मीन राशीचे जुलै महिन्यातील भविष्य । pisces rashifal 2024। meen rashifal

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    मीन राशीचे जुलै 2024 मधील राशिभविष्य
    Meen rashifal July 24
    आजच्या व्हिडिओमध्ये आपण राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील? यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. आपण या महिन्यातील ग्रहस्थितीचे अगदी शास्त्रोक्त पद्धतीने विश्लेषण करणार आहोत.जीवनात आपल्याला लाभाची व भाग्याची संधी प्रत्येकाला प्राप्त होत असते. गुरु महाराजांची जलतत्त्वाची व अत्यंत संवेदनशील रास म्हणून मीन राशीची विशेष ओळख आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणे, समोरच्याला समजुलै घेणे, सर्वांना प्रेमाने खाऊ पिऊ घालणे. हे तुमचे उपजत गुण आहेत. परंतु त्यासाठी साथ हि फक्त अतोनात कष्ट व परिश्रमांची असावी लागते. आम्ही चॅनलच्या अगदी सुरुवातीपासून मासिक राशिभविष्य आपल्या समोर सादर करत आहोत. बारा राशींचे वेगवेगळे व्हिडिओज आपणास चॅनल वरती पाहायला मिळतील. या व्हिडिओमध्ये मीन राशीचे जुलै महिन्यातील राशी भविष्य सविस्तरपणे मांडले आहे. या दृष्टीने विचार केला असता हा जुलै महिना मकर राशीच्या जातकांसाठी नेमका कसा असेल? हा प्रश्न सर्वच मकर राशीच्या जातकांना पडला असेल म्हणूनच खूप लोकांच्या आग्रहास्तव आपण जुलै महिन्याचे मासिक राशिफल पाहणार आहोत. हा व्हिडीओ मकर राशीच्या जातकांसाठी आहे. मकर राशीच्या लोकांचे जुलै महिन्यातील भविष्य आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
    मीन राशी कौटुंबिक सुख 2024
    2024 मध्ये मीन राशीचे भविष्य काय असेल
    meen Rashi che career 2024
    meen rashi dhan labh 2024
    मीन राशी भविष्य 2024
    meen prediction 2024
    pisces Rashiche sampurna bhavishya 2024
    मीन राशीचे जुलै 2024 मधील लाभ
    pisces Rashi bhavishya 2024
    मीन राशी भविष्यफळ 2024
    pisces Rashiche arogya July mahinyat kase rahil
    मीन राशीचे वैवाहिक जीवन
    meen July astrology 2024
    meen July horoscope prediction 2024
    मीन राशीचे व्यक्तित्व 2024
    मीन राशिचा महिना कसा असेल
    pisces Rashi education
    जुलै महिना मीन राशि साठी कसा असेल
    #drjyotijoshi #astroguru #meenrashi
    विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
    drjyotijoshi.c...
    to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.c...
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.c...
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

КОМЕНТАРІ • 162

  • @KesharShinde-gf9ib
    @KesharShinde-gf9ib 2 місяці тому +2

    मला सारखी आजार पण येतात.. एक काही झालं त्यातून बरी झाली की दुसरं काहीतरी होतं… असं का? कृ .यावर ऊपाय सांगावा

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 місяці тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @dineshkakad2445
    @dineshkakad2445 2 місяці тому +3

    माझे आता पर्यंत जे घडलं ते तुम्ही पाच मिनटात सांगितले धन्यवाद जय ज्योती

  • @jayuborse3092
    @jayuborse3092 2 місяці тому +1

    Mam meen rashich govt job kdhi lagel tevdha snaga n plzz khup mehnt krto hai plzzz😢

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 місяці тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @komalbhandure9471
    @komalbhandure9471 2 місяці тому +2

    Ekdam barobr.maz travelling vadhla..varishta Adhikari tras detay..9 tarkhela achanak ale..bt shubh divas aslyane vachle..tabbet pn bighadli ahe..kam pn achnak vadhle..khup Kam krv lgty office mdhe..Shahrukh office Ani gharche tras detay khup.madam ajun kahi upay sanga..khup tras chalu ahe 2022 Oct pasun

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 місяці тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @deep4630
    @deep4630 2 місяці тому +2

    6 July खऱ्या अर्थाने मनस्तापजनक दिवस होता 😢

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 місяці тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @winroyalarmy6107
    @winroyalarmy6107 2 місяці тому +1

    Maze gela mahinayat madhye khup kharch zal kam kami ani paise khup ahet mla samjat nahi kahi meen rashich

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 місяці тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @hongekarchaitali
    @hongekarchaitali 3 місяці тому +26

    अशुभ दिवस - 6,16,25
    5 वेळा म्हणा -
    होय विवेक मोह भ्रम भागा |
    तब रघुनाथ चरण अनुरागा ||

  • @vinayaapatil
    @vinayaapatil 3 місяці тому +5

    कर्म करावे म्हणजे नेमके काय?

  • @pranjalitotare2452
    @pranjalitotare2452 2 місяці тому +1

    Mahina sampat aala pn kahi ch changla zal nahi ulat paise che problem

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 місяці тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @sunitapzadshriipvzad2088
    @sunitapzadshriipvzad2088 2 місяці тому +3

    Hi retired ahe tar kay karu Rajyog kasa hou shakel. Best wishes to you 💖

  • @rajiv_rajput
    @rajiv_rajput 2 місяці тому +3

    धन्यवाद
    हरे कृष्ण
    हर हर महादेव

  • @nobar2007
    @nobar2007 3 місяці тому +3

    सनसनाटी headline पण व्हिडिओ मध्ये दुसरच काही. काय हे !?

    • @hongekarchaitali
      @hongekarchaitali 3 місяці тому +2

      दर महिन्याला असेच असते... मीन राशीच्या लोकांकडून TRP मिळतो वाटतो ह्यांना 🤣

    • @rohanthoke3005
      @rohanthoke3005 3 місяці тому

      @@hongekarchaitali 😂😂👌🏻👌🏻

  • @JyotiJain-gj6zk
    @JyotiJain-gj6zk 3 місяці тому +4

    Lagna julnyache yog aahet ka

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 місяці тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @starm5317
    @starm5317 3 місяці тому +2

    राम मंदिर काय झाले राम चा उदो उदो सुरू झाला या आधी राम नव्हता का ?

  • @pragyaraj555
    @pragyaraj555 3 місяці тому +4

    खूप छान मार्गदर्शन .. मला खूप उपयोग होतो ❤

  • @deepalithorat1397
    @deepalithorat1397 2 місяці тому +1

    वैभवी सचिन थोरात मी दहावीला आहे माझ दहावीला नंबर येईल का दहावी नंतर काय शिक्षण घ्यावे माझी जन्मतारीख 12-2-2008

  • @leelabidri8729
    @leelabidri8729 3 місяці тому +2

    Madam तुम्ही सांगितलेला दोहा Discription box मधे दिला तर बरे होईल
    तुम्ही सांगितले त्याचा खूप फायदा होतो
    धन्यवाद

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 3 місяці тому +2

    ताई तुम्ही उत्तम मार्गदर्शन करता मी नेहमी माझे भविष्य पहाते.धन्यवाद मॅडम.जय ज्योतिष 🙏💐

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 2 місяці тому +1

    आपण फारच महत्त्वाची माहिती सांगितली आहे.धन्यवाद.

  • @RoshanChavan-ej6sl
    @RoshanChavan-ej6sl 3 місяці тому +4

    Khup kharch zale ahe gelya varshat Ani hya vershat

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 місяці тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @deeptichikte9738
    @deeptichikte9738 2 місяці тому +1

    Hello madam, personal issue vr suggestion have astil tar kasa contact karaycha

  • @kisshor1000
    @kisshor1000 2 місяці тому

    Hi बाई एकीकडे सांगतेय सावध हव्हा महिना भर आणि दुसरीकडे सांगतेय महिना चंगला आहे.😄😄😜😜

  • @sanjivanikulkarni9929
    @sanjivanikulkarni9929 3 місяці тому +7

    दर महिन्याला उपयोग होतो. जिथे काळजी घ्यायला सांगितले असते. तिथे मी नेहमीच alert राहते

  • @dineshkakad2445
    @dineshkakad2445 2 місяці тому +1

    ताई खूप उपयुक्त माहिती धन्यवाद

  • @SantoshBaraskar-t8r
    @SantoshBaraskar-t8r 2 місяці тому +1

    माझी घटस्फोटाची केस चालु आहे तर होईल

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 місяці тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 2 місяці тому +1

    खूप छान अभ्यास पुर्ण भविष्य माहिती 👌👌👍🙏💗

  • @sheelakorgaonkar1611
    @sheelakorgaonkar1611 3 місяці тому +8

    उपाय केल्याने फरक पडतो. जय ज्योतिष हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष नमस्कार मॅडम

  • @amoltarhalkar7977
    @amoltarhalkar7977 3 місяці тому +1

    खुप आभारी आहे महोदया.... हर हर ज्योतिष्य. घर घर ज्योतिष्य.

  • @anujasawant3389
    @anujasawant3389 2 місяці тому

    16 तारखेला खरच खूप त्रास झाला..😢

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 місяці тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @darshanabamne2625
    @darshanabamne2625 3 місяці тому +2

    Thank you.....madam Jay Jyotish.

  • @ujwalaghuge2037
    @ujwalaghuge2037 2 місяці тому +1

    Here Here jyotish ghari ghari jyotish

  • @RoshanChavan-ej6sl
    @RoshanChavan-ej6sl 3 місяці тому +1

    Gele varsh 2023 Ani he varsh pahije tas Yash milalel nahi

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 місяці тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @sunitabhende5563
    @sunitabhende5563 2 місяці тому +1

    Jai shree Ram

  • @pratibhag9298
    @pratibhag9298 2 місяці тому +1

    खूप छान मार्गदर्शन केलेत

  • @ajitraonimbalkar3767
    @ajitraonimbalkar3767 3 місяці тому +1

    ताई खुप छान, सुंदर, अचुक भविष्य सांगता धन्यवाद.तुम्ही कुंडली बनवता काय?

  • @varshakulkarni930
    @varshakulkarni930 3 місяці тому +1

    Madam tumhi lagna yog ahe ka nhi he tumhi sangat nhi

  • @nitakharat9214
    @nitakharat9214 3 місяці тому +1

    Sportsperson baddal pan sangat ja

  • @RA-gb4rl
    @RA-gb4rl 3 місяці тому +1

    10:50

  • @truptiparadkar7332
    @truptiparadkar7332 3 місяці тому

    तुम्ही खूप गोष्टी सटिकपणे सांगता ❤🙏

  • @chandrikathakkar9376
    @chandrikathakkar9376 2 місяці тому +1

    Har har jyotish Ghar Ghar jyotish

  • @PradeepPatil-ci1kz
    @PradeepPatil-ci1kz 3 місяці тому +2

    Achuk margdarshan 🎉👍

  • @yuvraj-xz3zc
    @yuvraj-xz3zc 2 місяці тому

    Tumhi nahi sangitale tari mazya ayushyta je ashubh honar te honarach. Chakravyuh madhe adkloy

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 місяці тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @rupalishinde3639
    @rupalishinde3639 2 місяці тому +1

    Thanks madam

  • @shalakabhalerao6614
    @shalakabhalerao6614 3 місяці тому

    Foreign country madhy job ahe ka as a special educator

  • @smitadolas5336
    @smitadolas5336 3 місяці тому +1

    हर हर ज्योतिष ,जय श्रीराम

  • @diliprane8155
    @diliprane8155 3 місяці тому +1

    अतिशय सुंदर मार्गदर्शन

  • @asp1201
    @asp1201 3 місяці тому +1

    हर हर ज़्योतिष जय ज्योतिष 🙏🏻

  • @sunitabhende5563
    @sunitabhende5563 3 місяці тому +2

    जय ज्योतिष

  • @arunshiriskar5835
    @arunshiriskar5835 3 місяці тому +3

    Har har mahadev OM Namo Sevaya 🙏🏻

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 місяці тому

      जय ज्योतिष 🙏

    • @manojkumarmaske4895
      @manojkumarmaske4895 3 місяці тому +1

      @@AstroguruDrJyotiJoshi जय ज्योतिष हर घर ज्योतिष घर घर ज्योतिष

  • @kusumnayak6101
    @kusumnayak6101 2 місяці тому +1

    Thanks

  • @deepajipatil7137
    @deepajipatil7137 3 місяці тому +2

    Thanks

  • @vinayabhosale9250
    @vinayabhosale9250 3 місяці тому +1

    Mala tumhi khup avadata

  • @pranalijawarkar6720
    @pranalijawarkar6720 2 місяці тому +1

    🥰🙏🙏🙏

  • @SfFy-q6e
    @SfFy-q6e 3 місяці тому

    M revti nakshtra m janmi hu ish hisab se meri rash min huai. To fir meko ish bar police bharti m from bharte aayega kya btawo meko

  • @sangitavyas1861
    @sangitavyas1861 3 місяці тому +1

    nmskar har har jyotish

  • @shilpakulkarni9830
    @shilpakulkarni9830 3 місяці тому +1

    खुप छान मार्गदर्शन 🙏

  • @chandrbhagabhudhavale1450
    @chandrbhagabhudhavale1450 2 місяці тому +1

    छान सांगतात मॅडम

  • @rohiniwalimbe2665
    @rohiniwalimbe2665 2 місяці тому +1

    जय ज्योतिष.

  • @nikhilkulkarni8876
    @nikhilkulkarni8876 2 місяці тому +1

    Chan

  • @sandeepshinde8304
    @sandeepshinde8304 3 місяці тому +1

    हर घर ज्योतिष

  • @rajashreebane4672
    @rajashreebane4672 3 місяці тому +1

    Namaskar Tai 🙏🙏

  • @pratibhag9298
    @pratibhag9298 2 місяці тому +1

    हर हर महादेव

  • @vijayshirodkar1399
    @vijayshirodkar1399 3 місяці тому +1

    Hare jhotish

  • @rajanikulkarni7128
    @rajanikulkarni7128 3 місяці тому +1

    हर हर ज्योतिष

  • @chetanmotiwaras
    @chetanmotiwaras 3 місяці тому +1

    Thank you ma'am🙏

  • @digambargiri2280
    @digambargiri2280 3 місяці тому +1

    खूप छान मॅडम 😊

  • @daulatrupwate4270
    @daulatrupwate4270 3 місяці тому +2

    Thankyou ma'am

  • @Vishal.kkkkkkk
    @Vishal.kkkkkkk 3 місяці тому +1

    Thank you mam🙏

  • @archanapatil6117
    @archanapatil6117 3 місяці тому +1

    Thank you 🙏

  • @saurabhbhandare5275
    @saurabhbhandare5275 3 місяці тому +1

    धन्यवाद

  • @AartiLondhe-i5b
    @AartiLondhe-i5b 3 місяці тому

    Navrya che n majhe khup bhandan hotat aani majhya kde laksh pn det nhi

    • @AartiLondhe-i5b
      @AartiLondhe-i5b 3 місяці тому

      Please mam upay sanga majhi raas meen aahe

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 місяці тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @RoshanChavan-ej6sl
    @RoshanChavan-ej6sl 3 місяці тому

    Ya sathi Kai upay madam

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 місяці тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @shaileshdeshpande8912
    @shaileshdeshpande8912 3 місяці тому

    🙏🙏🙏

  • @siddhisawant1156
    @siddhisawant1156 3 місяці тому

    धन्यवाद मॅडम

  • @manojkumarmaske4895
    @manojkumarmaske4895 3 місяці тому +2

    मॅडम हे फल कोणत्या राशीनुसार पहावे
    लग्न राशीनुसार की चंद्र राशीनुसार कारण माझी चंद्र रास मिन आहे व लग्न रास तुला आहे

  • @s.b.1305
    @s.b.1305 3 місяці тому +1

    Thank you Ma'am 🙏 जय श्री राम 🙏

  • @avinashgurav987
    @avinashgurav987 3 місяці тому +2

    Har. Har. Har. Mahadeva❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @RuchitaVibhute
    @RuchitaVibhute 3 місяці тому +1

    Madam maze swatache Ghar kadhi hoil min rass aahe mazi

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 місяці тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @dilipmayekar6829
    @dilipmayekar6829 2 місяці тому +1

    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🚩

  • @smitanale8176
    @smitanale8176 3 місяці тому +1

    9,18,27 good days
    6,16, 25 bad days

  • @rohiniwalimbe2665
    @rohiniwalimbe2665 3 місяці тому +1

    जय ज्योतिष.हर हर ज्योतिष