शितलताई तुमची भाषा व व्हिडिओ बनवण्याची पद्धत चालू घडामोडी वर खूपच छान विश्लेषण करतात तुमचे विश्लेषण एखाद्या अनुभवी शिक्षकेप्रमाणे आहे पुढील व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळावा भरपूर शुभेच्छा
मॅम नमस्कार,तुम्ही शेतकऱ्यांची अभिनेत्री आहे,कारण मी नेहमी हे विचार करते किती मेहनत करतात तरी त्यांना ती किंमत मिळत नाही,तुमची मेहनत बघून खूप गर्व वाट ते व तुमचा साधेपणा मला खूप आवडतो
*Pls try ZBNF farming and Jiv-amrit as natural fertilizer.* It will make farming easy. You are very intelligent & talented person so hope you will try new ideas. Many farmers have a mental block to try new ideas.
तू स्टोबेरी ची शेती करतेस स्टोबरी ची संपूर्ण माहितीचे व्हिडिओ टाकून आम्हा सर्वांना स्टॉबेरीची शेती साठी चांगली माहिती लागवडी पासून काढणी पर्यंत ची सर्व माहिती सांगावी हीच अपेक्षा
मी तीन किलो स्ट्रॉबेरी माथेरानला रस्त्यावर विकत असलेल्या कडून घेतली आणि सगळीच्या सगळी दुसऱ्या दिवशी फेकून द्यावी लागली खराब झाली.youtube.com/@anitaanant92?si=WaG_aU1Q8yOtqXvW
शितलताई तुमची भाषा व व्हिडिओ बनवण्याची पद्धत चालू घडामोडी वर खूपच छान विश्लेषण करतात तुमचे विश्लेषण एखाद्या अनुभवी शिक्षकेप्रमाणे आहे पुढील व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळावा भरपूर शुभेच्छा
मॅम नमस्कार,तुम्ही शेतकऱ्यांची अभिनेत्री आहे,कारण मी नेहमी हे विचार करते किती मेहनत करतात तरी त्यांना ती किंमत मिळत नाही,तुमची मेहनत बघून खूप गर्व वाट ते व तुमचा साधेपणा मला खूप आवडतो
लय भारी माहिती दिली ताई धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली 👌👌
खुप सुंदर ताई माहिती देता तुम्ही
खुप छान ताई
Khupch hushar shetakarin ahes mala khup avadates tai
खूप छान मस्त
*Pls try ZBNF farming and Jiv-amrit as natural fertilizer.* It will make farming easy.
You are very intelligent & talented person so hope you will try new ideas.
Many farmers have a mental block to try new ideas.
तू स्टोबेरी ची शेती करतेस स्टोबरी ची संपूर्ण माहितीचे व्हिडिओ टाकून आम्हा सर्वांना स्टॉबेरीची शेती साठी चांगली माहिती लागवडी पासून काढणी पर्यंत ची सर्व माहिती सांगावी हीच अपेक्षा
कुक्कुटपालन चं काय झालं पूढे....??
Tai strobes sathi Jamin Ani watawaran kase asawe
मेहनतीचे काम करता.... खूप कौतुक वाटते.
Nice
❤
Mahiti mast sanga ta ,me home garden karte strawberry plant sent karushakal ka😊😮😂
नमस्कार शीतल ताई माझी शेती ताई बोलतेय,मस्त च मला यायचे आहे बघते जमते का ,काळजी घ्या
Hi Tai ami Saturday la yat aahot mahabaleshwar la tar tumhala contact kasa karava
Instagram vr @shitaldanawale ya navane majhi I'd aahe tr tithe tumhi massage kara .🙏
शेतीत खुप कष्ट घ्यावे लागत आसणार ना ताई
Organic farming ahe ka
नमस्कार.ताई
Tai ama la insta face book lagu nahi mla mahiti phije hoti mahun number magat ahe (ARMY)
Kaku tumchya channel chi category konti ahe mla sanga na mala asa channel chalu karay chay😂
नमस्कार सखी,
मी वाई तालुक्यातील Gulumb गावी स्ट्रॉबेरी रोपं नर्सरी करणार आहे. मदतीसाठी कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का?
धन्यवाद
तुम्ही लावलेली व्हारा टी कोणती . आहे
मॅडम तुमचा नंबर पाठवा की मला स्ट्रॉबेरी खायचे आहे
मला स्ट्रॉबेरीची रोपे पाहिजे आहेत
तुम्ही कधी खाली मेढा भागात आलात का आम्ही पण स्ट्रोबेरी बेबी प्लॉट तयार करून विकतो
Malla baby stoberre plant (4) send karla ka?😊
मला स्ट्रॉबेरी पाहिजे होती मिळेल का?
25 रुपये प्रति किलो हा दर खूप कमी वाटतो..😢
तुझं नाव शितल आहे का
तुमचगावाचनावकाय
मी तीन किलो स्ट्रॉबेरी माथेरानला रस्त्यावर विकत असलेल्या कडून घेतली आणि सगळीच्या सगळी दुसऱ्या दिवशी फेकून द्यावी लागली खराब झाली.youtube.com/@anitaanant92?si=WaG_aU1Q8yOtqXvW
❤