उपकाराची परतफेड -एक हृदयस्पर्शी व्यथा 😥

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • उपकाराची परतफेड -एक हृदयस्पर्शी व्यथा 😥 #gavran #comedy #latest
    #newcomedyvideo
    gavran_meva
    #gavran_marathi
    #gavranfilmproduction
    #Gavran_dhumakul
    #usatalibhangad
    #uchapatya
    #Nakotekutane
    #chandal_chaukadi_chya_karamati
    #vadivarchistory
    #gavran_masti
    #gav_gada_mokkar_rada
    #Gavrangfilmproduction
    #shrawanifilmsproduction
    #marathi_comedy
    #newmarathicomedy
    #latest_marathi_comedy
    *(Note :- या चॅनल वरील व्हिडिओ कोणीही परवानगी शिवाय कोणत्याच सोशल मिडीया वर टाकू नये, अन्यथा रीतसर गुन्हा
    दाखल करण्यात येईल.
    @Gavrang_Films_Production )*
    💥 कलाकार 💥
    सुहास घोडेचोर
    रेश्मा राठोड
    पौर्णिमा कांडेकर
    महेंद्र शिरसाठ
    व इतर कलाकार
    📷🎥 कॅमेरा - विशाल जरे
    📝 लेखक व संकल्पना - संजय पटारे
    🙌📽️🎬 दिग्दर्शक -संजय पटारे
    निर्माता - श्री. संजय बाळकृष्ण पटारे ( डोंगरगण )
    Contact for Advertising
    (8329520844)
    संकलन -अर्चना पटारे
    Channel ओनर :- अर्चना पटारे

КОМЕНТАРІ • 80

  • @jakirmujawar7190
    @jakirmujawar7190 Рік тому +7

    हिच खरी मैत्री सर्वांनी आसेच वागा धन्यवाद

  • @ramdaschavan3863
    @ramdaschavan3863 Рік тому +9

    अप्रतिमबोधछान💯💯💯💯💯💯🚩🙏

  • @vijayrode5307
    @vijayrode5307 Рік тому +2

    डोळ्यात पाणी आले खूप सुंदर

  • @dnyandevwalunj4636
    @dnyandevwalunj4636 Рік тому +7

    लय भारी

  • @sharadvidhate208
    @sharadvidhate208 Рік тому +8

    एकच नंबर मैत्री प्रेम

  • @nitinanarase189
    @nitinanarase189 Рік тому +9

    खरं व्हिडिओ पाहून डोळे भरून आले

    • @sanghapalnavaghare2308
      @sanghapalnavaghare2308 Рік тому

      खरच व्हिडीओच्या पहिल्याच भेटीत डोळे भरुन आलेत

  • @babanhadwale1226
    @babanhadwale1226 Рік тому +8

    भारी 1नंबर

  • @prakashkhokale408
    @prakashkhokale408 Рік тому +6

    एक नंबर व्हिडिओ हाय सर

  • @ashoktilekar5007
    @ashoktilekar5007 Рік тому +5

    Nabar one apisod

  • @bhagawanparase7454
    @bhagawanparase7454 Рік тому +7

    1numbar,very good

  • @jagnathshivde2638
    @jagnathshivde2638 Рік тому +2

    खरच माझ्याकडे शब्दच नाही बोलायला व सांगायला छान एकदमच छान

  • @marutimurhe7716
    @marutimurhe7716 Рік тому +7

    छान 👌 तिघांकडून अभिनय एकच नंबर अभिनंदन नमस्कार

  • @ankushbabar2157
    @ankushbabar2157 Рік тому +17

    एकच नंबर व्हिडिओ आहे👍👍👍

    • @depakpawar7587
      @depakpawar7587 Рік тому

      खरोखर उपकाराची परतफेड अशीच असावी

  • @sunilshete3448
    @sunilshete3448 Рік тому +4

    No. 1

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire9526 Рік тому +5

    अतिशय सुंदर आणि महत्वाचे म्हणजे अशा मालिका लोकांनी ऐकल्या पाहिल्या म्हणजे लोकांमध्ये एकमेकांविषयी आपुलकीच्या व जिव्हाळ्याचा भावना निर्माण होण्यास मदत होणार हे मात्र नक्की

    • @nitasaste5629
      @nitasaste5629 Рік тому +2

      दध

    • @kiranpansare5857
      @kiranpansare5857 Рік тому

      @@nitasaste5629 काय समजलच नाही, दध म्हणजे काय

  • @kuberzombade4882
    @kuberzombade4882 Рік тому +6

    खुप छान very nice

  • @bhaskardeshmukh4746
    @bhaskardeshmukh4746 Рік тому +5

    खरी मैत्री

  • @sanjaypatole7849
    @sanjaypatole7849 Рік тому +7

    खुप खुप छान 👍👍

  • @atmarampaul2520
    @atmarampaul2520 Рік тому +3

    खुप सुंदर मैत्री चांगली मालिका अशा जर लोकां पर्यंत पोहोचले पाहिजे म्हणजे लोकांना समजले पाहिजे

  • @ajinathvidhate2178
    @ajinathvidhate2178 Рік тому +5

    उत्कृष्ट लेखन दर्जेदार सादरीकरण अभिनय

  • @shivajipangarkar1483
    @shivajipangarkar1483 Рік тому +2

    😊😊

  • @shahajikarande8495
    @shahajikarande8495 10 місяців тому +1

    खुप सुंदर डोळ्यातून अश्रु आले

  • @raguhpandareraguhpandare5843
    @raguhpandareraguhpandare5843 Рік тому +3

    खरंच मैत्री असावी तर अशी

  • @subhashpanchbhayye9075
    @subhashpanchbhayye9075 Рік тому +5

    Excellency

  • @jullekhasutar252
    @jullekhasutar252 Рік тому +2

    मनापासुन सलाम अशा मैत्री ला

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 Рік тому +6

    Lay bhari episode......👌👌👌

  • @chetankolte6184
    @chetankolte6184 Рік тому +4

    Nice Story❤️😍

  • @sumukh112
    @sumukh112 Рік тому +2

    फार कमी प्रमाणात मिळतात असे दोस्त.

  • @dangalpatil6447
    @dangalpatil6447 Рік тому +6

    Very good nice

  • @nandawasnik4149
    @nandawasnik4149 Рік тому +2

    खूपच छान

  • @rohitmali4961
    @rohitmali4961 Рік тому +8

    एकच नंबर पटारेसाहेब

  • @dnyandevborude1857
    @dnyandevborude1857 Рік тому +2

    खूप छान अप्रतिम सुंदर

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 Рік тому +1

    जबरदस्त

  • @tabajitambe3825
    @tabajitambe3825 Рік тому +6

    Very good

  • @surekhadevkar2113
    @surekhadevkar2113 Рік тому +3

    श्री

  • @devraogogale2840
    @devraogogale2840 Рік тому +7

    आसी मैत्रीण प्रत्येकाला असावी 🙏🎉

    • @bhagwankangane1455
      @bhagwankangane1455 Рік тому

      अतिशय सुंदर आणि प्रेरणा देणारे मीत्रतव आहे छान

  • @manjushasoge9874
    @manjushasoge9874 Рік тому +2

    खूप छान मन भरून आल 🙏

  • @shivajipangarkar1483
    @shivajipangarkar1483 Рік тому +1

    😮😊😊😊

  • @gajanansuradkar-uk5mc
    @gajanansuradkar-uk5mc Рік тому +2

    Good friendship

  • @surajwaghmare4333
    @surajwaghmare4333 Рік тому +9

    यालाच म्हणतात खरी मैत्री

  • @mrniyaz.multanispeesh8280
    @mrniyaz.multanispeesh8280 Рік тому +2

    Very very Heart Touching story

  • @vasantmarge3985
    @vasantmarge3985 Рік тому +1

    छान

  • @pintujagzap5592
    @pintujagzap5592 Рік тому +2

    खरोखर व्हीडिओ पाहुन डोळ्यात अश्रू आले
    असेच व्हीडिओ टाकत जा सलाम तुमच्या क्ष्रीशक्तिला 👃🙂👃

  • @dhananjayrajput9552
    @dhananjayrajput9552 Рік тому +1

    Bahinino khup radavl shevti yar khup chan asech pudhe ja

  • @vandanaghodake4710
    @vandanaghodake4710 Рік тому +2

    खूप छान आहे

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 Рік тому +6

    गुड मॉर्निंग

  • @shivajipangarkar1483
    @shivajipangarkar1483 Рік тому +1

    😊

  • @navnathshinde4867
    @navnathshinde4867 Рік тому +2

    khup chan

  • @devidaspatil9872
    @devidaspatil9872 Рік тому +1

    Verygood

  • @balushinde7087
    @balushinde7087 Рік тому +1

    एकच नंबर,,

  • @Priyapachare
    @Priyapachare Рік тому +4

    Original acting, very nice

  • @prashantlodhe9191
    @prashantlodhe9191 Рік тому +4

    Nice episode..

  • @rameshnagarajoje9200
    @rameshnagarajoje9200 Рік тому +2

    मैत्री असावी तर अशी 👍

  • @vitthalkural3003
    @vitthalkural3003 Рік тому +2

    Very very nice 👍👌 good

  • @umeshnikam3849
    @umeshnikam3849 Рік тому +3

    मैत्री असावी तर अशी

  • @pintujagzap5592
    @pintujagzap5592 Рік тому +1

    👃🙂👃

  • @nanamore3306
    @nanamore3306 Рік тому +3

    याला म्हणतात मैत्री मदत करा हा संदेश मैत्रितून मिळाला

  • @aatulshelke6928
    @aatulshelke6928 Рік тому +9

    मैत्री असावीत आसी

  • @बालाजिजटाळे

    मैत्री असावीतर असी

  • @asmitvlogs2762
    @asmitvlogs2762 Рік тому +2

    व्हिडिओ बघून डोळ्यात अश्रू आले

  • @kiranpansare5857
    @kiranpansare5857 Рік тому +3

    मुलगी शिकली आणि प्रगती झाली, दिवसेंदिवस मुली कर्तबगार होत चालल्या आहे मैत्री आणि माणुसकी दोन्ही गोष्टींची योग्य सांगड घातली आहे, मुलगी मैत्रिणीच्या शिक्षणाला मदत करते म्हणून वडिलांनी कधी राग व्यक्त केला नाही तो मनाचा मोठेपणा आहे, जणु त्यांची दुसरी मुलगीच म्हणून त्यांना आपत्तीला तीची आठवण झाली आणि तिने सुध्दा मुलीच मैत्रिणीच आणि बहिणीच कर्तव्य योग्य रितीने पार पाडल . दोघींना शेतकरी नवरा पाहु असे म्हणुन बापाने, शेतकऱ्याचा देखील मान वाढवला आहे. तसेच शेती निसर्गावर अवलंबून आहे. दुधाच्या धंद्यात चड उतार असतो त्यामुळे शेतकऱ्याने कर्ज काढून मोठेपणा करु नये साध्या पद्धतीत लग्न करावं हा देखील संदेश धिला आहे

  • @dattatraymahadik9130
    @dattatraymahadik9130 7 місяців тому +1

    Maitri asavi tr asi

  • @ramakantbedre701
    @ramakantbedre701 Рік тому +8

    हृदय स्पर्शी एपिसोड खूप छान

  • @kumarbafana2270
    @kumarbafana2270 Рік тому +4

    No 1