खूप छान माहित दिली भावांनो,मला खूप आवडली हि माहिती,आणि तुमचे मनापासून खूप खूप आभार,जय महाराष्ट्र!आणि अजून एक सांगायचं आहे कि ज्योतिबाच मंदिर ह्याबाबत काही माहिती नाही सांगितली.
खूप छान पद्धतीने माहीत दिली त्या बद्धल अगोदर खूप आभार पण सर हेमाडपंथी शिल्प म्हणजे काय आणि त्याची बांधणी आणि आकार व ते कसे ओळखायचे हे जर सांगितले तर खुप छान वाटेल प्लझ्झ एक व्हिडिओ नक्की बनवा या वर कोना कोणाला आवडेल ते पाहायला
कोल्हापूर मधील खूप काही महत्वाच्या वास्तू, मंदिर , सांगायच्या राहून गेलात. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पन्हाळगडावर वास्तव्य, कोल्हापुरी गूळ , कोल्हापुरी साज, दख्खनचा राजा जोतिबा,राजाराम तलाव ,सर्वात पहिला मराठी चित्रपट तयार केला, गगनबावडा येथील दृश्य, चंदगड,आजरा तालुक्यातील दृश्य, दाजीपूर अभयारण्य , अशा खूप काही गोष्टी आहेत .उगाच म्हणत नाही जगात भारी आम्ही कोल्हापुरी . तुम्ही पण माहिती छान दिली .
कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात काही ना काही कमी आहे पण कोल्हापूर असा जिल्हा आहे तेथे सर्व काही आहे मी आतापर्यंत अर्धा महाराष्ट्र पहिला पण कोल्हापुरात जे आहे ते कुटच अनुभवता आले नाही म्हणून जगात भारी आम्ही कोल्हापुरी
Last month, on the occasion of my friends marriage I went to the kolhapur. Kolhapur is a historical place. Mahalaxi Mandir, shahu palace, Kanheri math and near by jyotiba all this historical places are awesome. And the people of kolhapur are very helpful in nature....
लय भारी.. थोडी माहिती राहीली.. पण मस्त माहिती सांगितली.. खूपच छान
Jyotiba Kolhapur:- ua-cam.com/video/sJGXaSxI1Wg/v-deo.html
जगात भारी आपलं कोल्हापूर
😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣
खूप छान माहिती दिली आहे . 👌👌 मला माहिती खूप आवडली.
खूप छान माहिती समोर आली आहे खरचं सुंदर चांगले देव जय देव जय देव आनंद झाला असून मला खूप आनंद व्यक्त केला भैया खचांगलं
खूप छान माहित दिली भावांनो,मला खूप आवडली हि माहिती,आणि तुमचे मनापासून खूप खूप आभार,जय महाराष्ट्र!आणि अजून एक सांगायचं आहे कि ज्योतिबाच मंदिर ह्याबाबत काही माहिती नाही सांगितली.
Jyotiba Kolhapur:- ua-cam.com/video/sJGXaSxI1Wg/v-deo.html
छान जगात भारी आम्ही कोल्हापुरी
🤣🤣🤣🤣🤣
👑जगात भारी आम्ही कोल्हापुरी 👑
@@swapnilatkar5926 Amche Kolhapur already smart ahe, so there's no need to involve in smart cities,Samjle ka?
@@swapnilatkar5926 bhau man mokle ahe tyana smart City chi garaj nahi te already smart ahet ...smart Cityt rahnyarya lokani kuthe lay tir marlet 😂😂😂😂
😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
👏🌹❤ mala khup abhiman ashe me kolhapurkar asnyacha ❤❤❤❤❤
Sir Khup Chan Aahe Mahiti Pn mhatvach Stan rahil😁
Kolhapur che mans kharch lay bhari ahet rao ..man khup mokle ahe ...aapn khup respect krto kolhapur vasiyancha
.....Awesome.....
Short but sweet thanks sir 😊
सुपर्ब झाला आहे व्हीडीओ
Khup chaan mahiti dilit Dhanyawad🙏
Ek no re bhava
एक नंबर भावांनो....
कोल्हापुरातील प्रसिद्ध गूळ हे हि हव त्यात भावांनो
जोरदार तरीके से बताए आपने बेस्ट,👌👌👌👌👌
माझ कोल्हापूर लय भारी 👌👌🙏
उगाच म्हाणत नाहीत जगात भारी कोल्हापुर😎💪💝
😅😅🤣🤣🤣🤣
💐jay mataji mahalakshumi💐
Khup sundar mahiti dhili sir apan avadli sundar👌👌💐💐💐
खूप छान पद्धतीने माहीत दिली त्या बद्धल अगोदर खूप आभार
पण सर हेमाडपंथी शिल्प म्हणजे काय आणि त्याची बांधणी आणि आकार व ते कसे ओळखायचे हे जर सांगितले तर खुप छान वाटेल प्लझ्झ एक व्हिडिओ नक्की बनवा या वर कोना कोणाला आवडेल ते पाहायला
लय भारी माहिती
अप्रतिम मांडनी 👍🏻
Chukich mandarin should be in dirgh ni
First comment from KARNATAKA
KalaNagari !
Ek number bhau 👑❤️
Khup chan mahiti
Ek number
हो आहेच आमचे कोल्हापूर लई भारी
😅😂🤣🤣🤣🤣🤣🤣
जगात भारी आम्ही कोल्हापूरी...
🤣🤣
भावांनो, you have so many amazing videos ..... keep making videos like this .. keep us informed ... I am very proud of you ....
Lovely vidoes nice guide
लय भारी आमचं कोल्हापूर
खूप छान विडिओ बनविले सर आपण असेच विडिओ बनवावे ही विनंती
dada mahiti khup chhan dili Tyasathi tujya team che an tuje hi abhar.... ek request hoti panhala gadavrche sarv points che olakh denara video bnav n🙇
जगात भारी आम्ही कोल्हापूरी🙏
😅😂😂😂🤣🤣🤣🤣💜💜
पुरे पुर असे एकच 'कोल्हापुर '
सुंदर माहीती खुप सोपे भाषेत.
thanx Sir
नाद करायचा नाय 💪
Kolhapur is best....all facilities cha v4 karta.... Kolhapur 1 no.aahe....उगीच बोलत नाहीत जगात भारी आम्ही कोल्हापुरी
Kkddkk
Kharch khup chhan manse ahet hya city t aani khup shant vatavaran ek veglich Shanti milte mi Don da yeun geliye
Yes only misal khup bhangaar ahe baki affordable ahe city
@@ameyavaidya9743 bade bade shaharo me aisi choti choti bate hoti rahti hai 😄
Aho raste dakhva🤣🤣🤣🤣
Wonderful channel wonderful kolhapur m from kolhapur
खूप सुंदर आहे कोल्हापूर
Nice creation
Lai bhari... 🤗
जगात भारी आम्ही कोल्हापूरी.
🤣🤣
Laiee bhari aami Kolhapuri..😍💕
कोल्हापूर मधील खूप काही महत्वाच्या वास्तू, मंदिर , सांगायच्या राहून गेलात.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे पन्हाळगडावर वास्तव्य,
कोल्हापुरी गूळ , कोल्हापुरी साज, दख्खनचा राजा जोतिबा,राजाराम तलाव ,सर्वात पहिला मराठी चित्रपट तयार केला, गगनबावडा येथील दृश्य, चंदगड,आजरा तालुक्यातील दृश्य, दाजीपूर अभयारण्य , अशा खूप काही गोष्टी आहेत .उगाच म्हणत नाही जगात भारी आम्ही कोल्हापुरी .
तुम्ही पण माहिती छान दिली .
खुप छान 👌🤗
Bhava khup gosti rahilyat ajun ek video banva kolhapur vr...
एकच नंबर
Nice Ganesh waghmare ........Plz one more vedio of kolhapur..Near by Dhamode nature view....
aparna Tapkir yes of course
जगात भारी आम्ही कोल्हापूरी
😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
wav lyyyy bhari mahiti
NICE 👍
Bahut acchhe videos hai aap aise hi dharmik videos lifetime bhejte rahiye please yahi humble request hai aapse
🚩श्री महालक्ष्मी प्रसन्न 🚩
आई अंबाबाईच्या नावानं ऊदे ऊदे......
श्री जोतिबाच्या नावानं चांगभलं
nice information
Ya madhe Khup kahi miss kel tumhi like Jotiba, vishalgad, ghats etc
कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात काही ना काही कमी आहे पण कोल्हापूर असा जिल्हा आहे तेथे सर्व काही आहे मी आतापर्यंत अर्धा महाराष्ट्र पहिला पण कोल्हापुरात जे आहे ते कुटच अनुभवता आले नाही म्हणून जगात भारी आम्ही कोल्हापुरी
महाराष्ट्रात काय संपूर्ण जगात पहायला मिळणार नाही
1n
H
😂
He dusryani bolala pahije..swatach kay bolaycha ?
Khup chan👌🏻
माझं कोल्हापूर....
खुप छान माहती दिलीत
खूप खूप छान
Last month, on the occasion of my friends marriage I went to the kolhapur. Kolhapur is a historical place. Mahalaxi Mandir, shahu palace, Kanheri math and near by jyotiba all this historical places are awesome. And the people of kolhapur are very helpful in nature....
Hhuuuyr
Very good
जगात भारी कोल्हापुरी
Bhau deva jyotiba var ajun ek video banava
Mastach
🚩कोल्हापूर🚩 💪💪💪🙏
छान माहिती दिलात धन्यवाद !
Nice video and good information. You should have added Shri Jotiba mandir... Pavankhind...and Nesri chi khind...prominent historical places...
Aamabai cha udo udo 🙏🙏🙏💐💐💐💐
जगात भारी आम्ही कोल्हापुरी
खूप छान आहे पण जोतिबा मंदिर असून ते तुम्हाच्या लक्षातच आलं नाही
जोतिबा च्या नावाने ओळखले जाणारे दख्खनच्या राज्या ला विसरून चालणार नाही
jhaleli chuk lavkarach sudharun special episode banavu jyotiba var
Thanks
Barobar ahe
@@MaharashtraHeritage u.
जगात भारी आम्ही कोल्हापुरी😎
🤣🤣🤣🤣
Awesome
Nice 👌 video
शिव पुञ राजारामराजे शिवरायांची सून ताराबाई यांचे वंशज राजर्षि छञपती शाहु महाराज भोसले यांना मुजरा
Nice
Khup Chan nahiti Dili 👨 👌🙏🙏
😍JAGAT BHARI AMHI KOLHAPURI🚩
Please make more video on kolhapur mahalakshimi temple please....
Yes, of course
Kolhapur's nature is awesome
Lay bhari Marathi tadka
Mast❤️
स्वप्नवेल पॉईंट चंदगड, बारमाही वाहणारा तिलारी वॉटरफॉल , वैजनाथ मंदिर महिपाल गड चित्री डॅम , बाळूमामा हे स्पॉट विसरलात तुम्ही
आमचा कोल्हापूर लई भारी कोल्हपंरची शान
श्री छञपति शाहू महाराज
मला अभिमान आहे मी कोल्हापुरी असल्याचा..💪😊
🤣🤣🤣🤣🤣
Good morning sr
जगात भारी आम्ही कोल्हापुरी 🚩🧡🙏🏻🔥🚩
👑
खूप धन्यवाद खूप आभार मानले आहेत शिवसेनेचे महिला आघाडीच्या अध्यक्षा महाराष्ट्र शिवसेना महिला ताप्रमुख
Mast
🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
श्री ऊॅ आई अंबाबाई च्या नांवन चांगभलं
🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
भावा. पैलवानांचा उल्लेख करायला पायजेल होता.खासबाग मैदान सोडलास राव 🚩🚩🚩
Very nice 👌
Sir, mala background music pahije
Milnar ka....please sir
Jai Maa Meri Maaiya meri Devi aai ki Jai🌹🌹🙏🙏
Aai Ambabai ki Jai🌹🌹🙏🙏Jai ho Bappa Morya🌹🌹🙏🙏
मला खुप आवडते कोल्हापूर
mast...
कोल्हापुर तै दखचा राजामुळै वोळखल जात