59 km walk to Kolhapur | Navratri Special Episode

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2024

КОМЕНТАРІ • 52

  • @vasantkumarbhadra3510
    @vasantkumarbhadra3510 Місяць тому

    Well captured
    Vyas ji maharaj
    Namaskar🙏

  • @parthadutta987
    @parthadutta987 2 місяці тому

    Navratri ka Suveccha or Subhkamna. ❤

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 2 місяці тому +2

    खूपच छान उपक्रम,🙏👏खूप हार्दिक शुभेच्छा.

  • @raigadchimejvani4838
    @raigadchimejvani4838 2 місяці тому +2

    बरेच दिवसांनी व्हिडिओ आलाय, व्हिडिओ नेहमीप्रमाणे छानच होता, पण गणपती बघून अंगावर काटा आला, ज्या गणपतीची आपण सेवा करतो ५ दिवस तेच गणपती असे बघून खरंच वाईट वाटल, बाकी देवीने दिलेला प्रसाद बघून भारी वाटल.🙏🙏 असेच छान छान व्हिडिओ बनवा अनिशजी😊

  • @swarabiswas2731
    @swarabiswas2731 2 місяці тому

    खुप सुंदर दर्शन झाले

  • @vasantkumarbhadra3510
    @vasantkumarbhadra3510 Місяць тому

    U are real nature lover

  • @junoon_abha
    @junoon_abha 2 місяці тому +2

    kitti chhan ......stay blessed

  • @ranjanaachwal1585
    @ranjanaachwal1585 2 місяці тому

    छान video.....आमट्यांच्या पानांसारखी पानं आणि जांभळट गुलाबी फुलांच्या झाडाचं नांव कांचन ....सर्वसाधारणपणे चैत्रात आणि पाऊस संपताना या झाडाला फुलं येतात...विलक्षण सुंदर फुलं

  • @thespiritualArtist548
    @thespiritualArtist548 2 місяці тому +1

    17:30 kadamb ❤

  • @pradipbarbade7703
    @pradipbarbade7703 2 місяці тому

    ऊँ महालक्ष्मी दैवें नमः
    खुप छान
    नर्मदा परीक्रमेची आठवण आली
    फक्त एक सुचना करावयाची वाटते जेव्हा अशी यात्रा करता तेव्हा ड्रेस जर श्वेत ,अथवा भगवा ठेवला असता तर ईतरांच्या लक्षात आले असते कि हे धार्मिक कार्या साठी परीक्रमेला निघाले असो
    मला एक वाटले
    नर्मदे हर

    • @VyasAnish
      @VyasAnish  2 місяці тому

      जरूर पुढील वेळेस हे जरूर ध्यानात ठेवू , नर्मदे हर

  • @madhurimali9653
    @madhurimali9653 2 місяці тому +2

    🌈 खूप छान 👌

  • @archanajoshi4348
    @archanajoshi4348 2 місяці тому

    खूप छान नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @pradipbarbade7703
    @pradipbarbade7703 2 місяці тому

    तुम्ही केलेल्या नर्मदा परीक्रमे पेक्षा आता बरीच सुधारणा झालेली दिसते कारण मी नित्य परीक्रमेचे VDO बघत असतो .मुख्य म्हणजे पुष्कळ ठिकाणी रस्ते झाले असो
    खडतर अशी परीक्रमा जीवनाला आनंद देऊन जाते हे निश्चित .
    आता पुढे अधून मधून दत्त स्थाने दाखवित जा माणगांव ,गरूडेश्वर कारंजा औदुंबर पिठापुरम अर्थात शक्य असल्यास .
    नर्मदे हर
    श्री गुरूदेव दत्त
    मला तुमचे परीक्रमेचे VDO आवडले .सर्व बघितले .

    • @VyasAnish
      @VyasAnish  2 місяці тому

      Jarur, Dhanywad, Narmade harhar

  • @prasadmaydeo999
    @prasadmaydeo999 2 місяці тому +1

    नर्मदे हर नर्मदे हर🙏

  • @dattatrayphaltankar9741
    @dattatrayphaltankar9741 2 місяці тому +1

    जगदंब, जगदंब 🎉छान

  • @madhurishinde5554
    @madhurishinde5554 2 місяці тому

    Khup chan dada

  • @minalsakhalkar3900
    @minalsakhalkar3900 2 місяці тому

    अनीश वजन फार वाढलय. बाकि हवामान छान वाटत होते. अंबाबाई मातेने तुम्हा कडून करून घेतले.नर्मदे हर नर्मदे हर. अंबाबाई मातेचा उदो उदो.

  • @thespiritualArtist548
    @thespiritualArtist548 2 місяці тому +1

    Chan ❤
    Instagram var ka activ nahi apan dada

  • @swarabiswas2731
    @swarabiswas2731 2 місяці тому

    नर्मदे हर
    🙏🙏🌷🌷🙏🙏

  • @shalakajoshi3076
    @shalakajoshi3076 2 місяці тому

    🙏🏻नर्मदे हर हर हर 🙏🏻 ति फूल बेशरमची आहेत.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 2 місяці тому +2

    II नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर II 🙏🙏🌹

  • @mandarkanade401
    @mandarkanade401 2 місяці тому

    पहिले झाड कांचन /आपटा
    नंतरचे कदंब चे आहे( गोल फळे असलेले)

  • @geetapatel3589
    @geetapatel3589 2 місяці тому

    Narmade Har har har,🙏🙏🙏🕉️🕉️🕉️

  • @pramodvyas780
    @pramodvyas780 2 місяці тому +1

    👌🏽

  • @GauriNaniwadekar
    @GauriNaniwadekar 2 місяці тому

    खूप छान

  • @dhananjayjoglekar464
    @dhananjayjoglekar464 2 місяці тому +2

    नर्मदे हर

  • @vandanagurav5410
    @vandanagurav5410 2 місяці тому

    या वर्षी गीरणार वारी करणार आहात का मला या वर्षी परिक्रमा करायची आहे माहीती विचारायची होती.फोन नंबर खूप शोधला सापडला नाही.जावली ता. मेढ्यातून आहे मी. प्लीज नंबर कोठून मिळेल तुमचा.तुमचे नर्मदा परिक्रमेचे सर्व व्हिडिओ पाहीले खूप छान आहेत. तुमचे व्हिडिओ बघून मलाही नर्मदा परिक्रमा करण्याची ईच्छा झाली आहे परंतु एखादी मैत्रीण जोडीला पाहीजे एकटी कशी जाणार.

  • @shalakajoshi3076
    @shalakajoshi3076 2 місяці тому

    कदंबाच झाड आहे ते .

  • @madhuravyas5300
    @madhuravyas5300 2 місяці тому +2

    🙏🙏🙏🙏🌺🌷🌺🌷🙏🙏💜❤️

  • @neenamodve6048
    @neenamodve6048 2 місяці тому

    कदंबाचे झाड

  • @vandanagurav5410
    @vandanagurav5410 2 місяці тому

    तुमचा काॅनाट्याक नंबर पाठवा कार्तिक महीन्यात गिरणार परिक्रमा आणि गीरणार दर्शन करायच ठरवल आहे.

  • @vishaldatir6424
    @vishaldatir6424 2 місяці тому +1

    अंबाबाई चा उदो ss उदो

  • @mukundjoshi-rh5wo
    @mukundjoshi-rh5wo 2 місяці тому

    आणि दुसरी बेशरम ची फुले आहेत आणि ते औषधी आहेत

  • @neenamodve6048
    @neenamodve6048 2 місяці тому

    बहुतेक कांचन च झाड आहे पाने आपट्यासारखी असतील

  • @suhasgodbole1590
    @suhasgodbole1590 2 місяці тому

    हे कांचन चे झाड आहे .

  • @mukundjoshi-rh5wo
    @mukundjoshi-rh5wo 2 місяці тому

    ती फुले मधुमालती ची आहेत

  • @H8op707
    @H8op707 2 місяці тому

    Kaun sa number pet Kati Hui

  • @geetapatel3589
    @geetapatel3589 2 місяці тому +1

    ,🌈🌈🌈👍🙏🙏🙏🕉️🕉️🕉️

  • @shalakajoshi3076
    @shalakajoshi3076 2 місяці тому

    ति खाली पडलेली फूल आहेत ती कांचन ची आहेत.

  • @facebookmiraj3840
    @facebookmiraj3840 2 місяці тому +1

    🙏