Ranga Yei Vo with lyrics | रंगा ये वो | Lata Mangeshkar
Вставка
- Опубліковано 7 лис 2024
- Listen to Ranga Yei Vo with lyrics sung by Lata Mangeshkar
Song: Ranga Yei Vo
Album: Dnyaneshwar Mauli
Singer: Lata Mangeshkar, Chorus
Music Composer: Pt. Hridaynath Mangeshkar
Lyricist: Sant Dyaneshwar (Traditional)
#LataMangeshkar
#SaregamaMarathi
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal
माझ्या मराठीचा बोलू कौतुके, अमृताशीही पैजा जिंके..आम्ही भाग्यवान आहोत, महाराष्ट्रात जन्मून..
ua-cam.com/video/1z-HgV2ut1o/v-deo.html nkki pha
Excellent
@@sanjaybane7824 no. mmm
qwqq😘
P😘p
p
😘∆😘
/😘😘 @
😘
अगदी खरंय
संत ज्ञानेश्वर यांची हि रचना ऐकणे म्हणजे एक अमृतानुभव आहे.... आणि या रचनेस संगीताचा साज चढवून मंगेशकर बंधू भगीनी ने अजरामर केले आहे. एक प्रकारे त्यांनी आमच्या वरती उपकृत च केले आहे. संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांच्या रचना संगीतबद्ध करून आमच्या सारख्या रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून दिल्या....हे मंगेशकर कुटुंबीयांचे मराठी माणूसावरील केलेले उपकार कधीच फिटू शकणार नाहीत.
Apratim🙌🏻🙌🏻❤️
खुपचं छान ... संगिता मध्ये न्हाऊन निघाल्या सारखं वाटतं .... 🌹👌🌹
Ho
ua-cam.com/video/1z-HgV2ut1o/v-deo.html nkki pha
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
मराठीत जन्माला आलो आणि जिवंतपणी च मुक्ती पावलो 🙏🙏🙏🤗
ua-cam.com/video/1z-HgV2ut1o/v-deo.html nkki pha
किती सुंदर अभंग आहे ज्ञानदेवांचा ! पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी संगीत दिलेले आणि लतादिदिंकडून गाऊन घेतलेला हा अभंग दुसरा कोणीही गाऊ शकणार नाही . हा अभंग ह्रदयाला स्पर्श करुन गेला . अप्रतिम .
Apratim....keval 👌👌👌
@@sunitasuryawanshi2136 ooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo🤨ooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo
ua-cam.com/video/1z-HgV2ut1o/v-deo.html nkki pha
तुमचं.अनेक अनेक..... धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🌹🙏
11p111
एखाद्या अभंगाला ही ऐवढा गोड आवाज.धन्य धन्य लता दीदी आपण खरंच साक्षात सरस्वती.🙏🙏
संगीतकारांना माझे प्रणाम.....अद्भुत रचना....अविट गोडीची अक्षर,स्वर रचना....तुम्ही मंगेशकर कुटुंबीय परमेश्वराच्या दरबारातील गंधर्व आहात.पृथ्वी सारख्या मर्त्य देशात येवुन स्वर्गीय सुर ऐकवलात...आम्ही धन्य आहोत.....
अहो... तुम्ही....101% perfect 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@@santoshdervankar3213 ञ
hi ravindra
अतिशय उत्तम अभंग
माऊली चा
🙏🏼🙏🏼🙏🏼😘
माणसाला आयुष्याचा गाडा शेवटच्या क्षणापर्यंत ओढायचा असतो, पण त्यातुनही त्याला सवड काढून आवड जपता आली पाहिजे ♥️💯
Ho ❤️❤️
ua-cam.com/video/1z-HgV2ut1o/v-deo.html nkki pha
अगदी खर आहे
खरोखर आमच्या वर खुप उपकार आहेत मंगेशकर बंधू आणि भगिनींचे
काय सुंदर अभंग आहे ज्ञानेश्वर माऊलीचा. आणि आवाज तर अप्रतिम.
ua-cam.com/video/1z-HgV2ut1o/v-deo.html nkki pha
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
लतादीदी तुम्ही आजही आहात आमच्यात दीदी तुम्ही साक्षात सरस्वती होत्या
मन प्रसन्न झाले.. बालपणी रेडिओवर रोज लागणारे सुमधुर संगित ऐकून अंगावर शहारे आले..
विठाई किठाई..
माझे कृष्णाई...
न्यानेश्वर माऊलींनी जी चाल स्मरणात धरून हा अभंग लिहिला असेल अगदी तशीच चाल आहे सलाम या सरस्वती ला आणि पंडितजिंना.
101%..... धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏 🌹🌹
खुप सुंदर रचना आहे या अभंगाची आणि लताजींचा आवाजाने या अभंगाला एक उत्तम साज आला.....😍😘जय श्री कृष्ण....
समृद्ध मराठी भाषेचा एक समृद्ध आविष्कार. धन्य ती ज्ञानेश्वर माऊली. आणि धन्य ते मंगेशकर घराणं. अभंग ऐकून भरून पावलो.
दीदी ची गाणी सकाळी सकाळी शांत वातावरणात ऐकल्यास वेगळ्याच दुनियेची स्वप्नपूर्ती होती
साक्षात विठोबा चे दर्शनच घडते लता दीदी च्या आवाजा मधुन
1001%...... धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🙏👌
भावपूर्ण श्रद्धांजली लता दीदी 😭😭😭 कल्पना सुद्धा करवत नाही तुम्ही आता परत केंव्हाच दिसणार नाही 😭😭😭
So sad!!! 😭
संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना साक्षात गानसरस्वती लतादीदी गाताहेत हा परमपित्याने घडवून आणलेला संयोग आहे...अशा मधुर आवाजाच्या स्वामिनी आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांना विनम्र अभिवादन... लतादीदी कधी उतरतील असे सुंदर सूर आमच्या गळ्यातून? आशीर्वाद द्या.🙏🙏🙏🌷
आज मराठी दिनाच्या दिवशी माऊलींचा हे करुणा भरीत शब्दरस ऐकून मन अगदी तृप्त झाले, वरून गाण कोकिळेचे स्वर म्हणजे नादब्रह्मच! 🙏🙏🙏
kop chan
ua-cam.com/video/1z-HgV2ut1o/v-deo.html nkki pha
मन प्रसन्न झाले हे गाणं ऐकून
जुने दिवस आठवले मराठी साहित्य खुप छान आहे
ua-cam.com/video/1z-HgV2ut1o/v-deo.html nkki pha
अभिमान आहे मराठीचा महाराष्ट्रात जल्म घेतल्याचा.
कानाला आणी मनाला तृप्त करणारा अमृतमयी स्वर, माऊली ने केलेले विठ्लाचे वैभवशाली वर्णन किती गोड🙏🙏🌹🌹
काळीज काढून या स्वरांच्या पायाशी ठेवावं.... 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🏻
❤
गाणं अप्रतिमच आहे. तरी देखिल अशी तिरपागडी, किचकट पण गोड चाल तयार करणाऱ्या पं. हृदयनाथांना आणि त्यांच्या मनातली चाल गळ्यातून प्रत्यक्षात उतरवणाऱ्या लताला कोटी कोटी वंदन. शेवटी ही आपल्यासारखी माणसं थोडीच आहेत. हे तर स्वर्गातील यक्ष गंधर्वच आहेत.
साक्षात सरस्वती !
Meri bhagvan hain meri Lata didi, sakshat ma sarswati ka roop❤ didi, jab Tak Suraj rahega tab Tak aapki aawaaz iss dhara, vishva me gunjti rahegi, we miss you didi😢
लता दीदींना बदनाम करणारे तुमची लायकी नाही, हे गाणे ऐकण्याची..... लता दीदी अमर रहे.....😭😭
Most beautiful song
💯✔️💯✔️💯✔️💯✔️
😢😢😢
नक्की प्रकरण काय भाऊ?
@@डॉ_नरखेडकर_anirudhjitकाही प्रकरण वगैरे नाहीं उगाच लोकांना तसें वाटते. टीका ही सर्व लोकांवर थोड्याफार प्रमाणात होतंच असते.
दरवर्षी दिवाळीला आम्ही अभ्यंगस्नानानंतर हे अभंग लावतो ,सकाळचा माहोल बदलून जातो❤️🤗
एकदम बरोबर...👍
same amhi pan teva divali la javal javal mahina bhar sutti asayachi shalela. ani amhi sakalpasun cricket ani kille baghayala firayacho ❤️😀😀
ua-cam.com/video/1z-HgV2ut1o/v-deo.html nkki pha 🙏
धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🌹
शिवम खोडवेजी तुम्ही 1970s मधील किड आहात 100% ☺️👌👍
मन तृप्त करणारी आणि तहान भुक हरवुन
टाकणारे असे ज्ञानेश्वर महाराजांचेअंभग आहेत.
😂🙏🙏🙏
Hoo❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
ua-cam.com/video/1z-HgV2ut1o/v-deo.html nkki pha
धन्यवाद 🙏 🙏🙏
मन तृप्त करणारा तो लता गोड दीदींचा आवाज आणि ज्ञानेश्वरांचा अभंग .. ❤️
प्रकृति की आवाज सुनाई दे रही है लता दीदी की आवाज में 🎉❤
संत ज्ञानेश्वर आणि लता मंगेशकर अदभुत अप्रतीम , पंडित ह्रदयनाथ मंगेशकरांनी या दोघांना एकत्र आणून महाराष्ट्रा वरती थोर उपकार केलेत.
हे गाणे खूप टच करते, माझी आई हे गाणे गुणगुणत असायची पण परमेश्वराने या जगातून 2021 साली कमी वयात माझ्यापासून दूर केले 😢 लता मंगेशकर सुद्धा माझ्या आई गेल्यावर 2 महिन्यांनी जग सोडून गेल्या
किती सुंदर अभंग आहे आणि त्यातून लता ताईंचा आवाज . अप्रतिम
अप्रतिम!! याच्यापेक्षा भारी काही असूच शकत नाही..
अप्रतिम अभंग रचना आणि त्यात लता दीदी च्या अमृत स्वराने हा अभंग अमर झाला आहे 🙏🙏
महान कलाकार. ...महान संस्कृती...नतमस्तक झालो 🙏🙏🙏💐💐💐
नारद ,तुंबरू, गंधर्व आणि स्वर्ग कोकिला सामवेदाचे स्वामी श्रीकृष्ण, शिवशंकर जी यांनी स्वर्ग कोकिले ला आपल्या कड़े बोलावून घेतले,आपणास 😢अतोनात दुःख झाले।पण जो स्वर्गीय ठेवा आहे तो पुन्हा आपल्या योग्य जागी स्वस्थानी पोहचला असे मानून आपणी आपल्या वेड्या संगीत प्रेमी अधीर मनाला समजाऊया आणि लता दीदींनी गायलेली असंख्य गीतांचे वारंवार श्रवण करून महापारायण करूं या।हेच योग्य आहे।आणखी काय करू शकतो?जर गायनाची दैवी देणगी लाभली असल्यास दीदींची गीते गाऊन गाऊन स्वरजागर करून शकतो.मी तर करतोय म्हणून जगतोय.
लता मंगेशकर पुन्हा होणे नाही🙏🙏🙏
True😒
रंगा येई वो ये
That colorful person who comes here
रंगा येई वो ये
That colorful person who comes here
विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई
That Krishna who is so close to me
विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई
That Krishna who is so close to me
विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई
That Krishna who is so close to me
वो ये
That is him
रंगा येई वो ये
That colorful person who comes here
वैकुंठवासिनी, विठाई जगत जननी
You who reside in Vaikuntha, mother of the world
वैकुंठवासिनी, विठाई जगत जननी
You who reside in Vaikuntha, mother of the world
तुझा वेधू माझे मनी
My heart is your abode
रंगा येई वो ये
That colorful person who comes here
कटी कर विराजित, मुगूट रत्न जडित
Adorned with a necklace of pearls and precious gems
कटी कर विराजित, मुगूट रत्न जडित
Adorned with a necklace of pearls and precious gems
पीतांबरु कासिला, तैसा येई का धांवत
Wearing yellow clothes, why is he walking like that?
विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई
That Krishna who is so close to me
विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई
That Krishna who is so close to me
विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई
That Krishna who is so close to me
येई वो ये
That is him
रंगा येई वो ये
That colorful person who comes here
विश्र्वरुप विश्र्वंभरे, कमळ नयनें कमळाकरे वो
You who have the universal form, with lotus eyes and lotus hands
विश्र्वरुप विश्र्वंभरे, कमळ नयनें कमळाकरे वो
You who have the universal form, with lotus eyes and lotus hands
तुझे ध्यान लागो
May my thoughts always be on you
बाप रखुमादेवीवरे वो
You who are the protector of the father and mother goddesses
विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई
That Krishna who is so close to me
विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई
That Krishna who is so close to me
विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई
That Krishna who is so close to me
विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई
That Krishna who is so close to me
महाराष्ट्राची गान कोकिळा स्व. लता दीदींना माझा सस्नेह प्रणाम......
मंगेशकर घराणे म्हणजे दैवी देणगी लाभलेले घराणे! उच्च गुणवत्ता असलेल्या ह्रदयनाथांना योग्य न्याय व प्र तिष्ठा देण्यात मात्र फिल्म इंडस्ट्री कडून कसूर झाली आहे हे नक्की !
धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏🌹
द ग्रेट लता दीदी आणी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज द ग्रेट
आज आषाढी एकादशी अभंग ऐकून छान वाटले.
अप्रतिम...👌👌 माझ्याकडे शब्दच नाहीत...
परमेश्वरानेच अवतार घेतला होता पाच भावंडांच्या रूपांमध्ये. त्यामधील च एक अवतार परत केला आहे😥😥
लतादीदी म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराची विभूती
She is here around us through all these golden divine songs 🙏🏽🙏🏽🙏🏽
Memorry refreshed when i use to go to school in 3 class i use to hear this at early morning
अद्भुत रचना,स्वर आणि सादरीकरण.अविट गोडी,,सादर प्रणाम
अप्रतिम 👏👌😍 मनाला स्पर्शून जाते हे गाणं
असे वाटते ज्ञानेश्वरानी हा अभंग लता दीदी नी गावा या करिता लिहिला .
Kaay sundar lahanpan hota ya saglya ganya madhye agdi harpun jaycho....
Jai ho hari....
अध्यात्माची शब्दरचना गाण कोकिळे चे स्वर सदाबहार शास्त्रीय संगीत ..खूपच मधुर संगम 🎉🎉
देवाचे नाव आणी त्यात गाणं कोकिळेचा सुंदर स्वर
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🙏👌
माऊली ज्ञानांचा सागर,महासागर त्यात अप्रतिम दिव्य रचना.. आणि संगीतकार पंडित मंगेशकर अतिशय सुंदर चाली मंगेशकर ........स्वर... सरस्वती लता मंगेशकर जी...यांचा... अतिशय सुंदर योग... अप्रतिम संगीतमय विरानी ,अंभग, गवळण... तृप्त झालो.. आम्ही भक्त 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप सुंदर आवाज आहे ऐकून मन प्रसन्न होते ❤️😍
Goosebumps ❤❤❤
One of my favourite Bhaktigeet … Lata didi hyancha awaaz mhanje kanaat sakhar otavi koni asa watata
ओम नमो भगवते वासुदेवाय🚩 जय श्री कृष्ण🙏
Dhanya te Dnyaneshwar, Dhanya tye Lata ji 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
सर्व दुःख विसरून जातात हा अभंग ऐकल्यानंतर
Khup Lahan hote Mazi aai ha song lavaichi tevha kalt navte pan ha song mala aavdaych kharch old is gold 👏👏🤗🤗
aatma sukhawto great song superb voice
अप्रतिम आवाजात गायलेली गाणं आहे
लता दीदी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पंडित जी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ua-cam.com/video/1z-HgV2ut1o/v-deo.html nkki pha
काय आवाज आहे लता दीदी चा.. तुलना च करू शकत नाही आपण
आपलं.... स्वागत..... धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🌹🙏
Feel blessed when I listen to this song
वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह 👌
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏
Jase mala लता दीदी गीते आठवतात तसे मी गीत लावतो मला आवडणारे geet लावतो super duper hit song
मन प्रसन्न होते...👌👌
Jai hari vithhala 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली दीदी आपण अमर आहात
Really Divine recitation in praise of the Lord.
God Bless All of Us.
Fortunate to hear such pleasent devotional songs from maestro's.
हृदयस्पर्शी अभंग 👌👍🌹❤️
खूपच सुंदर...❤
बहोतही खूब........आरामसे सूना😊❤
OSCAR !!
Grammy
We need not crave for their validation.
ua-cam.com/video/1z-HgV2ut1o/v-deo.html nkki pha
Lataji. We had lost golden voice but memories of these songs still. Remain. Manoj b kale
अप्रतिम सुंदर अभंग
धन्यवाद 🙏👌
अप्रतिम👌
रंगा येईं वो येईं, रंगा येईं वो येईं ।
विठाई किटाई माझे कृष्णाई कान्हाई ॥१॥
वैकुंठवासिनी विठाई जगत्र जननी ।
तुझा वेधु माझे मनी ॥२॥
कटी कर विराजित मुगूट रत्न जडित ।
पीतांबरू कसिला तैसा येऊ का धांवत ॥३॥
विश्व-रूपे विश्वं-भरे कमल-नयनें कमलाकरे वो
तुझे ध्यान लागो बाप रखुमादेवीवरे वो ॥४॥
अप्रतिम अभंग आणि गायन👌🏻👌🏻👌🏻👌🏻
My favorite song and favorite singer
Sunder abhang 👌👌👌👌👌
Kiti sundar!
अप्रतिम 👌🙏
Abhang ekun. Maze Nayan bharun yete latatai amar RAHE 😢😢😢😢😢
amezing song.
HAPPY BIRTHDAY DEAREST LATA DIDI.... TUM JIYO HAJARO SAAL 🙏💐🎂😘
तुमचं.स्वागत. ......
खुप छान 🙏🏻
Khup chhan vatate avit hodi ahe tyat
ha Aavaj mhnje daivi,swargiya aa ha sakshat devi aahet ya ❤️ lata didi
Sangitachya maulila Bhavpurna shraddanjali RIP 🙏🙏🙏
Lata Didi Amar hai
लहानपणी हा अभंग सकाळी रेडीओ वर एकायचो..अप्रतिम लतादिदी..we always miss you
Tuza vedu maze Mani🙏
महाराष्टाला पडलेले एक स्वप्न लतादीदी
Hyacha artha ?
अतिशय श्रवणीय गाणे
Soulful bhajan