बाई गाणं च म्हणता काय यांने फक्त मनोरंजन होते बाबासाहेब आंबेडकरांचा स्वप्न साकार थोडी होते काय तुमच्या गायनामध्ये हा बहुजन वर्ग सत्तेत कसा बसेल ते फक्त बाळासाहेब आंबेडकरच बसवू शकतात हे जनतेला ठासून सांगत चला आता फक्त सत्तेची गरज आहे . सप्रेम जय भीम जय वंचित जय बहुजन जय संविधान
बाई गाणं च म्हणता काय यांने फक्त मनोरंजन होते बाबासाहेब आंबेडकरांचा स्वप्न साकार थोडी होते काय तुमच्या गायनामध्ये हा बहुजन वर्ग सत्तेत कसा बसेल ते फक्त बाळासाहेब आंबेडकरच बसवू शकतात हे जनतेला ठासून सांगत चला आता फक्त सत्तेची गरज आहे
. सप्रेम जय भीम जय वंचित जय बहुजन
जय संविधान
Super tai jaibhim