हेमंतच्या गावच्या घराची, शेताची खास सफर|Hemant Dhome|Kshiti Jog|Fussclass Dabhade|House Tour

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2025

КОМЕНТАРІ • 24

  • @akkinenipatil1165
    @akkinenipatil1165 10 днів тому +17

    हेमंत खूप हुशार दिग्दर्शक आहे
    फक्त त्याला एखादा चांगला ट्रॅक भेटला ना
    तो त्या संधीच नक्की सोने करणार 🎉❤
    लव्ह यू हेमंत दादा

  • @nivruttikorade79
    @nivruttikorade79 9 днів тому +13

    हेमंत दादा, मी निवृत्ती कोरडे, बोरी बुद्रुक,जुन्नर.जरी वास्तव्य मुंबईत असले तरी गावाची ओढ नेहमीच असते , मलाही ती तुमच्या सारखीच आहे .आपण शिरूर, जुन्नर,आंबेगाव,ह्या बागायत क्षेत्रातील उत्कृष्ट ग्रीनरी दाखविलीत, फसक्लास दाभाडे च्या निमित्ताने दाखविलीत, एकत्र कुटुंबपद्धती चे महत्व अनन्यसाधारण आहे .हे आता दुर्मिळ झालीय हे आपण बिंबवण्याचा प्रयत्न केलाय,ग्रामीण जीवन, शेती वाडी, गावची जत्रा, बैलगाडा शर्यत,गुरे ह्या बद्दल शहरवासीयांना दाखविलीत,त्या बद्दल आपले कौतुक ❤

  • @komalshinde2634
    @komalshinde2634 9 днів тому +8

    हेमंत दादा आपल्या भागात हे शूट झाले आहे खूप अभिमान वाटतो आम्ही तेजेवाडी गावचे गणपती ओझर बाजूला शिवनेरी तर आपला मान आहे त्या व्यतिरिक्त पण आपला ग्रामीण भाग explore कर 😊😊😊😊❤❤❤❤

  • @PravinDapkar
    @PravinDapkar 3 дні тому

    खुप छान दादा धन्यवाद तु अस्सल मराठी जिवन जगतोय गावं खेड्यात 😊 कौतुकास्पद आहे सर्व

  • @surekhasinalkar1658
    @surekhasinalkar1658 9 днів тому +5

    खूप छान हेमंत दादा, आणि धन्यवाद आपल्या भागात शूटिंग केल्याबद्दल. 👍👍

  • @asmitabandkar8407
    @asmitabandkar8407 8 днів тому +2

    खुप छान घर शेती. गावचा नजारा काही औरंच. छान व्हिडिओ. 👌🏼👍🏼😊

  • @sagar29581
    @sagar29581 8 днів тому +2

    Very good Movie .Hemant first class direction and Actors performed beautifully

  • @swaminathmadgule2603
    @swaminathmadgule2603 4 дні тому +1

    खुपच छान हेमंतभाऊ आपल्या तालुक्यात शुटींग केल खुप बर वाटल

  • @arjundawkhar2017
    @arjundawkhar2017 8 днів тому +2

    हेमंत पुढील वाट चली साठी खूप खूप हार्दिक शुभेच्या अर्जुन रामभाऊ डाव खर शिरोली सुलतान पूर तालुका जुन्नर

  • @nivruttikorade79
    @nivruttikorade79 9 днів тому +6

    जुन्नर, आंबेगाव,शिरूर तालुक्यातील बिबटया आणि त्या संबंधित समस्या वर नक्किच एखादा सिनेमा करावा
    अशीविनंती वजा सूचना कराविशी वाटते

  • @hemantsavant8496
    @hemantsavant8496 9 днів тому +6

    Khup chchan aahe ghar❤❤❤❤❤❤

  • @Angels69111
    @Angels69111 6 днів тому

    Khupach mast ghar ani sheti...fullo greenery and natural beauty...Hemant dada fakt tya lakshmi la aat theva...bibtya pasun rakshan hoil aat asel tar..

  • @varshavadekar5181
    @varshavadekar5181 9 днів тому +5

    Khup chaan aahe ghar

  • @RushikeshSpeaks
    @RushikeshSpeaks 10 днів тому +14

    श्रीमंत शेतकरी dhome patil ❤

  • @vikasgaikwad6377
    @vikasgaikwad6377 8 днів тому +2

    या ठीकाणी एखादा ग्रामीण बाजाचा चित्रपट बनवा राव .❤

  • @mayurkhaire8040
    @mayurkhaire8040 8 днів тому +2

    Vary nice dada maz pn maher ahe pimperkhed sarth Abhi man vatato tumcha gbu

  • @vdhande2013
    @vdhande2013 6 днів тому +1

    बैल गाडीने ऊस वाहतूक केली नाही पाहिजे
    छोटे ट्रॅक्टर ने केली पाहिजे
    त्यासाठी कार खाने नी ऊस तोड कामगार ना ते ट्रॅक्टर उपलब्ध करून द्यावेत कमी व्याज दराने ते द्यावेत

  • @bhuhsan009
    @bhuhsan009 8 днів тому +2

    hemant dada bibtya var ek movie jhalach pahije ...

  • @Namaste_5
    @Namaste_5 2 дні тому

    किती छान...त्या वासराला, लक्ष्मीला थोडं मोकळं सोडा ना प्लीज..

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 9 днів тому +7

    Lokana real baghayla nakki awdel

  • @saylichaudhari9862
    @saylichaudhari9862 8 днів тому +4

    Location konte ahe ..junnaar ?

  • @dinkarraodeshpande8005
    @dinkarraodeshpande8005 8 днів тому +3

    स्वतः च्या घराच परिसराचे शुटिंग केले आणी लोकांनी पैसा देऊन बघायला जायचे किती सहजपणे मुर्ख बनवणे हे मराठी चित्रपटात चातले

    • @Angels69111
      @Angels69111 6 днів тому

      Movie content sathi baghatat..ramoji Ani filmistan madhye fake gav ubharun kelele movies chalatat ka mag Tumhala.. ikade real natural beauty disat aahe ti nako....tumhala nako asel tar naka jau baghayala. 😂