खूपच सुंदर प्रकारे शब्दांची रचना केली असून भजनाची चाल आणि स्वर अती अती मनाला एकदम छेदून जातात अशाच प्रकारे नव नवीन भजनं आपल्या कडून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याची सेवा आपण करत आहात आपणास शत शत दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
महानुभाव पंथीय इतकी सुंदर संगीत भक्ती गीते प्रथमच ऐकावयाला मिळाली सुंदर गायन, रचना व संगीतही. खूप खूप शुभेच्छा अशाच आणखी रचना आपल्या कडून तयार होवो. सर्वांना दंडवत प्रणाम.🙏
दंडवत प्रणाम चिरंजीव भाऊ अप्रतिम अशी गीत रचना केलेली आहे पुढेही अशाच प्रकारे गीत रचना करत रहा ही अपेक्षा परमेश्वर चरणी ही गीत सेवा घडू द्या ही प्रार्थना. दंडवत प्रणाम
खूपच सुंदर शब्द बोलायला शब्द नाहीत. पुढील रचना ही अशी छान असेन यासाठी खूप खुप शुभचिंतन😊
खुप्पच अप्रतिम,काव्य,गायन,संगीत सर्व काही अप्रतिम भजन असेच असावे
🙏😊
Dandwat pranam - khup chhan _man prasanna hote _depression out hote
खुप छान वाटले भजन ऐकून
अति सुंदर गायन व भजन
🙏🙏 दंडवत प्रणाम 🙏🙏
खूप छान 👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Jai shri chakradhar swami Dandavat Pranam🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
Chan Rachana 🎉, Atishay sundar Bhajan
खूपच सुंदर प्रकारे शब्दांची रचना केली असून भजनाची चाल आणि स्वर अती अती मनाला एकदम छेदून जातात अशाच प्रकारे नव नवीन भजनं आपल्या कडून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याची सेवा आपण करत आहात आपणास शत शत दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
खुप खुप आभार.. 🙏😊
अप्रतिम ❤
🙏😊
सुंदर, मन मोहून घेणारा आवाज
खुप सुंदर भजन आहे मी दररोज ऐकते दंडवत प्रणाम
🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
जय गुरुदेव 🥰🙏🏻
🙏😊
निशब्द रचना 😢👌💐
खूप छान वाटलं ऐकून अस वाटलं काही वेळासाठी स्वामी सोबत आहेत 🥺❤️🙏
दंडवत प्रणाम❤️🙏
मनापासून तुमचे आभार.. 🙏😊
Jay gurudev🙏🙏
🙏😊
heart touching Bhajan, good voice, keep it up
🙏😊
सुंदर रचना सुंदर चाल अश्याच भजनांची गरज होती पंथात ती आपण पूर्ण केली आपले खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
Thanks To Support.. 😊😊🙏
🌹🙏🏻🌹
🙏🙏🥹khupach chhan dandavat Pranam
महानुभाव पंथीय इतकी सुंदर संगीत भक्ती गीते प्रथमच ऐकावयाला मिळाली सुंदर गायन, रचना व संगीतही. खूप खूप शुभेच्छा अशाच आणखी रचना आपल्या कडून तयार होवो. सर्वांना दंडवत प्रणाम.🙏
खुप खुप धन्यवाद दादा... 😊🙏
👏👏🌺🌺👌🙏
दंडवत प्रणाम दादा🙏🙏
खूप छान अप्रतिम गाता
खूप रडू येते 🙏🙏👏🏻👏🏻
चक्रधर स्वामींच्या चरणी दंडवत प्रणाम 🌹🌷👏🏻👏🏻🌹
दंडवत प्रणाम दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay gurudeva apratim
😊🙏
खूप छान भजन
दंडवत प्रणाम चिरंजीव भाऊ अप्रतिम अशी गीत रचना केलेली आहे पुढेही अशाच प्रकारे गीत रचना करत रहा ही अपेक्षा परमेश्वर चरणी ही गीत सेवा घडू द्या ही प्रार्थना. दंडवत प्रणाम
अप्रतिम कुमार चिरंजीव जी 💐🙏
🙏😊
जय श्री चक्रधर स्वामी 🙏🙏
Jay Shree Chakradhar Swami.. 🙏😊
खुपच सुंदर भंजन
🎉🎉🎉दंडवत प्रणाम दादा
जय गुरुदेव अप्रतिम 🙏🙏
खुब आंनंद झाला