1500 चे 2100 झाले म्हणजे सोयाबीन तेलाचे भाव आता 2240 आहे नंतर 2400 होतील आणि गॅस 820 चा 1200 ,डाळी 200 च्या 400 होतील,पेट्रोल 106 वरून 150 आणि डिझेल 90 वरून 120 रु होईल असले पैसे घेऊन काय करणार सामान्य माणसाची कंबर मोडणारे सरकार नको आम्हाला😢😢
पहिले हेच लोक मनत होते की राज्यावर खूप कर्ज आहे म्हणून शेतकऱ्याचे कर्ज माफ होऊ शकत नाही आता कस काय शक्य होऊ शकते बाबांनो...... केवळ election साठी शेतकऱ्यांना गाजर नका देऊ म्हणजे झालं
Shetkari sarkar la gaajar dete teva? Jyanchya kade paisa asun pan karja gheun sheti kartat aani expect kartat ki sarkarni karja mafi keli pahije shetkaryanchi te kay ahe? Harr varshi karja mafi karnar ka yanchi... 🤷🏻♂️ kiti sare shetkari yachya galat fayda uchalte mahit ahe ka tumhala
महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांना महिना २१०००/_ ची नोकरी देण्याऐवजी त्या बेरोजगार तरुणांच्या आयांना महिना २१००/_ मध्ये खूश करण्याचा उत्तम प्रयत्न आहे...
Aap ke video bahot famida mand hai mai aap ke sabhi video dekhti hoo. Ladki bahen yojna, electio card ghar baithe banana ye maine aap ke video se sikha hai
इलेक्शन लागायच्या आधी कर्ज माफी करून शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करायला पाहिजे होता आता करू म्हणून काय फायदा होणार नाय तुमचा, शेतकरी मतदान करत नसतो तुम्हा महायुती ला
इथून पुढे सरकारने भाव पण नाही दिला तरी भाव भेटेल पण उत्पन्न घटेल ,कारण ग्लोबल वॉर्मिग क्लायमेट चेंज मुळे पीक सुद्धा कमी प्रमाणात येईल कार्बन असलेला पाऊस,नायट्रोजन असलेला पाऊस पिकाला खराब करत आहे हे असच चालणार आहे शेती फक्त नावापुरती राहील
अरे लोकांच्या कराचा आणि कष्टाचा पैसा असा फुकट का देत आहात? इतका पैसा असा फुकट वाटण्यापेक्षा काही सुख-सोयी करा ना. आता काय ह्या लोकांना सरकारी योजनेच्या नावाखाली पैसा देण्यासाठी सामान्य माणसाचा कर वाढवणार का काम करण्याच्या वेळेस पैसे नाहीत म्हणून रडणार?
विकास करा अगोदर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते तेच कळेना झालंय..एक एक वर्ष होऊन गेली तरी खड्डे बुजवणे होईनात ते पण पुणे सारख्या सिटी मध्ये बाकी खेडेगावात काय हालत असेल देव जने..😮😮
Cm Saheb आम्ही 2023 चा paper दिला एमपीएससी अजून पण निकाल नाही आणि तुम्ही manta आम्ही रोजगार देवू. तुम्हाला शोबते का काही माहिती नसताना बोलायला. कसं होईल देव जाणे या महाराष्ट्र च. टरबूज ज्या जर cm झाला ना तुम्ही बगाच काय काय होते ते
Dada mi Instagram vr masseg kela hota ki mi e pan kadhly pn ata mala te postane magvaych ahe pn hot nahi mhnun mhnl ki mala kadhun dyalka? Please 🙏🙏🙏🙏🙏🙏
@marathi_corner mi donhi website vr jaun baghitl pn philya sarkh website vr capcha fist nahi ani i am not robot as yaty pn hot nahi mala tumhi kadhun dyal ka mi pay krto ky asel te payment & document 📄 please Instagram vr masseg bgha please
साहेब नोकरी द्या पण या मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेतून नाही तर कायमची नौकरी द्या त्यासाठी परीक्षेची काठिण्य पातळी उच्च ठेवा पण जो पात्र असेल त्यालाच नौकरी द्या.
तुझी का दुकती आहे देंग्या,जा बिहार ,बंगाल मध्ये ते राज्य भिकर्चोट असून त्या लोकांना ह्या स्कीम चालू आहेत मग महाराष्ट्र मध्ये का नाही सगळे टॅक्स भारतात टॅक्स जातो बिहारी घेऊन मग आपले थोडे पैसे ह्या स्कीम मधून लोकांना भेटले तर काय झाले ,आणि महागाई वाड्यांचे कारण जाणून घे बैल बुळल्या,
आरक्षण घेऊन पण sc st कच्या घरात आहेत ,आणि मराठा समाज ले आरक्षण घेऊन काय होणार आहे इथ राहण्या पेक्षा सरकार मे जर्मनी मध्ये नोकऱ्या कडाल्या ४ लाख तिथे जा ना ३ लाख पगार मिळतो ,कसा समाज पुढे निघणार नाही मग तिथे जाऊन व्यवसाय करा तिथले सरकार मदत करतात ते पटेल समाज पण आरक्षण मागून राहिले होते ते आता का मागत नाही कारण सगळे देश सोडून बाहेर स्तहीक झाले जा त्याचे गाव बगून या गुजरात मध्ये बळदिया म्हणून गाव आहे कसं आहे बग
हे फक्त nivadnukipurte गाजर आहे काय?..,साहेब ह्याची आम्हाला काही गरज नाही तुम्ही फक्त आमच्या मालाला योग्य भाव द्या..जशे कापूस..आणि सोयाबीन..या पिकांना...
तुमचा विडियो आल्याशिवाय बातम्या खऱ्या वाटत नाही दादा ....👍
Khar aahe
Hoy
Ho kharach ..majha shubham dadachya video var vishvas aahe
Ho maza pan dadachya video var ch vishwas ahe. Dada che video aalyashivay khare vatat nhi.
हो ताई खर आहे.
1500 चे 2100 झाले म्हणजे सोयाबीन तेलाचे भाव आता 2240 आहे नंतर 2400 होतील आणि गॅस 820 चा 1200 ,डाळी 200 च्या 400 होतील,पेट्रोल 106 वरून 150 आणि डिझेल 90 वरून 120 रु होईल असले पैसे घेऊन काय करणार सामान्य माणसाची कंबर मोडणारे सरकार नको आम्हाला😢😢
Sgle sarke neta bguya ki bhav vadotoy ka te
@@azharshaikh9477 कापसाला भाव नाही 😢
पहिले हेच लोक मनत होते की राज्यावर खूप कर्ज आहे म्हणून शेतकऱ्याचे कर्ज माफ होऊ शकत नाही आता कस काय शक्य होऊ शकते बाबांनो......
केवळ election साठी शेतकऱ्यांना गाजर नका देऊ म्हणजे झालं
😅
Bala Uddhav bola hota
Shetkari sarkar la gaajar dete teva? Jyanchya kade paisa asun pan karja gheun sheti kartat aani expect kartat ki sarkarni karja mafi keli pahije shetkaryanchi te kay ahe? Harr varshi karja mafi karnar ka yanchi... 🤷🏻♂️ kiti sare shetkari yachya galat fayda uchalte mahit ahe ka tumhala
@@surajbokade66sarkar la yamule loss hoto
एकच विश्वासू चायनल..... मराठी कॉर्नर 🎉
भाऊ लई मनावर नको घेऊ सरकारचा टांगा पलटी होऊ शकतो 😅😅
दिव्यांग लोकांचे पण पेन्शन वाढवां साहेब
लाडकी बहिणी ल 2100 rs..
Ani दिव्यांगला 1500 rs .. याला गोर गरीबांचे सरकार म्हणतात काय ! ....😢
अगदी बरोबर आहे ✅
माझ मत तुम्हाला फक्त कर्जमाफी करा शिंदे साहेब
@@khandarechekradhar9763 umesh
Umesh
2100 Rs खुपचं कमी आहे कमित कमी 3000 Rs तरी दिले पाहीजे लाडकी बहिण योजना 🙄 महागाई खूपच डबल वाढल आहे
जेवढ भेटलं तेवढ घे की
महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांना महिना २१०००/_ ची नोकरी देण्याऐवजी त्या बेरोजगार तरुणांच्या आयांना महिना २१००/_ मध्ये खूश करण्याचा उत्तम प्रयत्न आहे...
Ye 21k ka muje kaise milega job ? Kaha form bharna hai ?
@@priyar7686 are taunt mar raha hai 21000 salary ki job dene ki jagah 2100 deke khush kr raha hai
आज lay कडक गांजा भेटला आहे... पण एवढय़ा योजना द्यायला पैसे कुठून घेऊन येणार त्या नाही सांगितल
Khup wait kart hoti tumchya video cha. 😊
Mi pn😂😂
Aap ke video bahot famida mand hai mai aap ke sabhi video dekhti hoo. Ladki bahen yojna, electio card ghar baithe banana ye maine aap ke video se sikha hai
Dhanyavad bhau
Nice. 👍💐💐💐💐
वृध्द पेन्शन धारकांना २१०० मिळणार आहेत.ते फॉर्म कुठे कसे भरायचे. नियम अटी काय आहेत? डिटेल सांगा
खरंच आहे या न्यूज वरली बातमी आल्याशिवाय खरं वाटत नाही
दीड महिन्यात लाडक्या बहिणीचे पाच हप्ते
कर्जमाफी ch तर अधुर राहील ना, त्याच काय
इलेक्शन लागायच्या आधी कर्ज माफी करून शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करायला पाहिजे होता आता करू म्हणून काय फायदा होणार नाय तुमचा, शेतकरी मतदान करत नसतो तुम्हा महायुती ला
Helpful information👍 nice video 👍🇮🇳
कर्ज कधी माफ होणार आहेत. आश्वासन देऊ नका. जीआर पाठवा बँकांना 🙏🙏🙏
❤
Shubham bhau namaskar tumche sarv video khup chan astat
Dada mi Form bharlay maghcha mahinat ladki bahin yojnecha Kathi submit hoil please saga
बळीराजा अधिकार म्हणतो तर soyabean la hamibhav chi toot bharun dyavi
योजनेचे झाले हो शेतकरी राजाच्या मालाला भाव मिळाला पाहिजे मालाला योग्य भाव मिळाला तर शेतकरी राजाला बाकी कशाचिच गरज वाटत नाही
इथून पुढे सरकारने भाव पण नाही दिला तरी भाव भेटेल पण उत्पन्न घटेल ,कारण ग्लोबल वॉर्मिग क्लायमेट चेंज मुळे पीक सुद्धा कमी प्रमाणात येईल कार्बन असलेला पाऊस,नायट्रोजन असलेला पाऊस पिकाला खराब करत आहे हे असच चालणार आहे शेती फक्त नावापुरती राहील
Very nice video ❤❤❤🎉🎉
Sir karj mafi cha tar sangitlach nahi 😢
Ladki bahin chya Karan evdhi mahagai vadhun geli tar nantar kar haal kartil. Ani Varun 37 companya pn gujrat deun takle tyanchya rojgar sathi Ani Maharashtra la fakt roads. Mag pudhchya 5 varshat tar vaat laun taktil Maharashtra chi.
💯💯💯💯💯💯
date ky aahe November hafta chi
माझी मुलगी बारावी गेली ....अजुन काही भेटले नाही. __मी (S T) अनुसूचित जमाती मध्ये असुन सरकार कुठ आहे?
Sarv fukat aahet na
Only one mahayuch ch sarkar yenar🎉🙏😍
कापूस भाव 10000 केला पाहिजे काय वाटत तु्हाला
शेतकरी कसे कर्ज कसे माफ करणार यांच ulkhaee करा barobar अती kai आहे
अरे मामा, सत्ते मधे असताना हे निर्णय घ्यायला तुझं डोकं कुठं जाते रे मामा. सत्ते मधे असताना अशे निर्णय घेतले असते न तर आता अशी हालत झाली नसती मामा.
कर्जमाफी किती रुपया पर्यंत करणार यावर नाही बोलले मुख्यमंत्री
अरे लोकांच्या कराचा आणि कष्टाचा पैसा असा फुकट का देत आहात?
इतका पैसा असा फुकट वाटण्यापेक्षा काही सुख-सोयी करा ना.
आता काय ह्या लोकांना सरकारी योजनेच्या नावाखाली पैसा देण्यासाठी सामान्य माणसाचा कर वाढवणार का काम करण्याच्या वेळेस पैसे नाहीत म्हणून रडणार?
भाऊ ही फक्त आश्वासने दिली आहेत ना की जीआर काढला आहे? निवडून आल्यानंतर देणार काय?
First like shubham dada
Nice
जर तुम्ही महागाई वाढवली तर तुम्हाला माफी नाही हे आपण चुकीचं करताय,हाताला काम मिळेल अशा योजना आणा
💃💃💃💃💃💃🕺🕺🕺🕺🕺
विकास करा अगोदर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते तेच कळेना झालंय..एक एक वर्ष होऊन गेली तरी खड्डे बुजवणे होईनात ते पण पुणे सारख्या सिटी मध्ये बाकी खेडेगावात काय हालत असेल देव जने..😮😮
❤🙌
संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान नाही वाढवले का
नेमके कुणाला मतदान करावे शेतकऱ्यांनी....महायुती की महविकास आघाडी
Mahayuthi❤ only
कर्ज माफी करणार ते सांगू नका कधी करणार आणि किती लाख पर्यंत करणार ते सांगा आधी सत्तेत होता आधी कळलं नाही का
बरोबर
माझे मत महायुतिलाच, कारण
महाराष्ट्राला आणि देशाला
पाकिस्तान, बांग्लादेश करायच नाही
आता कोण आहे मग ?
आम्हाला कुठलेही 1500 रुपये नको आहेत महागाई कमी करा एवढेच काम करा
एकनाथ मामा tchya peksha hya canl vr bharosa ahe
शिंदे सरकार शेतकरी कर्जमाफी बद्दल किती कर्ज माफ करायचं हे बोललेलं नाही
अगोदर सत्ता असताना कर्जमाफी का केली नाही. करायला पाहिजे होती.
कर्ज माफी होत असेल तर आपल पण मत तुम्हाला
Cm Saheb आम्ही 2023 चा paper दिला एमपीएससी अजून पण निकाल नाही आणि तुम्ही manta आम्ही रोजगार देवू. तुम्हाला शोबते का काही माहिती नसताना बोलायला. कसं होईल देव जाणे या महाराष्ट्र च. टरबूज ज्या जर cm झाला ना तुम्ही बगाच काय काय होते ते
🙏
लेक लाडली योजनेचे अजून पण पैसे जमा झाले नही आहे साहेब मुलीचा 18 वर्षा पर्यंत 1 लाख सांगता आणी पहिलीच 5000 ची किस्त अजून पर्यंत जमा नहीं झाल्या आहे
❤ जय जवान जय किसान जय सेवालाल ❤
Dada ration card madhe naav kas add karaych app madhun tyacha video tak na
🎉🎉
Niradhar yojanela 2100 bhetnar ka?
Nahi
Niradhar 1500 milat asel tar warche 2100-1500=600 rs ase milanr ladaki bahin che
कर्जमाफी कशी होईल ते कळवा आधी
First comment for shubham bhai❤
सबकुछ झूठ है इनके वादे
Dada mi Instagram vr masseg kela hota ki mi e pan kadhly pn ata mala te postane magvaych ahe pn hot nahi mhnun mhnl ki mala kadhun dyalka? Please 🙏🙏🙏🙏🙏🙏
50rs mdhe Reprint pan card kara nsdl website bar jaun...mg ghari yeyil...nahitr correction kara 107rs mdhe
Bhau 107/- madhe correction@@marathi_corner
@marathi_corner mi donhi website vr jaun baghitl pn philya sarkh website vr capcha fist nahi ani i am not robot as yaty pn hot nahi mala tumhi kadhun dyal ka mi pay krto ky asel te payment & document 📄 please Instagram vr masseg bgha please
50 मध्ये कशाला डायरेक्ट करेक्शन कर येईल घरला चुकीचं माहिती देऊ नको अस @@marathi_corner
MH- 19 BJP win Raju mama
❤ best cm
China kuth challa aani he fakt aaplech paise aplyala vapus karat aahet aani mahagai vadhavat aahet asha bhrasth netee fakt deshacha vatoda kartat sadya bhartachi paristhithi kankuwat aahe 😢😢
Bhau tumi aaplya sabdat saga 1 vedio hou dya
Dada mukhayamnatri kary parshikancha pagar nahi zhala 3 months zhale. ..dbt link aahe...attendance pathavlet..kamcha pathavlet ...tari paise nahi..kaay karav
आता तर महिला आणि शेतकरी तारणार या सरकार ला.
CMEGP loan thod pn maf karayla pahije..
महाविकास आघाडी 3000 रुपये देणार
शेतकऱ्यांच्या सोयाबीन ला भाव नाही का.
कर्जमाफी जाहीर कधी करणार आपण
Ladki bahan Yojana form approved but money not received
It is Aadhar is linked with bank account please reply me😢
पैसे अजूनही आलेच नाही
साहेब नोकरी द्या पण या मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेतून नाही तर कायमची नौकरी द्या त्यासाठी परीक्षेची काठिण्य पातळी उच्च ठेवा पण जो पात्र असेल त्यालाच नौकरी द्या.
yacha arth tu shinde gatala support kartoy tar😂
आणि बस टिकट फ्री महिला साठी महाराष्ट्र मधे
साहेब दाजी चा खिसा रिकामा करून टाकता राव आता तुम्ही😂
जनतेला लोटलं लय
पीएम लक्ष्मी योजना काय आहे ❤
कधी मिळणार आहेत दादा 2100 रुपय
शिंदे साहेब विजय झाला वाशिम जिल्हा
❤❤
Tumcha video chi vat pahto aamhi dada
Tumche video kharo kharcha astata
अंपगाची पण पगार वाढवा शिंदे साहेब......... 🤔🤔
gajar
ज्या महिलांचे लाडक्या बहिणीचे फॉर्म भरायचे राहिले आहेत त्यांना आता फॉर्म भरता येईल का
अडीच वर्ष गुवाहाटीलाच गेले आता कशाला करता कर्ज माफी😊
😅😅😅
लाडकी बहिण चे पैसे 1500 वरून 2100 केल्यास. आत्ता 1500 la मिळणारी वस्तू ₹2100 la मिळणार एवढं फिक्स आहे..
Tar aapan pakistani party la vote karya, aapla changla hoil,, aata tumhi convert hova, nantor hoycha peksha lvkrch bara..
तुझी का दुकती आहे देंग्या,जा बिहार ,बंगाल मध्ये ते राज्य भिकर्चोट असून त्या लोकांना ह्या स्कीम चालू आहेत मग महाराष्ट्र मध्ये का नाही सगळे टॅक्स भारतात टॅक्स जातो बिहारी घेऊन मग आपले थोडे पैसे ह्या स्कीम मधून लोकांना भेटले तर काय झाले ,आणि महागाई वाड्यांचे कारण जाणून घे बैल बुळल्या,
सामाईक क्षेत्राचे सोयाबीन अनुदान आले नाही
Dada Driving License Photo And Signature Update Var Video Banav Please 🙏
चाणक्य नीती!
Saheb aamchya soyabin la bhav dyaa
दादा Tec Final exam Windows 10 madhe चालत नाहीं आहे
भाऊ आपले विडीयो एकदम छान आसतात व खरी आसतात
Bhaubhij che maze ajun paise nahi aale dada tya sathi ky karav lagel
मराठा आरक्षणाच काय..? माननीय मुख्यमंत्री साहेब
आरक्षण घेऊन पण sc st कच्या घरात आहेत ,आणि मराठा समाज ले आरक्षण घेऊन काय होणार आहे इथ राहण्या पेक्षा सरकार मे जर्मनी मध्ये नोकऱ्या कडाल्या ४ लाख तिथे जा ना ३ लाख पगार मिळतो ,कसा समाज पुढे निघणार नाही मग तिथे जाऊन व्यवसाय करा तिथले सरकार मदत करतात ते पटेल समाज पण आरक्षण मागून राहिले होते ते आता का मागत नाही कारण सगळे देश सोडून बाहेर स्तहीक झाले जा त्याचे गाव बगून या गुजरात मध्ये बळदिया म्हणून गाव आहे कसं आहे बग
हे फक्त nivadnukipurte गाजर आहे काय?..,साहेब ह्याची आम्हाला काही गरज नाही तुम्ही फक्त आमच्या मालाला योग्य भाव द्या..जशे कापूस..आणि सोयाबीन..या पिकांना...
सगळेच tas करतात karuday यांना pn