पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम (भाग ३) - इतिहासतज्ञ श्री. अप्पा परबांसोबत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • Panhalgad to Pavankhind (Part 3) - With Historian Shri. Appa Parab
    पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम (भाग ३) - इतिहासतज्ञ श्री. अप्पा परबांसोबत
    १३ जुलै १६६० रोजी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढयातून निसटून विशाळगडाकडे गेले आणि त्याच दिवशी बाजीप्रभू देशपांडे यांना पावनखिंडीत वीरमरण आले, त्या गोष्टीला ह्या जुलै महिन्यात ३६४ वर्षे झाली, ह्याचे औचित्य साधून 'राष्ट्र सेवक' घेऊन येत आहे ज्येष्ठ इतिहासकार श्री. अप्पा परब यांच्यासोबत २०१६ साली अशाच जुलै महिन्याच्या मुसळधार पावसात केलेली पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम ! ही दुर्मिळ व्हिडिओ मालिका नक्की बघा !
    Social Media :
    Facebook :- / raashtrasevak
    Instagram :- / raashtrasevak
    © All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method without prior permission of us.

КОМЕНТАРІ • 7

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 Місяць тому

    आप्पा परब ज्येष्ठ इतिहास संशोधक आहेत तेव्हा त्यांना व त्यांच्या पुस्तकांची नोंद झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे ❤

  • @amitbhosale3644
    @amitbhosale3644 Місяць тому

    पराशर ऋषींची भुमी पारनेर या तालुक्यातील आम्ही नागरिक आहोत ....!!

  • @tkva463
    @tkva463 Місяць тому

    अप्पा परबांना ईतिहास विषयी प्रगाढ ज्ञान आहे. ते अतिशय विस्तृतपणे माहिती देतात. खूप आत्मियतेने बोलतात.

  • @rahul3737
    @rahul3737 Місяць тому

    चालते बोलते इतिहासाचे व्यासपीठ... मा. श्री.अप्पा परब.
    माहितीपूर्ण व्हिडियो.

  • @satishshimpi824
    @satishshimpi824 Місяць тому

    Namaskar

  • @Ekatvagroup
    @Ekatvagroup Місяць тому +1

    त्याची पुस्तके कुठे मिळतील...

  • @RamBhor-vq7nh
    @RamBhor-vq7nh Місяць тому

    Appa, parab, Mumbai, dadarla, kuthe, rahatat😊