सर माझा विचार आहे पण माहीती आपण जर दिलीत तर फार ऊपकार होतील.. मी 25 वर्ष अगोदर ब्लॉयलर पिल्ले पुण्या हुन मागवलेली व सक्सेस पण झालेलं.. आत्ता आगेन आपली साथ हवी. मी नवी मुंबई पनवेल नांदगांव हुन आहे
सर मी आनंद बाबा माने मुक्काम पोस्ट तालुका तालुका कवठेमंकाळ जिल्हा सांगली मला बटर पालन व्यवसाय चालू करावयाचा आहे तरी मला याची पिलं कोणत्या ठिकाणी मिळतील त्यांचा पत्ता व मोबाईल नंबर द्यावा ही विनंती धन्यवाद
मला बटेर पालन धंदा सुरू करण्याचा विचार आहे शेडची जागा कशी असावी तळघरामध्ये बटेर पालन चालले का व बटेरची पिले कुठे मिळेल तसेच विकण्यासाठी माकेट कुठे मिळेल
भाऊसाहेब उगीचच शेतकऱ्याना खोटी माहीती देऊ नका 250 रु जोडि सांगता घेता का मी 120 रू ला जोडि देतो जे मनात येईल ते बडबड करता एकच शब्द तिन वेळा सांगता बंद करा शेतकऱ्याना फसविन
This kind of bird we can not eat in summer season. Is this true? so we can do this business in winter & rainy season only (6 or 7 month) . right? please reply.
आम्हाला खूप आवडला असेल तुमचा व्हिडिओ
फार चांगली माहिती दिली आहे त्या बद्दल धन्यवाद
खूप उपयुक्त माहिती आहे. तुमचा फोटो विडिओ च्या एका कोपऱ्यात ठेवा,म्हणजे विडिओ चांगल्या प्रकारे बघता येईल.👍
सर माझा विचार आहे पण माहीती आपण जर दिलीत तर फार ऊपकार होतील..
मी 25 वर्ष अगोदर ब्लॉयलर पिल्ले पुण्या हुन मागवलेली व सक्सेस पण झालेलं..
आत्ता आगेन आपली साथ हवी.
मी नवी मुंबई पनवेल नांदगांव हुन आहे
अप्रतिम .....हि कालाचि गरज आहे. शेती पूरक व्यवसायासाठी
Sir market pan upalabdh karun dya product tar konihi tayar Karen 😢
Mala kukut palan Batar palan kinva gavaran kukut palan karayacha Ahe sir pan vikri konakade karayachi
मला ही माहिती खुप छान वाटला
Sir, 250gm.bater 125 rs la kon ghel, aasel tar address dya. Ugach lokanchi dishabul karu naka. Mahiti mast.
एकदम बरोबर काही सागु नका लोकांना 70 टक्के लोक युट्युब ला माहिती पाहून लॉस मधे जात आहे
छान माहिती
खूप चांगली माहिती आहे सर
बटेर पालन बद्दलची माहिती छान आहे
उतंम
फारच महत्वाची आणी फायद्याची माहिती सांगितली,धन्यवाद.
लाड साहेब कोनत्या बाजारात बटेर अडिचशे रूपये जोडी जाईल ते सांगा
साहेब बटेर अडिशे रुपये जोडी कुठे मार्केट आहे ते सांगा
अरे बाबा तुझा फोन नंबर सांग रे
चांगली माहिती मिळाली साहेब आभारी आहे
Good
ङोळे हालत नाही सर पन वीङीओ छान बनवला
Good Poetry supporting business..Good information
l
Sambhajinagr mdhe miltil ka
Good massage, thanks
Very nice to your video thank you
Hi
Doni yeka she'd mdhe chaltat ka
खुप छान माहिती आहे सर
Bater vikat ghyacha ahe
Mala Bater che chiks bhetatil ka
माहिती खूप छान
पण एक गोस्ट सांगतो
तुमचं शर्ट अबीडस ब्रँड च आहे🤣
Sir Mala karaycha aahe lavri palan pille Kuthe Miltil
Jogendra G Patil At Hedoshi Post Kamarli Tal Pen Dist Raigad 9270373632
Motala dist buldana yethe kuthe Bater uplabdha aahe ka mahiti asel tar kalwa
Good information relating to Bater
I Chakradhar Jambhule Bramhapuri Dist-Chandrapur Maharashtra, want some Bater for recreation and business.
Thanks
खूप छान महिती दिली
बटेर ची चिक्स परभणी मध्ये मिळतील का
Khup chan Tahiti dili Thank u
Very nice 👌 sir
बेटर पालन ची खूप छान माहिती सांगितली तरी आपला पत्ता आणि मोबाईल नंबर मिळेल का साहेब धन्यवाद.
Video khup changla aahe, गावरान कोंबडी च्या बाजूला beter पालन करू शकतो का
Ho
Gavra''komb
Kuth milatil bater palnyasathi
खूप मस्त माहिती दिली दादा 🙏🙏
Mi kombadi palan kel ahe 1 bard gheta ka 250 la ky vedyat kadta rav shetkaryala
फारच उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद!
छान आहे
Changli mhaiti deli ser
शेती पूरक हा शब्द खूप मोठा आहे,,,विचार करा शेती असेल तर करा,,,आणि 5लाख उत्पन्न,,,
सर, मला सटाणा (बागलाण)जि.नाशिक मध्ये बटेरची पिल्ले पाहीजेत
पुण्यामध्ये कुठे भेटतील माहिती द्या सर
माझ्याजवळ आहेत आणी मि एक नग 150 विकत आहे सर .गाव केलसुला ता.सेनगाव जि
हिंगोलीत
Sar amala lahaan pilance rate sanga
खूप छान माहिती दिली आहे
Practical maintenance कसे करायचे व्हिडीओ केले तर बरे होईल
खुप उपयुक्त माहिती आहे सर
मला बटेर चे पिल्ल पाहिजेत फार्म चा पत्ता किंवा तुमचा संपर्क मिळेल का सर
बटेर पालन विषयी माहिती द्या सर मंठा
Naldoh
I like your business of buter palan I will go through it. Thanks & regards.
फार छान उधोग आहे
@@दिलीपजाधव-म4ह selling price kiti yete.
Mala gharchya slabwar karayache aahe.jamel ka
पिल्ल कुठून खरेदी करायची
Baterchi pilla bhetatil ka
Jra halu sanga
अंड्या वरील कोंबडी ऐक दिवसाल किती फीड खाते
Superb information,I'm planning to go with it
पिल्ले बिडला मिलतील का
Yes😊
सर बेटेर ची पिल्लं कुठे मिळतील
Total expenses with shed and lighting kiti yeto
बटर चे चिक्स कुठं मिळतिल
Ya planas govt permission ghavi lagte ka
Thank you like:
सर बटरला 20x20 मध्ये बंदिस्त करायचं की ओपन कंपाउंड मध्ये सोडायचं.
सर मला परभणी माधे बटेर चे पिल्ले पहिजेत
पिल्ले कोठे मिळतात आणि कोण घेणार
Plant पाहण्यासाठी कुठे आहे,
Thnky sir from idea
Good business
Thanks sir
Sir, SURESH NARWADE from sindhudurg will you provide me 500 chicks of batter 😮
सर रत्नागिरी साठी बटेर कुठून उपलब्ध होतील
Photo thoda Side la kara...
बटेर किती पिल डिलीव्हरी देता
सर मी आनंद बाबा माने मुक्काम पोस्ट तालुका तालुका कवठेमंकाळ जिल्हा सांगली मला बटर पालन व्यवसाय चालू करावयाचा आहे तरी मला याची पिलं कोणत्या ठिकाणी मिळतील त्यांचा पत्ता व मोबाईल नंबर द्यावा ही विनंती धन्यवाद
khup chan
Chiks kuthe उपलब्ध होईल सर
सर कावेरी कोंबडीचे पिले कितीला मिळणार 100पिले,
मला बटेर पालन धंदा सुरू करण्याचा विचार आहे शेडची जागा कशी असावी तळघरामध्ये बटेर पालन चालले का व बटेरची पिले कुठे मिळेल तसेच विकण्यासाठी माकेट कुठे मिळेल
Pille miltil ka
Nice n new information
छान
मला बटेर ची सिक्स कुठे मिळू शकतील
साहेब, बटर,पिले, कुठे, मिळेल,ते, सा गा
साहेब बटर ची पिल्ले मिळतील कुठे
Van vibhag se permission lagengee to kya karnaa padengaa bater /titar palan ke liye
Supar bro
पक्षी कुठे भेटणार पत्ता व संगोपनाची माहिती हवी
याचे व्यापारी आहेत का
Sir titar poly kothe milatil
एका बटेर मागे 10 ते 12 रुपये मिळतात पाच लाख रुपये साठी किती बटेर विकावे लागेल असले फालतू व्हिडिओ बनवू नका
50,000
भाऊसाहेब उगीचच शेतकऱ्याना खोटी माहीती देऊ नका 250 रु जोडि सांगता घेता का मी 120 रू ला जोडि देतो जे मनात येईल ते बडबड करता एकच शब्द तिन वेळा सांगता बंद करा शेतकऱ्याना फसविन
सर आपला मोबाईल नंबर द्या
विनोद म्हणतात ते बरोबर आहे.
Shetkari na pashu naka Rao
पिले कुठे मिळेल
Please ur number
कुठे भेटतील हे पील
सर मला हे करायचे आहे
सर मला बटरचे 100 पिल्ले पाहिजेत मिळतील मी सोनपेठ
Sir G aapn bater chi vikri kimmat faar jast sagat ashe, jalna District madya 60 to 70 rupayat per No pramane uplabdh ashe
Barobar aahe bhau
Barobar aahe bhai
तुम्ही करताय का हे
छान व्यवसाय आहे सर हे
😂
मी उस्मनाबाद इथला 1शेतकरी आहे
Holsale rate bater cha 40/- Rs aahe and retail price per piece 60/- Rs aahe per piece maage fakt 20/-Rs profits aahe
This kind of bird we can not eat in summer season. Is this true? so we can do this business in winter & rainy season only (6 or 7 month) . right? please reply.
I like
Mla beer chi pile pahije pta v phone number dene