Khidrapur narshihwadi, सेनापती kapashi, khidrapur to सांगली 35 k. M . आहे अतिशय सुंदर महादेवाचे मंदिर आहे 100 हत्ती वर देऊळ पेलले आहे, नक्षी काम छान, सुंदर आहे कोल्हापूर जिल्हा मध्ये आहे, सांगली, जयसिंगपूर, narshihwadi, सेनापती kapashi, khidrapur आहे कृष्णा नदी पलीकडे कर्नाटक राज्य आहे नक्षी काम सुंदर आहे
खूप छान माहिती दिलीत. मी सिन्नर तालुक्यातील आहे. आमची शाळा गोंदेश्वर मंदिरा जवळच होती. आम्ही श्रावण महिन्यात महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेत आसू .या मंदिरात दहावी बारावीचे अनेक विद्यार्थी आभ्यासासाठी येतात. तेथील वातावरण अतिशय शांत असते. तुम्ही आशीच नविन नविन माहिती देत जा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
आतीशय सुंदर कलाकृती आसैलेले शिव मंदिर आशा मंदीराचै जपनूक झाली पाहिजे आसा ठैवा पुन्हा होणे नाही आपलया पुर्रवजानी आपलया साठी ठैवलैला ठैवयाचै सवरकक्षण चांगल्या पद्धतीने संभाळला पाहिजे जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद
आशुतोष भाऊ सुपर खूपच छान काम चालू आहे. आपल्या मुळे खूप खूप कही वेगळे पाहायला व त्याची अप्रतिम अशी माहिती भेटती आपले खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏
धन्यवाद दादा
आशुतोष भाऊ तुम्ही एक अनोखा महाराष्ट्र आम्हाला दाखवत आहात. संपुर्ण महाराष्ट्र आपण लवकरच कव्हर कराल ही आशा आहे.
धन्यवाद दादा
तुमचे आशिर्वाद असेच सोबत राहोत
जय महाराष्ट्र
छान माहीती मिळाली.
मनापासून धन्यवाद 🙏🔥🚩
Khoop. Sundar.
Khidrapur narshihwadi, सेनापती kapashi, khidrapur to सांगली 35 k. M
. आहे अतिशय सुंदर महादेवाचे मंदिर आहे 100 हत्ती वर देऊळ पेलले आहे, नक्षी काम छान, सुंदर आहे कोल्हापूर जिल्हा मध्ये आहे, सांगली, जयसिंगपूर, narshihwadi, सेनापती kapashi, khidrapur आहे कृष्णा नदी पलीकडे कर्नाटक राज्य आहे नक्षी काम सुंदर आहे
नक्कीच भेट देऊत इथेही 😊🙏🚩
भाऊ महाराष्ट्र प्राचिन इतिहास वर एक मालिका निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करत आहात खुप खुप धन्यवाद
मनापासून धन्यवाद दादा 🙏🚩
खूप छान माहिती दिलीत.
मी सिन्नर तालुक्यातील आहे.
आमची शाळा गोंदेश्वर मंदिरा जवळच होती.
आम्ही श्रावण महिन्यात महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेत आसू .या मंदिरात दहावी बारावीचे अनेक विद्यार्थी आभ्यासासाठी येतात. तेथील वातावरण अतिशय शांत असते. तुम्ही आशीच नविन नविन माहिती देत जा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🚩😊
खूप सुंदर माहिती... एक suggestion tumhi जागांचे google map pan share kara na...
नक्कीच करेन यापुढे ☺️👍🏼🙏🚩
मनापासून धन्यवाद
बाळा,गोंदेश्वर व पदमेश्वर अशी दोन मंदिर आहे,
लीळाचरित्र या ग्रंथात यांचा उल्लेख केला आहे
हे मामा भाच्यांनी बांधले आहे असे म्हणतात
Episode 1 Trirashmi-Pandav caves, Nashik
ua-cam.com/video/73CUfQCD4H4/v-deo.html
Episode 2 Trirashmi-Pandav caves, Nashik
ua-cam.com/video/oNXdBVe--w0/v-deo.html
Episode 3 Trirashmi-Pandav caves, Nashik
ua-cam.com/video/5Taed5aYcqw/v-deo.html
Kanheri caves, Mumbai:
ua-cam.com/video/VaqWBSUpCXk/v-deo.html
Lothal-Indus Valley Civilization:
ua-cam.com/video/Gw_gluB0gyg/v-deo.html
Dholavira- Kutch Sindhu culture:
ua-cam.com/video/xrxliZ7eZuM/v-deo.html
Karle caves, Lonavala:
ua-cam.com/video/kOxBIkb3mPo/v-deo.html
न ला नच उच्चारा ,न चा ण करण टाळा
सर्दी झालेली दादा तेव्हा 😂 त्यामुळे आपोआपच असा उच्चार झालेत
आतीशय सुंदर कलाकृती आसैलेले शिव मंदिर आशा मंदीराचै जपनूक झाली पाहिजे आसा ठैवा पुन्हा होणे नाही आपलया पुर्रवजानी आपलया साठी ठैवलैला ठैवयाचै सवरकक्षण चांगल्या पद्धतीने संभाळला पाहिजे जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद
@@sampatlaxmankudalekudale3136
नक्कीच बंधू 😊🙏🚩