भगवान शंकर महादेवाची माहिती - डॉ. अशोक राणा GOD Shankar history and true story - Dr. Ashok Rana

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лип 2024
  • भगवान शंकर महादेवाचा इतिहास व माहिती - अशोक राणा GOD Shankar history and true story - Dr. Ashok Rana
    #marathidarshan #AshokRana #अशोकराणा #viththal #shankar #lordshankar #history #lordshiva #lordshivastatus #godshankar #shivshankar #lordmahadevwhatsappstatus #history #lordmahadev
    #भगवानशंकर #महादेव #शंकर
    Please subscribe to the Marathi Darshan UA-cam Channel for more videos.
    " मराठी दर्शन " हा एक मराठी युट्युब चॅनेल आहे. हा चॅनेल मराठी कविता , कथा , नवीन चित्रपट , नाटक , नवीन पुस्तक वाचन ,टेकनिकल बातम्या , चालू अपडेटस , राजकारण , इतिहास , मनोरंजक विडिओ , विनोद आणि माहिती यावर पोस्ट करत राहील.
    या चॅनलवर अपलोड होणर्‍या नवनवीन विडीयोचे अपडेट / नोटीफिकेशन मिळविण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब (Subscribe) करा . या चॅनलवरील विडीयो पाहतांना आपल्या मनात आलेले प्रश्न आम्हाला कॉमेंट ( Comment) करून विचारा.
    आमचा ई-मेल आहे - marathidarshan2020@gmail.com
    Images and videos used from Pixabay, Unsplash, Pexels
    Disclaimer :
    The video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.
    NOTE: ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONG TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME.
    I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWN IN THE VIDEO

КОМЕНТАРІ • 225

  • @pradeepshinde493
    @pradeepshinde493 Місяць тому +12

    Shrushtichi nirmiti करोडो वर्षांपूर्वी झालेली आहे. देव दानव सगळेच या shrushti पाणी हवा निसर्ग यातूनच अस्तित्वात असतील. त्यामुळे देवांनी सगळं निर्माण केलंय ही कल्पनाच भंपक आहे. खूप समर्पक विश्लेषण.

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 25 днів тому

      मुर्खा, देवांनी निसर्ग तयार केला असं म्हणतात. तुला कोणी सांगितलं की निसर्गाने देव तयार केले? या अशोक राणा सारखे मूर्ख इतिहासकार जणू काही देव जन्माला आले त्यावेळी ते त्या घटनेचे साक्षीदार होते अशा थाटात बोलत राहतात. तर असल्या मूर्खांच्या नादी लागून स्वतः मूर्ख व्हायच्या आधी विचार कर.

  • @rameshwankhede3572
    @rameshwankhede3572 Місяць тому +18

    सायन्स जर्नी बघा वेगळाच इतिहास सांगतात

    • @ajinkyas842
      @ajinkyas842 Місяць тому +3

      सायन्स जर्नी यांनी सांख्यदर्शन जी महात्मा भगवान गौतम बुद्ध यांच्या ही अगोदर अस्तित्वात होते त्यांचे इतिहास अभ्यासावा वर

    • @amitbansode147
      @amitbansode147 Місяць тому +4

      ​@@ajinkyas842😂😂😂sankhya darshan che janak kon aahet buddhnchya khup varsha nantar sankhya darshan aalay je Buddhist lokanchich aahe ani je devana nakarat aage abhyas kara jara 😊

    • @bhausahebmehere9854
      @bhausahebmehere9854 Місяць тому +2

      Mee पाहत असतो

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 Місяць тому +3

      mee pan science journy baghato aek no sangatat sir sarvani baghun andhshradhha mukt vhve ani bramhanmukat vhave ❤

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 Місяць тому +4

      ​@@ajinkyas842tu neet bagh tyanche sarv grath budhhisum chech astat tas sankhy darshan hot charvak hot bharata aekun 7darshan hote te anatm nastik hote yacha study bhagavn budhhani pan kela hota pan tyani vipashana dvare samyek sambudhh zale te great ch ashet sj sir bhagavn budhhana mananars sir aahe neet sj bagh samajel

  • @kailasbarahate
    @kailasbarahate 27 днів тому +9

    आगदी बरोबर, सृष्टीचा निर्माता हे कुठल्याही धर्मातील देव नसुन हे फक्त सायन्स सांगु शकेल.
    धर्म म्हणजे जिवन जगण्याची एक पद्धती या अर्थाने घेणे योग्य ठरेल.

    • @mahekas6546
      @mahekas6546 9 днів тому

      reasoning mhanje science, jas aai chaya potat bal banta ti swathah banavat basat nahi te apoap bant. Religion ani science donhi var andhvishwas theu naye.

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 Місяць тому +13

    दक्षाच्या कथेत मुलीला स्वतः चा पति निवडण्याचा हक्क दिलेला आहे. पण याबाबत कोणीच कधी बोलणार नाही कारण तेवढी अक्कल नाही.

  • @shriharshshinde9451
    @shriharshshinde9451 Місяць тому +1

    ग्रेट माहिती ❤

  • @user-hd6es7qd2g
    @user-hd6es7qd2g Місяць тому +38

    शंकर,महादेव, हे दैवत आदिवासी गोंड जमातीचा शेवटचा 88 वा राजा (शंभू पार्वती) आहे, मानव रूप आहे. स्व. डॉ. मोतीरावेन कंगाली यांचे शोध साहित्य वाचा. वेद, पुराण हे सारे थोतांड आहे.

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 Місяць тому +7

      Correct right bramanani lihilele sarv sahity khot aahe bhatnirmit aahe

    • @user-dp2cm2ir3u
      @user-dp2cm2ir3u 29 днів тому

      थोतांड म्हणणारे थोतांडी बापाच्या पोटचे . सर्व संता पेक्षा ..हे गंजेडी बेवडे खावडे लवडे..लयी शहाणे झाले का . कोलतो आम्ही असल्या स्वैराचातून पैदा झालेल्यांना

    • @rajendrabhosle5122
      @rajendrabhosle5122 28 днів тому

      ज्याप्रमाणे इंदिरा गांधी, त्यांचे पूर्वज मुस्लिम (बाबर माझा पूर्वज असल्याचा इंदिरा गांधी यांनी स्वतः म्हंटले आहे.)
      आणि सोनिया/राहुल गांधी, त्यांचे पूर्वज ख्रिस्ती यांच्याप्रमाणेच परकीय लबाड आणि लुटारु ठरतात. इतर मुस्लीम, ख्रिस्ती समाज तुमच्या आणि व्हिडिओ कर्त्याच्या संकल्पनेतील "यक्ष" प्रमाणेच गद्दार, धर्मभ्रष्ट आणि अधर्मी, आहेत

    • @pawankumarkarnahake5843
      @pawankumarkarnahake5843 26 днів тому +5

      🙏🙏🙏sambhu sek na seva seva jai gondvana jai mulnivasi🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @user-hd6es7qd2g
      @user-hd6es7qd2g 26 днів тому +2

      @@pawankumarkarnahake5843 जय सेवा....

  • @user-xe1wz1nn4z
    @user-xe1wz1nn4z 25 днів тому

    उत्तम

  • @mahekas6546
    @mahekas6546 9 днів тому +1

    Helicopter havet ekach thikano udat thevlyas jameen khalun gol firtana disel ka ? jar disat nasel tar earth swatha bhowati firat firat surya bhowati firat nahi ka ?

  • @shrikantbabhulkar1572
    @shrikantbabhulkar1572 Місяць тому

    👌👌

  • @arvindmusicworld-arvindnip7653
    @arvindmusicworld-arvindnip7653 Місяць тому

    खूप छान

  • @mahendrac.mormare6035
    @mahendrac.mormare6035 29 днів тому +4

    ' बहुजनांच्या डोक्यावर ( ताकदीवर , आश्रयावर , भोळ्याभाबडया पणावर ) उभा राहून ब्राह्मणवाद मोठा होतो ' हा संदेश ब्राह्मणांकडून बहुजनांना देण्यासाठी हे वामनाच चित्र रेखाटण्यात आलं आहे.

    • @ChandrajeetBhosale-qc5rd
      @ChandrajeetBhosale-qc5rd 13 днів тому

      राम विष्णू अवतार होते का,आणि क्षत्रिय होते का

  • @dr.shivajikamble490
    @dr.shivajikamble490 Місяць тому +1

    Nice explanation Sir!!!

  • @user-hg1fn3hr4g
    @user-hg1fn3hr4g 12 днів тому +2

    श्रीयुत राणा यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही .

  • @user-jp8hk4ne8r
    @user-jp8hk4ne8r Місяць тому +6

    निव्वळ थापा मारतात तुम्ही, तलकलिन काही पुरावे हाती आहेत का?

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 25 днів тому +1

      श्री अशोक राणा हे बुद्धाच्या जन्माच्या वेळी त्याच्या खोली बाहेर उभे होते. ते हा निसर्ग तयार झाला त्या अगोदर पासून अस्तित्वात आहेत. त्यामुळे ते आज छातीठोकपणे सांगू शकतात की देव हे निसर्गाने तयार केलेले आहेत. देवाने निसर्ग तयार केलेला नाही.

    • @jyeshthah1
      @jyeshthah1 14 днів тому

      😂😂😂😂

  • @Sanghmitra-dt9qu
    @Sanghmitra-dt9qu 22 дні тому +1

    आदरणीय अशोक राणा सर जी सादर जय भीम जय संविधान 🙏 धन्यवाद सर 🙏🔥🔥🔥

  • @ajitkavi77
    @ajitkavi77 Місяць тому +2

    महाभारत ग्रंथात बाणासूर हा देखील शिवभक्त होता.

  • @user-lc4eh1ij4c
    @user-lc4eh1ij4c Місяць тому +4

    डॉक्टर असा भंपकपणा करू नका.उद्या कुणीतरी भामटा उठून तुमचाही खरा इतिहास शोधून काढेल तेही पुराव्यांसह.मग तुम्हालाच शुध्दीवर यायच्या गोळ्या घ्याव्या लागतील.परत इतिहास हा शब्द ऐकला तरी तुमचे संतुलन बिघडेल.

    • @xeviersrose8148
      @xeviersrose8148 Місяць тому

      😂😂
      नावतच इतिहास दडल आहे रांडा चा अप भ्रंश होऊन राणा😂😂

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 25 днів тому

      इराणचे शहा अशोक राणा हे निसर्ग तयार होण्याच्या आधी जन्माला आलेले आहेत. कुठल्या अंड्यातून ते बाहेर पडले ते विचारू नका. त्यामुळे त्यांचा इतिहास कोणालाही शोधणे शक्य नाही. कारण सगळा निसर्गच नंतर तयार झालेला आहे. आणि निसर्गानंतर देव तयार झालेले आहेत. तेव्हा या अशोक राणा चा इतिहास शोधणे देवालाही शक्य नाही.

    • @damankatre6127
      @damankatre6127 21 день тому

      ❤❤

    • @user-yo7dv6ly9e
      @user-yo7dv6ly9e 17 днів тому

      मानव अजून स्वताच्या मुळापर्यत पोहचू शकला नाही, जे विज्ञानाचा डका बडवतात, ते अजून लहान मुलागत रागतय, मी स्पष्ट माझ मत सागतो, विज्ञानाला मानवाची जगाची पाच टक्केही माहीती नाही, जेविज्ञानवादी आहेत, तेच खरे अध आहेत....

  • @elevenstarclub
    @elevenstarclub 12 днів тому +2

    हिन्दु महान धर्म है।

  • @greenchilistudio2649
    @greenchilistudio2649 Місяць тому +7

    राणा जी माफ करना ...😅🙏
    मला वाटतं ..
    सरांची चौथी पीढी ला वाटेल की आपण राणा म्हणजे राजस्थानी आहोत ..
    आणि बोमन इराणी हा invader होता .
    आणि अमित शाह हा इराणी शाह होता..😂
    संस्कृत हा रशियन भाषेतून आलंय😅

    • @satyashodhak573
      @satyashodhak573 28 днів тому +1

      Right

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 25 днів тому +2

      राणा हा शब्द इराण या शब्दातून आलेला आहे. अशोक राणा हे पूर्वी इराणचे राजे होते. तिथून भारतात ते बुद्धाला जन्माला घालण्यासाठी आले.

    • @jyeshthah1
      @jyeshthah1 14 днів тому

      😂😂😂😂

  • @mahekas6546
    @mahekas6546 9 днів тому

    God particle god ne banavle asel ka ?

  • @mahekas6546
    @mahekas6546 9 днів тому

    amhala jigyashu ani satya shodhat rahaych shikva parantu. religion, science, scientist, scientific shodh, idol worship, vegveglya lokanche vegvegle etihasik sanshodhan ya saglyavar andhlyasarkh vishwas karycha shikavu naka.

  • @user-dp2cm2ir3u
    @user-dp2cm2ir3u 29 днів тому +2

    पुढे ..डाॅ ..लावला म्हणजे .त्याचा अर्थ डाॅक्टरच होतो असे नाही ..डाॅग .डाॅन्की . असा होतो ...महादेवाची ..जय॔ती का केली जात नाही . नेती नेती म्हणणारे वेद वेडे . अन् तुम्ही महाज्ञानी . राक्षसाच अर्थ काय काढतो .ते ऐकूनच तुझी बुद्धी किती आहे . ते कळून येते

  • @santoshbait8531
    @santoshbait8531 Місяць тому +5

    आमचा अतिशय बुटका माणूस देखील एथिल मूळ निवासी अवाढव्य आणि शक्तिमान माणसाला पायाने खाली दाबू शकतो इतके आम्ही बुध्दी असणारे आहोत , असे सांगण्याचा हा प्रकार आहे.
    वामन / बळीराजा आणि मूलनिवासी.

    • @adildaruwalla.messengerofa2337
      @adildaruwalla.messengerofa2337 Місяць тому

      ua-cam.com/video/AWRL_9J4MrA/v-deo.htmlsi=41HFTRpn7RFaQw1g

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 Місяць тому +1

      बळी राजाने गुरु शुक्राचार्य यांचा विरोध करुन दान का दिले ? गुरुंची अवाज्ञा केली. ते गुरु शुक्राचार्य ब्राह्मण होते.

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 Місяць тому

      Bramhan he hinsak hote kapati hote ajahi ahet yudh karayachi himmat navati mhanun ghat pat karun dharmguru zale mee tar hindu dharmala manat nahi

    • @ChandrajeetBhosale-qc5rd
      @ChandrajeetBhosale-qc5rd 13 днів тому

      एक मुंगी,हत्तीचं गर्वहरण करू शकते,असं काही म्हणू शकत आपण

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 13 днів тому

      @@sunilgaikwad3238 ब्राह्मण हे हिंसक होते म्हणून अगस्ती ऋषींनी निशस्त्र युद्धकला सशस्त्र युद्धकला शिकवली. अगस्ती ऋषींचा इतिहास कथा जमलं तर वाचा.

  • @bhagwanbedre-ss2wj
    @bhagwanbedre-ss2wj Місяць тому +1

    Ashok Rana sir mi Maratha sewa.sanghacha pratham pasun kary karta ahe mi aple pustake wachali ahet parantu apan marathawadyatill dainika.made lekh mala suru karawi hi winati

  • @mahekas6546
    @mahekas6546 9 днів тому

    jar earth round ahe tar samudra kinaryavarun jahaj, boat, ship north kinva south chya dishene jat aslyas najreaad na hota satat panyavar faqt door door trangtana ka distat, te tar nareaad vilupt hoyla pahije

  • @WishToDrive
    @WishToDrive Місяць тому +4

    5:32 देव हा शब्द अशोका च्या शिलालेखात कधी व कसे आले

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 Місяць тому +1

      Dev mhanje jyachya angi vishisht khass kahi manaviy gun aahe asa vyakti hoy budhhisum madhye dev ha shabd sapadato mahayanat pratham dhammchakr parivartan suttamadhye pan dev shabd aahe

    • @xeviersrose8148
      @xeviersrose8148 Місяць тому

      ​​@@sunilgaikwad3238
      मग हा भोकाड डांगी चा राणा तर भलतच काही सांगतो आहे म्हणे इतिहास संशोधक😂😂

    • @WishToDrive
      @WishToDrive 29 днів тому +1

      @@sunilgaikwad3238 मग अशोक स्वतः ला देवानप्रिय असे का लिहितो, महायान तर कनिष्का नंतर चे

    • @Freesia...
      @Freesia... 29 днів тому +1

      पालि भाषेत देव हा शब्द बौद्ध भिक्खूंसाठी वापरला जातो.देवानंग-पियेन म्हणजे भिक्खू चा प्रिय असा होतो.महादेव हे म्हैसूर प्रांताचे भिक्खू होते.

    • @xeviersrose8148
      @xeviersrose8148 28 днів тому

      @@Freesia...
      तुम्ही जे म्हनता ते खरे आहे तर हा गुप्त रोग तज्ञ डॉ राणा का बर देव म्हणजे इराणी यज्ञ करणारे लोक अस सांगत आहे...?
      एक तर तुम्ही खरे किंवा तो खरा
      मला त्याच्यावर जरा शंकच आहे
      फोकनाड कुणी कडला

  • @sushilkadam626
    @sushilkadam626 Місяць тому +25

    सर जरा वेळ भेटलाच तर सायन्स journey चॅनल la भेट द्या debate करा तुम्ही नास्तिक बनाल

    • @RP125
      @RP125 28 днів тому

      ते अगोदरच नास्तिक आहेत

    • @anilshinde3074
      @anilshinde3074 24 дні тому +1

      Righ bro

    • @naturelover5784
      @naturelover5784 22 дні тому +3

      Buddhist bhimatya kadun kahi nahi shikayache 😂😂😂😂

    • @punepatil3190
      @punepatil3190 22 дні тому

      😂😂 तुझ्या जर्नी ला लवड्या वर मारतो. सगळं फेक सांगतो.😂😂

    • @Sanghmitra-dt9qu
      @Sanghmitra-dt9qu 22 дні тому

      सायन्स जर्नी चॅनल रेशनल वर्ड

  • @baliramkamble1432
    @baliramkamble1432 Місяць тому +12

    गपोड गाथा हया ब्रह्मानने १३शतकात लिहून ठेवली. आणि मनुवादी विचाराने बहुजन समाजावर तोपलया आहे. तर्क वादी राहने गरजेचे आहे. विचार करणे गरजेचे आहे. 🤔

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 Місяць тому +2

    Kharach aahe manaviy bhititun devach astitv nirman zale purviche lok nisarg pujak hote sarv dev he manav aahet pane tyana lay moth kelay ved puran ramayan Mahabharata he sarv bramhanani lihile aahe swatachya swarthasathi te kahi devne sangitale nahi Ramayan Mahabharat tar iasvi san 8/ 9 vya shatakat lihile bhagavn budhhani kinwa mahavirani kinwa sankhy tattvdnyanat pan koni ya granthach nav lihil nahi ghetal nahi ❤

  • @sanjaywagh6839
    @sanjaywagh6839 Місяць тому +2

    गोष्टींना इतिहास मानायची पद्धत चुकीची आहे

  • @drjawaharvardhaman114
    @drjawaharvardhaman114 28 днів тому

    सृष्टी स्वयंसिद्ध असून तिचा निर्माता अथवा विनाशक कोणीही नाही हे दिगंबरजैन संस्कृतीने अतीप्राचीन काळापासून सांगितले आहे.सर्वच दिगंबरजैन तीर्थंकरजीनी यज्ञ आणि त्यात होणारी प्राणीहिंसे विरुद्ध भूमिका घेतली आहे.
    सत्यमेव जयते.
    वंदेमातरम्.

  • @Adarushatamshakti
    @Adarushatamshakti 15 днів тому

    गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा त्यांच्या पेक्षा श्रेष्ठ त्यांची आई महाकाली आहे कारण या तीन पुत्र त्या आईने जन्मला दिलेली आहेत म्हणून शंकरा पेक्षा श्रेष्ठ महाकाली आहे स्वतःच्या आईसोबत आयुष्य घालवण्यासाठी शंकराने आपले लिंग धरती वरती आलात सोडलेली आहे यालाच म्हणतात शिवलिंग मी हे का सांगतो या पाठीमागील कारण सुद्धा सांगतो कारण शिव पण मीच आहे आणि शक्ती पण मीच आहे

  • @prashantlokaluche4311
    @prashantlokaluche4311 15 днів тому +5

    परमात्मा नेच सृष्टी तयार केली आहे हे अनेक मोठे शिकलेले विदेशी वैज्ञानीकही सागंतात पण आपण नाही म्हणत आहात सर हे चुकीचे आहे जय परमेश्वर शिव शकंर मा शक्ती पार्वती नमः नम🌎🙏

    • @mahekas6546
      @mahekas6546 9 днів тому

      are dost, Vaccine zabardasti ghenyas lokana bhag padla tevha ek atacha neta, patrakar, itihaskar, samajsevak bolale nahi. Ani religion, science donhi var andhvishwas theu naye.

  • @RAJ125rv
    @RAJ125rv 14 днів тому

    प्रा. राणा सर एक सांगा फक्त पूरानांना इतिहास मानता येतो काय?

  • @kalpanadudhal6966
    @kalpanadudhal6966 Місяць тому +2

    Mhanj science ch mahatvach ahe

  • @ranjananarawade8116
    @ranjananarawade8116 Місяць тому +2

    ब्रम्हानांने यज्ञ करुण भारतीयांना लुटल तर आतातरी यज्ञ होम हवन निषेध करणार का ब्रम्हान कडुन आशा विधी करवुन घेणार.मोहरत बघुन लग्न लावनार.बमना विचारून आपल्या मुलाच नाव ठेवना कुंडली बघनार का?

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 Місяць тому +1

      ब्रह्मणांना संपत्ती साठविण्याचा अधिकार च नाही. हे तुम्हाला माहीत आहे का ?

    • @ranjananarawade8116
      @ranjananarawade8116 Місяць тому

      हे कुठे लिहलेले आहे पन प्रॅक्टीकल ब्रम्हान आणी जा जा वर्ण व्यवस्था चा लाभार्थी जातीकढेच देशाची साधनसंपत्ती आर्थिक संपत्ती आणि सत्ता आहे.​@@bapparawal9709

  • @mahekas6546
    @mahekas6546 9 днів тому

    ja jaun pahile 'Vibes of cosmos' channel paha

  • @mahendrakedare741
    @mahendrakedare741 20 днів тому +1

    असुर, म्हणजे थेथील भूमी पुत्र
    S J ऐका सर

  • @ravindrapotdar2936
    @ravindrapotdar2936 Місяць тому

    सर बळीराजाच्या जन्मापासून ते त्याच्या अंता पर्यंतचा संपूर्ण विश्लेषण ऐकायचे आहे.

  • @machindrafulasundar398
    @machindrafulasundar398 29 днів тому +1

    हि माहिती खोटी देतं का यांच्या वर पुरावा दिलेला पाहिजे असे मत व्यक्त करतो

  • @sanjaygadekar5317
    @sanjaygadekar5317 10 днів тому

    Prakashache kan nastat sriji prakash ha adrushya asto to disat nahi ya pruthvichya vatavaranatil kanamule tyacha astitva aaplyala samjun yeta .pruthvichya vatavarana baher kan nastat mhanun pruthvi chya vatavarana baher kalokh pasarlela asto.

  • @vishwaborkar2385
    @vishwaborkar2385 3 дні тому

    महादेव कोण आहे याची प्रचिति तुमाला केदारनाथ ज्योतिर्लिंग मंदिरा चा मागे आसलेला
    दगड़ करून देतो
    हर हर महादेव

  • @Adarushatamshakti
    @Adarushatamshakti 15 днів тому

    ब्रह्मा विष्णू महेशा यांच्या पेक्षा श्रेष्ठ त्यांची आई महाकाली आहे तिचा आवडता पुत्र श्री गणेश आहे म्हणून तिन्ही देवतांपेक्षा श्रेष्ठ श्री गणेशाला मानलं जातं

  • @GouriIndulkar
    @GouriIndulkar 29 днів тому

    माझे " देवाच्या शोधात माझा प्रवास " हे पुस्तक वाचा ,

    • @radhikamarathe2376
      @radhikamarathe2376 27 днів тому

      देवाचं शोधात माझा प्रवास हे पुस्तक कुठे मिळेल

  • @hpt6613
    @hpt6613 Місяць тому +20

    ड्रॉ राणा साहेब तुमचे मत आहे की महादेव हा एक राजा होता तर त्याचा पुरावा द्या की महादेव हे राजे कोणत्या वरसाला होऊन गेले आणि त्यांचे राज्य कुठून कुठ पर्यंत होते, एतिहासिक पुरावा द्या. तुम्ही जे पुराण वाचून महादेवा बद्दल सांगित आहे ते पुराण भगवान बुद्धांनंतर लिहिले गेले आहे.
    विष्णू महेश यांचे अवतार हे भगवान बुद्धां नंतर 1200 वर्षानी निर्माण केले गेले आणि त्यातच भगवान बुद्धांना विष्णू अवतार म्हणून जोडले गेले ऋषब देवांना शिव अवतार म्हणून जोडले गेले.
    इतिहासात तुम्ही लोकांनी खूपच घोळ करून ठेवला आहे.

    • @shivajinavale6549
      @shivajinavale6549 Місяць тому +8

      सगळ्या विश्वाची निर्मितीच गौतम बुध्दा नंतर झाली 🤣🤣🤣

    • @hpt6613
      @hpt6613 Місяць тому +5

      ​​@@shivajinavale6549
      मी ड्रॉ राणा साहेबांना या करिता प्रश्नन विचारला की ते एक इतिहासकार आहेत. ड्रॉ राणा साहेब जे उत्तर देतील ते सत्य मानले जाणार म्हणून जरा वाट बघा की राणा साहेब हे काय उत्तर देतात.
      जर का 24 तासाच्या आत ड्रॉ राणा साहेबांनी उत्तर नाही दिले तर समजून जायचे की त्यांचा जवळ माझ्या प्रश्नना चे उत्तर नाही.
      आणि तुमचे नाव शिवाजी राजेवरून ठेवण्यात आले आहे जरा शिवाजी राजेंचा इतिहास वाचा शिवाजी राजे यांचा जन्म ज्या किल्यावर झाला त्या किल्ल्याखाली हजारो वर्ष जुनी बुध्द लेणी आज ही आहे.

    • @santsawnt
      @santsawnt 29 днів тому

      😂​@@shivajinavale6549

    • @Asokathegreat
      @Asokathegreat 25 днів тому +3

      ​@@shivajinavale6549 गौतम बुद्ध अगोदर सुध्दा 27 बुध्द होऊन गेले पण हिंदू धर्मात ज्या देवांना मानत आहे ते सर्व बुद्धाचे धम्मपाल आहेत...राहिला प्रश्न शिव चा तर ते बोधिसत्व अवलोकेश्वर आहेत...आपण लोक त्यांना शिव म्हणतो...ex...triloknath... तिथे जाऊन बघावं...शिव च्या डोक्यावरच बुध्द बसलेले आहे....

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 25 днів тому +3

      ही असली चर्चा म्हणजे मूर्खांचा बाजार आहे

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 27 днів тому

    भ.महादेव हे ऐतिहासिक पात्र आहे की पौराणिक?😊

  • @suhasbokare2408
    @suhasbokare2408 Місяць тому +2

    कुठल्या वर्षी हे घडायचे?

  • @mahekas6546
    @mahekas6546 9 днів тому

    global levelvar pan anek conspiracy hot ahet ani hot hotya. corona chya veles kityekana zabardasti vaccine dile, tevha bhartatlya kontya paksha vipksha chya netyani ani atchya kalatlya samajachaya kaljichya lokani vaccine jabardasti virodhat bolale ? company madhe kaam karnarya lokana vaccine ghetlyashivay kamala yaych nahi asa sangitlyamule manavirodhat anekani vaccine ghetle. evdha motha scam chya virodhathi video banava.

  • @SleepyBloomingFlower-mi4jf
    @SleepyBloomingFlower-mi4jf Місяць тому

    सत्य शोधून काढले अज्ञाना वरती पोट भरनारा

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 25 днів тому

      कोट्यावधी वर्षांंचे असत्य त्यांनी खोडून काढले, याबद्दल इराणच्या राणांचे अभिनंदन !!!

  • @user-zu6gu7us7s
    @user-zu6gu7us7s 28 днів тому +1

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 काही पण बरळत आहे एक ही पुरावा नाही दिला नुसत्या मनाच्या बाता मारतोय

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 25 днів тому

      इराणहून उगवलेले लोक असेच बरळत असतात.

  • @suhasbokare2408
    @suhasbokare2408 Місяць тому +1

    आजच्या काळात ते इराण मधून आलेले कोण हे कशे शोधून काढायचेत?

    • @amitbansode147
      @amitbansode147 Місяць тому

      Chachnama ani akbaar nama vacha savistar mahiti dili aahe ki kase brmahn Muslim shashk yana sangat ki amhi irani aahot tumche bhahi bandhu aahot ani hech bramahn mohammad bin kasim yala Buddhist vihar mandir aahe mhanun kase todyala lavtat yacha ullekh aahe chachnama madhe...ani bhavishya puran pan vacha tyat akabar la he brhaman lok tyancha mukund bramhan bhau mhanat aahet

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 Місяць тому +1

      वैदिक धर्माचा प्रसार भारतातून इराणमध्ये झाला आहे. पारशी धर्मस्थापकांचा इतिहास वाचा.

    • @hpt6613
      @hpt6613 Місяць тому

      जसे आज मुस्लिम मक्का मशीद मध्ये इतर धर्माला जाऊ देत नाही तसे विदेशी लोक इथल्या लोकांना मंदिरात जाऊ देत नसत त्यांना त्यांचे वेद वाचू देत नसत संस्कृत भाषा शिकू देत नसत असे अनेक सबुत आहे विदेशी आणि देशी मधील.

  • @deepakkshirsagar7239
    @deepakkshirsagar7239 28 днів тому

    चिवतया राणा

  • @hanumansalve9057
    @hanumansalve9057 Місяць тому +1

    कसल ज्ञान देताय. अश्याने आपण पुन्हा ashm युगात जाऊ. SJ सारखे चॅनल्स बघत जा किंवा त्यांच्याशी डिबेट करा. आम्हाला असले फालतू ज्ञान नकोय.

    • @Sanghmitra-dt9qu
      @Sanghmitra-dt9qu 22 дні тому

      सायन्स जर्नी चॅनल रेशनल वर्ड ❤❤❤❤

  • @vinayakpuribuwa5860
    @vinayakpuribuwa5860 4 дні тому

    कुठून येतात हे लोक

  • @arunmeshram1323
    @arunmeshram1323 Місяць тому +4

    संस्कृत ही आर्य भाषा कुठुन शोधून काढली. संस्कृत भाषेची निर्मिती पाली प्राकृत भाषेतूनच झालेली आहे हे पुरावा देउन डॉ राजेंद्र प्रसाद सिंह यांनी सिद्ध केले आहे. काल्पनिक भाकड कथा लोकांना सांगू नका. उत्खनन प्राप्त पुरावा दाखवा.

    • @adildaruwalla.messengerofa2337
      @adildaruwalla.messengerofa2337 Місяць тому

      ua-cam.com/video/AWRL_9J4MrA/v-deo.htmlsi=41HFTRpn7RFaQw1g

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 Місяць тому +2

      पाली नावाची कुठलीच भाषा नव्हती. मागधी भाषेचे नाव बदलून पाली नाव दिलेय

    • @arunmeshram1323
      @arunmeshram1323 Місяць тому

      @@bapparawal9709 मागधी ही बोली आहे जशी भोजपुरी, भाषा आणि बोली मध्ये फरक आहे

    • @xeviersrose8148
      @xeviersrose8148 Місяць тому

      अरे मग तस त्याला फोन लाउन सांग ना
      काहीही बड बड बरडतोय एक 90 🥃 चा टप्पा जास्त घेतला वाटत😂😂

    • @mahekas6546
      @mahekas6546 9 днів тому

      English language sadhya jagavar rajya karat ahe 😅

  • @vinodranpise4692
    @vinodranpise4692 29 днів тому

    पुराणातील वानगी पुरानातच शोधून इतिहास कार म्हणविणारे नकोत आता.शंकर,महादेव प्रभूतिंचा जनमानसावर प्रभाव असून ही खरा इतिहास सांगणारा संशोधक भेटत नाही दुर्दैव आपले,,,

  • @user-qt2vs8hv5r
    @user-qt2vs8hv5r 11 днів тому

    देव हे बाहेरून आले. मग शंकर महादेव कसे?

  • @ulhasbhandari4076
    @ulhasbhandari4076 Місяць тому +1

    shrusti madhe ek super natural power aahe he koni nakaru shakat nahi. nahi tar punarjanam jhala nasta . 1930 chi Lugdi Devi case

    • @abhaypise3862
      @abhaypise3862 Місяць тому

      Energy can neither be created nor distroyed it can be converted into one form to another. देव हे अंतराळ वीर होते technology वाले होते ie aliens

    • @NivruttiWalke
      @NivruttiWalke 4 години тому

      राणाजी तुमच्या अगोदरचे दहा पिढयांचे पूर्वजांच्या नावाची यादी जाहीर करा मग शंकर भगवान या विषयावर बोला

  • @suhasbokare2408
    @suhasbokare2408 Місяць тому +1

    एकीकडे आपण म्हणतोय ब्रम्ह विष्णू महेश हे god (generator वगैरे .) ही संकल्पना... ते जर खरे ईश्वर! मग परत विष्णू इराणी देव कशे?

    • @amitbansode147
      @amitbansode147 Місяць тому

      Bramha maheshvar he buddhanche mahayan shakhe madhale dhammpal aahet je buddhamchya samor hath jodun ubhe aahet ...vishnu ha Bodhisattva avlokiteshvar yanchi copy aahe ya videshi irani lokani mahayan vajrayan chorun tyanche Bodhisattva na dev devata kele

    • @suhasbokare2408
      @suhasbokare2408 29 днів тому

      @@amitbansode147 ईश्वर /देव शेवटी त्याग आणि प्रेम ह्यांचेच पाहिले प्रतीक. अन्यायाचा अंत करणारे हे त्यांचे दुसरे स्वरूप. ईश्वरी अंश हा मनुष्यातच सापडतो.

    • @amitbansode147
      @amitbansode147 29 днів тому

      @@suhasbokare2408kalpnik ishwar fakt ucchavarniyanche bhale karnyasathi nirmit keli geleli kalpanik gosht aahe

    • @suhasbokare2408
      @suhasbokare2408 29 днів тому

      @@amitbansode147 निर्मिती करायला काही फायदा? चला आजच्या काळात ईश्वर निर्मिती तशीच ठेवेलेली आहे, त्याचा आज काय फायदा? असा किती ब्राम्हण वर्ग उरलाय, अशे कोणते राजे उरले आहेत जे स्वतःच्या फायद्याकरिता आदेश सोडतील की राजाच्या फायदयाचे वागा नाहीतर ब्राम्हण देवाकरावे वाईट करेन? देव देव आहे तो सर्वीकडे आहे. जो पर्यंत विज्ञान शेवटच्या प्रश्नाचे उत्तर देत नाही तो पर्यँत माणूस ईश्वर मानणार. राग धरून, म्हणेल मी त्याला मानत नाही, म्हणजेच ईश्वराचे अस्तित्व तो आधी मान्य करतो. रोबोट तयार होत आहेत, त्यांना राग येतो देवाचा? नाही! कारण तो मानव निर्मित आहे. माणसाची माणूस निर्माण करायची ताकत नाही.

  • @prakashnandurgekar-yw5hk
    @prakashnandurgekar-yw5hk Місяць тому +4

    अरे रणा भाऊ संस्कृत कुठे बोलली जात होती आज पर्यंत शोध लागला नाही आपण खोटे बोलता रा कसेस हे एक भमपक कल्पना आहे .आपण इतिहासकार की कथाकार आहेत .काही पण सगु नका .भवीस पुराणातील शकराचे माहिती प्रमनीक सांगा हे थोतांड सांगू नका. व्वा रे इतिहासकार.

  • @Vk-co2ow
    @Vk-co2ow 9 днів тому

    Jara "Kalp vigrah "search karun tyacha carbon dating cha purava bagha.tumchya mhannyala kontahi scientific purava nahi.matra ase asu shakte ki kontya tari jamati madhe kuthlya tari manushyala shri shiv shankaracha avtaar dhakhvnya sathi ha prapanch zala asava

  • @sambhajiwaghmare-rx7hq
    @sambhajiwaghmare-rx7hq Місяць тому +1

    Alpamati 🥃🥂😂

  • @sunildesale9261
    @sunildesale9261 Місяць тому +1

    बळी राजा हा नागवंशीय होता का

  • @user-ib9lx9eu9k
    @user-ib9lx9eu9k 25 днів тому

    तुम्ही सांगतात कि राक्षस चा नेता है शिव शंकर आहे मग भगवान शिव चा युध्द पण कही राक्षस बरोबर झाले आहे जसे कि तारकासुर जलधर तीपुरा सुर शंखासुर

  • @baluakhare9762
    @baluakhare9762 Місяць тому

    Confirm ho to hi display karr

  • @Aniket8421
    @Aniket8421 10 днів тому

    Kahich bes nahi mag jain dharmat pan shankarala Manatat Ani vishnu la pn Manatat Ani baudh dharma pn ganaptila dev mantat Ani hi jar doghe Dushaman asate trr tr te doghe 1tr kase Kam karatat Ani 9 grahancha shodh kasa lagala tyaveli trr Durbin pn nawati jara abhyas karun bola ashya manacya Kalpana sangu naka

  • @vaibhavdeore1399
    @vaibhavdeore1399 12 днів тому

    मग महादेवाच्या नावात महा + देव असं का आलं?

  • @mahekas6546
    @mahekas6546 9 днів тому

    Freemasonry baddal tumhala kay mahit ahe ka ? secret society world madhi ghatnakram ghadavtat ka ? yacha history chya drishti ne video banavnyachi himmat ahe ka ?

  • @skadam6467
    @skadam6467 Місяць тому

    ua-cam.com/video/SEIGy_w68JM/v-deo.htmlsi=bZXiSXJCvVukHh3i
    महेश्वर, शिव का उल्लेख

  • @sunilkatkade8190
    @sunilkatkade8190 25 днів тому

    अहो महाराज भूत म्हणजे पंचमहाभूते

  • @gautambalkhande5518
    @gautambalkhande5518 Місяць тому

    mahnaunach deshachi hi avastha zali devachya nadi lagunach bharat hi lok bhikari zali sagale desh vidnyanala dev manun pragati v sujalam sufalam zale ani bharat karajbajari

  • @rajendradonde2814
    @rajendradonde2814 29 днів тому

    देवी देवता कोणत्या शतकात किंवा युगात होऊन गेले.
    कारण पाषाणयुग तांब्रयुग लोहयुग यांचा काळ इसवीसन पाच हजार वर्षे पासून सुरू झाला.
    त्यात देवी देवता यांचे युग कुठेही बसत नाही.
    इसवीसन दहा हजार वर्षांपूर्वी पासून सिंधु सभ्यतेचा काळ होता तो इसवीसन पूर्व दोन हजार वर्षांपर्यन्त होता.
    इसवीसन पूर्व दोन हजार वर्षां पासून ते गौतम बुद्ध सम्राट अशोकाच्या नंतरसुद्धा एक हजार वर्षे म्हणजे तीन हजार वर्षे बौद्ध धम्म होता.
    युवानस्वांग 6 व्या शतकात बौद्ध धर्माचे संशोधन करायला आला होता.

    • @user-dp2cm2ir3u
      @user-dp2cm2ir3u 29 днів тому

      बुद्ध कोण होता..आम्ही नाय ओळखत

  • @sunilkatkade8190
    @sunilkatkade8190 25 днів тому

    देव हे मूळचे कुठले आहे ते सांगा पहिले

  • @Krishnamethe
    @Krishnamethe 12 днів тому

    राम , कृष्ण,शिव शंकर सगळे मूळ निवासी मग राहिले कोण हिंदू धर्माचे टीका करायला।

  • @chandrashekharraut4685
    @chandrashekharraut4685 11 днів тому

    He vichar musalmaan la sanga.

  • @vishwajeetchavan8529
    @vishwajeetchavan8529 20 днів тому

    पंचमहाभूतांचा नाथ (अधिपती) भूत नाथ..

  • @dilipsanas8806
    @dilipsanas8806 13 днів тому

    राणा जी तूम्ही देव व धर्म हे थोतांड आहे व ईश्वर नाही हे सांगता. मग जरा ईस्लामच्या अल्ला विषयी सविस्तर माहीती दिलीत तर आमच्या ज्ञानात थोडी भर पडेल.

  • @manojthombre5334
    @manojthombre5334 17 днів тому

    Are va kay abhyas aahe aapla !
    Thod aamjnyas avghad aahe ....
    Aankhi thod sop karun sangal ka .?
    Par dokyavarun gelay .

  • @bapunemnar4245
    @bapunemnar4245 15 днів тому

    Thapa marata

  • @bibhisannaik8318
    @bibhisannaik8318 Місяць тому

    ARE KHOTA KAI SANGA KHARA BOLA ANI ATA DEO AHE KA ANI SOBUT DYA ANI ARYE MANJE BUDHIST CI LIKHIT AHE TUMI BAHER JAU NAHI SOBUT BHARAT CI DYA ATA KHOTA CAL NAR NAHI LEC KELE TUMI LOG JOBAB DYA

  • @suhasbokare2408
    @suhasbokare2408 Місяць тому

    वामन स्वरूप ह्याच साठी झाला होता की त्याचे छोटे स्वरूप बघून कुणी विचार सुद्धा करणार नाही की हा करू काय शकेल. त्यामुळं तो बुटका होता हे लॉजिक मात्र चुकीचे ठरते. इतर, कथा मात्र माणसाने अनुभवायचा आहे, विज्ञान हे physical जगाचा अभ्यास आहे. त्यातला शेवटचा प्रश्न उरतो तो पर्यंत देव /god ही संकल्पना राहीन. E=M Csquare हे equation उजवीकडून डावीकडे खरे ठरते, त्याचे काय?

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 Місяць тому

      बळी राजाने गुरु शुक्राचार्य यांचा विरोध करुन दान का दिले ? गुरुंची अवाज्ञा केली. ते गुरु शुक्राचार्य ब्राह्मण होते.

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 25 днів тому +3

    इराणी इतिहासानुसार ब्रह्मांड शब्द चुकीचा आहे. बुद्धांड शब्द हा बरोबर आहे.

  • @KumarPatil-xl9pe
    @KumarPatil-xl9pe 16 днів тому +3

    आजकाल कोणीही उठतो आणि विचारवंत बनतो.....😂

  • @vinodkadam7567
    @vinodkadam7567 5 днів тому

    देव दिसतात,? 😂😮

  • @mahekas6546
    @mahekas6546 9 днів тому

    English language sadhya jagavar rajya karat ahe 😅 😂😂😂

  • @ashokahire1960
    @ashokahire1960 Місяць тому +1

    बौद्ध साहित्यात देव व देवता असा शब्द आलेला आहे. बौद्ध धर्मानुसार देव याचा अर्थ काय आहे

    • @amitbansode147
      @amitbansode147 Місяць тому +1

      Buddhana anek upadhi aahet bhagvan bhagvat Maheshwar he buddhnaa denyat aaleli visheshan aahe

    • @abhaypise3862
      @abhaypise3862 Місяць тому

      Alien. स्तूप हा त्यांचा यान

    • @xeviersrose8148
      @xeviersrose8148 Місяць тому

      बौद्धांचा देव म्हणजे राणा चा बाप म्हणजे ईरानी 🇮🇷

    • @Freesia...
      @Freesia... 29 днів тому

      देव म्हणजे बौद्ध भिक्खू. अर्हत,उपासक,देव हे बौद्ध भिक्खूंना त्यांच्या श्रेष्ठतेनुसार वापरले जात

  • @user-sh4gr1jw1f
    @user-sh4gr1jw1f 28 днів тому +2

    2 gadav 1 thikani aale tar kaya hoil ?

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 25 днів тому

      ईराण वरून असले लोक येत असतात

    • @ganeshwarthe5971
      @ganeshwarthe5971 23 дні тому +1

      अगदी बरोबर 😂😂😂

  • @bharatrahane3244
    @bharatrahane3244 17 днів тому +1

    कितीही द्वेष पूर्ण संशोधन सांगितले तरी सनातन धर्म कधीही बुडणार नाही. ८०० वर्षापासून हिंदु धर्म बुडवण्यासाठी हिंसाचार झाला तरी ५२ कशी सोन्यासारखा आज चमकदार आहे. वायफट प्रयत्न करु नये धन्यवाद

  • @sunilkatkade8190
    @sunilkatkade8190 25 днів тому

    आपण काय राक्षसांची वंशज आहोत का

  • @narayangite5494
    @narayangite5494 19 днів тому

    तूझ्या अभ्यास खुप झाला 😂😂😂

  • @mahekas6546
    @mahekas6546 9 днів тому

    Science ko naya religion mat banao.

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 25 днів тому +2

    भाऊ अशोक राणा साहेब तुम्ही इराण वरून जरी आला असलात तरी इतकं खोटं बोलू नका, की त्यामुळे लोकांना तुमचं बोलणं खोटं वाटायला लागेल. थोडं कमी खोटं बोलत जा.

  • @satishmalvade4991
    @satishmalvade4991 27 днів тому

    बकवास करायला काय मर्यादा आहेत की नाही

  • @Sriniwaspatesings
    @Sriniwaspatesings Місяць тому

    इतीहासा पेक्षा *आजचा रूढ आर्थ* महत्वाचा.

  • @bharatthorat5385
    @bharatthorat5385 29 днів тому +1

    स्वस्त दारू पित नको जाऊ

  • @sujittilak5697
    @sujittilak5697 18 днів тому +1

    पुराण उपनिषद सर्व थोतांड आहे.... वज्रयान बूद्धिस्म नंतर सर्व देवी देवता आले... पहिले चीन, भूतान, श्री लंका, पाकिस्तान इथे मिळालेले अवशेष व इतर गोष्टींचा अभ्यास करावा

  • @santoshwaghmode2535
    @santoshwaghmode2535 26 днів тому +2

    जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते बुद्ध खरोखर ❤
    पृथ्वीवरील सगळ्यात पहिले मानव आहेत बुद्ध 🔥

  • @krushnathdorlerkaluminium8322
    @krushnathdorlerkaluminium8322 Місяць тому +1

    विज्ञान हे आजचे आहे आणि ज्ञान हे पुरातन आहे हजारो वर्षांपूर्वीपासून लिहिलेले आहे युरोप असो अथवा अमेरिका आज हिंदू धर्म संस्कृतीला मान्यता देत आहेत हे चुकीचे कसे

    • @sanjaywagh6839
      @sanjaywagh6839 Місяць тому +1

      अमेरिका/युरोप वर्ण व्यवस्थेला पण मान्यता देतो का

    • @krushnathdorlerkaluminium8322
      @krushnathdorlerkaluminium8322 Місяць тому +1

      @@sanjaywagh6839 वर्णव्यवस्थेला मान्यता देत नाहीत म्हणूनच आज अमेरिका युरोप ची सभ्यता मोडकळीस व दुर्गती ला पोहोचली आहे हे विसरता कामा नये

    • @sanjaywagh6839
      @sanjaywagh6839 Місяць тому

      वा वा वा

  • @mohanpatil2613
    @mohanpatil2613 Місяць тому +2

    देवांच्या कथा असतात, इतिहास नव्हे.
    इतिहास हा वास्तवावर आधारित असतो त्याला उत्खनामध्ये पुरावे मिळालेले असतात.
    आपल्याकडे पुराणातील गोष्टींनाच इतिहास म्हणण्याची पद्धत पाडलेली आहे

  • @user-ru8iz1vy5h
    @user-ru8iz1vy5h 14 днів тому

    कुणाच्या बापालाही माहीत नाही.
    सर्व जण नुसत्या गप्पा मारतात
    कुठल्या शहण्याने इतिहास चा कुठे शोध घेतला त्याचा संदर्भ द्यावा.