Khup chhan aahe bag मेहनतही असते त्यामागे .पूनम तुमचे विडिओ ची आतुरतेने वाट पाहत असते.बहिण भावांची मस्करी, बाबल्याचे जोक,नानातर भारीच, आणि निसर्गरम्य गाव ,आणि एकंदरीत सर्व जन खुपच भारी.
खुप छान सुंदर अप्रतिम बाग फुलवली आहे. मेहनती आहे ताई यार आणि तुर विनू तिला बोलायचा चान्स सोड़तनाहीस रे पन काही बोला खुप छान वाटतो तुमचाब ब्लॉक बघायला☺️👍😉
पावसाचा पाण्याचा पुरेपूर वापर ! खुप छान पुनम मॅडम 😂 आज पुनम फुल टपोरी स्टाईल ने विनु बरोबर संवाद साधत होती 😂😂😂😂 माझे कान त्रुपत झाले 😅😀 मालकीणबाईचा हा दरारा ऐकुन आता रोप पण लवकर मोठी होतील 👍😆
पुनग्याताईच्या बागेची सफर, सोबत पक्षांचा मंजुळ आवाज आणि तुमच्या गजाली, लय भारी
पुनमची बाग मस्त सिनरी छान दिसते पक्षाचा आवाज छान
पुनमताई खूप मेहनती आहे बिचारी.खरच किती मेहनत करते.
पूनम खूप मेहनती स्त्री आहे. बाग खूप सुंदर आहे.
Tumhala contact kasa karaicha
Khup chan Video God Bless you always Dear ❤😊
कसली भाझी केली ती समजली नाही ना भाझी मस्तच रेसिपी खुप छान ❤❤👍👌 कोल्हापूर गडहिंग्लज मधुन पाहते आहे विडीवो 👌👌
Punamtaichi bhajichi bag baghi khup.mast vatli me
Khupchan sunder video
Poonm tu khrokhr savsari bai aahes khrch tuzyakdun khup kahi shiknya sarkha aahe aajcha video mastch liy bhari
पूनमची बाग एकदम मस्त आहे त्या बागेची नीगा राखायलापण खुप कष्ट लागतात आणि पूनम हे सर्व करतेय
पुनम ताई जेवण छान बनवता 😋👌
विनू तुझ हास्य सात मजली आहे. मला खूप आवडते 👌👍🏻
😂😂😂👍
पुनम खरोखरच लक्ष्मी आहे
Punam tai acting bhari karte.. 😅❤
Poonm tuze ghar agdi clean aani neat aahe khoopch mehnat ghetes tu very nice 🥰🥰🥰
खरंच खुप मेहनती आहे 👍👍👍 आणि bag खुप भारी 👍👍
सुंदर बाग आहे पूनम तुझी. मेहनती आहेस. प्रत्येक गोष्ट मनापासून करतेस. हळदीची पाने बघून पातोळ्यांची आठवण झाली. खूप छान ❤
Khup mast baug keliy. jeva bhajya yetil teva tyaswata kadhnyat ek vegalach sukh , aanand asato. Te tumhala anubhavata yet nashibwan aahat...
पुणम तुझी बाग खुपचं छान आणि नीटनेटकी आहे ❤❤❤❤
Khup mst video
पुनमताईची बाग फारचं सुंदर आहे.ती छान बहरल्यावर पण दाखवा.
लाईक करा
Sahi vegetables garden❤❤
काय मोठा जोक हा टॉमेटो येणार . तुम्हची कॅमेडी मस्त असता👍👍
पूनामताईची बाग पूनामताई सारखीच छान छान आहे! 🎉
Poonam taichi bag chan ahe mastch
खूप सुंदर आहे तुमचं गाव
Ek number bag age
Khup chan bag aahe tainchi
@coloursofkonkan तुम आगे बढो ❤, हम तुम्हारे साथ है.🎉
👍👍😃😃
😂😆😁😁👍
खूप सुंदर बाग आहे 👌👌👍👍✨✨🌹🌹
Khup chhan aahe bag मेहनतही असते त्यामागे .पूनम तुमचे विडिओ ची आतुरतेने वाट पाहत असते.बहिण भावांची मस्करी, बाबल्याचे जोक,नानातर भारीच, आणि निसर्गरम्य गाव ,आणि एकंदरीत सर्व जन खुपच भारी.
😊😊👍👍
खुप छान video पुनम ताई ची बाग छान आहे खूप मेहनती आहे पुनम ताई विनुच हास्य अफलातून एकदम भारी खूप आवडत
खूप मेहनती आहेत सगळे.
पूनम ताई ची बाग खूपच सुंदर 👌👌🌹🌹
👌👍😄 नयनरम्य बाग.. हा फुलबाग मला आ आ फुलला.. last editing मस्तच.. नानांचा आवाज..🎶💕👏
Poonam is my favorite 🤗
Poonam Tai chan aahe❤ mala khup avadte
पूनमची बाग खूपच सुंदर आहे पूनम ,भावोजी यांच्या मेहनतीचे आत्ता त्याना फल मिळेल पूनम खूप कष्ट करते
पुनमताईची बाग छान आहे,लवकर फुलूं दे❤
छान आहे पुनम ताईची बाग❤
Survat mastch Keli
👍👍
पुनम😊तू खुप मेहनत करून काम करत तुझी बाग भरपूर प्रमाणात वाढू देत😊😊❤❤❤
Mastach
पुनम परिसर खूपच स्वच्छ ठेवते.मस्तच बाग
Mast bag ahe punam tai chi
Mast video ❤👍🏻
त्या चाफ्याला सोनचाफा म्हणतात. पूनम खूपच मेहनती आहे.जेवणात पण सुगरण आहे आणि खूप active आहे....लय भारी पूनम.
Congratulations for 1 lakh subscribers
सुंदर पूनमची बाग मेहनती आहे
आजचो विषय पुनग्याची परसबाग 👌 नानावीध झाडां, रोपांनी नटलेली.. दोन मुख्य पात्रा नाय त्या कारणाने थोडा सुमसाम वाटता ( बाबलो, पुष्पा ) 😄 ♥️ 👍
खुप छान बाग
Punam tai khup hushar ahe. Tila kamachi khup awad ahe. Farch chan
Tai.
❤ punam tai namaskar mast madheych ragvate. Vinu khup chan vidios astat aani me kaym bgt asto ❤tq
पूनमची बाग एकच नंबर
खूप छान आहे बाग पुनम ताई
पुनम विनूचे संवाद आणि बाग सर्वच छान
Bhari asa video❤❤
आम्ही ऐकलं पुनम ताई बोलली ती टाॅमेटो ची कहाणी आम्ही पन हसान मेलाव कॅमेरा काळोख का वाटता काळया तिळाचं महत्व पन पुनम ताई ने छान सांगितले 😊😊
Lucky people born in beautiful village🙏🙏
Nice video❤
Punm खूप छान आहे 😅😊❤ तुझ ghar khup chan
Baag chan aahe 😍😍😍
Punagya Ani Pushpa tumachi bag phar sundar aahe. Kharach khup mehnatgheta tumhi sagale. Asech raha
पुनमची बाग खूप सुंदर आहे ❤❤
Mast punam tai ❤ dev khup yash deude tumhala navra nashibwan aahe 🎉
Kup sunder baag....mast 👌👌👌👌👌🌹🌹🌹
Nice video
Chan video
पुनम ताईने छान झाडे आणी भाजी लावली आहे ❤
Poonam chi bag mahnatine othambleli mast.
तुम्ही गावात राऊन घर छानठेवता मस्त
Vinu poonam chi bag khupach sundar aahe.aboli ani mogra hi zade pan lavli pahijet.poonam che kavtuk karave tevdhe kami ti saglyat hushar aahe .
Nice👍👍
खुप छान सुंदर अप्रतिम बाग फुलवली आहे. मेहनती आहे ताई यार आणि तुर विनू तिला बोलायचा चान्स सोड़तनाहीस रे पन काही बोला खुप छान वाटतो तुमचाब ब्लॉक बघायला☺️👍😉
😊😊👍👍
खूप छान बोलते पूनम ताई
विनू मला. एक सांग भावना वाटुळची तु तिला शोधायला गेलास का ती शोधायला, सांरगला जपा गोड आहे खुप खुप शुभेच्छा रोज विडियो टाकत जा
पुनम ची बाग छान आहे.
पावसाचा पाण्याचा पुरेपूर वापर ! खुप छान पुनम मॅडम 😂 आज पुनम फुल टपोरी स्टाईल ने विनु बरोबर संवाद साधत होती 😂😂😂😂 माझे कान त्रुपत झाले 😅😀 मालकीणबाईचा हा दरारा ऐकुन आता रोप पण लवकर मोठी होतील 👍😆
खूप छान व्हिडिओ पुनम ताई
काजू ची कलमा मस्तच झाली
👌
खूप छान बाग पूनम तुझी
1no video ❤
पूनम बाग सुंदर आहे
Aamchyakade vayagyachya zadak phula yatat pan vayangi dharat nay, punam tai kaytari oopay sang
1like # colour of konkan💗
पुनम कॉमेडी छान करते😂
मला तुमची मालवणी समजमत नाही पण मधे मधे मराठीबोलते त्या मुळे कळते पण हसुपण येते
बाकी बाग एकदम झकास
Mast 👌
vinu la comedy bhari jamte bolayla
😃😃😬
पुनमची शेती दाखवा बाग छान आहे आणि पुनमही
😊👌
खरंच आवडीचो अहा, पण याचा कालावधी कमी आरा, जसे कोकण कार्टीचा अभाव येथे जाणवत नाही, तरी यात सुधारणा करावई, दुसरो विषय हत की नाय, ☹️☹️
🙏👌👌👌
Ani ho vinu tujee videos kartos te far
Chan astat. Karan tu kahi na kah
i navin kartos videos madhe. 👌👌👌
Poonam chi sasu bai mumbai et कोणाकडे राहतात
दुर्वाकुर कसं असतं झाड फुल कशी असतात
Gavli manje घोसाळे भेडी काळे तीळ चटणी. परत देवाचे किंवा १०/१२ व्याला उपयोगी असतात गिवी गवरीला बाऊची म्हणतात manje gavar
पूनम भाजयेचो वास मुंबईक इलो
अशी खयची भाजी केलंय
माका ठेय वाईच
आम्ही पण गवारीला चिटक्याच म्हणतो. आणि कोरफडीला काटेकुंवर किंवा कुंवरकांडी.संस्कृत मध्ये कंटककुमारी. कुमारी आसव ह्यापासूनच तयार करतात.