Bidar Fort | बीदर किल्ला | Marathi Vlogs | SNT Vlogs | Full Documentary

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 388

  • @somnathwabale2526
    @somnathwabale2526 2 роки тому +2

    Khup chan video thanks 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  2 роки тому +1

      महाराष्ट्रावर पहिल्याप्रथम संपुर्ण ताबा मिळवणाऱ्या सुलतानांच्या राजधानी चा महाराष्ट्राच्या दृष्टीने अभ्यास करण्याचा प्रयन केला.

  • @arunavasare2945
    @arunavasare2945 3 роки тому +4

    उत्कृष्ट व्हिडियो. बीदरचा स्थल, इतिहासाच्या दृष्टीकोनातून सर्वंकशरीत्या घेतलेला परामर्श दर्शवतो की हा व्हिडियो बनवण्यासाठी आपण किती कष्ट घेतले आहेत. बीदर आपण का निवडले याचे दिलेले कारण एकदम सयुक्तिक आहे. मराठी माणूस इतिहास म्हटलं की शिवाजी महाराजांच्या पलिकडे बघायला तयार नसतो. बहामनी, आदिलशाही कालखंडाचा अभ्यास केल्यास महाराजांनी कोणत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीमध्ये स्वराज्य निर्मितीचा उद्योग आरंभला याची कल्पना येते. मध्यंतरी माझ्या वाचनात आले होते की 1ला ईमादशहा हा कुलकर्णी नांवाचा यजुर्वेदी ब्राह्मण होता तर 1ला निजाम(अहमदनगर) हा 96कुळी मराठा होता. आदिलशहाचा एक प्रमुख दरबारी खवासखान हा 96 कुळी मराठा होता. महाराष्ट्रात उच्चकुलीन लोक आर्थिक/राजकीय लाभ व सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्यासाडी मुसलमान होऊ लागले होते. अश्या परिस्थितीत मुसलमान होऊन ऐषोआरामाचा मार्ग सहज उपलब्ध असताना या महात्म्याने मुसलमानी शाह्यांशी संघर्षाचा मार्ग निवडला तो का? महाराज युगपुरुष का आहेत हे येथे सहज स्पष्ट व्हावे. स्वार्थाच्या प्रेरणेने मुसलमान झालेले इमादशहा, निजामशहा काळाच्या ओघात लुप्त झाले. पण स्वधर्मासाठी संघर्ष करणारा थोर राजा अजूनही आज 350 वर्षांनंतर सुध्दा लोकांच्या हृदयसिंहासनावर विराजमान आहे आणि पुढील हजारो वर्षे पण राहील.
    या व्हिडियोसाठी आपले मनापासून अभिनंदन. आपला विजापूरावरील व्हिडियोपण सुंदर आहे.
    -अरुण अवसरे

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 роки тому

      आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी आमची सर्व टीम खूप खूप आभारी आहे😊!!
      मराठ्यांचा पराक्रमी इतिहास संदर्भ व पुराव्यानिशी लोकांना सांगणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे. केवळ views आणि likes साठी व्हिडीओ तयार करण्यापेक्षा ह्या मातीचा इतिहास लोकांना सहजरीत्या समजावा हीच आमची इच्छा आहे. लोक सहलीसाठी मजेसाठी किल्ल्यात जातात केवळ उदास पडक्या भिंती पाहून ,दगड पाहून परत येतात. त्या उध्वस्त भिंतीच्या आड दडलेला इतिहास लोकांना समजेल तेव्हाच किल्ल्यांचे आपोआप संरक्षण होईल व लोकांत खरा स्वाभिमान जागृत होईल असे आम्हाला वाटते.
      अधिकाधीक किल्ल्यांच्या व संस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @yashodutt
    @yashodutt 2 роки тому +2

    एक बार फिर से एक उत्कर्ष पोस्ट देखने को मिली. क्या भव्य किला है और बहमनी सल्तनत का इतिहास बताने के लिए आपका आभार 👊👊👍👍

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  2 роки тому +1

      धन्यवाद यशोदत्तजी
      आपकी इस सुंदरसी प्रतिक्रियाके लिये हम आपके बहोत आभारी है।
      बिदर का किला काफी बडा और भव्य हे, और उसके साथ इस किलेका इतिहास भी काफी रोचक है जिसे प्रस्तुत करनेका हमने छोटासा प्रयत्न किया ।

    • @yashodutt
      @yashodutt 2 роки тому

      @@sahyadrinaturetrails जय हो 🌹 🙏

  • @chandrakantthorat3705
    @chandrakantthorat3705 3 роки тому +1

    छान माहतीपूर्ण व्हिडिओ बनवलाय सर 🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 роки тому

      आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!!
      छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी महाराष्ट्रात काय परिस्थिती होती, हे आदिलशाह निजामशाह आले कुठून त्या इतिहासाचा मागोवा घेण्याचा ह्या व्हिडीओ मधून प्रयत्न केला आहे.

  • @mubinkazi5580
    @mubinkazi5580 3 роки тому +1

    Must sir aapn changli mahiti detdat good job❤️❤️❤️

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 роки тому

      आपल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आमची सर्व टीम खूप खूप आभारी आहे😊!!
      ह्या मातीत घडून गेलेला पराक्रमी इतिहास संदर्भ व पुराव्यानिशी लोकांना सांगणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे. केवळ views आणि likes साठी व्हिडीओ तयार करण्यापेक्षा ह्या मातीचा इतिहास लोकांना सहजरीत्या समजावा हीच आमची इच्छा आहे. लोक सहलीसाठी मजेसाठी किल्ल्यात जातात केवळ उदास पडक्या भिंती पाहून ,दगड पाहून परत येतात. त्या उध्वस्त भिंतीच्या आड दडलेला इतिहास लोकांना समजेल तेव्हाच किल्ल्यांचे आपोआप संरक्षण होईल व लोकांत खरा स्वाभिमान जागृत होईल असे आम्हाला वाटते.
      अधिकाधीक किल्ल्यांच्या व संस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @sanjivpatil4310
    @sanjivpatil4310 4 роки тому +2

    छान माहिती दिली आहे

  • @anitabaral4702
    @anitabaral4702 3 роки тому +1

    Khup chan mahite sangitale sir🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 роки тому

      आपल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आमची सर्व टीम खूप खूप आभारी आहे😊!!
      मराठ्यांचा पराक्रमी इतिहास संदर्भ व पुराव्यानिशी लोकांना सांगणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे. केवळ views आणि likes साठी व्हिडीओ तयार करण्यापेक्षा ह्या मातीचा इतिहास लोकांना सहजरीत्या समजावा हीच आमची इच्छा आहे. लोक सहलीसाठी मजेसाठी किल्ल्यात जातात केवळ उदास पडक्या भिंती पाहून ,दगड पाहून परत येतात. त्या उध्वस्त भिंतीच्या आड दडलेला इतिहास लोकांना समजेल तेव्हाच किल्ल्यांचे आपोआप संरक्षण होईल व लोकांत खरा स्वाभिमान जागृत होईल असे आम्हाला वाटते.
      अधिकाधीक किल्ल्यांच्या व संस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 роки тому +1

    Khoop, chhan,,,,,,,,,,,

  • @sudarshanpodar5781
    @sudarshanpodar5781 2 роки тому +1

    सर अतिशय उत्तम माहिती तुमच्या माध्यमातून मिळते .

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  2 роки тому

      आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी आमची सर्व टीम खूप खूप आभारी आहे😊!!
      मराठ्यांचा पराक्रमी इतिहास संदर्भ व पुराव्यानिशी लोकांना सांगणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे. केवळ views आणि likes साठी व्हिडीओ तयार करण्यापेक्षा ह्या मातीचा इतिहास लोकांना सहजरीत्या समजावा हीच आमची इच्छा आहे. लोक सहलीसाठी मजेसाठी किल्ल्यात जातात केवळ उदास पडक्या भिंती पाहून ,दगड पाहून परत येतात. त्या उध्वस्त भिंतीच्या आड दडलेला इतिहास लोकांना समजेल तेव्हाच किल्ल्यांचे आपोआप संरक्षण होईल व लोकांत खरा स्वाभिमान जागृत होईल असे आम्हाला वाटते.
      अधिकाधीक किल्ल्यांच्या व संस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा, त्याचबरोबर आपल्या इतिहासप्रेमी मित्र परिवाराला forward करा ही विनंती🙏🙏

  • @khushboochaudhari3028
    @khushboochaudhari3028 5 років тому +8

    खूप छान माहिती दिल्या बद्दल आणि समजावले बद्दल धन्यवाद तेजस!!!! कीप अप द ग्रेट वर्क👍👌💐☺️

  • @amargaikwad252
    @amargaikwad252 3 роки тому +1

    Amazing content in every video. Nice work sir.

  • @मौनीदास
    @मौनीदास 2 роки тому +1

    सुन्दर वर्णन केले आहे आपणास धन्यवाद आणि शुभेच्छा व तो किल्ला हिन्दू व जैन धर्म चे राज्य होते

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  2 роки тому

      आमचा व्हिडिओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😊!!
      आमच्या चॅनेलवर आपण रायगड, सिंधुदुर्ग, प्रतापगड, पद्मदुर्ग, विशाळगड, देवगिरी असे 36 हुन अधिक किल्ले लेणी मंदिरे पाहू शकता.

  • @kalpaksawant1833
    @kalpaksawant1833 5 років тому +2

    🚩🚩असाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यानचा इतिहास पूर्वत रहा .....🚩🚩
    🚩🚩तुझा या कामाला माझा मानाचा मुजरा....🚩🚩

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 років тому

      मराठा साम्राज्याचा इतिहास किल्ले व इतर वास्तुरूपाने सर्वांपुढे आणणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. ते नक्कीच सुरू ठेवू. तुमच्या प्रोत्साहनाबद्दल आभारी आहोत😊!!

  • @dipakpatel5524
    @dipakpatel5524 3 роки тому +1

    Very nice information video banavo so bhai 😀👍

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 5 років тому +4

    प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अगदी छान व्हिडीओ समोर आणला.

  • @nabilalinamdar3419
    @nabilalinamdar3419 4 роки тому +1

    Farach chhan
    Dhanywad

  • @ashokjagdale5060
    @ashokjagdale5060 Рік тому

    Khup changli mahiti dilit👌

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Рік тому

      आपल्या ह्या मनापासून केलेल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर.
      महाराष्ट्राच्या इतिहास जाणून घेण्यासाठी आपण आमच्या चॅनेलवर रायगड ,सिंहगड, सिंधुदुर्ग, परांडा असे सुमारे 35 किल्ले त्याचसोबत वेरूळ , गोंदेश्वर ,कुकडेश्वर ,नागेश्वर अशी विविध प्राचीन मंदिर लेणी पाहू शकता.
      आपल्या सारख्या इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांना प्रत्येक किल्ल्याच्या निर्मिती पासून ते 1947 साला पर्यँत सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळावी ह्याच साठी आधुनिक युगाची डिजिटल किल्ले लायब्ररी बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे
      छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापासून ते छत्रपती शाहू महाराजांच्या साम्राज्यापर्यंत ह्या भूमीतील सर्व ऐतिहासिक स्थळे दाखवायचा आमचा प्रयत्न राहील.
      पन्हाळा किल्ल्याची पूर्ण मालिका नक्की बघा, आपल्याला अवडल्यास आपल्या मित्रांना पण फॉरवर्ड करा ही विनंती.

  • @vashishthakatare677
    @vashishthakatare677 5 років тому +1

    खूप छान व्हिडिओ बनवला व माहिती पण खूप छान दिली धन्यवाद दादा 🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @PratibhaPol-b4v
    @PratibhaPol-b4v 2 місяці тому +1

    Very nice thanks 🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  2 місяці тому

      "We, the entire team, are grateful for your kind feedback on our video. Our goal is to create a digital library of forts for modern times, showcasing all the forts in India that were sanctified by the footsteps of Chhatrapati Shivaji Maharaj and made sacred by the blood of the Maratha warriors. Therefore, while covering a fort, we strive to showcase as many historical remnants as possible. If you wish to learn more about the history and culture of Maharashtra, you can watch various forts like Raigad, Pratapgad, Salher, Sindhudurg, Jinji on our channel. If you like our videos, we kindly request you to share them with your friends and family.

  • @madhavpatole3968
    @madhavpatole3968 4 роки тому

    Very nice video, sir bahut acha jankari deye aapne Thanks Sir. Bidar forte back ground music very nice

  • @vinodworld
    @vinodworld 2 роки тому +1

    I truly love your channel. Keep doing the best work.

  • @deepakgaikwad2763
    @deepakgaikwad2763 3 роки тому +1

    Very good info.given..authentic..you are doing great duty to new generation to initiate interest in proud & rich past..

  • @chandrakantthorat3705
    @chandrakantthorat3705 3 роки тому +1

    Music also superb 🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 роки тому

      Thank-you sir
      All editing is done by Abhishek Salgaonkar. I am just a story teller but he is doing all technical magic.

  • @padmashreekulkarni6284
    @padmashreekulkarni6284 5 років тому +3

    You have refreshed the knowledge regarding fort....nice

  • @shreemobileandwatch105
    @shreemobileandwatch105 5 років тому +2

    आपन फार छान माहिती दिलीत सर

  • @bekarkiengineering7567
    @bekarkiengineering7567 5 років тому +11

    I'm from Bidar.
    I got lots of knowledge about Bidar fort.
    Tq sir

  • @sachinlad1985
    @sachinlad1985 4 роки тому

    खूप छान आणि सुंदरच अभिनंदन 💐🙏🏼💐

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      आमचा व्हिडीओ पाहून दिलेल्या ह्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत😊!!
      जास्तीतजास्त किल्ल्यांच्या व मराठा इतिहासाच्या माहितीसाठी आमचे channel नक्की subscribe करा ही विनंती🙏

  • @chax_7official572
    @chax_7official572 5 років тому +2

    नेहमी प्रमाणेच खुप छान माहिती दिलीत सर
    तुमच्या मुळे आम्हाला बराच माहिती नसलेला इतिहास समजतो
    धन्यवाद सर 🙏

  • @rahulchavan3113
    @rahulchavan3113 5 років тому +1

    खूप छान माहिती दिली. धन्यवाद

  • @mallikarjunmaale8067
    @mallikarjunmaale8067 4 роки тому +5

    Bidar crown of Karnataka..💐💐🙏🙏

  • @shashikalamitra2581
    @shashikalamitra2581 4 роки тому +6

    Good job .....I'm from Bidar

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      Thank-you for your appreciation 😊!!
      Bidar is very beautiful city

    • @sachinlashkare4142
      @sachinlashkare4142 4 роки тому +1

      @@sahyadrinaturetrails mi pan Bidar chaa Aahe te Bidar Aahe bidkar nahi😂🤣 ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ನಾಡು ಬೀದರ್

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому +1

      @@sachinlashkare4142
      आपले शहर फारच सुंदर आहे.
      मागची प्रतिक्रिया देताना auto spellcheck मुळे चुकीने बिडकर लिहिले गेले त्याबद्दल दिलगीर आहोत.

  • @RamBhor-vq7nh
    @RamBhor-vq7nh Місяць тому

    I, like, this, information

  • @pradeepsir7808
    @pradeepsir7808 4 роки тому +2

    Nice information , sir . Thanks !

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому +1

      Thank-you for appreciating our work😊!!
      I am just history enthusiast, please don't call me sir. I don't have that authority.

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 5 років тому +25

    आपल्या मराठयांचा इतिहास आपण महाराष्टाच्या बाहेरूनही बघू शकतो हे आपण दाखवून दिले. अगदीच छान पद्धतीने समजावले. सगळ्यांनाच इथपर्यंत जाता येईल की माहीत नाही पण तुमच्या द्वारे आम्हाला अशी सुंदर माहिती मिळते तुमचे आणि तुमच्या टीमचे धन्यवाद.

  • @vijaypawar9720
    @vijaypawar9720 4 роки тому

    अति सुंदर माहिती
    जय शिवराय

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      तुमच्या छानश्या प्रतिक्रियेबद्दल आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत😊!!
      मराठ्यांच्या इतिहासाबद्दल अधिकाधिक माहिती करिता आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती🙏🙏
      जय भवानी
      जय शिवराय
      जय महाराष्ट्र
      🚩🚩🚩

  • @panditjangam7473
    @panditjangam7473 4 роки тому

    Nice information ...marathwadychya saglyach aitihasik sthal dakhvavet.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      धन्यवाद 😊!!
      मराठवाड्यातील तर नक्कीच दाखवू त्याशिवाय सर्व महाराष्ट्रातील व बाहेरपण जिकडे जिकडे मराठी राज्य पसरले होते ते ते सर्व ऐतिहासिक वास्तू विशेष लोकांनपुढे आणायचा आमचा प्रयत्न राहील

  • @aniltiwari2613
    @aniltiwari2613 5 місяців тому

    Jai hind jai bharat sir ji aap ko Jai shri Ram ji Raja sb ji ki jai ho daba ke

  • @k.k7881
    @k.k7881 4 роки тому

    Mast mahiti ahe sir

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      आपल्या छान प्रतिक्रियेसाठी खूप खूप आभारी आहोत 😊!!

  • @golgumbazguide...4113
    @golgumbazguide...4113 Рік тому

    Amezing!

  • @viveknimbalkar2532
    @viveknimbalkar2532 4 роки тому +7

    छान माहीती दिली:
    मी तुमच्या व्हिडीओची आतुरतेने वाट पहाट असतो:

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      तुमच्या ह्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत😊!!

  • @amaramravti5275
    @amaramravti5275 4 роки тому

    छान माहिती दिली 👌👌👌

  • @indian2491
    @indian2491 3 роки тому

    Mahiti bhandar super

  • @grkgroup1713
    @grkgroup1713 2 роки тому +1

    औसा किल्ला पण बघा आणि तेथून पण लाईव्ह करा 🙏🙏🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  2 роки тому

      बिदर किल्ल्याचा व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत 😊!!
      बिदर व उदगीर किल्ल्यावर माहितीपट बनवायला आम्ही लातूर जिल्ह्यात आलो तेव्हा आमचेही औसा किल्ला ह्याच दौऱ्यात पहायचे नियोजन होते, पण बिदर व उदगिरचे किल्ले इतके प्रचंड व सुंदर आहेत की आमचे दोन दिवस ह्यात कसे गेले हेच समजले नाही. जास्त सुट्टी नसल्याने मुंबईत परतावे लागले.
      पण लवकरच आम्ही औसा किल्ला पहायला नक्कीच लातूर जिल्ह्यात परत येऊ.
      औसा गावातून बसव कल्याण ह्या कर्नाटक राज्यातील गावात जण्यासाठी एसटी बस किंवा इतर काही सोयी आहेत का?? ह्याची माहिती आपण देऊ शकलात तर फारच मदत होईल

  • @ramdasdasarwar5313
    @ramdasdasarwar5313 4 роки тому

    खुप छान माहिती 👌मी दोनदा पाहिलो किल्ला.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      तुमच्या ह्या मनापासून दिलेल्या छान प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत 😊!!

  • @prasnnajeetkenche9578
    @prasnnajeetkenche9578 5 років тому

    Khup chhan 👏 sir
    Ajch bhet dili ahe bidar fort la

  • @Kk-pe1pg
    @Kk-pe1pg 5 років тому +2

    mast bhavu super mahiti

  • @vivekpatil1982
    @vivekpatil1982 5 років тому +2

    Khup Chan ani talhachi mahiti sangitalat me pan Bidar chach aahe ..

  • @amolsavant8568
    @amolsavant8568 3 роки тому +1

    तंजावर तामिळनाडूतील ही मराठ्यांचा इतिहास समोर आणावा

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 роки тому

      नक्कीच सर, तंजावर जिंजी तिरुचिरापल्ली ह्या भागात मराठ्यांचा खूप मोठा पराक्रमी इतिहास दडलेला आहे पण महाराष्ट्रापासून खूप जास्त दूर असल्याने इकडे पोहोचणे खर्चाच्या बाबतीत व वेळेच्या बाबतीत सध्यातरी कठीण आहे. त्यात आता ही करोना ची महामारी देखील आहे. पण एक ना एक दिवस तंजावर , जिंजी, वेल्लोर, साजरा -गोजरा, तिरुचिरापल्ली हे किल्ले नक्कीच आम्ही आमच्या चॅनलवर दाखवणार आहोत. हे किल्ले दाखवणे आमचे सुद्धा एक स्वप्न आहे.

  • @sunilsangle1875
    @sunilsangle1875 5 років тому +2

    खूप छान

  • @prashantshedage1923
    @prashantshedage1923 5 років тому

    मस्त सर 🚩🚩🚩

  • @rajlaxmikumbhar9451
    @rajlaxmikumbhar9451 4 роки тому +1

    Nice information sir

  • @shanmukhaswamy5762
    @shanmukhaswamy5762 5 років тому +11

    I am proud to say I am from bidar

  • @PradeepYadav-db1zr
    @PradeepYadav-db1zr 4 роки тому +1

    Pradeep Yadav: we as commen people lack the knowledge of our history, that gap is really overcome by your informative fort tours also by your commentry we fill as if actually we are accompaining you. Thanks.

  • @padmashreekulkarni6284
    @padmashreekulkarni6284 5 років тому +4

    Hello sir....very good information...as I hail from Bidar, i remember my childhood when papa used to show all those spots as he is interested in historical places. We have seen all corners of fort...very beautiful pearlshell work on walls.. hatti khana...horse stable..now closed for public

  • @sulochanapatwari4723
    @sulochanapatwari4723 3 роки тому +1

    प्रत्यक्ष किल्ल्या वर गेल्यावर देखील इतकी माहिती भेटत नाही...माझा तसा उदयपुर , हल्दी घाटी येथील अनुभव आहे..!

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 роки тому +2

      ताई आपण महाराष्ट्रात कुठल्याही किल्ल्यावर गेलात तर राजस्थानी किल्ल्यापेक्षा बिकट परिस्थिती आहे. येथे नीट गाईड नाही, स्थानिक लोक जे काही दंतकथा सांगतील आणि जे काही दाखवतील तेच पहावे लागते. किल्ल्याच्या प्राचीन इतिहासापासून ते इंग्रज काळापर्यंत सलग क्रमाने इतिहास कधीच सांगितला जात नाही. उदाहरण म्हणून सिंहगड घेतलात तर तिथे नरवीर तानाजी मालुसरे ह्यांचीच कथा सांगितली जाते पण किल्ल्यावर अजून सुद्धा प्रचंड मोठा इतिहास आहे हे कोणी फारसे सांगतच नाही.
      हे सर्व दोष कमी व्हावेत ह्याचसाठी आम्ही मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित जमतील तितक्या सर्व किल्ल्यांचे व्हिडिओ तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे जेणेकरून इतिहासप्रेमींना किल्ल्याची सर्व माहिती मिळू शकेल.

  • @deshmukhsagar2682
    @deshmukhsagar2682 3 роки тому +1

    खुप आभार तुमचे....

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 роки тому

      आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर😊!!
      आपण आभार कसले व्यक्त करता, मराठा राज्याशी संबंधित किल्ले दाखवणे हेच आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट आहे. तुम्हाला व्हिडीओ आवडला हेच आमचे यश आम्ही मानतो,🙏🙏

  • @padmashreekulkarni6284
    @padmashreekulkarni6284 5 років тому +6

    But I thank you for making such detailed n beautiful video so that I can share with my kids n friends...

  • @ushamote9110
    @ushamote9110 5 років тому

    खूप छान आहे मी पाहिलला आहे हा किल्ला

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 років тому

      खरच खूप छान आहे हा किल्ला 😊!!

  • @vishnujadhav233
    @vishnujadhav233 4 роки тому +2

    👌👌

  • @kannadawriting2383
    @kannadawriting2383 4 роки тому +1

    Super

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 Рік тому +3

    आणि किती लोकांना माहिती आहे.... याच किल्ल्यात भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना सुलतानाने आमंत्रित करुन त्यांची पाद्य पूजा केली भगवान श्री दत्त महाराजांचे व्दितीय अवतार होते व सुलतान हा पुर्व जन्माचा रजक व स्वामींचा भक्त होता श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी त्याला पुढच्या जन्मी यवन कुळात जन्माला घालून सगळ्या सुख संपत्तीचे भोग भोगण्याची सोय केली व तो परत श्री नृसिंह स्वामींचा भक्त झाला तेव्हा त्याला सगळ्या गोष्टींचा उलगडा होत जातो भगवान दत्त गुरुदेव त्याला गोवंश हत्या बंद करायला सांगतात व तो एकमेव सुलतान त्याच्या कार्यकाळात गोहत्या बंद करतो व मुला बांळांकडे नंतर सत्ता देउन पुन्हा स्वामि भक्त झाला 1339 ते 1380

  • @aapabagal2871
    @aapabagal2871 4 роки тому +2

    एकाच राजा आहे राजा शिवछत्रपती

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому +1

      श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो

  • @padmapasargepasarge331
    @padmapasargepasarge331 4 роки тому +2

    My bidar proud of my bidar

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 4 роки тому +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो🚩🚩🚩

  • @malharartsandcrafts3847
    @malharartsandcrafts3847 4 роки тому +1

    Mast

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      आमचा व्हिडीओ पाहून दिलेल्या ह्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत😊!!
      जास्तीतजास्त किल्ल्यांच्या व मराठा इतिहासाच्या माहितीसाठी आमचे channel नक्की subscribe करा ही विनंती🙏

  • @abuabdullahkazi6241
    @abuabdullahkazi6241 4 роки тому

    हूए नामवर बे निशाँ कैसे कैसे
    ज़मीं खा गई नौजवां कैसे कैसे
    खूप छान माहिती दिल्या बद्दल अभिनंदन.
    बहमनी राजवटी चा जनक हसन गंगू बद्दल अल्प शी माहिती द्यायला हवी होती.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      आपल्या आगळ्यावेगळ्या काव्यात्मक प्रोत्साहनाबद्दल खूप खूप आभारी आहोत सर😊!!
      महाराष्ट्र व परिसरात असणारे किल्ले दाखवणे, त्यांचे बारकावे, युद्धवास्तू वैशिष्ट्य, खास अश्या इमारती आणि ह्या किल्ल्यांचा महाराष्ट्राशी समबंधीत इतिहास दाखवणे हेच आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट आहे.
      बहमनी सुलतान शाही चा इतिहास दाखवताना तिचा आद्य संस्थापक हसन गंगू बद्दल सांगणे उचित होते, दुर्दैवाने आमच्या नजरेतुन हा मुद्दा सुटून गेला व अगदी थोडीशी माहिती दिली गेली ह्याबद्दल माफी असावी.
      अधिकाधिक किल्ल्यांच्या व सांस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  2 роки тому

      काझी साहेब नमस्कार, हसन गंगू बहमनी ह्यांची माहिती देण्याचा आपला मुद्दा लक्षात ठेवून आम्ही दौलताबाद किल्ल्याच्या व्हिडीओ मध्ये त्याचा समावेश करण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या चॅनेलच्या देवगिरी भाग 2 व 3 मध्ये आम्ही तुघलक सत्ते नंतर बहमनी सत्ता कशी स्थापन झाली त्याची ऐतिहासिक माहिती मांडली आहे.आपण ते व्हिडीओ पाहून आपली प्रतिक्रिया जरूर व्यक्त करावी ही विनंती🙏

  • @ganeahshirmewar9481
    @ganeahshirmewar9481 5 років тому +2

    Good information

  • @sureshdandinnor2525
    @sureshdandinnor2525 5 років тому

    My bidar fort no. 3 in India best kila

  • @AslamMewati02
    @AslamMewati02 4 роки тому

    Main bhi yaha Ja chuka hu bidar Ka Kila Bahut sundar hai

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому +1

      Ha Aslam bhai aapki baat sahi he. Ye kila kafi accha rakha he aur dekhne layak he

    • @AslamMewati02
      @AslamMewati02 4 роки тому

      @@sahyadrinaturetrails thanks bhai Aese hi or Vlog bnao bro

  • @k.k7881
    @k.k7881 4 роки тому

    छान

  • @maheshpatil6358
    @maheshpatil6358 5 років тому +1

    Mast mahiti Aahe

  • @kunalN91
    @kunalN91 4 роки тому +3

    I find your vlogs to be very informative

  • @subodhchuri3329
    @subodhchuri3329 4 роки тому

    कील्ला दाखवत असताना ऐतिहासिक पार्श्वभूमीची अजून सुस्पष्ट जोड द्यावी. 👍

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      बिदरच्या किल्ल्यातील अनेक महत्त्वाच्या इमारती पुरातत्व खात्याने बंद करून ठेवल्याने आम्हाला जास्त चित्रीकरण करता आले नाही पण इतर किल्यांकरिता आपला महत्वपूर्ण मुद्दा जरूर ध्यानात ठेवू.
      आमच्या टीमचा व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत.🙏

  • @vinayakchavan3826
    @vinayakchavan3826 4 роки тому

    Very good

  • @satishnannawre8010
    @satishnannawre8010 5 років тому +1

    Very nice sir ..

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 років тому

      धन्यवाद 😊

    • @satishnannawre8010
      @satishnannawre8010 5 років тому

      @@sahyadrinaturetrails सर, मराठा आरमार याविषयी कोणते पुस्तक/कादंबरी परिपूर्ण आहे please सांगावे..।।

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 років тому +1

      @@satishnannawre8010
      मराठा आरमार एक अनोखे पर्व - सचिन पेंडसे
      कान्होजी आंग्रे - अनुवादित पुस्तक (अनुवाद - पू ल देशपांडे)
      Note : दोन्ही ऐतिहासिक आहेत
      कादंबरी नाही.

    • @govindborkar4915
      @govindborkar4915 5 років тому +1

      Satish nannawre भुई कोट किल्ला असावा

    • @satishnannawre8010
      @satishnannawre8010 5 років тому +1

      @@sahyadrinaturetrails खुप खुप धन्यवाद सर...।।

  • @chandpasha3279
    @chandpasha3279 5 років тому

    Very nice bhai

  • @arifbagwan3115
    @arifbagwan3115 5 років тому +3

    Good information bro
    Good voice
    And good effort for ur work bro
    Please keep it up
    Thanks q very much

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 років тому

      Thank-you for your appreciation 😊!!

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 роки тому

      Hello Sir
      We are planning for Ausa ,Basava Kalyan and Naladurga fort visit. We need your guidance for our tour planning as we are totally unaware about that area.
      We will arrive at Latur station by train @7.30am and will visit Ausa fort first.
      Is there any transportation available from Ausa to Basavakalyan by 12/1pm
      After visiting to Basavakalyan fort, by evening we are planning to travel till Naldurga. For that also we need to know if any kind of transportation is available from Basavakalyan towards Naldurga.
      We are ok with any kind of public transport like ST bus, pvt car, riksha etc.
      Please suggest us best possible option , looking for your positive response.☺️

  • @avinashgore451
    @avinashgore451 4 роки тому +2

    Paranda ani Naldurg Killyavarti video please kara...Malik amber ani Mahmud Gawan varti informative video please kara

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому +1

      आमचा व्हिडीओ पाहून दिलेल्या आपल्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत दादा😊!!
      नळदुर्ग व परांडा किल्ल्यावर आमचे व्हिडीओ तुम्ही आमच्या चॅनेल च्या व्हिडीओ लिस्ट मध्ये जाऊन पाहू शकता. महमूद गवान वर बिदर किल्ल्याच्या व्हिडीओमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
      मराठ्यांचा पराक्रमी इतिहास सर्व लोकांना सांगणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे
      अधिकाधिक किल्ल्यांच्या व सांस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @sameermulla1020
    @sameermulla1020 5 років тому

    छान.!

  • @gnyaneshwarshinde
    @gnyaneshwarshinde 5 років тому +2

    आपले हार्दिक स्वागत आमच्या गावी 💐💐

  • @riteshkumar5248
    @riteshkumar5248 5 років тому +8

    Iam from bidar 🤗🤗🤗

  • @sulochanapatwari4723
    @sulochanapatwari4723 3 роки тому +1

    तुम्ही खुप छान माहिती देतात सर... प्रत्यक्ष किल्ल्याला भेट देण्याची काहीच गरज.... जेंव्हा तुम्ही किल्ल्यामध्ये जाऊन माहिती देता तेंव्हा आम्ही देखील तिथेच आहोत की काय असेच वाटते...!..काही प्रश्नांची उत्तरे द्या... पुरातत्व खात्याने बंदी का घातली? तुम्ही सगळे मिळून किती किल्ल्याला भेट दिलीत?

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 роки тому +1

      आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!!
      बिदर किल्ला हा विस्ताराने अतिशय मोठ्ठा आहे व तुलनेने पुरातत्व खात्याचे लोक अपुरे आहेत. स्थानिक लोक व पर्यटक ह्या किल्ल्याच्या मोठमोठ्या अवशेषमध्ये मद्यपान व इतर अनैतिक कामे करतात, त्याचबरोबर मस्ती म्हणून जुने रंगकाम नक्षीकाम तोडणे ऑइल पेंट ने स्वतःची नावे लिहिणे वगैरे कामे करतात ज्यामुळे किल्ल्यातील दुर्मिळ नक्षीकाम खराब होते म्हणून किल्ल्यातील बऱ्याच महालांना कडी कुलपात बंद ठेवले होते.
      आजपर्यंत आम्ही व्हिडीओ शूटिंग केलेले किंवा नुसती भेट दिलेल्या पूर्ण भारतभरातील किल्ल्यांची संख्या 75 च्या आसपास आहे.

  • @tanvigupte8195
    @tanvigupte8195 5 років тому +2

    This is super!!! Thanks as always for showing us so many different forts! Mala nakkich avdel ha killa baghayla!

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 років тому

      धन्यवाद 😊.. नक्की बघ जाऊन..

  • @narmadagawade4181
    @narmadagawade4181 4 роки тому

    👌👌👌👌👍👍👍👍💐💐

  • @36shreeramithape21
    @36shreeramithape21 5 років тому +1

    Nice video sir keep it up 👍

  • @vishwanathkumbharvishwanat2868
    @vishwanathkumbharvishwanat2868 4 роки тому

    👌👍👍💐

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत😊!!

  • @dhondibabiradar143
    @dhondibabiradar143 4 роки тому +3

    Iam vileg Bidar

  • @somnathswami5721
    @somnathswami5721 4 роки тому

    👌🙏🚩

  • @shubhamswami7129
    @shubhamswami7129 5 років тому +2

    Khup Chan sir

  • @anilbsuryan5404
    @anilbsuryan5404 5 років тому

    Mi bidar vasi ahe khup Chan mahiti dili ahe 🙏🙏🙏

  • @rohitjadhav6821
    @rohitjadhav6821 5 років тому +2

    I'm form Bhalki thanks sir

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 років тому

      Me and my friends are Mumbaikar 😊!!

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 роки тому

      Hello Sir
      We are planning for Ausa ,Basava Kalyan and Naladurga fort visit. We need your guidance for our tour planning as we are totally unaware about that area.
      We will arrive at Latur station by train @7.30am and will visit Ausa fort first.
      Is there any transportation available from Ausa to Basavakalyan by 12/1pm
      After visiting to Basavakalyan fort, by evening we are planning to travel till Naldurga. For that also we need to know if any kind of transportation is available from Basavakalyan towards Naldurga.
      We are ok with any kind of public transport like ST bus, pvt car, riksha etc.
      Please suggest us best possible option , looking for your positive response.☺️

  • @ranveerjadhav5209
    @ranveerjadhav5209 5 років тому

    Good video nice information
    Bidar is part of Maharashtra
    Jai Maharashtra

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 років тому

      जयमहाराष्ट्र ! जय शिवराय !!

    • @VishwasMD-n8g
      @VishwasMD-n8g 5 років тому

      It is not maharashtra, bidar is the head of the karnataka

    • @bharatchatte845
      @bharatchatte845 5 років тому

      खूप छान माहिती मिळाली इतिहास कळला धन्यवाद

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 років тому

      @@bharatchatte845 धन्यवाद 😊!!

  • @1982usha
    @1982usha 4 роки тому

    Thanks for information about the old fort Bidar

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      Your appreciation is encouragement for us thank-you so much 😊!!

  • @ankushjadhav7321
    @ankushjadhav7321 4 роки тому

    बिदर जि बसवकलयाण ता चंडीकापुर गाव Nh9 महाराष्ट्र सिमेपासून 4 km आहे येथील खूप चांगला पुरातन ईश्वराचे ईतिहास आहे श्री तिर्थ क्षेत्र रामलींगेशवर अमृतकुंड महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे दाखवा की उमरगा ता.चंडीकापुर पासुन आगदी खुप जवळच आहे आम्ही महाराष्ट्र सीमेवरील आहोत बिदर जि मराठी भाषकांचा महणुन महाराष्ट्राला ओळख आहे 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करू.
      बसवकल्याण हे पण खूप पुरातन ऐतिहासिक ठिकाण आहे. मराठी भूमीतील जितकी शक्य होतील ती सर्व ठिकाणे दाखवायचे आमच्या टीमचे ध्येय आहे.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 роки тому

      नमस्कार दादा
      आम्ही लातूर व बिदर भागात येण्याचा plan करत आहोत.
      आपल्या कडून दोन प्रश्नांची थोडी माहिती हवी होती
      आम्ही लातूरला सकाळी 7.30 ला ट्रेन ने पोहचू, तेथून औसा किल्ला करून दुपारी साधारण 12/1च्या सुमारास बसवकल्याण येथे येण्यास काही transportation उपलब्ध असेल का ?
      संध्याकाळी 7 नंतर बसवकल्याण येथून नळदुर्ग ला जाण्यासाठी काही transportation मिळू शकेल का ?
      आपण माहिती देऊ शकलात तर फारच मदत होईल, कारण त्या भागाची आम्हाला काहीच माहिती नाही.
      ST bus , pvt car , Riksha कुठलेही public transport चालू शकेल.

  • @maheshchalva1796
    @maheshchalva1796 5 років тому +4

    Nice information bro,however ,u could have dwelled the prior history of bidar fort ....History of the fort dates back to 7th century and it came into prominence during the period of kakatiyas of warangal in 11th century ....Later it fell into the hands of bahuman dynasty

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 років тому

      Thanks a lot 😊

    • @maheshchalva1796
      @maheshchalva1796 5 років тому

      @@sahyadrinaturetrails the tour of bidar would have been more fulfilling had u included the famous temples of "Papnash","Narasimha" and "Gurdwara"..First two temples have a hoary last and the last one is at least 500 years old ...

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 років тому

      @@maheshchalva1796 Hello Mahesh sir
      We thank you for watching our v-log on bidar so carefully. Your point regarding the pre - muslim period is correct which we have mentioned in 16th minute of our V-log. The Kakatiya kings of Badami and Varangal originally built this fort. However we got very few details regarding this time period hence we have just mentioned one line info.
      We really appreciate your concern to bring origins of this fort in front the world. As this is the same motive we have for our v-log channel.
      We were unable to visit Gurudwara, Papnash and Narsimha temples due to short of time. Those historically imp religious places were also part of our itinerary but due to short time we were unable to visit those places

  • @vinayakmahale839
    @vinayakmahale839 5 років тому

    छान माहिती दिली सर, अशीच माहीती साऊत मधील पाठवा

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 років тому

      व्हीलॉग पाहून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही आपले खूपच आभारी आहोत.मराठा इतिहासाशी सबंधीत सर्वच किल्ले, उत्तरेतील व दक्षिणेतील त्याचबरोबर इतर ऐतिहासिक ठिकाणे इतिहास प्रेमी रसिकांसमोर आणायची आमची इच्छा आहे. नोकरी व कौटुंबिक जवाबदाऱ्यांमुळे येणाऱ्या मर्यादा सांभाळत आम्ही नवनवीन स्थळे दाखवायचा नक्कीच प्रयत्न करत राहू.

  • @prakashdeshmukh.1535
    @prakashdeshmukh.1535 5 років тому +6

    कंधार चा भुईकोट किल्याचा पन वीडियो बनवा

  • @santoshrahatwal8168
    @santoshrahatwal8168 4 роки тому

    तेजस सर बिदर किल्ल्याची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत 😊!!

  • @rajputrandhir9489
    @rajputrandhir9489 5 років тому +2

    सर मला पण ऐतिहासिक स्थळ बघायला खूप आवडते. मी वेळ मिळेल तसे ऐतिहासिक स्थळे बघत असतो. हा बिदर किल्ला मी बऱ्याच वेळा ह्या भागात जाऊन आलो आहे. परंतु किल्ला बघायेचे राहून गेले. आपण माहिती दिल्याने परत योग आल्यास नक्की बघायला जाईल. धन्यवाद.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 років тому

      तुम्ही नक्कीच हा किल्ला बघून या, खूप शानदार वास्तुरचना आहे

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 3 роки тому +1

    इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (& listen the True Shiv-History) जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 роки тому

      आमचा व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत😊!!
      तुमचा मुद्दा योग्यच आहे. अधिकाधिक पुरावे अभ्यासून जेव्हा मिर्झाराजे प्रकरणाचा सखोल अभ्यास केला तर निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांना माघार घ्यावी लागली असे वरवर जरी दिसत असले तरीही त्यात शिवरायांच्या चतुर राजकारणाचा डाव दिसून येतो