संभाषण कौशल्य कसे वाढवावे | संवाद कौशल्य मराठी | how to increase communication skills in marathi.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 кві 2023
  • ‪@RJKatta‬
    संभाषण कौशल्य कसे वाढवावे / संवाद कौशल्य मराठी / how to increase communication skills in marathi.
    Hi, i am rajesh and welcome to my channel R. J कट्टा.
    बहुतेक जणांचा एकच कॉमन प्रॉब्लेम असतो, ते म्हणजे संभाषण कसे करावे? कोणाशी कसे बोलावे? कोणत्या वेळी काय बोलावे?
    बऱ्याचवेळा संवाद कौशल्य सुधारित नसल्याकारणाने आपल्याला खूप वेळा तोटा किंवा नुकसान सहन करावे लागते...
    तर आजच्या या विडीओ मध्ये मी तुम्हाला वेगवेगळया परिस्थितीत, वेगवेगळ्या व्यक्तींसोबत आपले संभाषण कौशल्य कसे ठेवावे आणि त्यात सुधारणा कशी करावी याबाबत माहिती सांगणार आहे..
    आशा करतो की आजचा हा विडीओ तुम्हाला नक्की आवडेल. लाईक, शेयर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
    Thank you so much.
    Stay connected:
    UA-cam - / @rjkatta
    #rjकट्टा #marathi #मराठी
    #संभाषण_कौशल्य_कसे_वाढवावे
    #संवाद_कौशल्य_कसे_वाढवावे
    #how_to_increase_communication_skills_in_marathi
    #communication_skills
    #संभाषण
    #संवाद

КОМЕНТАРІ • 25

  • @balupahcpor
    @balupahcpor 3 місяці тому +2

    बरोबर आहे आमी शकतो भाऊ ☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️ 0:39

  • @balupahcpor
    @balupahcpor 9 місяців тому +2

    बरोबर आहे आमी शिकतो बर ☝️👏👏👏👏🙏🙏👏👏👏✍️👌

  • @imtraveller_ankit1479
    @imtraveller_ankit1479 5 місяців тому +2

    Chaaa gye guru 😮

  • @smitachaudhari890
    @smitachaudhari890 2 місяці тому +1

    Mast

  • @balupahcpor
    @balupahcpor 6 місяців тому +1

    Brobr aahe ☝🏼☝🏼

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 8 місяців тому +2

    Very nice How to Talk.

  • @PatilPatil-yi8gq
    @PatilPatil-yi8gq 8 місяців тому +1

    Veri nice

    • @RJKatta
      @RJKatta  8 місяців тому

      Follow and keep watching thank you so much

  • @sameenapathan6487
    @sameenapathan6487 10 місяців тому +1

    Very nice very good

    • @RJKatta
      @RJKatta  10 місяців тому

      Thank you

  • @Deshmukh.6565
    @Deshmukh.6565 6 місяців тому +1

    मस्त ❤

    • @RJKatta
      @RJKatta  6 місяців тому

      Dhanyawad

  • @KarunaMane-bg1xm
    @KarunaMane-bg1xm 8 місяців тому +1

    very nice...

    • @RJKatta
      @RJKatta  8 місяців тому

      Ty keep watching and learning

  • @sindhugholap4097
    @sindhugholap4097 Рік тому +1

    Very nice

    • @RJKatta
      @RJKatta  Рік тому

      Thank you, keep watching and subscribe the channel

  • @vaibhavmunde1090
    @vaibhavmunde1090 10 місяців тому +1

    Nice

  • @user-yc8mg4gx2w
    @user-yc8mg4gx2w 6 місяців тому +1

    राजकीय टॉपिक बद्दल सांगा सर 🙏

    • @RJKatta
      @RJKatta  6 місяців тому

      धन्यवाद रिप्लाय दिल्याबद्दल सर, मी तुमच्या रिप्लाय नुसार राजकीय टॉपिक वर व्हिडिओ लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करेन...

  • @balupahcpor
    @balupahcpor Рік тому +1

    Brobra आहे दादा

    • @RJKatta
      @RJKatta  Рік тому

      धन्यवाद!!

  • @ashokhasolkarofficial2369
    @ashokhasolkarofficial2369 Рік тому +4

    बोली भाषेत असते, नसते नको. असतं नसतं असं बोलावं.