantnaik6108
    @shashikantnaik6108 11 місяців тому

    सुशिक्षित लोक UPI चा वापर का करत नाही आम्ही गावातील लोक 10रु सुद्धा UPI वापर त आहे त

  • @sandushachandiwade4764
    @sandushachandiwade4764 11 місяців тому

    डी माड ला सिकेरीटि निट नाही का.

  • @surajwaghmare8563
    @surajwaghmare8563 11 місяців тому +1

    Tai je zale te ata maghari yenar nahi tumche manache Kal kal lagel tyala pan atta tumala ji garaj ahe te mi pamant karto mala

  • @chandrakantdahane6758
    @chandrakantdahane6758 11 місяців тому

    Q.r.code theva kadachit lok madat karu shakatil
    Pan online f.i.r. pahije

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 11 місяців тому +1

    Gujarat, Gohatila Khokyasati gele Goa Marge Maharashtrat Aale Tyamadhlach ha Prakar

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 11 місяців тому

    सी सी कॅमेरा नाही आहे का नाही मॉल मधे,

  • @Antosh20
    @Antosh20 11 місяців тому

    याला म्हणतात चोराची दिवाळी

  • @paaramjoy2878
    @paaramjoy2878 11 місяців тому +1

    Itna dimaag padhai may Lagaoooooo... Document carry Nako Karu bai

  • @vinodsarode61
    @vinodsarode61 11 місяців тому +6

    ताई ला अक्कल दाढ आली नाही वाटतंय.... जबाबदारी काय आहे हे माहीत नाही ताईला

    • @narayanp4256
      @narayanp4256 11 місяців тому +1

      तिचा भारतीय बांधव वर जरा जास्तीच भरोसा हाय वाटतं. सारे भारतीय बांधव आहेत म्हणत ती बाजारात बिनधास्त फिरत होतो असणारं.

    • @ranendrabhaip9660
      @ranendrabhaip9660 11 місяців тому +1

      हा चोर ओफीस मधला असला पाहिजे

  • @vijaydalvi1845
    @vijaydalvi1845 11 місяців тому

    Shahar aani gramin bhagat choryache praman khup wadalele aahe tasech ya purvi je chor pakadale astil tyanchi parat chayksihi karat nahit polisanche apayasache praman wadalele aahe

  • @YashavantZugare-mr3rb
    @YashavantZugare-mr3rb 11 місяців тому

    बोनस चोराला pan पाहिजे ना

  • @BluePanther358
    @BluePanther358 11 місяців тому +4

    Online.. करा.. कॅश ठेवू नका जास्त जवळ..

    • @anupdhotre8573
      @anupdhotre8573 11 місяців тому

      Ture

    • @कलाक्रांती
      @कलाक्रांती 11 місяців тому

      कशाला ऑनलाईन ☺️☺️
      ह्या शासकीय कर्मचाऱ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घ्यायला लाजा वाटतात.... यांचे असेच वाटोळे होईल....

    • @jadhavmasaleenterprise9299
      @jadhavmasaleenterprise9299 11 місяців тому

      ​@@कलाक्रांती🙄🥴🤯🤷

  • @सुंदरवैद्य
    @सुंदरवैद्य 11 місяців тому

    या ताईचा फोन पे नंबर द्यायला पाहिजे

  • @SAU1254
    @SAU1254 11 місяців тому

    Madam 😂actually its hard to believe ur story, every office employee would know the bonus amount they received 😂 i simply dont believe tht u were carrying adhar card for ur entire family as well as ur medical papers 😂😂 lastly no one would keep money purse with the mall security

  • @surajwaghmare8563
    @surajwaghmare8563 11 місяців тому +1

    Mala mail kara

  • @1978abhi
    @1978abhi 11 місяців тому +1

    Tya mansala te paise pachnar nahit kalji karu naka sarve kahi ok hoel🥹

  • @ramchandrajawalkar4605
    @ramchandrajawalkar4605 11 місяців тому +1

    Vere bad

  • @narayanp4256
    @narayanp4256 11 місяців тому +4

    चोरी करणारे पण हिंदूच असतील. ते गरीब असतील. त्यांच्या घरी पण दिवाळी साजरी व्हायला,फराळ बनवण्यासाठी पैसे नको का. त्याची पण दिवाळी आनंदात जात आहे त्यामुळे समाधान माना आणि शांत बसा.

  • @sadashivkhadule6415
    @sadashivkhadule6415 11 місяців тому +1

    To manush 100% bhetal dmart madhe zal ashel tar

  • @VilasJadhav-lr3xo
    @VilasJadhav-lr3xo 11 місяців тому

    जपून

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 11 місяців тому

    Chorancha.sathidar.choranachi
    Baju.ghenar.

  • @vijaypawar17
    @vijaypawar17 11 місяців тому

    😂😂

  • @Maheshnandra
    @Maheshnandra 11 місяців тому +1

    Women handsome ahe....jawan ahe....sundhar anticha dolat pani pahavat nay mala...goripan ahe women....jar chorane packet parat del tar mi tala one thousand gift denar

    • @narayanp4256
      @narayanp4256 11 місяців тому

      फक्त एक हजार.एव्हढा भिकारी आहेस का.पाच हजार तरी द्यायला हवे.

  • @RahulJadhav-i3m
    @RahulJadhav-i3m 11 місяців тому +12

    हारामखोर, त्या, ताईच्या,डोळयातल, पाणी बघा,अरे,माणसाचया, डोळ्यातले पाणी बघा

    • @narayanp4256
      @narayanp4256 11 місяців тому

      अरे पण हे पाणी कुणामुळे आले. तूझ्या हिंदू बांधावा मुळेच ना.कारण चोरी करणारा हिंदूच असणारं. त्याची तरी दिवाळी आनंदात होईल म्हणून समाधान माना आणि शांत रहा.

    • @RahulJadhav-i3m
      @RahulJadhav-i3m 11 місяців тому +1

      @@narayanp4256 तू,कस सांगु शकतो हिंदू नी, चोरी केली, तु, पाकिस्तान, आहे का