1 जुन पासून कनेक्शन बंद होऊ शकते : तुम्ही गॅस KYC केली का ? | LPG Gas Connection KYC

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • 1 जुन पासून कनेक्शन बंद होऊ शकते : तुम्ही गॅस KYC केली का ? | LPG Gas Connection KYC
    सर्व एलपीजी गॅस ग्राहक यांना केवायसी करणं अत्यंत आवश्यक आहे जर गॅस केवायसी केली नाही तर तुमची सबसिडी देखील बंद होऊ शकते. यासोबतच तुमचे कनेक्शन देखील बंद होऊ शकते.
    उज्वला गॅस योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी केवायसी करून घ्यावी अन्यथा त्यांना मिळणारे जे अनुदान आहे ते बंद होऊ शकते.
    More About LPG Gas
    Free Gas yojana
    Gas Kyc
    LPG Gas KYC
    Ujjvala Gas Yojana
    pm ujjwala yojana apply online
    LPG Gas Subsidy

КОМЕНТАРІ • 6