Manoj Jarange Patil | OBCतूनच आरक्षण घेणार, तोपर्यंत हाटत नसतो - मनोज जरांगे पाटील

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 255

  • @PrashantGarje-qq6nw
    @PrashantGarje-qq6nw 2 місяці тому +12

    कोर्टा समोर 100 कोटी लोक नेले तरी कोर्टाला काय घेणे देणे नसते.....

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 2 місяці тому

      बरोबर आहे पण कुणबी ना पाहिलंच obc मधून आरक्षण आहे ते का देत नाही

    • @anilkhiraskar4259
      @anilkhiraskar4259 2 місяці тому

      तू कितीही बोबलला तरी आरक्षण मिळत नाही।

  • @vishalsable6391
    @vishalsable6391 2 місяці тому +4

    नाही नाही नाही.......नाही भेटणार 😅😅😅😅😅

  • @yuvhhjhh
    @yuvhhjhh 2 місяці тому +4

    मी फक्तं सांगणार तुतरीला मतदान करा.

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z 2 місяці тому +7

    आर दहा,महीणे झाले. ..
    काय दील, माझा समाज माझा समाज करुन
    तारीक पाटील, फक्त तारीख पे तारीख दीली, ,,

  • @KundalnandeKundalnande
    @KundalnandeKundalnande 2 місяці тому +35

    जय जिजाऊ जय शिवराय जय 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @praamodlongaonkar4033
    @praamodlongaonkar4033 2 місяці тому +3

    मुंबईच्या उरण मध्ये दाऊद शेख ने केलेल्या निर्घृण हत्येविरोधात पण थोबाड उघड.

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 2 місяці тому +6

    मन्या तू कितीही बोबलला तरी आरक्षण मिळत नाही म्हणजे नाही कारण मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे यात काही बदल होऊच शकत नाही।

  • @maratha11111
    @maratha11111 2 місяці тому

  • @Pragatpragati
    @Pragatpragati 2 місяці тому +11

    भेटत नसतं

  • @खासबात-ढ1च
    @खासबात-ढ1च 2 місяці тому +5

    मिळणार नाही.

  • @Lokkalakar3939
    @Lokkalakar3939 2 місяці тому +21

    बिना पाण्या ची पेणार माग हटणार नाही 😂😂

  • @somnathjadhav3058
    @somnathjadhav3058 2 місяці тому +5

    हेकाट स्वभाव, चर्चेला बसून बग मार्ग नीघेल

  • @ShamKadam-h8n
    @ShamKadam-h8n 2 місяці тому

    सदैव पाटलासोबत आम्ही एक मराठा लाख मराठा जितेंगे लढेंगे हम सब चरागे

  • @amol9188
    @amol9188 2 місяці тому +14

    प्रकाश आंबेडकराच नाव घेताच चूप 😂😂😂😂

  • @ashwiniwalunj822
    @ashwiniwalunj822 2 місяці тому

    Great great great great great great great great great great great great great great great great great great great great great great great great great great great great great great great great patil 😊😊😊😊❤❤❤❤❤

  • @facttechzfanclub4440
    @facttechzfanclub4440 2 місяці тому

    लढवय्या जरांगे पाटील जिंदाबाद

  • @truthseekerma
    @truthseekerma 2 місяці тому +28

    🚩🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 2 місяці тому +24

    ओ बी सी तून आरक्षण मिळत नसतं

  • @TukaramLondhe-v8m
    @TukaramLondhe-v8m 2 місяці тому +6

    288 . उभा करा पाटील साहेब ❤😊

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 2 місяці тому

    ❤ आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत ❤

  • @dattatiwar7463
    @dattatiwar7463 2 місяці тому

    बरोबर पाटील

  • @rohidasjadhav2465
    @rohidasjadhav2465 2 місяці тому +92

    सदैव पाटला सोबत जीवात जीव असेपर्यंत ओन्ली मनोज दादा जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है

    • @knowledgestream6360
      @knowledgestream6360 2 місяці тому

      बेवड मरतय रे 😂

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 2 місяці тому +7

      Patla ca dhrun halvt bs

    • @rohidasjadhav2465
      @rohidasjadhav2465 2 місяці тому +7

      @@sarjeraoyadav2912 तुझ्या माय बहिणीच्या संस्कार प्रमाण बोललास बघ

    • @tejas569
      @tejas569 2 місяці тому +6

      मी ओबीसी तुमच्या सोबत.... जय शिवराय 🚩

    • @panditraodhavale7931
      @panditraodhavale7931 2 місяці тому +1

      Only MJP

  • @sadhukale5558
    @sadhukale5558 2 місяці тому +5

    काहीही झाल तरी मिळत नाही

  • @dattawaghmare7131
    @dattawaghmare7131 2 місяці тому

    आम्ही सदैव पाटला सोबत🚩🚩🚩🚩

  • @truthseekerma
    @truthseekerma 2 місяці тому +29

    प्रत्येक जातीला ज्याने आरक्षण मिळवून दिलं ते त्या जातीसाठी देव झालेत.. पाटलांना पाठिंबा द्या.. खूप जन्नांच भल केलय त्यांनी कुणबी प्रमाणपत्र मिळवून देऊन❤❤🔥

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 2 місяці тому

    आम्ही धनगर पण तुमच्या सोबत आहोत पाटील.... तुम्ही मराठा आरक्षण सोबत धनगर आरक्षण साठी पण लडा द्या.... जय शिवराय, जय मल्हार ❤️

  • @vikasshinde9652
    @vikasshinde9652 2 місяці тому

    जय जरांगे जय महाराष्ट्र
    🇮🇳

  • @tejas569
    @tejas569 2 місяці тому

    जय शिवराय पाटील 🚩

  • @kiransonawane2908
    @kiransonawane2908 2 місяці тому +38

    तुतारी 😂

  • @truthseekerma
    @truthseekerma 2 місяці тому +24

    मराठा समाज आपल्या सोबत आहे जारांगे पाटील ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩मराठा समाज आपल्या सोबत आहे जारांगे पाटील ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩मराठा समाज आपल्या सोबत आहे जारांगे पाटील ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 2 місяці тому

    पाटील एकदम छान बोलत आहेत ते इतर पक्षाच्या कोणावरही टीका करीत नाहीत इतर पक्षाचे नेतेच सुशांत सुटलेत राजकारणात बाई आणि खुर्चीसाठी लाचार झालेले नेते आहेत मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद

  • @prasadnaik9254
    @prasadnaik9254 2 місяці тому +10

    Only भुजबळ saheb

  • @mobileapp2635
    @mobileapp2635 2 місяці тому

    ग्रेट माणूस बाकी नेते निरोध आहेत

  • @yogeshghadling8327
    @yogeshghadling8327 2 місяці тому +8

    भुजबळांचा केळ चोखलया शिवाय दिवस जात नाही याला लेकर पण भुजबळ साहेबाचे नाव घेऊन झाले म्हणी याला म्हणून भुजबळ साहेबाचे नाव रोज जपतो भुजबळ साहेबाचे देन विसरनार नाही डरांगे

  • @Social_work0322
    @Social_work0322 2 місяці тому

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @kanchanmunde3693
    @kanchanmunde3693 2 місяці тому +1

    तुतारीचा स्टार प्रचारक

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 2 місяці тому

    जरांगे पाटील आमचा दैवत आहे❤❤❤

  • @shyamsable8937
    @shyamsable8937 2 місяці тому

    एक मराठा लाख मराठा

  • @BhushanPawar-dq6tp
    @BhushanPawar-dq6tp 2 місяці тому +1

    Sherad pawar chya manus ahe

  • @User96942
    @User96942 2 місяці тому +35

    काही ही झाले तरी मिळणार नाही

    • @MCCCreator
      @MCCCreator 2 місяці тому +6

      १६% फुकट चे खावा फक्त, किती दिवस खाता आता तरी, स्वतः चे खायला शिका.

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 2 місяці тому +1

      ​@MCCC अरे लोकशाही आहे मोगलाई नाही तुला वाटते ना फुकट खाल्ले तर जा ना मग न्यायालय मध्ये तुला कोणी रोकलेreator

    • @nitinmane9960
      @nitinmane9960 2 місяці тому +3

      Pn tu he lakshat thev nahi milnar arkshan​@@MCCCreator

    • @MCCCreator
      @MCCCreator 2 місяці тому

      @@nitinmane9960 का मिळणार नाही भाऊ

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 2 місяці тому

      ​@@nitinmane9960 किती दिवस आमच्या आरक्षण वर जगणार.. 😂😂

  • @tukaramgolap3227
    @tukaramgolap3227 2 місяці тому

    गरीब शेतकरी मराठ्यांच्या लोकांना विधानसभा मध्ये ऊभ करून निवडून आणले पाहिजे हे सगळी नेते लोकं पाडली पाहिजे तवा आपल्याला आरक्षण मिळेल आसं मला वाटतं एक शेतकरी मराठा माणूस जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🌹🙏 एक मराठा कोटी मराठा 🐯

  • @Durgaraj2455
    @Durgaraj2455 2 місяці тому

    पाटील...❤❤❤

  • @sagarbhagat7086
    @sagarbhagat7086 2 місяці тому

    Ek Maratha lakh Maratha

  • @abhinandansatam4938
    @abhinandansatam4938 2 місяці тому

    Maratha❤❤❤❤❤

  • @balajichoudhari5088
    @balajichoudhari5088 2 місяці тому

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @bapumore5533
    @bapumore5533 2 місяці тому +42

    आमचं दैवत आदरणीय श्री मनोज दादा पाटिल ❤❤

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 2 місяці тому +4

      Ghri gheun ja tya yedzvya la

    • @shiv4162
      @shiv4162 2 місяці тому

      Anpadh daiwat hindi abcd yet nahi.

    • @harshadchauhan8190
      @harshadchauhan8190 2 місяці тому

      😂😂😂😂😂😂​@@sarjeraoyadav2912

  • @yogeshsomwanshi8674
    @yogeshsomwanshi8674 2 місяці тому

    ओबीसी मधुन कधीच आरक्षण भेटणार नाही जरांगे

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 2 місяці тому

    ❤ आता कस पाटील म्हणतील तस ❤

  • @sharaduttamundre
    @sharaduttamundre 2 місяці тому +5

    काही नाही आमदार होण्याचे वेड लागले

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 2 місяці тому

      कोलतो आम्ही आमदारकी 😂😂😂.... हीत खासदारी लवड्या वर ठेवली आहे 🤣🤣🤣🤣

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 2 місяці тому

    जारांगे पाटील ❤️

  • @BalasahebJagtap-bd2gk
    @BalasahebJagtap-bd2gk 2 місяці тому

    गरजवंत मराठयांचा देव माणूस मनोज जरांगे पाटिल विजयी भव ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 2 місяці тому +24

    सत्ताधारी असो किंवा विरोधक,,या,राजकारण्यांना जरा सुद्धा अक्कल नाही,,, यांना जनतेच काही देणंघेणं नाही,, आम्ही कायम मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत राहनार 🚩🚩

  • @bharatmote-rk9dd
    @bharatmote-rk9dd 2 місяці тому +1

    🙏🙏🙏❤❤❤

  • @KiranGargi-y9t
    @KiranGargi-y9t 2 місяці тому

    Ek maratha lakh maratha.....jarange patil jindabad

  • @AnnasahebJawale-vy8ly
    @AnnasahebJawale-vy8ly 2 місяці тому

    Ek maratha lakh maratha Manoj dada jarange patil tum age badho hum tumhare sath hai

  • @खासबात-ढ1च
    @खासबात-ढ1च 2 місяці тому +8

    मीडियाने या रिकामचोट कडे लक्ष देणं बंद करावं.

  • @user3-wz7wo
    @user3-wz7wo 2 місяці тому +2

    🍌🍌🍌🍌🍌 ghe

  • @vitthalkakade9799
    @vitthalkakade9799 2 місяці тому +5

    उत्तर देत बसू नका हे लोक जाणीवपूर्वक आपल्याला वेगळ्या मार्गान घेऊन जात आहेत..

  • @सत्यमेवजयते-ल2प

    गर्व से कहो हम कुणबी है एक कुणबी लाख कुणबी

  • @KingofMaharashtra4201
    @KingofMaharashtra4201 2 місяці тому

    चपटी किंग चपटी मारा

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 2 місяці тому +42

    एकच मिशन मराठा आरक्षण फक्त मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 2 місяці тому

    सर्व पक्षातले फक्त मराठा उमेदवार निवडून आणायचे 160

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 2 місяці тому

    गरजवंत मराठ्यांचे सरकार आणू...२०० निवडून च आणू..

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 2 місяці тому

      जरांगे ला उभा करून त्याला निवडून आणून दाखव त्याशिवाय आरक्षण मिळणार नाही

  • @Delta21Tango
    @Delta21Tango 2 місяці тому

    कुणा कडून घेणार...🎉😢😂

  • @BhagwanGhanwat-e2z
    @BhagwanGhanwat-e2z 2 місяці тому +1

    जय शिवाजी महाराज जय महाराष्ट्र जय जरागे पाटील आमही तुमचे पाठीमागे आहे

  • @shubhammore8528
    @shubhammore8528 2 місяці тому +1

    एक मराठा लाख मराठा आम्ही जरांगे पाटलांन सोबत🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @arjuneadegavkar6271
    @arjuneadegavkar6271 2 місяці тому +2

    एवडे दिवस काय तुझ्यावर काय ओ बी सी वाले चडत होते का

  • @BabanKadam-gw7kd
    @BabanKadam-gw7kd 2 місяці тому +25

    288. उमेदवार उभे करा म्हणजे आपली प्रतिष्ठा राहील

  • @SandipPanchal-ds8iu
    @SandipPanchal-ds8iu 2 місяці тому

    वह रे वह तुतारी वाला

  • @anilpoul1540
    @anilpoul1540 2 місяці тому +24

    माननीय जरांगे पाटलांनी निवडणूक लढवावी 🚩🙏
    एक मराठा कोटी मराठा

  • @kiranpawar9530
    @kiranpawar9530 2 місяці тому +1

    एक मराठा लाख मराठा
    एक धनगर लाख धनगर
    एक मुस्लिम लाख मुस्लिम
    एक दलित लाख दलित
    एक बंजारी लाख बंजारी
    12 बलुतेदार 12 लाख बलुतेदार
    समीकर्णा जुळवायचे असतील या समाजाने एकत्र येन गरजेचं आहे
    ही आरक्षनाची लढाई येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी आहे

  • @ganeshpawar6570
    @ganeshpawar6570 2 місяці тому

    सामान्य नेता

  • @ankushlandge8029
    @ankushlandge8029 2 місяці тому +1

    पाटील ऐसी मध्ये मांगनी करा 🎉🎉

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 2 місяці тому

    Only one jarange patil ❤️🔥💯

  • @sambhajiundre271
    @sambhajiundre271 2 місяці тому

    🎉🎉

  • @AbcXyz-k7o
    @AbcXyz-k7o 2 місяці тому +32

    आम्ही म्हणतो कुलदैवत आमचे मनोज जहांगीर आहेत खंडोबा देवस्थान नाही फकस्त कुलदैवत मनोज जहांगीर एक मराठा लाख लाख मराठा

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 2 місяці тому

      Manoj jarange patil

    • @tejas569
      @tejas569 2 місяці тому

      फेक id नीट लिह

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 2 місяці тому

      जय शिवराय, जय मल्हार ❤️

  • @adinathkute3696
    @adinathkute3696 2 місяці тому

    💯 नाही भेटत

  • @ramdhamale3933
    @ramdhamale3933 2 місяці тому +1

    मरेपर्यंत मनोज जरांगे पाटीलसाहेबा सोबत

  • @rajpat1000
    @rajpat1000 2 місяці тому +3

    पाटील गोरगरीब आहे तरी किती ते तर एकदा सांगा दररोज दररोज तेच तेच कॅसेट लावू नका😂😂😂😂

    • @nitinmane9960
      @nitinmane9960 2 місяці тому

      मग काय तर फालतू बोलतो नुसता दारुड्या

  • @KisanBhabad-o9o
    @KisanBhabad-o9o 2 місяці тому

    मिळेल वाट पहा

  • @ManikraoKadamraja
    @ManikraoKadamraja 2 місяці тому

    मनोज जरांगे पाटील यांनी रास्त मागणी केली आहे 16% मराठा आरक्षण गेले कुठे हा प्रश्न सर्व पक्षीय नेत्यांना आहे मनोज जरांगे पाटील यांनी एका पक्षाला
    मराठा आरक्षण विषयी जबाबदार धरणे योग्य नाही मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर संपूर्ण मराठा समाजाची ताकद आहे फक्त ओबीसी मधून मराठा आरक्षण पाहिजे जे 16% लाटलेल मराठ्यांच आरक्षण आमचं आम्हाला द्याव नाही दिल्यास संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज मागे हटणार नाही

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 2 місяці тому +1

    एक मराठा कोटी मराठा एकनिष्ठ पाटलासोबत मनोज दादा जरांगे फॅक्टर भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र चे ✨✌️💪💪💯💯🚨🚨🚩🚩🚩🚩

  • @ShrimantGaikwad-n3j
    @ShrimantGaikwad-n3j 2 місяці тому

    Ambedkar palturam, आत्तापर्यंत जरागे पटलासोबत असल्याचा आव आणत होते आणि आत्ता विरोधात उठले आहेत, स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याची चाल आहे.परंतु जनता हुशार आहे.ते आत्तापर्यंत एकही निवडणूक जिंकले नाहीत.deposit घालवले.विधानसभेसाठी धडपड चालू आहे.

  • @ishwarhakale7821
    @ishwarhakale7821 2 місяці тому

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @Shetkari979
    @Shetkari979 2 місяці тому +1

    मनोज दादा मराठा समाजाने निवडणूक लढवायची आणि जिंकायची सर्व मराठा समाज दादांच्या खंबीरपणे पाठीशी उभा आहे

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 2 місяці тому +1

    ❤❤❤ संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील दादा ❤❤❤.

  • @ashokjadhav5998
    @ashokjadhav5998 2 місяці тому +5

    मनोज दादा जिंदाबाद

  • @nitinmane9960
    @nitinmane9960 2 місяці тому

    म्हणजे पहिल्या पासून मराठा गरीब आहे. 😅😅

  • @babasahebtupe9486
    @babasahebtupe9486 2 місяці тому +15

    ❤❤❤ पाटील ❤❤❤

  • @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
    @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 2 місяці тому +3

    आज OBC मध्ये मागतो उद्या SC ST वर पण गदा आणसील

    • @karunasolav
      @karunasolav 2 місяці тому +1

      Obc त आमच्या हक्काचा मागतोय kunachya बापाचं नाही

    • @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
      @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 2 місяці тому +2

      @@karunasolav आरक्षण हे कोणाच्या बापाच नाही पण त्याला पण काही मर्यादा आहेत
      तुम्हाला जेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर देत होते तेव्हा तुम्हाला जात हालकी वाटत नव्हती आज गरज आहे तर स्वताला मागास पण मनून घेऊ वाटना स्वताला मागास सिध्द करा आणि घ्या

  • @5to7sr89
    @5to7sr89 2 місяці тому +1

    मराठायानो आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी उतरा मैदानातं. कोणताच पक्ष आपला नाहि कोनताच नाही. म्हणून पाटील बोलतील तेच धोरण बांधा. जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 2 місяці тому +9

    आज उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाची भेट नाकारून मराठा आरक्षण कोलुन लावले,त्यांना मराठा म्हणून मतदान करणार नाही अशी प्रत्येक मराठा मतदारांनी जाणीव ठेवावी.

    • @santoshdch
      @santoshdch 2 місяці тому

      उध्दव ठाकरे ब्राह्मण आहे. बाबा.

    • @santoshdch
      @santoshdch 2 місяці тому

      उध्दव ठाकरे ब्राह्मण आहे.बाबा

  • @karunasolav
    @karunasolav 2 місяці тому

    आरक्षण मिळणार नसेल तर मरठवाडा हे राज्य आम्ही वेगळं मागू

  • @ashokjejurkar7233
    @ashokjejurkar7233 2 місяці тому

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @mahadeojambale330
    @mahadeojambale330 2 місяці тому

    दौण्ड तालुक्यात विधान सभेला मराठा उमेदवार उभा करा

  • @balajimule2825
    @balajimule2825 2 місяці тому

    Only Manoj jarange patil

  • @nivruttigorde2111
    @nivruttigorde2111 2 місяці тому +1

    हम सब जरांगे . दादा तुम्हारे साथ हम सब है।जय जिजाऊ जय शिवराय,🌹🌹🙏🙏

  • @arundahifale1517
    @arundahifale1517 2 місяці тому +6

    😂😂

  • @krishnaharkelharkel4295
    @krishnaharkelharkel4295 2 місяці тому +1

    Obc padnar Maratha aanar jati vaad karnar

  • @stories-2
    @stories-2 2 місяці тому +2

    दादा पाहिलं पण तेच झालंय आपल्याच माणसांनी आपला घात केलाय दुसऱ्यांनी तर साथ सोडून च द्या
    छ्त्रपती ना पण आपल्या मुळच घात झालता समाजाच्या कायम लक्षात राहील हे कायम आपल्याला कोणी साथ दिली कोणी नाही दिली 🙏🏻