10 पैकी Sharad Pawar यांचे इतके उमेदवार विजयी होतील ? | Loksabha election 2024 News | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 тра 2024
  • 10 पैकी Sharad Pawar यांचे इतके उमेदवार विजयी होतील ? | Loksabha election 2024 News | Vishaych Bhari
    मंडळी लोकसभा निवडणुकीचं वारं आता अंतिम टप्प्यात आलंय. 20 मे ला राज्यातील मतदानाचा शेवटचा टप्पा होणारे. त्यानंतर राज्यातील 48 मतदारसंघातील उमेदवारांच भविष्य मतपेटीत बंद होईल. मग वाट असेल ती 4 जूनची. 4 जूनला कोण किती जागांवर जिंकणार हे स्पष्ट होईल. पण एकूणच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीमध्ये अटीतटीची लढत होणार हे नक्कीय. आता याचं पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मागे राज्यातील संभाव्य निकालाबाबत मोठं भाकित केलं होतं की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ३० ते ३५ जागा जिंकेल. पण स्वतः शरद पवार गट यामध्ये किती जागा जिंकेल यावर मात्र शरद पवारांनी बोलणं टाळलं होतं. म्हणूनच महाराष्ट्रात शरद पवार गट किती जागा जिंकू शकतो ? शरद पवार गटाचे नेमके कोणते उमेदवार सध्या प्लस मध्ये आहेत ? हेच आपण आजच्या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #sharadpawar
    #sharadpawarvsajitpawar
    #ncpupdates
    #livemarathinews
    #loksabhaelection2024
    #loksabhaelections2024
    #loksabhaelection
    #loksabha
    #sharadpawar
    #ajitpawar
    #uddhavthackeray
    #prakashambedkar
    #devendrafadnavis
    #eknathshinde
    #sharadpawarvsajitpawar
    #supriyasulevsajitpawar
    #marathinews
    #abpmazamarathilive
    #maharashtranewsliveupdates
    #marathinewslive
    #tv9marathilatestnews
    #livemarathinews
    #tv9marathibatmyalatest
    #marathinewsvideo
    #marathinewsupdates
    #marathibreakingnews
    #marathinewstoday
    #marathareservationsurvey
    #tv9marathinewschannel
    #tv9marathibreakingnews
    #marathibatmya
    #tv9marathibatmyalava
    #marathibatmyalive
    #tv9marathibatmyalive
    #batmyamarathilivetoday

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @sunitapawar4554
    @sunitapawar4554 15 днів тому +360

    Only pawar साहेब 8+विजयी

  • @SatishDeshmukh2023
    @SatishDeshmukh2023 15 днів тому +243

    नऊ जागा 100% जिंकणार, रावेर सोडून सर्व म्हणजे 9+1(लक्षद्वीप) = 10 फिक्स

    • @RamdasGaikwad-br7ih
      @RamdasGaikwad-br7ih 15 днів тому +9

      अंदाज बरोबर वाटत आहे रावेर मधे घोळ होईल खडसे दोन्ही कडे

    • @gopalpatil3705
      @gopalpatil3705 15 днів тому +11

      श्रीराम पाटील येतील १००%

    • @pradeepgaikwad8921
      @pradeepgaikwad8921 15 днів тому +3

      माझा पण हाच अंदाज आहे

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 15 днів тому +5

      रावेर पण जिंकणार❤

    • @ganeshmali4786
      @ganeshmali4786 15 днів тому +6

      रावेर ची जागा येईल

  • @bahaddurthoratneetaiimsexp5618
    @bahaddurthoratneetaiimsexp5618 15 днів тому +147

    एक लाख के लीड से बजरंग बप्पा बीड से ✌️✌️

    • @Rk11770
      @Rk11770 15 днів тому +6

      बुली घे

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 15 днів тому +10

      इथून पुढे हेच करा तुम्ही ऊस पंकजा ताई च्या कारखाना मध्ये नेऊन टाका बंद पडलेल्या

    • @Mundhe0809
      @Mundhe0809 15 днів тому

      तू मतदान केले तीला दे तुझी बुळी 😂😂​@@Rk11770

    • @riyazsayyed5672
      @riyazsayyed5672 15 днів тому

      ​@@Rk11770😂😂😂

    • @user-hm1gd9wd6s
      @user-hm1gd9wd6s 15 днів тому

      चंदनचोर

  • @dilipbhauwaghmare7459
    @dilipbhauwaghmare7459 15 днів тому +111

    दिंडोरी लोकसभा मधील भास्कर भगरे (तुतारी वाजवणारा माणूस) 100% विजयी होतील.

    • @Gavali.668
      @Gavali.668 15 днів тому +4

      💯 टक्के भाऊ या वेळी आम्ही सुरगाणा तालुक्यातून तुतारी वाजवणार..फक्त भगरे सर विजयी होणार

    • @user-gb9oh2zm9r
      @user-gb9oh2zm9r 15 днів тому +3

      भगरे गुरुजी ❤
      From येवला 🎉

    • @oneindiafunindia3705
      @oneindiafunindia3705 14 днів тому +1

      भगरे गुरुजी नाही येत..

    • @user-gb9oh2zm9r
      @user-gb9oh2zm9r 14 днів тому +1

      @@oneindiafunindia3705 येतात की नाही येत हे मी सांगू शकत नाही. मी काही भट नाही, परंतु माझे मत त्यांना असणार 🔥 आणि असं प्रत्येक शेतकऱ्याने/ नागरिकाने ठरविले तर नक्कीच निवडूण येतील. अन् निवडून येणार नाहीं असे म्हणणारे तुम्ही कोण 🤔. हे जनताच ठरवणार 🔥😌.
      मला एव्हढच माहिती आहे की निर्यातबंदी करून आम्हा शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडवणाऱ्या भारतीला व भाजप ला आम्ही पाडणार 🙏.
      राम कृष्ण हरी वाजवा तुतारी. जय श्री राम 🔥

    • @pavankokare4016
      @pavankokare4016 14 днів тому

      भगरे गुरुजी लाखनी निवडून येईल हजार्णी नाही मी नांदगाव तालुका च आहे तीतरी 100% येईल दिंडोरी मध्ये ओन्ली महाविकास आघाडी

  • @user-xb7nw6pc9i
    @user-xb7nw6pc9i 15 днів тому +307

    अहमदनगर मतदारसंघांमध्ये निलेश लंके 100% निवडून येणार

    • @jugad6924
      @jugad6924 15 днів тому +20

      नाही नगर चे लोक वारकरी संप्रदयाची आहेत ते एकादशीला मटन khanarya शरद pawarchya पक्षाला नाही निवडुन देनार
      ज्याणि राममंदिर बांधल त्या मोदीच्या पक्षाला देतील 🚩

    • @user-kk6uj2sh4b
      @user-kk6uj2sh4b 15 днів тому +17

      लंके ची लंका दहन करणार विखे पाटील साहेब 😅

    • @farmingfan1024
      @farmingfan1024 15 днів тому +1

      नालायक विखेने दुधाचे अनुदान खाल्ले

    • @ravishhkumar5116
      @ravishhkumar5116 15 днів тому

      ​@@jugad6924 😂😂😂😂
      तुला गणपती मध्ये मटण खाणारे गुजराती भैय्या चालतील पण खोटे आरोप केलेले मराठी नेते चालणार नाहीत 😂😂😂

    • @aniketshinde6098
      @aniketshinde6098 15 днів тому +1

      ​@@jugad6924गप्प रे तु काय खातो.तुझ्या बोलण्यावरुन गवत खात असणार.कारण मोदी शेतकरी विरोधी आहे.

  • @sohams123
    @sohams123 15 днів тому +186

    6Fix येणार +3 ठिकाणी फाईट होणार 👍🏻

  • @dadasojagdale7257
    @dadasojagdale7257 15 днів тому +107

    दहा पैकी दहा जागा शरद पवार साहेबांना मिळावे ही माझी परमेश्वरा जवळ प्रार्थना

    • @shubhampundekar1351
      @shubhampundekar1351 15 днів тому +7

      काय उपडणार आहे पवार साहेब😅

    • @tushardurkar4489
      @tushardurkar4489 15 днів тому +5

      केळ घ्या

    • @suhasfunde7335
      @suhasfunde7335 15 днів тому +2

      😂😂😂😂😂

    • @sssy2308
      @sssy2308 14 днів тому +2

      सपना देख

    • @shekharjogur4292
      @shekharjogur4292 14 днів тому +6

      ज्या माणसाने आयुष्य भर मराठा आरक्षण ल विरोध केला त्याच्या एका GR मुळे मराठा आरक्षण नाही मिळू शकत त्यालाच एवढी किंमत का देतात. हे केंव्हा कळणार लोकांना कुणास ठावूक

  • @radhakisanghule173
    @radhakisanghule173 15 днів тому +50

    सर्व जागा येवोत ही शुभेच्छा 🎉🎉🎉

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 15 днів тому +2

      🙏🙏💙💙💙🇮🇳💪🔥✌️✌️✌️✌️🎉

  • @Hanumanghumatkar
    @Hanumanghumatkar 15 днів тому +194

    10 हा पैयकी 8ते 9 जागा येणार

    • @vinayakprabhu2112
      @vinayakprabhu2112 15 днів тому +4

      12 yanar😮😮

    • @somnathbodare796
      @somnathbodare796 15 днів тому

      😮😮😅😅😮😮😅😅😮😅😮😮😮😮😅😅😅😅😮😮😅😮😮😮😮😮😮😮😮😅😮😮😅😮😅😅😅😮😮😅😮😅😮😅😮😮😮😅😮😅😮😅😢

    • @pratikkakade7781
      @pratikkakade7781 15 днів тому +5

      12 bjp che vajnar

    • @kingofkings8594
      @kingofkings8594 15 днів тому

      Gp hagrya .m.bhavi pantarpradhan

    • @prashantkumbharkar119
      @prashantkumbharkar119 14 днів тому

      10पैकी 8-9येतील📯✌️💯

  • @pradipkhurpe8169
    @pradipkhurpe8169 15 днів тому +101

    बारामती fix त्या नंतर शिरूर ,7 fix

    • @rangnathgawadeky3593
      @rangnathgawadeky3593 15 днів тому +3

      Right. 7

    • @dnyaneshwarkhilari4258
      @dnyaneshwarkhilari4258 14 днів тому +2

      अहमदनगर मध्ये डॉ सुजय दादा विखे पाटील फिक्स निवडून येतील निलेश लंके पराभुत होतील

  • @bhaugadekar7792
    @bhaugadekar7792 15 днів тому +14

    सामान्य जनता एवढा मोठा अंदाज बंधू शकत नाही. त्यामुळे आम्ही सर्वजण निकालाची वाट पहात आहोत.

  • @madhavdongare366
    @madhavdongare366 15 днів тому +56

    भास्कर भगरे निवडून येणार आहेत भारती पवार पडणार आहे

    • @Gavali.668
      @Gavali.668 15 днів тому

      आम्ही सुरगाणा मधून तुतारी वाजवणार तुम्ही कुठून आहात हे माहीत नाही पण या वेळी भास्कर भगरे यांना प्रचंड मतांनी विजयी करायचे आहे

  • @piyushmukne6376
    @piyushmukne6376 15 днів тому +43

    शरद पवारांच्या 8, जागा लोकसभेच्या निवडणुकीत निवडुन येणार आहेत यांत शंका नाहीं, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी,

  • @Ss97231
    @Ss97231 15 днів тому +21

    आमचा माढा येतोय फिक्स
    मोहिते पाटील 2 लाख लीड

    • @AmirKazi-rv6xv
      @AmirKazi-rv6xv 15 днів тому +2

      100%

    • @dadapukale5654
      @dadapukale5654 12 днів тому

      केळ 😂😂

    • @Ss97231
      @Ss97231 12 днів тому

      @@dadapukale5654 wait 🫷🏻 and 👁️👁️ watch
      4 जून

  • @kantupujari1989
    @kantupujari1989 15 днів тому +121

    सात जागेवर शरद पवार गटाचे फिक्स खासदार निवडून येणार

    • @VilassGosavi-kt7sx
      @VilassGosavi-kt7sx 15 днів тому +4

      7जागा तुतारी ला मिळणार

    • @chandrakantveer9906
      @chandrakantveer9906 14 днів тому

      7 जागेवर शरद पवार साहेबाची फुकणी निवडून येणार

  • @Akshay_Shinde_316
    @Akshay_Shinde_316 15 днів тому +43

    अहिल्यानगर मधून निलेश लंके फिक्स 💯

  • @user-ff2bz5yh6m
    @user-ff2bz5yh6m 15 днів тому +127

    भिवंडी बाल्या मामा 💯

  • @vikasjadhav7146
    @vikasjadhav7146 15 днів тому +100

    Baramati , madha, satara, शिरूर, बीड, नगर, fix 🙌🔥💯

    • @vts6821
      @vts6821 15 днів тому

      Kolhapur

    • @sumitrajagdale-sw6xn
      @sumitrajagdale-sw6xn 15 днів тому +1

      दिंडोरी

    • @ganeshraghunath1582
      @ganeshraghunath1582 15 днів тому +3

      बिड शक्यता कमी आहे बोगस मतदानामुळे फटका बासु शकतो

    • @Rk11770
      @Rk11770 15 днів тому +1

      बुलि घे

    • @ajitdesai1
      @ajitdesai1 15 днів тому +2

      yatli ek pan yet nai tutari

  • @user-zf2pl1mi8p
    @user-zf2pl1mi8p 15 днів тому +37

    माढा ❤सातारा❤ शिरुर ❤बारामती ❤नगर ❤ बीड ❤रावेर ❤भिवंडी ❤या❤जागा ❤जिंकल 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @user-mq1bg7qf5g
    @user-mq1bg7qf5g 15 днів тому +32

    10 पैकी 10 येणार जिंकून

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 15 днів тому +76

    10 च्या 10 जागा फिक्स येणार

  • @kalpeshgadge5011
    @kalpeshgadge5011 15 днів тому +57

    अमोल कोल्हे साहेब फक्त

  • @sunilraut5519
    @sunilraut5519 15 днів тому +19

    10/10 जागा येतील अशी अपेक्षा आहे

  • @PopatraoChavan-li5xc
    @PopatraoChavan-li5xc 15 днів тому +25

    महाराष्ट्रात शरदराव पवार. राष्टवादी काँग्रेस पक्ष 9ते 10 उमेदवार निवडून येईल येणार

  • @ganeshpawar5154
    @ganeshpawar5154 15 днів тому +33

    Nagar dakshin nilesh lanke saheb fix vajli tutari fix

    • @usfr-al1b5s6
      @usfr-al1b5s6 15 днів тому +1

      कम से कम दो लाख

  • @Himanshuk724
    @Himanshuk724 15 днів тому +27

    6 jaga fix
    1. Baramati
    2. Madha
    3. Shirur
    4. Satara
    5. Bhiwandi
    6. Dhindori
    3 var fight
    1. Beed
    2. Nagar
    3. Vardha

    • @rahul98003
      @rahul98003 15 днів тому

      😂😂😂

    • @dabangkhan9315
      @dabangkhan9315 15 днів тому +2

      वर्धा मधे अमर काले 1 लाख मतानी निवडून येनार

    • @vishals.8815
      @vishals.8815 15 днів тому +1

      Shirur,baramati,satara nahi

    • @ramchandrgunjal4410
      @ramchandrgunjal4410 15 днів тому

      Tutari wajware tiger abhi jinda hai

    • @SachinWetal-zp7pb
      @SachinWetal-zp7pb 15 днів тому +1

      बरोबर.... रावेरची जागा नाही मिळत.... बाकी 9फिक्स

  • @sureshvyas2163
    @sureshvyas2163 15 днів тому +2

    वा! तुम्ही तर निकालच जाहीर केले की! बघुया ०४ जून ला काय होतंय?

  • @ramdasdhavale800
    @ramdasdhavale800 15 днів тому +23

    तुम्ही बरोबर विश्लेषण केले,1 ते 2 जागा सोडल्या तर सर्वच जागा पवार साहेबांच्या निवडून येतील

  • @pacricket647
    @pacricket647 15 днів тому +30

    5 fix 3 ठिकाणी फाईट 🎉🎉

  • @sandipsawant9339
    @sandipsawant9339 15 днів тому +8

    महाविकास आघाडीने लढत दिली हेच मोठे आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 15 днів тому +64

    रावेर मधे श्रीराम पाटिल येनार

    • @mayurpatil2665
      @mayurpatil2665 14 днів тому +1

      5 लाख वोट ने पराभव होईल पाटील यांचा.

  • @pankajmahadik7197
    @pankajmahadik7197 15 днів тому +12

    रावेर आणि वर्धा सोडली तर सगळ्या येतील ✌️✌️✌️

    • @sdsknowledge5260
      @sdsknowledge5260 15 днів тому +3

      आबे वर्धेत ली जागा फिक्स आहे 200% तुतारी वाजणार आहे

    • @manishtathode895
      @manishtathode895 15 днів тому +2

      वधां, येते

    • @yujitmore3709
      @yujitmore3709 14 днів тому +1

      अमर काळे निवडून येतील...

    • @pankajmahadik7197
      @pankajmahadik7197 13 днів тому

      @@sdsknowledge5260 मग चांगला आहे ना बे👍👍👍

  • @shrikantpatil9147
    @shrikantpatil9147 15 днів тому +4

    अजून 5-10 व्हिडिओ टाका या विषयावर 4 तारखेपर्यंत

    • @dhananjaymodak4028
      @dhananjaymodak4028 15 днів тому

      काटा किर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र कॉमेंट

  • @kalpeshgadge5011
    @kalpeshgadge5011 15 днів тому +55

    पंकजा मुंडे पडणार

    • @Rk11770
      @Rk11770 15 днів тому

      बजरंग सारखे व जरांग्या सारखे आणखी 10 आले तरी सेट वाकडं करू शकत नाहीत बीड मधे पंकजा गोपीनाथराव मुंडे च

    • @kailasgarkal5290
      @kailasgarkal5290 15 днів тому +1

      Kon manl tula

    • @DINESHGiri-wv3fj
      @DINESHGiri-wv3fj 15 днів тому +2

      पंकजाताई येणार

    • @trds9
      @trds9 15 днів тому +3

      चिक्की खायला का अंगणवाडी चा शिधा खायला

    • @user-hm1gd9wd6s
      @user-hm1gd9wd6s 15 днів тому +1

      Pm win

  • @pramodtatte7968
    @pramodtatte7968 14 днів тому +1

    एकतर्फी विश्लेषण !

  • @mayurbagul4418
    @mayurbagul4418 15 днів тому +1

    भगरे सर onside आहे दादा नीट ग्राउंड रिपोर्ट घ्या

  • @sanjaywaghunde5019
    @sanjaywaghunde5019 15 днів тому +41

    अहमदनगर दक्षिण

    • @usfr-al1b5s6
      @usfr-al1b5s6 15 днів тому +2

      कम से कम दो लाख

    • @jugad6924
      @jugad6924 15 днів тому +1

      नाही नगर चे लोक वारकरी संप्रदयाची आहेत ते एकादशीला मटन khanarya शरद pawarchya पक्षाला नाही निवडुन देनार
      ज्याणि राममंदिर बांधल त्या मोदीच्या पक्षाला देतील 🚩

    • @aniketsonawane7884
      @aniketsonawane7884 15 днів тому

      ​@@jugad6924 मोदी काय तुझ्या आई चा नवरा आहे काय 😅

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg 15 днів тому +37

    Ramdas Tadas padanaar mhanaje padanaar 😂😂

    • @shridharkelkar5360
      @shridharkelkar5360 15 днів тому +1

      Confusion. Apna confusion 4 june😅😅😅

    • @Assal_Rajkarani
      @Assal_Rajkarani 15 днів тому +1

      I also think same .
      Btw i am from hinganghat.

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg 15 днів тому +1

      Fakt Jaatiwaad Ramdas Tadas la Wachawu shakto baaki khasdaar mhanun total fail

  • @amitawankhade8850
    @amitawankhade8850 15 днів тому +10

    अमर काळे वर्धा निवडून येणार तुमचा अंदाज चुकणार

  • @dhananjaymodak4028
    @dhananjaymodak4028 15 днів тому +4

    एकही जागा फिक्स नाही २/३ ठिकाणी fight मध्ये आहेत,४ जूनला कळेल, माढा, सातारा,भिवंडी, नी अजून एखादी, तीही कमी मार्जिनने,७ ते १०% मतं bjp+ ने शेवटच्या २ तासात मारली म्हणून ३०ते ५० हजार च्या फरकाने bjp+ जास्त जागा जिंकणार

  • @SayajiBhaik
    @SayajiBhaik 15 днів тому +5

    अहिल्या नगरची तुतारी वाजणार

  • @JagannathGhogare-nc8ti
    @JagannathGhogare-nc8ti 15 днів тому +1

    Wishing for 10/10, let's see

  • @dattatrayataru3523
    @dattatrayataru3523 15 днів тому +5

    सात तर जागा निश्चितच येणार!!!

  • @bvdevhare5165
    @bvdevhare5165 15 днів тому +23

    दहा पैकी आठ... तुतारी जय हो...

  • @farukmulla7248
    @farukmulla7248 15 днів тому +5

    Only Sharad Pawar saheb..

  • @kt4028
    @kt4028 14 днів тому +2

    Ajit dada❤ baramati fix lava takat
    Ek dhangar 🚩 lakh dhangar

  • @dnyaneshwarkhilari4258
    @dnyaneshwarkhilari4258 14 днів тому +1

    अहमदनगर मध्ये डॉ सुजय दादा विखे पाटील निवडुन येतील निलेश लंके पराभुत होतील

  • @user-xb7nw6pc9i
    @user-xb7nw6pc9i 15 днів тому +53

    10 पैकी 10

  • @ajitdesai1
    @ajitdesai1 15 днів тому +3

    BIP cha voter silent aahe , social media var gajawaja na karta to aapla kaam karto , 4 June la kalel

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 15 днів тому +10

    8 or 9 Jaga येवू शकतात.

  • @vickypawar8054
    @vickypawar8054 13 днів тому +1

    माढा मतदारसंघातून धैर्यशील भैय्या मोहिते पाटील फिक्स खासदार होणार❤

  • @user-wb9jd2bx5z
    @user-wb9jd2bx5z 15 днів тому +21

    रावेर ची जागा टप फाईट होणार

  • @virajkadamgamin92
    @virajkadamgamin92 15 днів тому +7

    10/10 Vijay

  • @Assal_Rajkarani
    @Assal_Rajkarani 15 днів тому +1

    वर्धा मध्ये अमर काळे au शकतात कारण वंचितांचे मत तुटरीला गेली, आणि मतदार संघात रोष आहे 7:03

  • @marutiughade8903
    @marutiughade8903 15 днів тому +1

    Baramti Raver satara vardha Nagar sirur mhada Dindori Harnar

  • @mahendraparab5403
    @mahendraparab5403 15 днів тому +3

    Only Pawar Saheb
    Only Thakre Saheb
    MVA

  • @PrakashPawar-vh2ru
    @PrakashPawar-vh2ru 15 днів тому +15

    सर्व १० जागा जिंकू

  • @user-oh2kc7uk7y
    @user-oh2kc7uk7y 15 днів тому +1

    Jalgav raver ani dhule madhe kay honar

  • @dnyaneshwarveer1002
    @dnyaneshwarveer1002 15 днів тому

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @PrabhakarJadhav-js3wx
    @PrabhakarJadhav-js3wx 15 днів тому +10

    8x🎉🎉🎉🎉🎉

  • @rajendrajadhav9211
    @rajendrajadhav9211 15 днів тому +22

    10जागा जि'कतील

    • @Anagarikasilrasmi
      @Anagarikasilrasmi 15 днів тому

      नक्कीच यावेळी १०जागा निवडून येतील.साहेबांनी १५जागा लढायला हव्या होत्या.सर्व ठिकाणी विजय मिळाला असता. मविआच्या एकुण ३५ जागा नक्कीच निवडून येणार.

  • @NageshNikam-xn1gc
    @NageshNikam-xn1gc 15 днів тому +2

    नऊ जागा जिंकून येणार 🎉🎉

  • @user-tp4ww1ek9t
    @user-tp4ww1ek9t 15 днів тому +1

    Hummm shet

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 15 днів тому +7

    दहा पैकी दहा जागा येणाऱ्या बीडमध्ये बजरंग बप्पा सोनावणे ✌️ येणाऱ्या असे मला वाटत

  • @ajitdate9244
    @ajitdate9244 15 днів тому +3

    चॅनल नाव विपक्षच भारी असं आहे काय?

  • @sandipwagaskar8840
    @sandipwagaskar8840 15 днів тому

    लंके

  • @nandkumarajotikar3421
    @nandkumarajotikar3421 15 днів тому +2

    10जागा येतील असे एकदाच सांगून टाका

  • @vijaymule5595
    @vijaymule5595 15 днів тому +13

    दहा च्या दहा जागा विजयी होइल अशी परिस्थिती दिसत आहे.

  • @suryakantpalkarpalkar1522
    @suryakantpalkarpalkar1522 15 днів тому +4

    आदरणीय पवार साहेब हे देशाचे राजकीय नेते आहेत त्याच बद्दल लोकांबद्दल सहानुभूती आहे

  • @prabhavatisuryawanshi1801
    @prabhavatisuryawanshi1801 14 днів тому +1

    कोणाची हवा उदयन राजे यांचीच हवा
    कंटाळले आता लोक राष्ट्रवादीला मान पण गाडीला मते पण राजेनां🪷🪷🙏

  • @xyz-zy4hh
    @xyz-zy4hh 14 днів тому +1

    शिरूर शिवाजी दादा🎉🎉🎉

  • @user-us9iv2bz4h
    @user-us9iv2bz4h 15 днів тому +9

    50वषॅ झाले भावी पंतपृधान

    • @vijaytakale-4536
      @vijaytakale-4536 10 днів тому

      अस म्हणायला पण ताकत लागते.
      असा दुसारा कोण माणुस आहे महाराष्ट्रात

  • @eknathmore5879
    @eknathmore5879 15 днів тому +12

    राष्ट्रवादी किमान 8 जागा नक्की जिंकणार यात शंका नाही.

  • @gajeerambhor9424
    @gajeerambhor9424 14 днів тому

    शरदचंद्र पवार साहेबाचे 9 उमेदवार विजयी होणार जय महाराष्ट्र

  • @user-wb2eq8hf3h
    @user-wb2eq8hf3h 15 днів тому +2

    ❤s

  • @sachinlokhande3406
    @sachinlokhande3406 15 днів тому +17

    शरद पवार गट सर्व जागा जिंकतील

  • @user-bl7ow1qx1b
    @user-bl7ow1qx1b 15 днів тому +9

    तुमचे सर्व अंदाज चुकणार. 2 ते 3 जागा येतील खुप झालं तर

    • @narendrachaudhari4800
      @narendrachaudhari4800 15 днів тому

      म्हणजे Bjp च्या 3जागा कमी होणार 😂

  • @sagar_shinde21
    @sagar_shinde21 14 днів тому

    अजित दादानी आता सन्यास घ्यावा...खरी राष्ट्रवादी कुणाची आहे जनता कुणा सोबत आहे हे कळतंय आता

  • @SagarJadhav-dz3qf
    @SagarJadhav-dz3qf 12 днів тому

    1 said ripoting

  • @nandukhadke5858
    @nandukhadke5858 15 днів тому +12

    पुर्ण दहा जागा जिकेंल

    • @SharvisJadhav
      @SharvisJadhav 15 днів тому

      पंतप्रधान म्हणून झालेत

  • @mohanpandey1163
    @mohanpandey1163 15 днів тому +4

    तुम्ही राष्ट्रवादीचे भक्त आहत, मला वाटते, म्हणून शरद पवार यानी कमी जगा लाढावले, नहीतर शरद पवार यानी ४८ संपूर्ण जागा जिकले असते

    • @kt4028
      @kt4028 14 днів тому

      Tutari mutari 😂😂

  • @narendra3671
    @narendra3671 15 днів тому +1

    मागचा परफॉर्मन्स काय सांगतो काहीही सांगता

  • @Dippy652
    @Dippy652 14 днів тому

    फाईट देतील पण निवडून येणे कठीण दिसते ! एखादा दुसरा खासदार झाला तर होईल.

  • @deepakderle3834
    @deepakderle3834 15 днів тому +13

    दिंडोरी फिक्स आहे भाऊ

    • @Gavali.668
      @Gavali.668 15 днів тому

      आम्ही सुरगाणा मधून तुतारी वाजवणार तुम्ही कुठून आहात माहित नाही पण या वेळी भास्कर भगरे सर यांना प्रचंड मतांनी विजयी करायचे आहे सहकार्य करा

    • @chaitanyashinde39
      @chaitanyashinde39 15 днів тому

      100% bhava full takad lavun Tutari chalva👍​@@Gavali.668

    • @srambahadure7683
      @srambahadure7683 14 днів тому

      येवल्यात पुर्ण तुतारी वाजणार

  • @dr.ankushbiradar3666
    @dr.ankushbiradar3666 15 днів тому +11

    दहा जागा जिंकणार च

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 14 днів тому

    Sharad Pawar and Supriyaji should check out why in Maharashtra only 59 percent of women vote while male voter turnout is 63 percent.

  • @aakashveer7395
    @aakashveer7395 15 днів тому +3

    भास्कर भगरे सर निवडून येणारं

  • @dattatrayamodhave7631
    @dattatrayamodhave7631 13 днів тому

    यिवढ्या यितात तर २५ तरी लढवायच्या माढा पक्की वाटते
    बाकी अवघड आहे पण सांगण कठीण हाय बरका मग २ तरी मंत्रीपद मिळत्याल

  • @viraj317
    @viraj317 15 днів тому +1

    Dada
    Chetan tupe he NCP madhe ahet
    Hadapsar madhle MLA ahet te

  • @kailasnikhade6167
    @kailasnikhade6167 15 днів тому +3

    फिक्स नऊ अधिक 1

  • @KalpanaPatole-ho2fr
    @KalpanaPatole-ho2fr 15 днів тому +17

    Sharad Pawar saheb zindabad

  • @BasweshwarZorisachHee
    @BasweshwarZorisachHee 14 днів тому +1

    *" आठ‌ (८) जागा तर नक्की "* लागली लक तर नयू शुध्दा 😂😂::::!! 👍👌

  • @sachinb7137
    @sachinb7137 15 днів тому +1

    Politics nothing but family bachao,,,

  • @TejasPatil-hg6iv
    @TejasPatil-hg6iv 15 днів тому +3

    अरे दिंडोरी शरद पवारांचा बालेकिल्ला आहे इथे कांदा वांदा करणार आहे भाजपचा येथे तीन लाखाचा निर्णय भास्कर भगरे सर निवडून येणार आहे

  • @user-dw8ey4vq8r
    @user-dw8ey4vq8r 15 днів тому +13

    10/10

  • @Rk11770
    @Rk11770 15 днів тому +4

    शरद पवारला मनाव स्वतःची मुलगी येतिय का ते बग

  • @rajbhusare6026
    @rajbhusare6026 14 днів тому

    Gm

  • @dineshjamdhade8792
    @dineshjamdhade8792 15 днів тому +1

    👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🌹

  • @bhagatsinghrajput6472
    @bhagatsinghrajput6472 15 днів тому +5

    कोल्हे ,लंके,गीते 🎉🎉🎉 घरी,आमदार ही नाही

  • @sonaligonde3403
    @sonaligonde3403 15 днів тому +4

    Beed madhe Sonavane fix