ताई तब्येतीची काळजीघे आजच्या विडिओ मध्ये छान माहितीदिली मीतुमचे विडिओ दिवसातून तीन वेळापहाते आणि बाकिचे पण विडिओ परतपरत पहाते म्हणजे पहावेसे वाटतात मन रहातच नाही एकदा बघितले तर परत परत पहावेसे वाटतात मला तुम्ही बहिणी खूपच आवडता मला पण स्वातीताईसारखी एक बहिण तिपण तुमच्यासारखीच तुमच्याकडून खूप शिकतायेत माझी बहिण पण तुमच्यासारखेच सगळे गुण तिच्यात तुमच घर फार म्हणजे फारच आवडत मला धुव छान बोलतो विडिओ मध्ये आर्यन रूद्र स्कूला असतातनाअभ्यास जास्त असेल ना आम्ही फ्लाट मध्येच रहातो पण माहेरी तुमच्यासारखेच शेतात घर आईत्याच आमच्याकडे विना हळदीचे उपिट करतात. पण एक दिवस ह,दीच करूश पाहिल नक्कीचआमच याकडेपण सोसायटीतपण बिशी लावतात मीपण लावायचे पण ह्यावेळेस पैसाचा पौब्लेम मुळे लावलीनाहीभारती ताई तब्येचीकाळजीघे तरीतु डेलि विडिओ मध्येकाम करते स ह्यातूनखूप शिकायला मिळत तब्येतीची काळजीघे अशेच छान छान विडिओ पाठवतजा.
तुमची वॉशिंग मशीन कोणती आहे ती कोणत्या कंपनीची आहे तुम्ही कशी वापरता प्लीज सांगा na मला ग्यायला थोडी तिची स्टेप सांगा na माज्यासाठी कितीला बसली तुम्हाला मशीन
भारती आणि स्वाती, आजचा व्हिडिओ खूप छान भारती तुझा चेहरा खूपच सुकलेला दिसतो तब्येतीची काळजी घे, तु पैशाच्या बचतीची माहिती दिली खूप छान स्वाती तुमची दोघीची रोजचे कामाची रुटींग खूप छान असते बघून छान वाटते
ताई तब्येत बरी आहे का चेहरा आणखिणही सुजयला सारखा वाटतोय खरं सांगू ताई वाईस ओव्हर पेक्षा समोरासमोर बोललेल आवडेल सगळ्यांना वाईस ओव्हर ने video पाहायला चांगलं नाही वाटत स्वासतीक काढून दाखवा ❤❤❤ from varsha
आजच्या व्हिडिओ मधुन छान माहिती दिली . या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर नक्कीच फायदा होणार आहे थॅन्क्स ताई तुमच्या कडून शिकावं तेवढं कमीच आहे 😊 ताई मला ब्लाऊज विषयी थोडी मदत पाहिजे माझी 5 वर्षा पूर्वी तब्येत कमी होती आता ते ब्लाऊज येतं नाहीत मला साईड च मार्जिन असतच त्याचा प्रोब्लेम नाही मला त्या सगळ्या ब्लाऊज ची ऊंची वाढवायची आहे साड्या वेगळ्या असल्या मुळे त्याचं कापड वापरता येत नाही स्वाती ताई ने घागऱ्याला केलं तस केलंय मी पण बाकी साड्यांवरच्या ब्लाऊज साठी मला तुमची मदत हवी आहे नवीनच आहेत ब्लाऊज म्हणुन दुसरं कापडावर खर्च करायचा नाही प्लीज काहितरी छान आयडिया द्या 😊
Shri swami samarth.
Launch Ani nashta sobtach banvat aahat ka
❤
👌🏿👌🏿
खरच खूप छान माहिती दिलीत तुम्ही मि तर खूप पैसे उडवत असते.. आता नाही वेस्ट करणार नाही
Thanks
Kharch sanga plz
❤❤👌👍
बल्प जवळ 1पेपर ला ऑईल लाऊन ठेवले ki सगळे किडे त्यावर बसतात आणि तो पेपर लाईट जवळ लटकत ठेवा
खूप छान आहेत तुम्ही बहिणी,तुमचं घर ,परिसर आणि संपूर्ण घरातील वातावरण
केकचे क्लासेस चा खरच फायदा होतो का यावर एक व्हिडिओ बनवा. Plzzzzz❤ तुमचे ब्लॉग छान असतात.
Village name sanga ki
Plain paper var rai che tel laun focus light la hang kra te kide chitkun bastat tyala
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Creativity dakhwa Tai plese
ताई तब्येतीची काळजीघे आजच्या विडिओ मध्ये छान माहितीदिली मीतुमचे विडिओ दिवसातून तीन वेळापहाते आणि बाकिचे पण विडिओ परतपरत पहाते म्हणजे पहावेसे वाटतात मन रहातच नाही एकदा बघितले तर परत परत पहावेसे वाटतात मला तुम्ही बहिणी खूपच आवडता मला पण स्वातीताईसारखी एक बहिण तिपण तुमच्यासारखीच तुमच्याकडून खूप शिकतायेत माझी बहिण पण तुमच्यासारखेच सगळे गुण तिच्यात तुमच घर फार म्हणजे फारच आवडत मला धुव छान बोलतो विडिओ मध्ये आर्यन रूद्र स्कूला असतातनाअभ्यास जास्त असेल ना आम्ही फ्लाट मध्येच रहातो पण माहेरी तुमच्यासारखेच शेतात घर आईत्याच आमच्याकडे विना हळदीचे उपिट करतात. पण एक दिवस ह,दीच करूश पाहिल नक्कीचआमच
याकडेपण सोसायटीतपण बिशी लावतात मीपण लावायचे पण ह्यावेळेस पैसाचा पौब्लेम मुळे लावलीनाहीभारती ताई तब्येचीकाळजीघे तरीतु डेलि विडिओ मध्येकाम करते स ह्यातूनखूप शिकायला मिळत तब्येतीची काळजीघे अशेच छान छान विडिओ पाठवतजा.
Thanks you tai
खुप छान तुम्ही छान तुमचं घर ही छान
Swati didi chi height lgna nantr kshi vadhli, height vadhnysathi khi sangana plz
भारती दिदि तुमच्या हातात ल्या बांगड्या छान आहेत त्याचा सोबत हिरव्या बांगड्या घालत जा छान वाटतील विडियो छान होता
ताई गँस वर भाकरी नाही भाजायची तव्यावरतीच भाजा मला ही माहिती नव्हत मी पण गँसवरतीच भाजायचे पण मला दोन तीन जणांनी सांगितल कि भाकरी तव्यावरच भाजा
Tai tumche video etake sundar aani simple kutehi dikhava nahi khup chan
तुम्ही नगर मध्ये कुठे राहतात
कारण मी पण नगर मध्ये राहते.
Bharti tai kalji gya tabyetichi 😊
Tai tumche chimney kshi joldi Ani kiti khar ala sanga ki
Khup chan
खुपच छान ❤
छान माहिती दिली ताई😊
Vaat lavun nahi mhanaych g
Tai mulancha abhyas kasa ghetat tyachyaverti vedio banava na
तुमी अस कीती दिवस येकतर राहणार आहेत
Khekada ala ki lagech bhaji😅
खुप छान वाटते ताई तुमचे ऐकून
ताई तुम्ही वॉशिंग मशीन ला निरमा वापरता का लिक्विड
तुम्ही फ्रिजला मागवलेला छोटे बॉक्स जार ते मी पण मागवलेत छान aahe
तुमच्ये विडिओ रोज पहाते पण कमेंट पहिल्यांदाच केली, तुम्ही दोघीही बहीण खूप हुशार आहात, आसं नवनवीन विडिओ टाकत जा आणि हो ब्लॉऊज कटींग दाखवा,👌👍🙏
भारती आणि स्वाती खूप छान उपयुक्त व्हिडिओ आहे बचत महात्वाची आहे अगदी खर सांगितलं
तुमची वॉशिंग मशीन कोणती आहे ती कोणत्या कंपनीची आहे तुम्ही कशी वापरता प्लीज सांगा na मला ग्यायला थोडी तिची स्टेप सांगा na माज्यासाठी कितीला बसली तुम्हाला मशीन
हेच विडीओ छान वाटतात
Tai hi steel kadhai kiti la ghetli
भारती तब्बेत ठीक आहे ना आता❤आजचे टॉप्स खूप छान दिसत होते दोघींना पण, मस्त पिंक पिंक❤❤
ताई मी तुम्हचे विडिओ रोज पाहते मस्त आहे
Khupch khupch Chan ❤❤❤
Khup chan video tai❤ ताई सुक कारलं रेसिपी टाका ना
उपीट करताना फोडणी घालायच्या अगोदर त्याच कढईत शेंगदाणे तळुन घ्यायचे आणि नंतर फोडणी घालायची म्हणजे दुसरी कढई नाही वापरायला लागत
Tumche video Madhun khup chan mahiti milte
Tai mul Kostya school mdhe Kunte jata
ताई या भुईमुगाच्या शेंगा खायला आमच्या रानात काढणे चालली आहे
Hi dear first comment.., भाकरी तव्यात भाजत जा तवा उतरुन नको भाजू शरीरा साठी हानिकारक असते . गॅस केमिकल आहे आणि चूल नैसर्गिक आहे 👍
He pan mala aata navin ch samjle. Mee pan gas.varch direct bhakari,pugavat hote.
Khup Chan video astat tai tumche khup kahi shikayla milte
Thanks
खूप छान आहे व्हिडिओ
Khupch chhan astat tumche sagle vidio ....mi tr lagech recharge kela tumcha vidio miss nko karayla mhanun...God bless u both.
Thanks
SHREE SWAMI SAMARTH. Tai aajcha video khupch chan hota, majhyakadun bachat hotech nahi. Tumcha video pahila aata try karte bachat karayla.
Chan video 💐💐
Tai tumche video mi 2 vela phate ❤️ man bhart nahi tri
थेंबे थेंबे तळे साचे. सेविंग आयडिया छानच
Setup boxwrcha Gudda sell wrcha ahe ka tyachi link dya
वॉशिंग मशीन मध्ये wihte colur chi kapde nigltat ka
Like from Vita Sangli
खूप छान ताई
तुमच्याच vlog chi वाट bgat होते ताई ❤
Bharti Tai khup sukli
Ho na
Khup chhan mahiti dili ❤❤
Kharach daily ruten mule mi pan same ruten chalu delay otherwise mi Pura divas Kam karat rahaichi aamhala pan reply karat ja swati and bharati tai
Ok tai
👌👌👌👌
Nice
भारती तुझा अजून आवाज नीट येत नाही.तब्येत कशी आहे? व्हिडिओ खूप छान
👌👌♥️♥️
बचती बद्दल खूप छान सांगितलं.
दोघींनाही खूप खूप धन्यवाद 🙏🌹🌹
खुप छान माहिती दिलीभारती तुझा चेहरा व डोळे सुजलेला दिसतो. काळजी घा अलका डमाळे.माहेर कामरगाव आहे. ❤❤
Tai mahiti Chan dili.❤
भारती ताई तुझ्या चेहऱ्यावर सुज आली आहे का
Very nice video didi
Khup chaan
Nice vlog
कधीतरी वेगळेच निघणारच आहेत मग तुम्ही येकच घर बांधले आहे
खूप छान ताई .... Daily routine पाहायला आवडेल...वेगवेगळे creativity blouse stitching and crafts ideas आवडेल
भारतीताई स्वाती प्रेग्नेंट आहे का खूप धडाधड काम करताना दिसते तरी पण
Khup chan sangital tai tumhi savings bddal
Thanks ताई माहिती दिली
ताई तांब्यात पाणी घेत जाऊ नका भाकरी करताना ते अगोदर ची लोक म्हणायचे की तांब्या मध्ये पाणी घेतल तर मामा ल गरिबी येते असे म्हणतात....
ताई तुम्ही छान आयडिया दिली पैसे बचत करण्यासाठी 👌👌
Juser baddal mahiti sanga plrase
भारती ताई काळजी घे आजच्या व्हिडिओ मध्ये खूप छान माहिती सांगितली भारती ताईचा चेहरा सूकला आहे काळजी घ्या दोघी बहिणी खूप छान आहे ❤
तुमचे व्हिडिओ बघितले की माईंड फ्रेश होतो😊
👌👌👌❤
Very nice 👍👍cakela hand bleder chalto ka tum hi reply dila nahi mi 4 Vela vicharle plz reply dya tumchakadun khup kahi siknya sarkhe aahe
Ho chalate 300 watt chya pudhe pahije
भारती आणि स्वाती, आजचा व्हिडिओ खूप छान भारती तुझा चेहरा खूपच सुकलेला दिसतो तब्येतीची काळजी घे, तु पैशाच्या बचतीची माहिती दिली खूप छान स्वाती तुमची दोघीची रोजचे कामाची रुटींग खूप छान असते बघून छान वाटते
So cute sister ❤
ताई कुठे राहाता तुम्ही
Khup chan❤❤
भारती तुझ्या चेहरा अजुनही उतरल्या सारखा दिसतो, व्हिडिओ मध्ये तब्येतीची काळजी घे,काही दिवस आराम कर बाकि तुमचा व्हिडिओ छान आहे ❤❤❤❤❤
हो मला पण रिप्लाय देत नाही नसेल वेळ मिळत असुदे ❤❤😂
ताई तब्येत बरी आहे का चेहरा आणखिणही सुजयला सारखा वाटतोय खरं सांगू ताई वाईस ओव्हर पेक्षा समोरासमोर बोललेल आवडेल सगळ्यांना वाईस ओव्हर ने video पाहायला चांगलं नाही वाटत स्वासतीक काढून दाखवा ❤❤❤ from varsha
खुप छान व्हिडिओ
Shree Swami Samarth 🙏
Charbichya ghathivar upay sanga
ताई भाकरी किंवा चपाती बनवताना पीठ मळण्यासाठी तांब्यात पाणी घेऊ नका पातेल्यामध्ये किंवा एखाद्या बाऊलमध्ये घ्या..
Bharti tai tumchi tybet kshi ahe ata.. ajun chehrya vr as vatt ki ajun tumhala bar vatt nahi..plz kalji ghaya doghi pn..❤
Washing machine baddal sanga na tai. Mla geyche ahe tya sati mla mahiti sanga ks ahe ani kontya kampni che geu ❤
आजच्या व्हिडिओ मधुन छान माहिती दिली . या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर नक्कीच फायदा होणार आहे थॅन्क्स ताई तुमच्या कडून शिकावं तेवढं कमीच आहे 😊 ताई मला ब्लाऊज विषयी थोडी मदत पाहिजे माझी 5 वर्षा पूर्वी तब्येत कमी होती आता ते ब्लाऊज येतं नाहीत मला साईड च मार्जिन असतच त्याचा प्रोब्लेम नाही मला त्या सगळ्या ब्लाऊज ची ऊंची वाढवायची आहे साड्या वेगळ्या असल्या मुळे त्याचं कापड वापरता येत नाही स्वाती ताई ने घागऱ्याला केलं तस केलंय मी पण बाकी साड्यांवरच्या ब्लाऊज साठी मला तुमची मदत हवी आहे नवीनच आहेत ब्लाऊज म्हणुन दुसरं कापडावर खर्च करायचा नाही प्लीज काहितरी छान आयडिया द्या 😊
खूप छान ताई 🎉🎉🎉🎉🎉
Tai sandgyakalche pn routine dakhawana ...plz ❤Baramati....vaishali