Suyash खूप sorted आणि प्रामाणिक वाटला. तुमच्या गप्पा खरंच रंगल्या. माझं ही वेळे" कडे लक्ष गेलं नाही.😊आज तुझा मिश्किल स्वभाव दिसला. पण दोन तीन वेळेला तू प्रश्नाच्या उत्तरा साठी नं थांबता वेगळ्या मुद्या वर उडी मारलीस 😄 मी तुझी फॅन आहे म्हणून daring केलं तुला हे सांगायला.😊
अगदी खरं,माझा ही स्वभाव ही असाच आहे. चांगले असले तरी, किंवा हे चुकीचे असलं तरी मी सर्वांना कमेंट करते आणि अगदी खरंच आहे लोक असंच विचार करत असतील ते काय म्हणतील ह्याचा नाही विचार करत लोकं गेली उडत,जे चांगले आहे त्याला चांगल म्हणावं, आणि वाईट आहे तर ते सांगावं हया वरुन आपणं जास्तच आहोत असे वाटत असेल तर वाटू दे हम तो भाई ऐसे ही है जिसको जो समझना है समझे पुढच्या वाटचालीसाठी तुम्हा दोघांना अनेक शुभेच्छा आरपार चॅनल खुप छान माझा ही स्वभाव असाच आहे. आरपार अगदी स्पष्ट जे आहे ते आणि जसं आहे तसं बोलणं आणि लिखाणातून मांडणं
बरेच दिवसांनी दिसत आहे.तुझी कामं खूपचं छान असतात. प्रत्येक मालिके मधील तुझा अभिनय खुप आवडतो आणि आता बरेच दिवसांनी तु समोर आलास तर, खरंच तु कसा आहेस हे समजलं ठिक आहे.बरेच दिवसांनी हे ही नसे थोडके सर्वांचा आवडता कलाकार आहेस.
There's too much to say... But in short... Have been following you for so long with all my ❤️... But I was unable to watch all your work for a while.... Then I just saw this interview of yours....It melted my ❤️ 🫠 You are just Amazing.....You are evolving day by day....yet you are the same person deep in your heart ❤️ #Fanforlife❤️
You both have touched upon so many different things..wild life photography to safe space of sharing.. Attention apan kami hona, lack of patience, constant need for validation, ekhadi गोष्टी forcefully karnawb.. ani ya saglyat adkelli apli generation.. Khup goshti relatable vatlyat.. majja ali aiktana Khup..
'Ease and comfort of sharing' is one of the many highlights of this podcast! Khup chan casual gappa jhalya! Keep up the good work👍🏻
Suyash खूप sorted आणि प्रामाणिक वाटला. तुमच्या गप्पा खरंच रंगल्या. माझं ही वेळे" कडे लक्ष गेलं नाही.😊आज तुझा मिश्किल स्वभाव दिसला. पण दोन तीन वेळेला तू प्रश्नाच्या उत्तरा साठी नं थांबता वेगळ्या मुद्या वर उडी मारलीस 😄
मी तुझी फॅन आहे म्हणून daring केलं
तुला हे सांगायला.😊
Suyash is natural and brilliant!!!
जंगल आणि ABC concept हापण podcast भारी होता..! ❤
अगदी खरं,माझा ही स्वभाव ही असाच आहे.
चांगले असले तरी, किंवा हे चुकीचे असलं तरी मी सर्वांना कमेंट करते आणि अगदी खरंच आहे लोक असंच विचार करत असतील
ते काय म्हणतील ह्याचा नाही विचार करत
लोकं गेली उडत,जे चांगले आहे त्याला चांगल म्हणावं, आणि वाईट आहे तर ते सांगावं
हया वरुन आपणं जास्तच आहोत असे वाटत असेल तर वाटू दे
हम तो भाई ऐसे ही है
जिसको जो समझना है समझे
पुढच्या वाटचालीसाठी तुम्हा दोघांना अनेक शुभेच्छा
आरपार चॅनल खुप छान
माझा ही स्वभाव असाच आहे.
आरपार
अगदी स्पष्ट जे आहे ते
आणि जसं आहे तसं बोलणं आणि लिखाणातून मांडणं
अगं बाई, माणूस म्हणजे human...बाई पण human आहे..मला तूझी मुलाखत घेण्याची पद्धत आवडते..
बरेच दिवसांनी दिसत आहे.तुझी कामं खूपचं छान असतात.
प्रत्येक मालिके मधील तुझा अभिनय खुप आवडतो आणि आता बरेच दिवसांनी तु समोर आलास तर, खरंच तु कसा आहेस हे समजलं
ठिक आहे.बरेच दिवसांनी हे ही नसे थोडके
सर्वांचा आवडता कलाकार आहेस.
There's too much to say...
But in short...
Have been following you for so long with all my ❤️... But I was unable to watch all your work for a while....
Then I just saw this interview of yours....It melted my ❤️ 🫠
You are just Amazing.....You are evolving day by day....yet you are the same person deep in your heart ❤️
#Fanforlife❤️
You both have touched upon so many different things..wild life photography to safe space of sharing..
Attention apan kami hona, lack of patience, constant need for validation, ekhadi गोष्टी forcefully karnawb.. ani ya saglyat adkelli apli generation..
Khup goshti relatable vatlyat.. majja ali aiktana Khup..
सुंदर मुलाखत
Beautiful ❤
का रे दुरावा
बाप माणूस या मालिकेतील अभिनय खूप छान
Realityyyy ahe whatever Suyash has said😄
सुयश , मैफिली , खूप छान मुलाखत .
Hi मैथिली 😊😊
चिन्मय मांडलेकर
सुमित राघवन
नाना पाटेकर pl
जमत असेल तर ,आभारी सगळ्या मुलाखती साठी😊😊❤
Khup chan 😊
खूप छान ❤
Very geneuine person.. 👍😀
मुलाखत खूप छान झाली.
Chan..... Aavadle 👍👍❤️
प्रांजळपणे व मोकळेपणाने मारलेल्या गप्पा नकळत खूप काही शिकवून गेल्या.
Hates off