मागेल त्याला सगळ काहि देऊं पण अटि तटि इतकया लावु की मागणारा वइसरून जाईल ❤ पण आता सर्वात महत्वाकांक्षी योजना आणी ती आणी आ मोदी जी यानी ओरडु ओरडु सागीतले होते की आमहि सोयाबीन 6000/रू हमीं भाव देऊं हमीभावावर 20%अनुदान देऊं भावातर योजना राबवु अगोदर हे झाल पाहिजे सोलर पैनल वगैरे तर होत राहिल पण तहान आताच लागले आहे आणि मागेल त्याला विहिर हे न समजणार कोड आहे अस प्रत्येक बाबतीत मागील 10वरषा पासुन चालु आहे अगोदर तुम्हीं च दिलेला शब्द पाळा ❤❤❤❤❤❤❤
अतिशय महत्त्वाचा मुद्दा उचलला
ताई बरोबर बोलल्या
एक नंबर मुद्दा उचलला भाऊ ...... धन्यवाद भाऊ
खूप खूप खूप खूप खूप महत्वाचा मुद्दा आहे.
खूप महत्त्वाचं मुद्दा ताई
जय जवान जय किसान 100%
पाटील साहेब बरोबर
बरोबर बोलल्या ताई
कडक... मुदा मांडला 💯
मस्त आहे ❤
सौर पंपाचे पैसे भरून दीड महिना झाला पण अजून काहीही नाही
दिड महिना 😅😅 दहा महिने झाले पेमेंट करून अजून पंप बसला नाही
Dada 30 k bharun 3lakh cha pump bhettoy ,2-3 mahine thamba aajun😅😅😅
Bhai amhi 9 mahinya pasun vat bsghtoy payment karun
9 mahine jhale mala paise bharun.
नंबर एक खुप छान मुद्दा आहे
ताई नंबर वन प्रश्न काढला बाकीच्या आमदारांनी शेतकरी अनेक समस्या आहेत राजकारण करण्यात येऊ नयेत
योग्य सवाल
Aek nbar taie ❤❤🎉🎉
Correct subject tai 🎉🎉🎉
6, yakaer jamin nawany hai wehier manjur honar ka
हे खरं आहे ताई रात्री ला पाणी शेतीला भरयला एक वेळ मंत्री महोदय यांनी एक दिवस येऊन बघा मनाव
एक शेतकरी एक डीपी योजना सुरू करावी
खुप छान
MSEB and MEDA che lineman सर्वे करण्यासाठी 3000-4000 हजार रुपये get आहेत. Paise nahi dile ter सर्वे करत नाहीत.
Barobar aahe tai
एक नंबर 🎉🎉🎉
Ho khar ahe
Tai maze 3 mahine pise baruan zale ahit
Very imp
लाईट मोफत केली की बंद केली समजत नाही आठ आठ दिवस मोटारी चालत नाही
एक शेतकरी डी पी योजना पलिबंत आहेत 2021
मागेल त्याला सगळ काहि देऊं पण अटि तटि इतकया लावु की मागणारा वइसरून जाईल ❤
पण आता सर्वात महत्वाकांक्षी योजना आणी ती आणी आ मोदी जी यानी ओरडु ओरडु सागीतले होते की आमहि सोयाबीन 6000/रू हमीं भाव देऊं हमीभावावर 20%अनुदान देऊं भावातर योजना राबवु अगोदर हे झाल पाहिजे सोलर पैनल वगैरे तर होत राहिल पण तहान आताच लागले आहे आणि मागेल त्याला विहिर हे न समजणार कोड आहे
अस प्रत्येक बाबतीत मागील 10वरषा पासुन चालु आहे
अगोदर तुम्हीं च दिलेला शब्द पाळा
❤❤❤❤❤❤❤
त्या पेक्षा एक शेतकरी एक डी पी योजना चालू करावे
👌👌
6 महिने झाले पैसे भरून कंपनी निवडून तरीही अजून मटेरियल मिळालं नाही.
😢😢
❤️🙏
नुकसान पोटी पिका chi भरपाई करून धयवि
💯💯💯
Sagd koti ashvasan dat aayat sarkar Ani satakryachy nvany nivadanku ladvitat
Maja 8 mahina jala solar
❤
6 महिने झाले पेमेंट करून आजुन काचीच नाही 😢
सातबारा जमा करा सोलर पंप मंजूर करा. कशाला ६ महिने लावतात .
दिवसा विज देनार होता ते काय झाले सरकारने सांगावे😢😢
हे काही देत नाही आड्याच्या दिड्या अटी लावून ठेवले आहेत सोलार मध्ये
Mahrastra made hach problem ahe
2 mahine zal payment karun
देशशिरवडे साक्री जिल्हा धुळे मागेल त्याला सोलर चे पैसे भरून ४ महिने झाले अजून मंजूर झाले नाही laaj Kashi vatat nahi sakrkarla
🙏
100
Mseb lol mahti dayt Nagre yala hami pahjy
6mahine zale tari payment karun