Dar Ughad Baye Devi Arti Audio | Singer : Anjali Gaikwad | zee marathi serial song |
Вставка
- Опубліковано 25 вер 2022
- Dar Ughad Baye Devi Arti | Anjali Gaikwad | zee marathi serial song |
सिरीयल : दार उघड बये.
टीव्ही channle : झी मराठी
संगीत : विनोद शेंडगे.
गायिका : अंजली गायकवाड
संबळ : नितीन शिंदे
ध्वनिमुद्रण : विनोद शेंडगे : अनाहत स्टुडीओ पंढरपूर ,
स्वरूप जोशी : स्वराधीश स्टुडीओ पुणे,
अंजली गायकवाड नगर.
निर्मिती : trump card studio मुंबई.
#darughadbaye
#DarUghadBaye
#zeemarathi
#zeemarathiserial
#devisong2022
#navratrispecial
#vinodshendge
#anjaligaikwad
#anjaligaikwad
#anjaligayakwad
#anjaligaikwad
अनाहत अकॅडमी में ऑनलाईन संगीत सीखने के लिए
संपर्क करें : विनोद शेंडगे : +91 9623722828.
For GURU DAKSHINA (Donations)
Name of A/C Holder - Vinod Sudhakar Shendge
Name of Bank -CANARA Bank, Branch Pandharpur, maharashtra, India
A/C No. - 2676108007659
IFS Code - CNRB0002676
for trade or commercial Inquiry : anaahatstudio@gmail.com
TO SUBSCRIBE OUR CHANNEL CLICK HERE
/ anaahatstudio
facebook link : / vshendge
twitter link : / vinodshendge
instagram link : / shendgevinod - Розваги
अंगावर काटा उभा राहतो आरती ऐकताना चेहऱ्यावर किती हावभाव किती सर्व सांगून जाते किती श्रद्धा आहे मनात व पोटात
खूपच छान ! 👌👌👍👍
ही आरती सतत ऐकत रहावी असे वाटते .
आई भवानी ...जगदंबा टीमच्या पाठीशी राहो अंजली ताई ला भवानी चा उदंड आशीर्वाद मिळो ....खूप छान ...
ही देवीची आळवणी कितीदा ऐकली तरी मन भरत नाही. फारच छान 🙏🙏
Ho khup chan
छान आरती अक्षरशः अंगावर काटा आला. 👌👌
अंजली किती गोड ग👌👌👌🥰
खूपचं छान आरती.ऐकून डोळ्यात पाणी आले.
मन भरतच नाही. असं वाटतं ऐकतच रहावं.
खूप खूप शुभेच्छा.
Beautiful heart touching aarti!
खूपच सुंदर आणि फक्त सुंदर।मन भरून आले।आपोआप डोळे मिटले गेले।सुंदर आवाज।सुंदर आरती।सुंदर संबळ वादन
Khup Chan
खूपच सुंदर ! शब्दच अपुरे आहेत !! आरतीची शब्द, आवाज आणि संबळ सर्वच अप्रतिम 🙏
खूप छान वाटते ऐकायला,भक्ती रसात जातोच आपण
खूप छान व्हिडिओ आहे मला खूप व्हिडिओ आवडली आहे असे व्हिडिओ बघा खुप आवडते आहे
सानिया choudhari हिने आपल्या मालिकेत मिळाले संधी चे सोने केले खूप खूप छान मालिका व तिचा अभिनय
धन्यवाद
अप्रतिम,डोळे भरून येतात आनंदाने🙏🙏
मन भरून आलं 🙏🙏🌹🌹
Heart touching music and song! 🙏🙏🙏
Khupach sundar 👌
Khup chan arti ahe khup avdte mala mnala sparsh kare hi arti 🙏🙏jay Aai amabai 🙏🙏🙏
मन भरून आल ❤️❤️😍😍
खूप छान आरती..जितक्या ही वेळा ऐकतो मन भरत नाही.. डोळे भरून येतात अभिनंदन👍👍👍
अतिशय सुंदर हृदयस्पर्शी भक्ती गीत..... भावपूर्ण गायन ...🙏🌹🌿
खूप सुंदर गाण. डोळयांत.पाणी.माऊली.अप्रतिम.देवीचं.गाण
खुप छान देवा!
Khup chhan aarti gayli
खुपच छान आरती, मन भरून आले.
Anjali proud of u khup Chan dear 🥰🥰🥰🥰🥰🤗🤗❣️❣️💓💞
फारच छान, गोड आवाज ,🌹🌹🙏🙏
खूप सुंदर भक्ती गीत आहे
Khup Mast ❤️❤️❤️❤️❤️
मी तर किती वेळा आरती ऐकतो पण मन भरत नाही रोज 10 वेळा तरी ऐकतो रोज जय देवी अंबे जगदंबे दुर्गा माता
मन भावन.
Anjali voice is god gifted
खूप वेळा बघूनही मन भरत नाही.
आवाज आणि संगीत विशेष संभळ खूप छान...
खूप आवडली आरती....
Thank You.नितीन शिंदे यांनी संबळ वाजवले आहे. संगीत माझे आहे.
Jai Bhawani 🙏
Very nice voice so many times sow
Very very nice voice
सारखे ऐकावेसे वाटते👌👌🥰
Ha गोंधळ खूप सुंदर झालंय. आईकत रहावा अस वाटत
मॅडम खूप छान गायलात 🙏
Thank you so much vedio upload kelat . aarti khup Chan aahe🙏
Nice Voice... Anjali Gaikwad.
Khup chan
Khup chan avajat arti
खुपच छान देवीची आरती.
💐👌👌👌
खूप दिवसा नंतर एवढी छान आरती ऐकली..
Thanks
Khup bhari vattoy aaikayla
साक्शात आई मुक्ताई धाऊन आली, आई रेणुका ची आरती गाण्यास, खुप च छान👏✊👍
खुपच छान 👍मन भरलं🙏🏻🙏🏻
Zee marathi no 1 serial zhali title pan 😍🔥🔥🔥🔥
आता झी मराठी ऐक नंबर वर पोहचेल माझा होशील ना त्या नंतर मालिके चांगल्या नव्हत्या तेव्हा स्टार प्रवाह मालिका जास्त चांगल्या होत्या त्या आम्ही पाहत होतो पण आता झी मराठी ला पूर्वीचे दिवस परत येथील अशी अशा बाळगतो ही ईश्वर चरणी प्रार्थना करत आहे
Khup bhaktibhavpurna sangit and sungs very nice by Anjali.
Awesome expressions
लय भारी 🙏🙏🙏
खूपच छान आरती
Khup sundar aarti anjali tai
Khup sundar manapaikath khupch Subhechha chan 👌
👏👏👏
अप्रतिम
खुप सुंदर आवाज मनापासून धन्यवाद
Lai bhari vatt
Atishy Sundar Aarti 🙏🙏👌👌
very mind toching arati
Khupach chhan🙏🙏🙏
Amazing khupach swara may
Khup chaan aarti🙏🙏
Khupch sunder
खुप.छान
jabardast. Sambhal ek number vajavlay.
Khup chan 🙏🙏
मुक्ता एकच नंबर 💞💞👌
👌👌
Kharach bhari vatal 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम सिरीयल आहे । मी रोज बघत आहे
मुक्ता म्हणजे सानिया हिची देवी वरची श्रद्धा आणि संबळ वाजवणे डोळ्यातील अश्रू सर्व काही सांगून जाते किती न्याय दिला आहे भूमिकेला सांग तू आहेस का मधील हीच मुलगी आहे का यावर विश्वास बसत नाही खूप खूप तिला आशीर्वाद मालिकेला प्रथम अवार्ड मिळाला पाहिजे आणि सर्व कृष्ट नायिकेचा अवार्ड सानिया हिला मिळाला पाहिजे
धन्यवाद
Very beautiful singer Anjali gaikwad
आरती ऐकताना अंगावर काटा येतो आणि ही आरती सतत ऐकावी वाटते 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khup chan man bharun aal aarti eikun angavar shahara aala 👌🏻
Anjali super super singing!
सुप्रभात! 🙏🏻💐🌞
Khup chan Anjali, bhakti bhav utarala ahe
Arati madhye, mi roz 5,6 Vela ekate
Kupach chhan kharach maan bharat nahi sarkha ikabasa vatat 🙏
Mi daha bara veles aikl no 1
खूप खूप छान
❤️❤️❤️❤️
🙏🙏🌹 khup Sunder आरती Thank you so much 👍
Most welcome 😊
Khup manmohk
👌👌👌🙏🌹💕
Ikath rahave vatthe
Jio tune
Wa evdhach
Farh god galli arti
Khup sudar avaj ahe
Amchya nagar chi shan anjali khup chan
मी तर रोज किती वेळा तरी आरती रोज ऐकेतो तरी मन भारतच नाही
🚩😊👍✨
करूण्यरस भक्तीरस सात्विकता.
अप्रतिम आरती !!!
सर्व टिमला धन्यवाद
खास करून अंजली गायकवाड.
संगीतकाराची प्रतिभा प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरल्या बद्दल.👍
धन्यवाद.
समर्पक प्रतिक्रिया.
🙏🙏🙏
सिरीयल च्या माध्यमातून तुमच्या आवाजातून ही आरती पूर्ण नऊ दिवस गावी अशी इच्छा आहे
धन्यवाद. अजून एक नवीन आरती मी करत आहे. लवकरच पाहायला मिळेल.
पुरे पुर न्याय दिला आहे प्रमुख भूमिका करून आरती इतकी छान आहे की मन भारतच नाही पुन्हा पुन्हा ऐकाई अशी आरती कवतुक करावे तितके थोडेच आहे
सुदंर