पृथ्वी वर पाणी आणी दुख खूप खूप अन खूप आहे अश्या वातावरणात देवाचा आवडता जीव (माणूस) ह्याच्यासाठी देवान जगाची निर्मिती केलीय तरी माणूस दुखी अन दुखी त्याला हसविण्यासाठी सचिन&सचिन ह्यांना देवान वसा दिला आता कुठ मेहनतीन व जिद्दीन जगायला उभा आहे जगतोय सचिन -2 आपल्याला सलाम
खरेच विषय नसतील मिळतं तर टुकार, फालतू jokes करून उगाच हसवण्याचा केविलवाणी प्रयत्न. ननसेल सुचत तर बंद करा रे programm . प्रसिद्धीच्या शिखरावर असताना बंद करा नाहीतर लोक वैतागून बंद करतील दर्जा राखून ठेवा घसरू देऊ नका कीं जो या एपिसोड वरून दिसतोय
यद्यपि मैं मराठी नहीं जानता फिर भीं मैं प्रति दिन हास्य जात्रा देखता हूँ। सभीं कलाकार मजे कलाकार हैं। सफलता के लिए शुभकामनाएँ।
नमा तर..टिप्पीकल प्रेग्नंट दिसत आहे 👌
आणि..चेतूचा तर,नादच खुळा 👍
Khatranak skit laljawab...😂
Jyala hasnycha aanad ghyala yet nahi tyani bghu nahii...😂
पृथ्वी वर पाणी आणी दुख खूप खूप अन खूप आहे अश्या वातावरणात देवाचा आवडता जीव (माणूस) ह्याच्यासाठी देवान जगाची निर्मिती केलीय तरी माणूस दुखी अन दुखी
त्याला हसविण्यासाठी सचिन&सचिन ह्यांना देवान वसा दिला आता कुठ मेहनतीन व जिद्दीन जगायला उभा आहे जगतोय सचिन -2
आपल्याला सलाम
50 वर्षात पदार्पण केलेल्याना सुद्धा लहान असल्या सारखा वाटत खरच
तुफान कॉमेडी खरच खुपच छान
Lay bhari👍👌
पश्या काय कामगिरी आहे.
दारू पितो तो वाईट नसतो हा वाईट वाटतो (दिसतो) पण जगातला सुंदर माणूस
उपयोगीता नेहमी घटत जाते हा नियम आजही खराच आहे.
Saglyanna ek baby attya aste😂😂
vanita tu best
Best कॉमेडी.
The UMPIRE now getting stick.. and stuck in triangle...
baby cha episode dakhavla aahe ter yache new episode relese jhalach pahije bala sobatcha. je arthat bahulich asnar aahe, please yacha next episode baal astana dakhvava, jyat mamanji pan astil balache ajoba mhanun
फ्रुटी कलाई कळलं तेव्हा फालतू गोष्टींवर आपले नियंत्रण करणे असे वाटले
तोच तोच पणा kantlvan प्रसाद ओक फार खोटा हसतो
ओंकार ला फक्त बोलायचे होते actingकशासाठी?
Chetna khupach overacting karte ane hya script cha kantala yeto baghaila... Fakt Vanita chi acting changli
aadhi hasaych ani mag shivya dyaychya
Has any artist of MHJ, to MATCH the score, and win the heart of maharashtriyans?
हा कार्यक्रम बंदच करायची नितांत आवश्यकता आहे आता असं दिसतंय एकूणच ,कित्ती पांचटपणा करतात सर्वच जण
तू बघू नकोस
Changal nahi bolta yet tar vaait bolu nka tai
खरच फालतु चालु आहे
काहीपण विषय घेतात
फक्त आम्ही प्राजकाताईला बघतो
Priyadarshani kaay karate .Disaatch naahi.
Brown Jessica Hernandez Carol Jones Margaret
English aali tr patel na bava
'Clickbait' ghaalyaa video... Kadbaa kachraa skits zamaa kelet an Sameer Choughule chyaa thumbnail war khapavtaay views saathi... Disu nakaa double maajhyaa UA-cam feed war punhaa kadhi...!
While counting RUNS he will lose the wide ball...
काय फालतुगिरी चाललीय तुमची खुप वाईट आहे
यांच्या कडे दुसरे विषय च नाही काय पण फालतू विषय घेतात आणि तेच तेच boar होतं पहायला
tumhi karun dakhwa ki hi faltugiri samjel ki kiti sopi hai ki nahi bas dusrayanwar bot dakhwache ghaneradi savay 😊😊😊
Devane angatha dilay 👍 je avadat nahi te pudhe dhakalaych 😂😂😂😂
❤❤❤❤❤❤
खरेच विषय नसतील मिळतं तर टुकार, फालतू jokes करून उगाच हसवण्याचा केविलवाणी प्रयत्न. ननसेल सुचत तर बंद करा रे programm . प्रसिद्धीच्या शिखरावर असताना बंद करा नाहीतर लोक वैतागून बंद करतील दर्जा राखून ठेवा घसरू देऊ नका कीं जो या एपिसोड वरून दिसतोय
चेतना अती रडतै
हल्ली फालतू पणा चाललाय.
It was always faltu , hardly any skit was funny