मी करडई ह्या पिकाची 3 एकर क्षेत्रावर पेरणी केली आहे. करडई पिकांवर मावा+अळ्या या दोन्ही किडजन्य रोगांचा व तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. तरी करडई पिकांवरील मावा+अळ्या यांचा व तसेच बुरशीजन्य रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी मी पुढीलप्रमाणे दिलेल्या कीटकनाशक व बुरशीनाशक औषधांचा एकत्रित मिसळून फवारणीसाठी वापर करू शकतो का ? 1) Rogor(Dimethoate 30% EC) + Asataf(Acephate 75% SP) + Haru(Tebuconazole 10% + Sulphur 65% WG) किंवा 2) Rogor(Dimethoate 30% EC) + Proclaim(Emamectin Benzoate 5% SG) + Haru(Tebuconazole 10% + Sulphur 65% WG).
अतिशय चांगल मार्गदर्शन!धन्यवाद! 5:05
tata...&..tata...rogur...best......so...thanks!!!
V.good information
रोगर + लांसर गोल्ड यांचा कॉम्बीनेशन करू शकतो का
टोमॅटो मध्ये फुल शेटिंगच्या काळात वापरले तर फुल गळ होते का.
Very exlent information👌
धन्यवाद 🌾🌾🌾
भाऊ रोगर आणि किनालफोस आणि बुरशीनाशक चालेल का हे पिवळा थ्री प मारेल का प्लीज सांगा भाऊ चालेल का नाही
रोगोर या सर्व किटकांवर चालते आणि किंमतही कमी असतांना दुकानदार दुसऱ्या औषधाची शिफारस का करतात ?
कमी प्रमाणात असेल तर नक्की रोगर चा वापर करा
त्यांच्या फायदा साठी दुसरं काय नाय भावा
Rijalt yet nahi
रोगर + साफ + 13045 चा स्प्रे घेऊ शकतो का
कपाशीवर कोकडा आहे .काय spry सांगा
दादा योग्य माहिती दिली यासोबत सुपर प्रोफेक्स चालेल का
मी करडई ह्या पिकाची 3 एकर क्षेत्रावर पेरणी केली आहे. करडई पिकांवर मावा+अळ्या या दोन्ही किडजन्य रोगांचा व तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. तरी करडई पिकांवरील मावा+अळ्या यांचा व तसेच बुरशीजन्य रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी मी पुढीलप्रमाणे दिलेल्या कीटकनाशक व बुरशीनाशक औषधांचा एकत्रित मिसळून फवारणीसाठी वापर करू शकतो का ? 1) Rogor(Dimethoate 30% EC) + Asataf(Acephate 75% SP) + Haru(Tebuconazole 10% + Sulphur 65% WG) किंवा 2) Rogor(Dimethoate 30% EC) + Proclaim(Emamectin Benzoate 5% SG) + Haru(Tebuconazole 10% + Sulphur 65% WG).
Rogar he black trips var Kam Karel ka...
Pavta pikaadhe plain rogor use karu shakto ka.pavta fulavar ala ahe
उपलब्ध पत्ता सांगा मोबाईल नबर द्या.
कापुस पिकावर किती मिली मारु
किती दिवसात रिझल्ट येतो
dir.indiamart.com/impcat/fmc-insecticides.html?YTI&
रोगर + सुपर प्रोफेक्स चालेल का
मिरचीवर चालेल का
रोगर फूल कळी टेज मध्ये मारले तर चालेल का सर
टोमेटो फूल सेटिंग चा वेलेस स्प्रे घेतला तर फूल गळ होइल का दादा
Rogar khod kidivar chalel ka sir
Rogar+isabiton chalel ka
Fhul.avsthet fhavarni krta yete ka
Rogor+asataaf combination chalte ka
Ho
रोगर सोबत रेडोमिल गोल्ड चालतेका
कपाशी लास्ट स्टेज मधे आहे.कोरडवाहु.
तर रोगर + असाटाफ+ब्लु कोपर+ मायक्रोनुट्रियंट+ इसाबियन
चालेल का
Sir kakdi 15 दिवसाची आहे चालेल का
Ho
रोगर+कुमान L चालते का
किंमत
पोलो सोबत चालेल का
ढेकूण मारण्यासाठी चालेल का हे औषध
Mava jato ka yachyane
Yes
ऊसाला मारले तर चालेल का
Ho
साहेब तूरीला चालते का प्रती पप कीती टाकाच माहिती द्याल हि विनंती साहेब
Thrips पांढरी माशी,मावा,तुडतुडे फस्ट स्टेज ल घ्या 1ml / 1 लिटर
कांद्यासाठी चालेल का प्रमाण किती
कोकणात नारळ झाडाला जास्त प्रदूरभाव होतो आपला रोगोर बद्धल सल्ला काय असेल. फळ माशी, आणी रोटा. अगदी नारळाचा पूर्ण शेंडा खाऊन माड मारून टाकतो
Rogor +Asataf combination chalate ka
Ho चालेल
लेबल सल्यानुसार प्रमाण घ्या.
@@AapliShetiAaplshivarD tyat regent chalel ka
जास्त combination gheu nka result कमी प्रमाणात येतो