लाडकी बहिण योजना : मुख्यमंत्री eknath shinde यांना काय म्हणाल्या बहिणी? | Marathi Maharashtra news

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 99

  • @sharadshinde111
    @sharadshinde111 2 місяці тому +15

    याला म्हणतात पत्रकारिता... खुप छान सरजी...🎉

  • @शेतीकरीविश्व
    @शेतीकरीविश्व 2 місяці тому +17

    😂😂😂आरे १५००म्हणजे काय नाही १५०००द्या यांना म्हणजे निवांत बसून खातील ते😂
    लाजा रे काही च नाही त्यापेक्षा १५००तर दिले आहे आभार माना,१५००मध्ये महिन्यात किराणा, ज्वारी येत नाही म्हणून तुम्ही काय बसुन खाणार का,मी तर म्हणतोय शेतकरी ला रोजगार उपलब्ध करून द्यावी आणि त्याना शासनाने मंजुरी दिली पाहिजे

  • @RameshwarSawant-r8k
    @RameshwarSawant-r8k 2 місяці тому +2

    छान ताई धन्यवाद तुम्हाला जरांगे साहेबांबद्दल आणि मराठा आरक्षणाबद्दल बोलल्याबद्दल

  • @alwaysworking1247
    @alwaysworking1247 2 місяці тому +27

    काहीही असो मुख्यमंत्री लाडकी योजना ला विरोध करु नका.१८०००₹ वर्षाला आहे
    फक्त पंधराशे पंधराशे नका करु.

  • @alwaysworking1247
    @alwaysworking1247 2 місяці тому +3

    तुमची चटणी २००० हजार ची तर थाळी ६०००० हजारांच्या पुढे. त्याच्यासाठी नाही हि योजना गरिबी महिलांन साठी योजना आहे. महिलांनी तुम्ही सांगितले तसा सुर लावला.

  • @RameshwarSawant-r8k
    @RameshwarSawant-r8k 2 місяці тому +2

    एवढे पैसे शाळा सुधारण्यासाठी आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी दिले असते तर ते चांगलं झालं असतं

  • @RavsahebKirtne
    @RavsahebKirtne 2 місяці тому +9

    आमच्या ओबीसी महिलांना लागतील तुम्ही मोठे मराठी पहिल्यापासून शरद पवार ची प्रॉपर्टी बघा

  • @RameshwarSawant-r8k
    @RameshwarSawant-r8k 2 місяці тому +3

    आजी फार छान बोलला निवडणुकीच्या तोंडावर खरं बोलल्या आजी

  • @bharatraut6479
    @bharatraut6479 2 місяці тому +6

    पंधराशे महिना किरकोळ नाही गोरगरीब महिला साठी चांगले आहे

  • @pitambardhomne3979
    @pitambardhomne3979 2 місяці тому +3

    ह्या लोकांचे दिमाख पहा किती चालते😂😂1500 rs काय होते आणि 200rs majuri म्हणजे 8 दिवसाची मजुरी

  • @alwaysworking1247
    @alwaysworking1247 2 місяці тому +5

    आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी 1500 रु मुख्यमंत्री देत आहे

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 2 місяці тому +5

    आधार कार्डाच्या आधारे सर्व योजनेचे पैसे मिळाले पाहिजेत ्🙏🚩🌹🇮🇳🌹🙏🚩

  • @ramtal9454
    @ramtal9454 2 місяці тому +21

    १५००/ रूपयांची यांना काहीच किंमत वाटत नाही. याचा अर्थ यांची आर्थिक स्थिती चांगली आहे असे वाटते. पत्रकार बंधुंनो निरेटिव्ह प्रश्न विचारतात असे वाटते.

  • @pitambardhomne3979
    @pitambardhomne3979 2 місяці тому +6

    कमी भाव माला ल भेटते म्हणून शेतकरी रोडवर मल फेकतो आणि हे लोक म्हणतात मल स्वस्त पाहिजे

  • @Vpakhale
    @Vpakhale 2 місяці тому +5

    वीज दर गैस दर औषध दर कमी करा..... ही फुकटची सवय लावू नका. या योजना बंद करा..

  • @arunjaware8241
    @arunjaware8241 2 місяці тому +2

    याच्या आधी किती भेटत होते ते सांगा

  • @BaluPatil-f9n
    @BaluPatil-f9n 2 місяці тому +2

    ह्या योजना दिव्यांग अपंग वयस्कर व्यक्ती अशांसाठी ठीक आहे पण जे

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 2 місяці тому +9

    पत्रकार मित्र हे शरद पवारांच्या दावनीचं पिल्लू दिसतंय ❤❤

  • @innovativeagriculture636
    @innovativeagriculture636 2 місяці тому +4

    हा पक्का वाकडा च बर का 😂

  • @adinathghule8531
    @adinathghule8531 2 місяці тому +5

    मुख्यमत्र्यांच्या बहिनी आणि दुसऱ्याच्या शेतात कामाला.

  • @sandipkhemnar2830
    @sandipkhemnar2830 2 місяці тому +4

    बास ना 1500रू.का होईना.जादा मागाल तर जादा महागाई.

  • @tukaramdipake3091
    @tukaramdipake3091 2 місяці тому +1

    हे मतदान मिळवण्यासाठी आहे.गरीब महिलांना एवढे मिळाले तरी त्ंयाना पुरेसे वाटते.सरकार राशन देते,1500रुपये देते,सामान्य महिला साठी योजना चांगली आहे.सरकारने रौजगार काढावेत,लोकां ना काम पाहीजेना,फुकट किती?दिवस पुरेल?मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानावेत.

  • @daulatkhandagale730
    @daulatkhandagale730 2 місяці тому +6

    दुसऱ्यनी किती दिले

  • @alwaysworking1247
    @alwaysworking1247 2 місяці тому +4

    १५०० चा उपयोग नाही तर कमाई चांगली आहे वाटते.
    १५०० रु घयाला नको. कोणत्याही परिस्थितीत भाव कमी कमी होणार नाही. १८००० होतात सगळे पैसे लक्षात ठेवा.

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 2 місяці тому +1

    म्हाताऱ्या महिलाना तर अगोदर कुठल्याही योजनेचे पैसे मिळाले पाहिजेत ्🙏🚩🌹🇮🇳🌹🙏🚩🙏🚩🙏🚩 आम्ही वारकरी पंढरीचे 🙏🚩 पुणे ्जय जय कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🙏🚩🌹🇮🇳🌹🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e 2 місяці тому +4

    या बहिणीनी आपली खरोखर आपल वास्तव मांडल या बहिणीनच महनन आहे मुलांच्या शिक्षणावर सरकारने योजना करावी आशी आपेक्षा आहे या बहिणीची 🙏🙏

  • @VitthalWankhede-dg9my
    @VitthalWankhede-dg9my 2 місяці тому +1

    याच्या अगोदर शिंदे साहेबांनी बरेच निर्णय घेतले आणि अमलात सुद्धा आले हे सुद्धा पैसे शिंदे साहेब नक्की देतील आम्हाला खात्री आहे

  • @RavsahebKirtne
    @RavsahebKirtne 2 місяці тому +2

    चालू मुख्यमंत्र्यांनी बंद केलं शरद पवारांनी चालू केलं चालू मुख्यमंत्री बंद केलं

  • @AnjaliAnjali-q2z7p
    @AnjaliAnjali-q2z7p 2 місяці тому +10

    शरद पवारने पाठवलेले माणसं आहे बोलणारे पण पवाराचे मानसी पैसे देऊन काम केले

  • @gopinathpatil7555
    @gopinathpatil7555 2 місяці тому +1

    माणसाला काही मिळाले नाही तर गप्प बसतो पण मिळाले की इच्छा वाढत जाते.मिळते ते घ्या.

  • @Sanjusir674
    @Sanjusir674 2 місяці тому +1

    अगोदर भावाची सत्ता आणून द्या 5000 पण देतील

  • @mohansabale9782
    @mohansabale9782 2 місяці тому +5

    एवढे पैसे शाळा सुधारायला दिले असते तर शाळा सुधारल्या अस्त्या

  • @NutanBelsare
    @NutanBelsare 2 місяці тому +1

    Virodhakana Bhrashtachar Kartayenar Nahi Mhanan Virodh Kartat❤

  • @SaiAm-x9r
    @SaiAm-x9r 2 місяці тому +1

    शेतकरी बरोबर मतदान करनार आहेत

  • @NutanBelsare
    @NutanBelsare 2 місяці тому +1

    Rajasthan Madhya Madhe Mahilana Paise.Miltat.Mahagai Kami Kartat .❤

  • @alwaysworking1247
    @alwaysworking1247 2 місяці тому +2

    हया चॅनेल वाल्यांना गरिबांना पैसे १८०००₹ महिला न देण्यासाठी प्रयत्न चालू आहे. १८००० कमी नाही हे लक्षात ठेवा.
    १८००० हजार रुपयांचे कर्ज काढून पहा १८००० हजार कमी आहे का ते.

  • @VitthalWankhede-dg9my
    @VitthalWankhede-dg9my 2 місяці тому +1

    1500 रुपये महिना म्हणजे हाय काय कमी महिना नाही सालाचे 18000 रुपये होतात साल भराचा सगळा किराणा होतो त्यामुळे शिंदे साहेब धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @KantilalGaware-j5x
    @KantilalGaware-j5x 2 місяці тому +1

    Maratha Aarakshan barobar Tai

  • @RameshwarSawant-r8k
    @RameshwarSawant-r8k 2 місяці тому +2

    अजित दादा ची प्रॉपर्टी देवेंद्र फडणवीस ची प्रॉपर्टी अशोक चव्हाणांची प्रॉपर्टी छगन ची प्रॉपर्टी ती दिसत नाही का रे तुला

  • @bharatraut6479
    @bharatraut6479 2 місяці тому +2

    पंधराशे नको म्हणता आणी गैस बाराशे झाला म्हणून कशाला बोंबलता ‌

  • @dilippatil2824
    @dilippatil2824 2 місяці тому +9

    तू रडू नको फॉर्म भरू नको

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 2 місяці тому

    पत्रकार साहेब तुम्ही अगोदर त्या बायांना बनवून ठेवले आहे असं बोला म्हणून.

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 2 місяці тому +1

    शिंदे साहेब आमचे २००० हाजाराचे दोन हाप्ते थकले सहा महिने होऊन गेले तरी तेवढे देता आले तर बघा

  • @sunitasshorts
    @sunitasshorts 2 місяці тому +1

    Kamal aahe yanchi, roj evdhe shetat kam karun suddha kami paise miltat ,tari sudhha 1500/- kami vatatat

  • @panditamrute5333
    @panditamrute5333 2 місяці тому +3

    रेशन दुकानदार रेशन कार्ड देत नाही सरकार न विचार करावं

  • @DhanlalShyam-mp5pm
    @DhanlalShyam-mp5pm 2 місяці тому

    अर्ज करून सुद्दा आम्हाला काहिच मिलता नही

  • @PavanRaut-ky8tn
    @PavanRaut-ky8tn 2 місяці тому

    अपेक्षा वाढल्या, अरे बायांनो ते जे देतात ते गुमान घ्या

  • @shidduraam1979
    @shidduraam1979 2 місяці тому +1

    😂😂😂😂😂😂

  • @RameshwarSawant-r8k
    @RameshwarSawant-r8k 2 місяці тому +1

    पत्रकाराच्या विरोध कमेन्ट करणारे काय फडणवीस न सोडली काय की

  • @Yogitafashion-i4b
    @Yogitafashion-i4b 2 місяці тому +8

    काही महिलाचं वय बसत नाही मुख्यमंत्री साहेबाला आमची विनंती लाडकी आजी योजना काढा खरी गरज तर आजीला आहे पैशाची

    • @pitambardhomne3979
      @pitambardhomne3979 2 місяці тому

      बिनडोक 1500 ts gheun.ka kzrma वयस्क साथी 3000 महिवली योजना हे above 65

  • @laxmanjavale183
    @laxmanjavale183 2 місяці тому +11

    निवडणूक जुमला आहे

  • @apa3153
    @apa3153 2 місяці тому +4

    ढाफुर पत्रकारांच्या पाठीमागून चांगला आवाज काढला पाहिजे

  • @manojjadhav3976
    @manojjadhav3976 2 місяці тому

    5000

  • @NutanBelsare
    @NutanBelsare 2 місяці тому +1

    Eknath ShindeChya Kapalache Halad Kuku Baghun Vatte.Ladki Bahin Yojna Kayam Suru Kartil.

  • @SaraswatiPatole-w1w
    @SaraswatiPatole-w1w 2 місяці тому

    लाजा सोडल्या लोकांनी फुकटची खायची सवय झाली

  • @babapatil0319
    @babapatil0319 2 місяці тому +2

    ,घेवु नकोस मग

  • @SanjayJagdale-r2c
    @SanjayJagdale-r2c 2 місяці тому

    𝚃𝚞𝚖𝚑𝚕𝚊 𝚔𝚢 15,000 𝚙𝚊𝚑𝚒𝚓𝚎𝚝 𝚔𝚊?

  • @HimmatHatote
    @HimmatHatote 2 місяці тому

    आरे या योजना बंद करा पंधराशे रुपये अमचेच घेतात आणि आम्हाला देतात बंद करून टाका हि फसवेगीरी

  • @prakashkarekar8269
    @prakashkarekar8269 2 місяці тому

    १५०० रुपये पण कमी नाही ताई

  • @dharmajijadhav4773
    @dharmajijadhav4773 2 місяці тому

    20000/-dene

  • @sadashivpatil1161
    @sadashivpatil1161 2 місяці тому +1

    Bai 18000rs ahet

  • @balasahebwalunj7539
    @balasahebwalunj7539 2 місяці тому +5

    पहा अडाणी लोक काय बोलतात

  • @RameshwarSawant-r8k
    @RameshwarSawant-r8k 2 місяці тому +2

    लबाडाचे अवतन जेवल्याशिवाय काही खरं नाही हे जुनी मन आहे

  • @HimmatHatote
    @HimmatHatote 2 місяці тому

    बास झालं आता घरी आराम करा सरकार चालवण्याची जबाबदारी संपूर्णपणे आम्ही घेतो आता कारण नविन पाहिजे जुने औषध ला पण नको

  • @HimmatHatote
    @HimmatHatote 2 місяці тому

    पंधराशे रुपये द्यायला लागले लई घाम गाळून द्यायला लागले काय तुमच्या पेक्षा जनता हुशार आहे तुम्ही कितीही डोक लावा जनता पैसे घेऊन विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ शंभर टक्के होनार

  • @RameshwarSawant-r8k
    @RameshwarSawant-r8k 2 місяці тому +2

    1500 बहिणीची बळवन नाही ही पिळवणूक

  • @SunitaBhoi-if5nv
    @SunitaBhoi-if5nv 2 місяці тому

    पैसे देऊ नका त्या ताईना चटणी घेऊन द्या

  • @RameshwarSawant-r8k
    @RameshwarSawant-r8k 2 місяці тому +1

    महागाई मुलखाची वाढवून ठेवली 1500 चटणीला बी पुरत नाहीत 5000 द्या

  • @AnilMagar-ce5lc
    @AnilMagar-ce5lc 2 місяці тому +1

    सगळं बोगस आहे

  • @DhondiramChinchulkar
    @DhondiramChinchulkar 2 місяці тому

    Agade. Brobar. Hi.

  • @RavsahebKirtne
    @RavsahebKirtne 2 місяці тому +1

    मालक पियायला दारू पिऊन मेला सरकारच्या नावाने काय बोल

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 2 місяці тому +1

    सरकारला मराठी वाचायला येत नाही काय? नाटकी पंतप्रधान मुख्य मंत्री ््मराठी मुलामुलींना नोकरी द्या ्🙏🙏🙏🚩🌹🇮🇳🌹🙏🚩

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 2 місяці тому +1

    म्हतर्या बायाना का देत नाही मुख्यमंत्री आम्ही वयस्कर झालो म्हणून आमचा भाऊ होत नाही का.

  • @sunitasshorts
    @sunitasshorts 2 місяці тому +1

    Labh pan ghyaycha ani nave pan thevaychi,

  • @NarayanBhadaeit
    @NarayanBhadaeit 2 місяці тому +1

    आवळे निवडणुकीपुरते नाटक हे सरकारचं 7:58 शेतकऱ्याचे भाव वाढलेले भाव कमी करणे,

  • @dalinakakde367
    @dalinakakde367 Місяць тому

    Mlakhat gheta partu tya bahina kupn kadhayla madat ka nahi kart kewl rajkaran🎉

  • @SurykantPachpute
    @SurykantPachpute 2 місяці тому

    Gelyavrsi 10000₹. Kapsacha bajar 7000₹ kela jr hisob kela tr hektri 80,000 ₹ srkarkde amche ahe niyamit krj fed krnarya setkryache vyaj tin vrsapasun dilenahi te srkarkde aj ladki bhin 1500₹ denar mhntat modi teen lakha prent krj maf gosna keli aj karjmaafi honar nahi ase sangtat

  • @ytb955
    @ytb955 2 місяці тому

    देश विकायला लावा लाडक्या भावाला 😂

  • @RamPole-p7y
    @RamPole-p7y 2 місяці тому

    ? ्🎉

  • @gurunathghude9474
    @gurunathghude9474 Місяць тому

    1500 रुपये चटणीला पुरत नाही ह्या बिल गेट्स च्या मावशीला... ह्यांना शौचालय देऊन चुकी केली शासनाने. ह्यांना हातात प्लास्टिक डब्बा देऊन बांधाच्या रस्त्याच्या कडेला बसवून ठेवायला पाहिजे होते सकाळ संध्याकाळ.

  • @Kraisee0
    @Kraisee0 2 місяці тому +1

    😂😂😂